Laxman Hake On Jarange : जरांगेंच्या भूमिकेला पाठिंबा देऊ, हाकेंचे मोठे विधान |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
- #laxmanhake #manojjarangepatil #obcreservation
ओबीसी नेते आमच्या बाजूने बोलत नसलीत, आरक्षणाच्या बचावासाठी भूमिका घेत नसतील तर आम्ही मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा देऊ, दोघे मिळून सर्व आमदार पाडू, असे विधान लक्ष्मण हाके यांनी केले आहे. काय म्हणाले हाके पाहा...
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Latest News 2024 | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
#sarkarnama #marathinews #marathilivenews #marathibatmya #latestmarathinews #pune #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभानिवडणूक #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday
About Sarkarnama ( Marathi News Channel ) :
सरकारनामा हे 24 तास मराठी बातम्यांचे यूट्यूब चॅनेल आणि वेबसाइट आहे. मराठीत राजकारणावरील थेट बातम्या, पॉलिटिक्स न्युज, राजकीय ताज्या बातम्या महाराष्ट्र, भारतीय राजकारण बातमांसाठी सरकारनामा पाहत रहा.
Instagram: / sarkarnamanews
Facebook: / sarkarnamanews
Website: sarkarnama.esa...
WhatsApp: whatsapp.com/c...
OG_OP_0824
पूजा खेडकर चा भाऊ😂😂😂
हाके आधी तू वडा पाव नं खाता उपोषण करून दाखव 👍👍
बोलायला काहीच मुद्दा नसला कि काय पण बरगला, हाके म्हणजे तुमच्या् syllabus मध्ये नसणारा subject आला अचानक, अन आता तुम्हाला प्रश्न पत्रिका कठीण jatey
Ani zarangyala chapti
याची लढाई गरीबांच्या शिक्षण नोकरी साठी नाही तर भुजबळच राजकीय अजेंडा बचाव आहे याच्या तोंडून खरं बाहेर अलच.
सामाजिक विकासा साठी राजकीय सत्ता असणे गरजेचे, obc चे nete सत्तेत नसतील तर योजना कशा येतील, समजविकासासाठी, लई येड्यात काढता राव तुम्ही लोक, पण एक game करायच्या नादात जारंगे ने झोपलेलं obc समाज जागा करून दिला
😂 आर पण हागेला कोण ओळखते ,लोकसभेला या हागेला फक्त ५००० मत deposit जप्त 😂😂
😂😂😂
😂😂😂😂😊😊😊😊😮😊😅😅😅😅😅, खर
🤣🤣🤣👍
लोकसभा काय घेवून बसलाय सखल ओबीसी हाके साहेबांच्या पाठी मागे आहे
😂😂😂😂😢😢😢😅😅😅
लक्ष्मण हके साहेब तुमच्या सारखा खरच नेता महाराष्ट्राच्या राजनीती मध्ये पाहिजे
ओके साहेब आपली धडपड राजकारणासाठी चालू आहे आणि मनोज दादा पाटलाची धडपड गरीब सामानासाठी चालू आहे
झवून विचारत नाही ह्याला कोणी सांगली मधे....
लाईन वर आलाय आता
कालपर्यंत झराग्या म्हणणारे हाके भाऊ आज डायरेक्ट पाटील साहेब म्हणायला लागले याचा अर्थ काय...😂😂
@@user-tq4gh3qd2s हागे कमळ बग,
मराठ्यांवर जरा कमी जळ
वडापाव खाऊन हागाय पळ 😂😂😂😂😂😂
औकात कळली वडापाव सम्राट ला😂😂😂😂
Obc ना काँग्रेस चे सरकार पाहिजे, obc आरक्षण टिकवाण्या साठी, आता झारंगे भाऊ आयते च बीजेपी ला पाडून काम सोप्प करून देत असतील तर, 2महिने झाडावर चढवायला काय जातंय 😊
0:45
आरे हागे आम्हाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मागतो आहे
सांगलीची.तुमची.माजीमहापौर.कोणाच्या.जीवावर.पदावर.गेलु.होती.ती.तुमच्या.जीवावर.करून.दाखवा.पाठ.थोपटु.
जर मराठा समाज्याला ओबीसी तून तू विरोध करतोयस तर तूम्हीही दूसर्या प्रवर्गातून आरक्षण कसे घेता आणी कोन देतय तेे बघू
अरे भाऊ आम्हाला नवीन आरक्षण नाही पाहिजे जे आमचं आहे ते लागू करण्यात यावं हा प्रश्न आहे
Are arakshan ahe pan matathyana deu naye manto tyamule tula konihi pathimba denar nahit sampurn ayusha jari gele Tari tu tithech
@@parmagro8160
तुमच शेट्ट आहेत घेता का...
भिकारड्यांनो...
आदिवासीन्च तोंडात घेता का..??
मराठा कुणबी असून त्यांना काही समाजकंटक अडवत आहेत हे महाराष्ट्राचा राजकारणासाठी चांगल नाही..
सर्व ओबीसी नेते सम्पून जातील...
Tu fact bag😂
ते कायद्याने मिळत नाही, त्यामुळे तो विषाय धनगरणी सोडून दिलाय, आता जारणगे पाटील मिळऊन देतो म्हटलाय मग बघू कसा आणि कुठून देतो 😂😂😂😂
दादा हागयाला.हागत.बसुदया.आपले.उमेदवार ऊभे.करा.होऊदया याच्या मनासारख
जरांगे पाटील जे करतात तेच खरे आहे .
हे गडी कुठं उंबर्यातून ओट्यावर आलेत आता.
अंगणात आल्यावर कळेल हळूहळू.
शेंडगे कडे जावे
एक नंबर हाके साहेब बरोबर
आम्हाला तुझ्या पाठिंब्याची गरज नाही हागे संपूर्ण धनगर समाज बांधव आमच्या सोबत आहेत.
मराठा आरक्षण ओबीसी मधूनच पाहिजे घेणार हागे
हा हाके, स्वाताला फार मोठा विद्धवान समजतो.
😂याच अस झालंय मराठ्यांना ओबीसी त आरक्षण नको.पण याला ST मध्ये आरक्षण पाहिजे....
याचे interview बघा मग लोकांची दिशाभूल करा
एक मराठा लाख मराठा हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार
वडा पाव खाउन चांगला आवाज येतो य..........
एकच पर्व ओबीसी सर्व
प्रश्न कोणताही विचारा अगदी हुशार माणूस असाच उत्तर देईल तो म्हणजे लक्ष्मण साहेब हाके खरं सांगतो साहेब जातीपाती बद्दल बोलायचं नाही सर्व माणूस जात आहे मात्र हुशार कोण आहे लोकांना समोर कोण नेतं बोलण्या मधून सर्वांना लक्षात येत असतं
कॉपी बहाद्दर,😂😂😂😂😂
ओबीसी च्या बाजूने बोलत नाहीत परंतु कृती मात्र सर्व आमदार खासदार, सर्व पक्षप्रमुख यांचे ओबीसीच्या बाजूने आहे....
ओपन स्टॅग वर जाऊन भुजबळ सारखे नेते मराठ्यांना obc मधुन आरक्षण देऊ नका,लोकांना पेटवतायत अजुन काय पाठिंबा पाहिजे.
प्राध्यापक लक्ष्मणराव हाके साहेब एक अभ्यासू नेतृत्व असून महाराष्ट्रामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी एक जुट आहे त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत मतदानातून दाखवून दिले आहे
सांगोल्यात धनगर समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे, तरी सुद्धा हाकेचे diposit जप्त होते, यावरून विचार कर. त्यांना कोण किती विचारते😂😂
लोकसभेला काय झालत ओबीसी एकता😂😂
😂😂 kuthe kay dakhwale
हाके ...
हाके घ्या अंतरावर कुणबी नोंदी लपून ठेवले होते...
हाके ना फक्त नेते होण्यासाठी प्रयत्न
खुप छान बोलात हाके भाऊ
अम्ही कुणबी मराठा सर्टिफिकेट घेतलं धन्यवाद पाटील
हाके तु लक्षात ठेव मराठा तुला कायम लक्षात ठेवणार तु निवडून येऊन दाखव
ओबीसी पण लक्ष्यात ठेवणार jarange ला
@@PramodAtpadkar-dn8pqहाके त्याच्या उभ्या आयुष्यात जनतेतून निवडून येऊ शकत नाही आणि हे मात्र नक्की डीपॉझिट जप्त चा प्रथम रेकॉर्ड तो स्वतःच्या नावावर जरूर करेल 😂
@@PramodAtpadkar-dn8pq
तुझ्या आईचा नवरा सुद्धा रोकु शकत नाही . ...😂😂.गांडीत दम असेल तर जरांगे पाटील जेथे उभा राहील तेथे याने उभे राहून् दाखवावे...😅
आरामात निवडून येंनार
Jarange यांना राजकारणात जायचे नाही
@@PramodAtpadkar-dn8pq
एक मराठा लाख मराठा 🎉
बरोबर आहे हाके साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत एकच पर्व ओबीसी सर्व
लक्ष्मण हाके साहेब ओबीसी किंग
नंबर हाके साहेब बरोबर
#OBC नी सामाजिक आणि राजकीय लढाईस सज्ज व्हावे. ओबीसींनी बहुजन ओबीसींनाच सहकार्य करावे.
#जय_ओबीसी #जय_भीम
#छगन_भुजबळ_साहेब
#ओबीसी_राजकारण
#ओबीसी_फॅक्टर
#ओबीसी_समाज_भारत
#ओबीसी_समाज_महाराष्ट्र
हागे नेता झाला 😂😂😂😂😂
अगदी बरोबर
खरं आहे सर
जय.ओ.बी.सी.हाके.साहेब
पाठिंबा देतील आणि ठेंगा दाखवतील फडणवीस ने धनगर आरक्षण चार महिन्यात देतो सांगितले त्याचे काय झाले
ओ बी सी मधुन आरक्षण मगयाला लाज वटली पाहिजे
हाकेचा आरक्षनाचा अभ्यास दांडगा आहे.
याला जरांगे पाटलांसोबत युती करून विधानसभा लढवायची आहे आणि याला याचे काही आमदार निवडून आणायचे आहेत आणि स्वतःला देखील आमदार व्हायचं आहे
धन्यवाद हाके साहेब उशिरा आलेले शहाणपण.
आता दोन्ही मिळून लढा आणि समान हक्क वाटून घ्या❤❤❤❤❤
लढा फक्त आरक्षण पुन्हा पाहु सरकार जय शिवराय
जेरांगे ओ बी सी चा नाद सोडा आणि स्वातंत्र आरक्षण मागा पूर्ण महाराष्ट्र त्याच्या पाठीशी राहील
प्रणाम प्रा सर ईश्वर तुम्हाला ताकद देवो.लढा सुर तुम्ही डॉ बी आर. आंबेडकर साहेब नंतर तुंम्ही आहे.
ज्यो कुनबी की बात करेगा ,
वही महाराष्ट्र पर राज कर पायेगा !
🎉🎉🎉
Jai Hari Mauli Jai jijau Jai shivray Jai yelkot yelkot Jai malhar Har har mahadev jai jawan jai kisan veri veri Good 👍 RAM RAM Ji 🙏🌺🌺🙏
करा पराभुत विरोधी प्रतिनिधी
❤❤❤❤❤जय मल्हार जय ओबीसीं ❤❤
Jay obc
आता वेगळेच बोलतो😂😂
आत्ता लक्ष्यात आले काय मनोज दादा शिवाय पर्याय नाही 😂😂😂
कोणीही ह्याला खात नाही एवढे नक्की😂😂
जरागे पाटील जिंदाबाद
एक मराठा लाख मराठा ❤❤
हा आटापिटा मागच्या दरवाजा साठी. भरभरून पाकिटे मिळवण्यासाठी. जातीला आपल्या मागे आणून विकायचे.
त्यासाठी जाती जातीत भांडणे लावायची.
एक मराठा लाख मराठा
हाके म्हणजे छगन भुजबळ चा पाळीव प्राणी छगन भुजबळ जे सांगतो ते आयकतो
कोण कितीही बोबला शेवटी पर्याय मोदीच आहेत फक्त एकच मशीन समान नागरीक कायदा होणारच
मनोज दादा झिंदाबाद.
एकच पर्व मराठी कुणबी सर्व
Obc मधील सुधारीत जाती बाहेर काढून गरीब मराठ्यांना आरक्षण द्यावे
सर्वच समान व्यक्ती आणि नागरिक आहेत तर करा "आरक्षण" रद्दबातल सगळंच समान नागरिक कायदा सुव्यवस्था -शैक्षणिक शुल्क नोकऱ्यांमध्ये गुणवत्तापूर्ण संधीसाठी....करा संपूर्ण आरक्षणच रद्दबातल
हाकेचं,डिपॉझिट जप्त झालय.
Jai obc Jai hake saheb
आता हि युती करीन आन नंतर विरोध करिन हे नक्की
आला राजकरण साठी आरक्षण
हा खोटं बोलतोय,
सर्व ओबीसी आमदार खासदार हाकेनी चार दिवस ऊपोषण केलं नाही तर भेटायला गेले...हे कसे आले..
मराठा आमदार जरांगे पाटलाला कोण्ही भेट दिली ..??
हाके भाऊ तू का पटलाना का विरोध करतो तो आमचा देव आहे
तुमच्या विचारामुळे, कृती मुळे, वादामुळे सगळ्या लोकांचे नुकसान होत आहे.
ह्याला राजकारणाचे प😂😂❤डले आहे
ओबीसी चे नेते हाके साहेब लोकसभेला तुमची डिपॉझिट करणारी तुमची लोकं तेव्हा तुमच्या मागे नव्हती कुठे गेलती
जय लहुजी साहेब😂😂❤❤
मागणी काय, आणि आपण काय बोलताय? भुमिका स्पष्ट नाही. हाकेस स्वतः शिकलेले समजतात. पण बोलताना वेगवेगळे विषय एकत्र करून गोंधळ घालतात.
माय घाला हा राजकीय मानूस आहे फक्त ऊदव साहेब चा मानूस
जूनी.महन.गाडी.बरोबर.नळ्याची.जत्रा.
छगन गेला 2024 तुम्हाला मत किती पडले. जनाधार दाखव ज्यांचे पाटलांचा नाद करू नका पालापाचोळा होउन जाईल भुजबळला सांगा
Obc मधून नाही मिळत आरक्षण तस असत तर आत्तापर्यंत दिल असत
पाठ करून बोलत आहे वाटत आहे. 😅😅😅
तुम्ही काय पाडता जरांगे पाटिल आम्हीच पाडू तुम्हाला
VBA chya bachav yatremadhe ka nahi gelat,tumhi VBA barobar aahat ka
5000हजार मतदान पडले, म्हणून वळवळ चालू आहे मतदान वाढवण्यासाठी
हाके चे सुर बदललेले दिसतात
साहेब आपली ताकत दिसली की लोकसभेला किती मत पडलीय
हाके साहेब मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला मागास सिद्ध केले आहे मग मराठा समाजाला मागास वर्गातील आरक्षण काम नाही तुम्ही मराठा समाजाला आरक्षण ना मिळू देण्यासाठी नाही तर ओबीसी समाजाची आरक्षणाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय भिमराय जय शाहू जय मल्हार
साहेब विषय हा आमदार किवा खासदार यांचा नाही च आहे एका जाती चे मेरिट 70 व दुसऱ्या जातीचे 85 असे का
फक्त जरागे पाटील
माझी छत्री ची भाषा आज सुधारलेली दिसते प्रोफेसर आहे ना तू
Ak maratha lakha maratha
हाके भाऊ जरागे याचा मुद्दा रामजून घ्या मराठ्यांना OBC मधून आरक्षण पाहिलेण आणि तुम्ही त्याणा पाठिपा देता
मि काय म्हणतो जरांगेची शाल बाजुला करा पहिले त्या शाली मध्ये दडलय काय
Jay obc.jay.sewalal
हांगे तुल मतदान 5000यवढ।जासत बेलुनके
गरीब मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे की त्या. मराठा समाजातील एक आरक्षण घेणाऱ्या व्यक्तीचा एक गुंठे पण 1950सालपासून नाही त्या गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण दया.. सरसकट आणि obc आरक्षण हे न मिळणारे आरक्षण आहे हा जरांगे वेड्यात मराठा समाजाला काढतोय त्याने कुणालाही निवडून आणावं तो देतोय का आरक्षण आणि दिलं तर ते टिकेल का? कोर्टात साधी सोपी गोष्ट आहे
Vadapav साठी आंदोलन. Deposit japt umedvar.jai जिजाऊ जय शिवराय.
आहो महाशय जरागे सोडून भुजबळ हाके शिन्दे फडनवीस दोन पवार ठाकरे तुम्हा सागळ्या ना राजकारण करण्यासाठी हा व नाही दोन पैकी एक शब्द उच्चारत नाही
मराठा आणि धनगर जर एक झाले तर नकी बदलाचे संकेत आहे
फक्त पाटील