कायद्याचं शिक्षण घेत होता कायदेशीर उत्तर दिलं असेल म्हणून पोलिसांचा ego hurt झाला असेल अन् त्या द्वेषातून पोलिसांनी त्याला मारहाण केली असेल कारण एक शिक्षित व्यक्तीच परिवर्तनाची क्षमता ठेवतो.✍️✍️✍️
या देशात आणि महाराष्ट्रात लोकशाही जिवंत ठेवण्यायची असेल तर कृपया भाजपला आणि EVM वर निवडणूक न घेता बायलेट पेपर वर निवडणूक झाली पाहिजे यासाठी सर्व तमाम भारतीयांनी आणि महाराष्ट्रातील जनतेने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे तरच या देशात लोकशाही जिवंत राहिल 🙏
@@nik_bagde gujrati la shivya detat ani tuzi aai droj 1500 rs gheti ladki bahin che , free mdhe rashan, sandas ani saglya yojna ...bullya gujarti baap ahe tumche, top tax payers ahe india che all billionaire millionaire top ceo founder sgle gujrati ahe ... mahnun respect kra tynchi, deva la shivya detya tumhi kahi problem nhi... pn je lok top tax payers ahe India che tyanch ch paisa khaun hagu nka tynchyvr 😂
परभणी मध्ये महाविकास आघडीचे खासदार आणि आमदार यांची सीट काढून देण्याचं काम आंबेडकरी समाजानं केलेलं आहे. परंतु एवढं सगळं होऊनही कोणताही खासदार आमदार भीम सैनिकांच्या भेटीला देखील आलेला नाही मदत करण तर लांबच राहील कोणत्या हारान त्यांचं स्वागत करावं.💙
अशा मणुवादी लोकांचा व अशांना हे मणुविचाराचे गुलाम सरकार कुबुद्धि लोकांना साथ देणार्या सरकारचा आमच्या गावपातळीतील लोक ह्या वाईट घटनेचा आणि विकार ग्रस्त लोकांचा निषेध करतो व सुर्यवंशी सहीद बांधवास आदराने श्रद्धांजली अर्पण कर तो जयभीम जयभारत जय संविधान धनेवाद
शासकीय दवाखान्यातील संपूर्ण बॉडी चे पोस्टमार्टम रिपोर्ट प्राप्त केला आहे काय? त्यानुसार केस दाखल करता येईल, एवढेच नाही तर संबधित पोलिसांवर सुद्धा केस दाखल करता येते.
अगदी बरोबर केलं पोलीस प्रशासनाने खूप नुकसान केलं आहे व्यापारी लोकांचं त्या दिवशी तर बोले दगड मारणारे आमचे नव्हते म्हणून मग आता का ज्यांनी दगड फेक केली त्यांच्या सोबत हेच केलं पाहिजे पुन्हा कोणी सरकारी आणि खाजगी मालमत्तेचे नुकसान करणार नाही
कायद्याचं शिक्षण घेत होता कायदेशीर उत्तर दिलं असेल म्हणून पोलिसांचा ego hurt झाला असेल अन् त्या द्वेषातून पोलिसांनी त्याला मारहाण केली असेल कारण एक शिक्षित व्यक्तीच परिवर्तनाची क्षमता ठेवतो.✍️✍️✍️
100% खर आहे .
आता 5 वर्ष चालूच राहणार हे...
BJP चा जाहीर निषेध
राईट
Policanvar gunha dakhl zalach pahije
अगदी बरोबर
पोलिसांवर 302 अंतर्गत गुन्हा नोंद झाला पाहिजे
सोमनाथ सुर्यवंशी अमर रहे..जय ओबीसी जय वडार जय संविधान
शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना कोटी कोटी नमन
उद्या महाराष्ट्र बंद ❌
वाट बघ
😂
होणार नाही रे माकडा
@@salvi602 ये समोर
क्या बहाद्दर भीमसैनिकांना कोटी कोटी नमन करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि मनुवादी सरकारचा जाहीर निषेध करतो जय भीम नमो बुद्धाय
अजून मंत्रिमंडळ सुद्धा स्थापन नाही झाले तरच हे सुरू झालं...
येणारे 5 वर्ष खूप अडचणीचे दिसत आहेत
या देशात आणि महाराष्ट्रात लोकशाही जिवंत ठेवण्यायची असेल तर कृपया भाजपला आणि EVM वर निवडणूक न घेता बायलेट पेपर वर निवडणूक झाली पाहिजे यासाठी सर्व तमाम भारतीयांनी आणि महाराष्ट्रातील जनतेने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे तरच या देशात लोकशाही जिवंत राहिल 🙏
कायद्याचं शिक्षण आणि दगड फेक मधे अटक नक्की काय?
भावपूर्ण श्रद्धांजली दादा तुझं हे बलिदान व्यर्थ जाऊ दिल जाणार नाही😢😢
जात काय सांगू नका. आम्ही संपुर्ण बौध्द समाज त्यांच्या सोबत आहोत
जय भीम जय संविधान 💙 संविधान हे सर्व समाजाचे आहे त्यावर भारत चालतो
गैरसमज
पनवती सरकार आले पासुन वाईट घटना घडत आहेत
जो कोणी मेन अधिकारी हे त्यांच्यावरती 302 चा गुन्हा दाखल झाल्याशिवाय पर्याय नाही
पोलीस वरती 302 गुन्हा दाखल झाल्या पाहिजे... जाहीर निषेध
पिसीआर काढूण मर्रडर करन्यात आला आहे 302 गुन्हा दाखल झाला पाहिजे
आंबेडकरी नेते एकत्र नाहीत.. त्यामुळे हे असे प्रकार घडत राहणार
या सर्व गोष्टीला आंबेडकरी समाज जबाबदार आहे बीजेपीला हरवण्याची संधी तुम्ही गमावली बीजेपी आल्यावर हेच होणार होतं
आमचा ठेका नाही आहे बिजेपी ला हरविण्याचा. तुम्ही सत्तेची मलाई चाटावी आणि आमचे मत फुकट द्यावं का तुम्हा लोकांना?
@@nik_bagde gujrati la shivya detat ani tuzi aai droj 1500 rs gheti ladki bahin che , free mdhe rashan, sandas ani saglya yojna ...bullya gujarti baap ahe tumche, top tax payers ahe india che all billionaire millionaire top ceo founder sgle gujrati ahe ... mahnun respect kra tynchi, deva la shivya detya tumhi kahi problem nhi... pn je lok top tax payers ahe India che tyanch ch paisa khaun hagu nka tynchyvr 😂
परभणी मध्ये महाविकास आघडीचे खासदार आणि आमदार यांची सीट काढून देण्याचं काम आंबेडकरी समाजानं केलेलं आहे. परंतु एवढं सगळं होऊनही कोणताही खासदार आमदार भीम सैनिकांच्या भेटीला देखील आलेला नाही मदत करण तर लांबच राहील कोणत्या हारान त्यांचं स्वागत करावं.💙
@@anilkhandare2284 तुम्ही खासदार निवडून दिला म्हणूनच मोदी 240 वर अडकला नाहीतर पूर्ण बहुमत मिळाले असते
👍 @@nik_bagde
घटनेची न्यायालयीन चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी...
त्या पोलिस अधिकाऱ्यावर 302 चा गुन्हा दाखल झाला पाहिजे जय भीम जय संविधान
भीम सैनिक यास भावपूर्ण श्रद्धांजली
पोलीस वर302आंतरगत गुना नोंद झाला पाहिजे गोरबांड आशोकला निलंबित करा
शाहिद सोमनाथ सूर्यवंशी यांना भावपुर्ण श्रद्धांजली या घटनेचा जाहीर निषेध याला जबाबदार फक्त प्रशासन आहे
आता संपूर्ण महाराष्ट्र पेटणार आणि पोलीस प्रशासन शहीद होणार
ही हत्या वाटत आहे... जाहीर निषेध 🔥🔥🔥
मानाचा जय भीम.. 💙💙💙 भिम सूर्याला..💐
पोलीस संविधान नुसार आंदोलनाकंवर कारवाई झाली
अशा मणुवादी लोकांचा व अशांना हे मणुविचाराचे गुलाम सरकार कुबुद्धि लोकांना साथ देणार्या सरकारचा आमच्या गावपातळीतील लोक ह्या वाईट घटनेचा आणि विकार ग्रस्त लोकांचा निषेध करतो व सुर्यवंशी सहीद बांधवास आदराने श्रद्धांजली अर्पण कर तो जयभीम जयभारत जय संविधान धनेवाद
सोमनाथ भाऊ अमर रहे जय भीम जय संविधान
जाहीर निषेध
Bhim सैनिकाला भावपूर्ण श्रद्धांजली.. तुमची देशभक्ती वया जाणार नाही. Jai maharadhtra.❤jai bhim.
ही कसली देशभक्ति
भावाला भावपुर्ण श्रद्धांजली 💐🙏🙏
वडार किंवा दलित समाजाचा असो हा अन्याय आहे यात पुर्ण पणे पोलिस प्रशासन जबाबदार आहे
आंबेडकरी जनतेबरोबर मराठ्यांनी सुद्धा न्यायासाठी उभे राहावे
घटना गंभीर असून योग्य तो तपास सिआयडी ला देऊन कारवाई केली पाहिजे
जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध,
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
Somnath suryavanshi amar rahe
उद्या काय होणार ते पहा आता
काही लोकांना काहीच लाज वाटत नाही काहीही दारू पिऊन बड बड तात, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर बद्दल ह्यांना ॲलर्जी वाटते, हे सच्चे आंबेडकर वादी असूच शकत नाही
File FIR on police officer.... immediately.
बरोबर आहे या पोलीसावर गुन्हा दाखल झाला च पाहिजे
पोलिस कारवाई करतील.. आधी माहिती घ्या मग कमेंट करा
या घटनेचा जाहीर निषेध 💯
याचा एकच उपाय EVM हटवा लोकशाही वाचवा
प्रकाश अंबेडकर हा फडणविस ला मुख्यमंत्री करण्यासाठीच लढत होता।
Zatya, apla tark ikde Nako lavu
लाज वाटत नाही काय बोलायला
Khairlanji hatyakand konachya sarkar chya kadat zala sanga mg bola
परभणी पोलिस प्रशासन अधिकारी या सर्व टीमचा जाहीर तीव्र निषेध..अश्या पोलिस अधिकारी यांचा धिक्कार करतो..
पोलिसावर ३०२ चा गुन्हा दाखल
जातीयवादी पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध .. सोमनाथ भाऊ ना अखेरचा क्रांतिकारी जय भिम ..भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ 💐💐
भाजप हटाव देश बचाव
बरोबर मागणी केली हे सर
मनोहर कदमनी ११ बळी घेतले. त्याची निर्दोष मुक्तता केली आहे. खरच न्याय मिळेल का ॽ
पोलिसांनी बळी घेतला.
जस आरोपी मनोरूग्न(प्रशासनाचा)तसेच सुर्यवंशीची हत्या?
ईवीएम से बना मुख्यमंत्री दूसरा क्या कर सकता है? ईवीएम हटाओ । संविधान बचाओ । आरक्षण बढाओ ।
तुमचे श्रद्देय पैसे घेऊन भाजपा ला मदत करतो तुम्ही बसा उ.......
जाहीर निषेध,
पोलिसांना निलंबित करण्यात आले पाहिजे आणि त्याची कसून चौकशी करून 302 कलम दाखल करण्यात यावी. परभणी पोलिश प्रशासन जाहीर निषेध
बरोबर आहे साहेब तुमचं बोलणं
रिजर्व, असलेली तुकडी शोधा,, कोणता प्लाटून होता आपोआप पता लागतो भाऊ,, जयभीम
ह्याच्यावर 302 गुन्हा केला पाहिजे
पोलिसांना त्वरित निलंबित करा, जयभिम 🙏🙏🙏
भिमाचा कायदा भित नाही कुणाच्या बापाला
पोलिस प्रशासनाचा जाहीर निषेध
सरकार वर गुन्हा दाखल करा भावांनो..... हे दलीत मराठा व मिनोरोटी विरोधी सरकार आहे
Nished
Jaibhim Jaisanvidhan
302 खटला चालवावे पोलीस कर्मचाऱ्यावर कारण व्हिडिओ मध्ये तसे दिसत आहे कसे अधिकारी लोक नुकसान करतायत ते काय रक्षण करतील
इ वी एम सरकारचा जाहिर निषेध
त्या पोलिसांना शिक्षा झाली पाहिजे
शासकीय दवाखान्यातील संपूर्ण बॉडी चे पोस्टमार्टम रिपोर्ट प्राप्त केला आहे काय? त्यानुसार केस दाखल करता येईल, एवढेच नाही तर संबधित पोलिसांवर सुद्धा केस दाखल करता येते.
Jai bhim jai sanvidhan
पोलिस अधिकारी किती निर्लज्ज आहे बघा
मनुवादी सरकारचा जाहीर निषेध. पोलिसांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे
भावपूर्ण श्रद्धांजली सोमनाथ भाऊ अमर रहे। 😢😢😢
अगदी बरोबर केलं पोलीस प्रशासनाने खूप नुकसान केलं आहे व्यापारी लोकांचं त्या दिवशी तर बोले दगड मारणारे आमचे नव्हते म्हणून मग आता का ज्यांनी दगड फेक केली त्यांच्या सोबत हेच केलं पाहिजे पुन्हा कोणी सरकारी आणि खाजगी मालमत्तेचे नुकसान करणार नाही
👍😂
🤛😣
तुझ्या घरचा वर अत्याचार झाल्यावर तू गप बसणार का
तू ये मंग उंद्या बघू कस करायच ते
Tu melas tar tuzya aai vadilan Anand hoel ka lavadya kaydeshir karavahi hovu lagali , Surat loot naryani ghan chodu naye
येस kret बरोबर बोले ,पोलिसांना निलबि त करावे जे गुणे गार पोलीस अधिकारी आहेत त्यांना ही कळावे
गुन्हा केला तर काय शिक्षा असावी
त्या नवा मोंढा पोलिसांसाठी नार्को टेस्ट करण्यात यावे ही आमची क्रांती आहे.
सामाजिक न्याय ?
🌹🙏🔥
Shame on government
भावपूर्ण श्रद्धांजली
लवकरच मोर्चे बांधणी विषयी आप आपल्या स्थानिक नेत्यांना संपर्क साधा🎉🎉
पुलिसाला अम्बेडकरी कोठडी मध्य टाकून दोनच दिवस थेवावा तर सागरंचा मनुवाद निघुन गला म्हणजे समझावे
जय भीम बाबा हत्ती अंबे रस ला बि जय भीम
शपथ विधी घ्या मंत्री
Barobar ahe saheb tumch tyana nilmbit kel pahejet
सोमनाथ सूर्यवंशी कायद्याचं शिक्षण घेत होता तर असे कर्ते करू शकला नसता तो मेला बरं झालं
नवीन कायदा नुसार १०२
Please do not play victim card .
Good news 😂😂😂 1 kami zal hai 👍👍
संविधानाच राज्य आहे अस वाटत नाही .
Jahir nishedh
EVM sarkar started Manusmriti....ban EVM Save democracy 🇮🇳
Ķaku gadi foda gadi😂😂
खोटं बोलतेय पोलीस यांनी जय भीम chya पीचर सारखं करून दाखवल आहे
Maharashtra must be closed
Shinde saheba kade jar grah khat Dil tar maharashtra sukhi hoil
जागे ह्यो भावांनो
Policana nil bit karun 302 guna nodvava
Jay bhim jay shavidhan
Barobar ahe khup marlyamule bhim sainik acha jiv gela khot bolun chalnar nahi polisavar 302 dakal kara
जय सव्व्हिधान
😢😢😢