Live: Sharad Pawar यांनी कुणासाठी दारं बंद केली? Ajit Pawar यांच्या ‘या’ नेत्यांना नो एंट्री? | NCP

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #MumbaiTakLive #ajitpawar #sharadpawar
    शरद पवारांनी एक सूचक विधान करत नवी खेळी खेळलीय. मात्र, या विधानातून पवारांनी कुणाकुणाला निमंत्रण दिलंय? कुणासाठी दारं बंद केली?
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 48

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 3 หลายเดือนก่อน +15

    दादा आणि प्रफुल्ल पटेल यांचे साठी कायम बंद

  • @shahajibhapkar2855
    @shahajibhapkar2855 3 หลายเดือนก่อน +12

    अडचणीच्या काळामध्ये साथ सोडून गेलेल्या कोणत्याही गद्दाराला परत पक्षामध्ये स्थान देऊ नये ही विनंती, त्यापेक्षा नवीन सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी द्या

  • @bhausahebhagawane4608
    @bhausahebhagawane4608 3 หลายเดือนก่อน +14

    यांना परत घेऊन नुकसान होणार

    • @AkashDighe-tg2bo
      @AkashDighe-tg2bo 3 หลายเดือนก่อน

      पवार साहेब तिषय सुक्ष्म अभ्यास करूनच निर्णय घेतील, नो चैलैंज 💪

  • @gorobakolhe137
    @gorobakolhe137 3 หลายเดือนก่อน +9

    जे नवू 9 लोक मंत्री झालेत,त्यांना अजिबात पक्षात साहेबांनी घेवू नये.

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade3163 3 หลายเดือนก่อน +10

    छगन ,धनंजय, प्रफुल्ल, तटकरे आणि घरचे

  • @dattatraykashid557
    @dattatraykashid557 3 หลายเดือนก่อน +3

    अहो नुसतं राजकारणच सांगू नका,जरा शेतकऱ्यासाठी आवाज उठवा, दुध दर 25 ते 26 रुपये आहे ,काय अवस्था झाली आहे , यa

  • @rku03
    @rku03 3 หลายเดือนก่อน +1

    जनतेच्या हितासाठी काम करणारे सरकार पाडण्यासाठी विरोधी पक्ष आता तोडा फोडा आणि राज्य करा याचा वापर करू लागले आहेत. जनता यांच्या लुटण्याच्या सवयींना का विसरुन जाते.

  • @vishnupatil627
    @vishnupatil627 3 หลายเดือนก่อน

    दिलीप वळसे पाटील,भुजबळ,वैभव पिचड,मुश्रीफ( न आल्यास समर्जीत घाटगे यांना घ्यावे) विनायक उर्फ आप्पी पाटील कोल्हापूर,सुनील शेळके,संजय खोडके,नवाब मलिक अशा मोजक्या लोकांना

  • @ashoksawant3968
    @ashoksawant3968 3 หลายเดือนก่อน +2

    प्रफुल पटेल यांना दोन्ही ncp मधून हाकले पाहिजे कारण ncp वाढी साठी भंडारा गोंदिया जिल्ह्यात काय दिवे लावलेत हे नक्की पहिले पाहिजे.

  • @khushalchandmusale6677
    @khushalchandmusale6677 3 หลายเดือนก่อน

    Abhijit I watch every live program of you ,your analysis is strait forward ,you are my favorite reporter .

  • @vishnupatil627
    @vishnupatil627 3 หลายเดือนก่อน

    पटेल हाच मुख्य मोहरा आहे की व्हाया गुजराथ एनसीपी पक्षसंघटना फोडली

  • @sachinkumarshingte4203
    @sachinkumarshingte4203 3 หลายเดือนก่อน

  • @dhaneshovarkhandbahale6618
    @dhaneshovarkhandbahale6618 3 หลายเดือนก่อน

    अजित पवार ला घ्या म्हणजे सर्व लफड मिटल एकदाच 😂😂😂😂😂

  • @vishramshetkar4500
    @vishramshetkar4500 3 หลายเดือนก่อน

    झुरळ कधी ? कुठुन ? कुठे ? पळेल हे सांगता येत नाही !😅

  • @amolmane6810
    @amolmane6810 3 หลายเดือนก่อน

    साहेब धनांजः मंडेला विसरता तुम्ही

  • @vishnupatil627
    @vishnupatil627 3 หลายเดือนก่อน

    सूर्यकांता पाटील यांची राष्ट्रीय पातळीवर नियुक्ती करून राज्यावर प्रभारी म्हणून नेमावे.

  • @vijaykumarkale2005
    @vijaykumarkale2005 3 หลายเดือนก่อน +1

    No entrechi nave barobar aahe.

  • @PravinPravin-ow8gu
    @PravinPravin-ow8gu 3 หลายเดือนก่อน

    evm हटाव,देश और संविधान बचाओ.

  • @shahajikshirsagar3707
    @shahajikshirsagar3707 3 หลายเดือนก่อน

    15 चे 7 झा ले सर याच्याकडे दुर्लक्षका करता सर

  • @AryanMane-lc6ux
    @AryanMane-lc6ux 3 หลายเดือนก่อน +1

    Mva 180++🎉

  • @vilasjoshi8754
    @vilasjoshi8754 3 หลายเดือนก่อน

    Lalji Amrut

  • @mahadevraskar-jh7yr
    @mahadevraskar-jh7yr 3 หลายเดือนก่อน +2

    Ajit Pawar yana Gheu Naka

  • @MaheshGitte-sp2zi
    @MaheshGitte-sp2zi 3 หลายเดือนก่อน

    अभिजित सर तुमच्या कडे सध्या दुसरं काय नाही आहे का बोलायला, शेतकऱ्या विषयी बोल, मागच्या वर्षी दुष्काळ जाहीर करून सुधा ६०००/हे. पीक विमा मिळाला आहे. दुध दर एकदम कमी झालाय, बेरोजगारी, नीट एक्साम. हे बंद करा भाऊ बागून बोर झालाय.

  • @ashoksawant3968
    @ashoksawant3968 3 หลายเดือนก่อน

    छगन भुजबळ पवार यांचे गटात नक्की येऊ शकतात.

  • @VijayGhorapade-k8g
    @VijayGhorapade-k8g 3 หลายเดือนก่อน +2

    Hope less p.patel

  • @vijaykumarkale2005
    @vijaykumarkale2005 3 หลายเดือนก่อน +1

    Geuch naye.

  • @aadityaamolmote1086
    @aadityaamolmote1086 3 หลายเดือนก่อน

    छगन ला घेऊ नका

  • @vishnupatil627
    @vishnupatil627 3 หลายเดือนก่อน

    झिरवाळ शंभर टक्के शरद पवार यांच्या सोबत जाणार

  • @santa143420
    @santa143420 3 หลายเดือนก่อน

    Ajit pawar, praful patel, sunil tatkare, mitkari hynha ghya

  • @MaheshGitte-sp2zi
    @MaheshGitte-sp2zi 3 หลายเดือนก่อน

    Sarad pawar nana maratha arakshana cha fayada zalay, baki kay nahi 4 pan nasate ale nivdun, nagar, beed, madha ,, Pawar Arakshan denar nahi maratha samajala, dil tar Pawaranch rajkaran samapel

  • @samadhanghuge3131
    @samadhanghuge3131 3 หลายเดือนก่อน +1

    Koni yet ny😅

  • @sunilzalke4054
    @sunilzalke4054 3 หลายเดือนก่อน +1

    Hsdada nahi aata paada zala

  • @satishkolhal5668
    @satishkolhal5668 3 หลายเดือนก่อน

    Ajit dada sharad pawar he bjp yana yetayat kathat ahe yana kutahalyhi pakshat gahu nahi

  • @vilasjoshi8754
    @vilasjoshi8754 3 หลายเดือนก่อน

    Hahahahahahaha