Parbhani Stone Pelting : महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालय का फोडलं? अधिकारी थेट बोलले | Maharashtra

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 606

  • @pravinaru2790
    @pravinaru2790 3 วันที่ผ่านมา +477

    संस्कार हा खूप मोठा शब्द. सहजासहजी नाहीत मिळत ते.

    • @hiraeth7108
      @hiraeth7108 3 วันที่ผ่านมา +42

      हा जे की एका धर्मात पाहायला मिळत नाहीत 🥱

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 3 วันที่ผ่านมา +21

      Hindu dharm virodhi reservation gheun boudha samajache dev mahamanav dr Babasaheb Ambedkarji na virodh karanara hindu samaj sarvat sandhisadhu labad ahe

    • @pravinaru2790
      @pravinaru2790 3 วันที่ผ่านมา

      @@anilgaikwad2202 हो दादा जा आता आरक्षणाचा फायदा घ्या आणि भारतरत्न डॉ बाबा साहेबांचा थोडूस आदर्श घेऊन अभ्भ्यास करा आणि चांगल्या नोकरीला लागा मोठे व्हा म्हणजे असले दंगे करायला तुम्हाला वेळ नाही मिळणार.
      संविधान आणि कायदा त्यांचा काम बरोबर करेल.
      जय भीम.

    • @vijaykamble4237
      @vijaykamble4237 3 วันที่ผ่านมา

      @@pravinaru2790 इतिहास चेक कर मग कळेल तुझ्या सारख्यान वर काय संस्कार आहेत

    • @kamblegaurav
      @kamblegaurav 3 วันที่ผ่านมา +3

      स्त्रियांना सती करणाऱ्या धर्माचे काय संस्कार आहेत!

  • @PravinDapkar
    @PravinDapkar 3 วันที่ผ่านมา +373

    दंगलखोरांवरती कठोर कारवाई करावी जिल्हाधिकारी कार्यालयाने

    • @yashwantwanne574
      @yashwantwanne574 3 วันที่ผ่านมา

      Ka re tuzi kay dulali kay

    • @ArunGhoderav
      @ArunGhoderav 3 วันที่ผ่านมา

      नीच rss

    • @dipulmanwar5649
      @dipulmanwar5649 3 วันที่ผ่านมา +12

      Ani Savindhan cha apman karnarya cha Kay be?

    • @marathiknowledgeworld
      @marathiknowledgeworld 3 วันที่ผ่านมา

      @@dipulmanwar5649 त्यांना कायदा शिक्षा देईल

    • @zorathus2229
      @zorathus2229 3 วันที่ผ่านมา +7

      amhi mang gharat ghusu

  • @ushataipatil2219
    @ushataipatil2219 3 วันที่ผ่านมา +44

    अहो कलेक्टंर साहेब तुम्ही एवढे पावरफुल . जबाबदार पदावर आहात तुम्हाला परस्थीतीती खरच नीयत्रणांत करता आलेली नाहींये .. आता काॅनप्रेंस घेवुंण ऊपयोग च काय . 😢

  • @santoshgitte1248
    @santoshgitte1248 3 วันที่ผ่านมา +367

    दोषी वर कारवाई करा नाही तर संविधानाचा अपमान होईल

    • @Ojtalks-k2p
      @Ojtalks-k2p 3 วันที่ผ่านมา +12

      Mg kal je tya porini kel te constitution Anusara hot kaa

    • @hatkarvaibhav625
      @hatkarvaibhav625 3 วันที่ผ่านมา +3

      ​@@Ojtalks-k2p Manus savidhan fod lagl tya timela ek constable aani ek nagar palikecha manus Rahat asato outla sambhlayla te kuth gelte re tya timela he sangal miluk kelel aahe sarv aahet hyachya

    • @Ojtalks-k2p
      @Ojtalks-k2p 3 วันที่ผ่านมา

      @@hatkarvaibhav625 doki firvun samjat aarjakata majvali jat ahe savdha raha

    • @रेड्डी-47
      @रेड्डी-47 3 วันที่ผ่านมา

      ​@@hatkarvaibhav625दगडफेक , जाळपोळ , दंगल करून निष्पाप लोकांना त्रास देने ...हे कसले संविधान रक्षण ?
      हि तर मुघल संस्कृती ...

    • @rakeshtambe2558
      @rakeshtambe2558 3 วันที่ผ่านมา +1

      Karun dakav 😅😅😅 अपमान

  • @ashm1736
    @ashm1736 3 วันที่ผ่านมา +140

    पोपटपंची बंद कर, आणी दोषींवर कार्यवाही कर

    • @Gurumaulifancydresndsevents16
      @Gurumaulifancydresndsevents16 3 วันที่ผ่านมา

      अरे दिडशहाण्या कलेक्टर साहेबांनी सर्व व्यवस्थित केलय शांत आणि संयमी माणुस आहेत साहेब.....
      निट बोलायच शिख आधी😅

    • @motivationalthoughts12374
      @motivationalthoughts12374 3 วันที่ผ่านมา

      तुई कावून जळायली शेमण्या 🤡

    • @ushataipatil2219
      @ushataipatil2219 3 วันที่ผ่านมา +2

      साप गेला नीघुंण फरकड बसायचु धरुंण

    • @PMPATIL-um4fo
      @PMPATIL-um4fo 3 วันที่ผ่านมา

      Barobr

    • @RadhaGaikwad-x5u
      @RadhaGaikwad-x5u 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ek cha police station madhe mutuy zal tay kay te saga 😡

  • @A_06j
    @A_06j 3 วันที่ผ่านมา +162

    वसुली करा, विनाकारण कुणाची प्रॉपर्टी चे नुकसान केलात तर १० पट वापस फेडाव लागेल हा संदेश गेला पाहिजे.

    • @saurabhkadlak9328
      @saurabhkadlak9328 3 วันที่ผ่านมา

      Gap re laudya sanvidhanule tuzi property ani he police aahet te nast tar kay sarv gandit ghatal astas zatya 😂

    • @NS-ey8xh
      @NS-ey8xh 3 วันที่ผ่านมา +9

      वसुली कसली शेट्टाची करायची का तुला 😂😂😂😂

    • @A_06j
      @A_06j 3 วันที่ผ่านมา +7

      @NS-ey8xh तुझा धंदा आहे का शेट्टाचा

    • @sanjaymohite6599
      @sanjaymohite6599 3 วันที่ผ่านมา

      Tu niyoug kheer putra

    • @championcorner8449
      @championcorner8449 3 วันที่ผ่านมา

      ​@@A_06j 😂

  • @sunilsingh92.
    @sunilsingh92. 3 วันที่ผ่านมา +248

    संविधान रक्षकांनी लोकांचे घर जाळणे कितपत योग्य आहे

    • @rupamg-t8y
      @rupamg-t8y 3 วันที่ผ่านมา +4

      भावा घर जालली ते पोलीस होते साध्या वेशातील समजल का

    • @priyankakolhe2228
      @priyankakolhe2228 3 วันที่ผ่านมา +15

      संविधान फोडणाऱ्याला विचारायला पाहिजे. दंगा करण्याची वेळ का आणली त्यांनी.

    • @sunilsingh92.
      @sunilsingh92. 3 วันที่ผ่านมา +1

      @@priyankakolhe2228 तुम्ही दुसर्‍याच घर तोडता.
      त्याच वेळी माघ स्वतःचे घर कोणी तोडले तर त्यावेळी तुम्ही काय करणार

    • @MadhukarShinde-k2t
      @MadhukarShinde-k2t 3 วันที่ผ่านมา +1

      झुठ बोले कौआ काटे

    • @sunilsingh92.
      @sunilsingh92. 3 วันที่ผ่านมา +1

      @rupamg-t8y सिद्ध करा कोर्ट आहे.

  • @AkashHole-f1o
    @AkashHole-f1o 3 วันที่ผ่านมา +70

    विटंबना झाली त्यावर काहीच कंमेंट नाही, पण नुकसान भरपाई बद्दल खुप छान कंमेंट आहेत, आणि आम्ही बौद्ध, प्रत्येक समाजच्या चळवळीला भरभरून पाठिंबा देतो, आणि विशिष्ट लोक फक्त आम्हाला विरोधच करतात, तेपण रस्त्यावर उतरून,आता आम्ही पण आमच्या विचारात सुधारणा करू, खुप झालं आता जय भीम, नमोबुध्दाय

    • @Gaurav-qk8lz
      @Gaurav-qk8lz 3 วันที่ผ่านมา +14

      Nich kaam dhanda karr jhavnyaa

    • @chaturS352
      @chaturS352 3 วันที่ผ่านมา +3

      Barobar aahe. Iter jativar anyay zala tar bauddh rastyavar utrato. Pan tyachyasathi koni tond hi ughadat nahi. Tyala akte padatat.

    • @Chetan-e7u
      @Chetan-e7u 3 วันที่ผ่านมา

      चुकीचा फक्त 1 व्यक्ती आहे. पण विनाकारणच सामान्य लोकांना त्याची झळ बसली तर ते मारणारच तूझी आणि समाजाची.
      परत पीठ मागितलं तरी देणारं नाही आता.

    • @kadampatil6398
      @kadampatil6398 3 วันที่ผ่านมา

      विटबणा झाली हे खरच गलीछ गोष्ठ आहे.पण करतो एक आणखी हाकणाक दुसर्याची प्रॉपटी तुम्ही जाळता किंवा नासधुस करता हे किती योग्य आहे ..?त्यांनी तर संवीधणाची विंटबणा केली नाही ना ..?मग त्याच नुसकाण का केल ..?हा काय पायंडा आहे ..ज्यांनी नुसकाण केल त्यानीच भरपाई द्याव नाहीतर सरकारणे त्याच्याघरावर जप्ती आणावी हे संवीधान शिकवते ..?तुमच्यासाठी आणी आमच्यासाठी ह्या देशात वेगळ संवीधान नाही .सगळ्याणसाठी एकच संवीधान 💯🙏

    • @MadhukarShinde-k2t
      @MadhukarShinde-k2t 3 วันที่ผ่านมา +1

      बेगानी शादीमे अब्दुला ही नाचते है।चुनाव के पहले लोगोने अब्दुल्ला को देखा है "अस मी मानतो "

  • @everthingknow
    @everthingknow 3 วันที่ผ่านมา +64

    वाह ! क्या संस्कार आहे साहेब तुमचे ........................

  • @greenparas
    @greenparas 3 วันที่ผ่านมา +170

    किती लोकांचे नुकसान केले बाबा रे...😢

    • @IQinvent
      @IQinvent 3 วันที่ผ่านมา +12

      अपमान करता का मग. संविधानाचा

    • @PatilGaming96k-p2j
      @PatilGaming96k-p2j 3 วันที่ผ่านมา

      Abe zatya jayane kela tyala bola dusryachya gadya nka fodu tumchya bapane naay gheu. Dilya salwatachi lauki naay ani dusryachya gadya fodtat 😂😂 aani samvidhan che rashan mhane swatala kasla samvidhan 😂😂​@@IQinvent

    • @munjawagh7082
      @munjawagh7082 3 วันที่ผ่านมา

      ​@@IQinventtyani kelt ka

    • @Chetan-e7u
      @Chetan-e7u 3 วันที่ผ่านมา

      ​@@IQinvent भिकाऱ्या कायदा हातात घेणं हा पण संविधानाचा अपमानच आहे . माग पीठ आता.

    • @aakashpawar1548
      @aakashpawar1548 3 วันที่ผ่านมา

      ​@@IQinvent का बे माकडा तुझ्या बापाने दुकान बांधले होते ...ज्यांनी आंबेडकर चं अपमान केला त्याला पकडून मारा ना ...तेवढं दम नाही म्हणून गरिबांचे डोके ,दुकान जळतो का

  • @relaxingnaturein4k688
    @relaxingnaturein4k688 2 วันที่ผ่านมา +23

    कलेक्टर साहेबांनी खरंच संयमाने महिलांना हाताळले, पण शहर संयमाने नाही तर प्रतिकाराणेच शांत झालेय ही पण वस्तुस्थिती आहे.

  • @सामान्यजन123
    @सामान्यजन123 3 วันที่ผ่านมา +93

    योगी आदित्यनाथ यांमुळेच सर्वांपासून वेगळे शोभून दिसतात. संस्कार अन् संयम अश्या शब्दखाली ते हतबलता झाकत नाहीत.

    • @LuckyTrader-h7s
      @LuckyTrader-h7s 3 วันที่ผ่านมา

      Are lavdya savidhanacha apmaan kela tyawar bol na

    • @RahulShinde-i3l
      @RahulShinde-i3l 3 วันที่ผ่านมา

      Jhaat kasle sanskar

    • @dipulmanwar5649
      @dipulmanwar5649 3 วันที่ผ่านมา +1

      Abe pan Savindhan cha apman hovu det nhi yogi….. tithe Mayawati aahe ashe chappan yogi kahi nhit Mayawati samor

    • @championcorner8449
      @championcorner8449 3 วันที่ผ่านมา +2

      ​@@dipulmanwar5649 हाथरस ला काय झाल ?

    • @sachinbhangare4517
      @sachinbhangare4517 2 วันที่ผ่านมา +2

      भाऊ तू यूपी ला जाऊन राहा.....😂😂

  • @Truth-s7c
    @Truth-s7c 3 วันที่ผ่านมา +79

    एकतर ही पिलावळ टॅक्स भरत नाही.त्यात ह्यांनी विनाकारण नुकसान केले.आम्ही का आमचा पैसा वागा घालावा

    • @VSGENTERPRISES
      @VSGENTERPRISES 3 วันที่ผ่านมา +12

      Zatu kiti tax bharto tu mi jevda tax bharto tevdya पैशात वर्षभर dhoni time purn ghar potbhar jevel

    • @Truth-s7c
      @Truth-s7c 3 วันที่ผ่านมา

      @VSGENTERPRISES हो का.मग त्या कलेक्टर ला सांग. सरकार कडून पैसा देऊ नका.मी सर्वांचे नुकसान भरून देतो..देशील का ??नाही देणार ..अरे झोपडपट्टी पिलावळ,,तूच रेशन खाऊन दिवस काढतो अन् आला टॅक्स च सांगायला 🤣🤣🤣🤣🤣🤣😅😅😅😅😅😅😅
      खिशात नाही दाना अन् मला बाजीराव म्हणा.
      रेशनकार्ड घेऊन लाईनला उभा राहणार तुम्ही अन् टॅक्स भरतो म्हणे🤣😅🤣😅😅😅😅

    • @Truth-s7c
      @Truth-s7c 3 วันที่ผ่านมา +14

      @VSGENTERPRISES 350 वाला बिझनेस आहे वाटते तुझा.🤣😅😅😅
      नाही,, खानदानी असतो एखाद्याचा🤣😅🤣😅😅😅

    • @jadhavgopal01
      @jadhavgopal01 3 วันที่ผ่านมา

      ​@@Truth-s7c konta 😅kalal nahi

    • @jadhavgopal01
      @jadhavgopal01 3 วันที่ผ่านมา

      ​@@VSGENTERPRISEStu kiti tax bharto sagl fukay

  • @AvinashTale07-ck2vs
    @AvinashTale07-ck2vs 3 วันที่ผ่านมา +61

    खरतर सीसीटीव्ही वर चेक करुन जे कोन्ही तोडफोड करणारे आहेत त्यांच्या कडून व्यापार्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी शासनाने म्हणजे परत कोणीही असे सार्वजनिक मालमत्तेचे व खासगी मालमत्तेचे नुकसान करायला घाबरेल

    • @vinodjadhav1258
      @vinodjadhav1258 3 วันที่ผ่านมา +5

      त्यांना अन्न खायची पंचायत 😂😂ते कशाचे भरपाई देयचे

    • @MadhukarShinde-k2t
      @MadhukarShinde-k2t 3 วันที่ผ่านมา +6

      फुकटाची सवय राशन फुकट तेल फुकट सरकार पाळत आणि शेवटी. ..

  • @KunalSapkale-r4f
    @KunalSapkale-r4f 3 วันที่ผ่านมา +78

    पोरं आणि मानस असते तर कारवाई केली असती🥺🥹🥲🥲 वा पोरींना बरं आहे....

    • @ushashobby
      @ushashobby 3 วันที่ผ่านมา

      मुलं , मुली , महिला कुणीही असो आता मात्र त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे .नाहीतर काळ सोकावेल .

  • @investinginstrument
    @investinginstrument 3 วันที่ผ่านมา +26

    सविधान च रक्षण करने सर्वांचं कर्तव्य 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rajendradaph4004
    @rajendradaph4004 3 วันที่ผ่านมา +13

    पैसे आंदोलक पासून वसूल करण्यात आले पाहिजे

  • @Prasad-j1t
    @Prasad-j1t 3 วันที่ผ่านมา +10

    करवाई करा. लहान मोठे महिला माणसे बघू नये.

  • @satishpingle6292
    @satishpingle6292 3 วันที่ผ่านมา +41

    स्त्री किंवा पुरुष असा भेदभाव संविधान करत नाही...दोषी व्यक्तींना कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे नाहीतर परिस्थिती हता बाहेर जाते

    • @anilpanduranga2151
      @anilpanduranga2151 2 วันที่ผ่านมา

      Savidanachi का विदबांना केली बाबासाहेब आमची अन बन shan ahe pakt बाबासाहेबांचा पुतळा फोडतात का

    • @satishpingle6292
      @satishpingle6292 2 วันที่ผ่านมา +1

      तुमची माहिती चुकीची आहे, बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना झाली नाही...बाबासाहेब हे सर्वांचे आदर्श आहेत. संविधानाची विटंबना करायचा प्रयत्न झाला साहेब. झाले ते वाईट होते पण त्यावर जाळपोळ हे उत्तर नाही.

    • @anandjadhav2149
      @anandjadhav2149 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@satishpingle6292 te maratha andolna veli pn asach jhalel na kahii. Tevha pn asch hot ki ky vegle vichar hote aple.

  • @kamleshgaikwad2314
    @kamleshgaikwad2314 3 วันที่ผ่านมา +50

    ही वेळ येवूच देऊ नये.अकार्यक्षम बेजबाबदार सरकार.

    • @satishpingle6292
      @satishpingle6292 3 วันที่ผ่านมา +2

      यात सरकारचा काय दोष ? जिल्हाधिकाऱ्यांच्या मीटिंग मध्ये सर्व लोकांनी कबुल केले की शांततेने आंदोलन होईल आणि मग तोडफोड केली आणि जाळपोळ केली हा कुणाचा दोष ?

    • @championcorner8449
      @championcorner8449 3 วันที่ผ่านมา

      ​@@satishpingle6292 ज्यांनी कबूल करूनही शब्द फिरवला त्यांची चूक . मग ते कोणीही असो . ज्याने संविधाना चा अपमान केला त्यालाही कठोर शिक्षा व्हावी आणि या दंगल खोर लोकांना देखील अद्दल घडवावी .

    • @shivrajkadam2064
      @shivrajkadam2064 2 วันที่ผ่านมา +1

      Yat sarkarcha kay doah 😂

  • @shridharlahane8484
    @shridharlahane8484 3 วันที่ผ่านมา +174

    जे काही नुकसान झाले आहे त्याची सर्व भरपाई ही दंगेखोरंकडून वसूल करण्यात आली पाहिजे तरच या अरजकातेला अळा बसेल.

    • @vishalmurade3873
      @vishalmurade3873 3 วันที่ผ่านมา +24

      हिंदू नी केले तर धर्म रक्षण आणि बाकीच्यांनी केले तर दंगल वारे

    • @prerna875
      @prerna875 3 วันที่ผ่านมา +2

      Bharpai tr sodch tu pn tya police lokanna danka deu changlach aata sanvidhanik ritya 😊

    • @Chetan-e7u
      @Chetan-e7u 3 วันที่ผ่านมา

      ​@@vishalmurade3873 संविधान रक्षण सांगतो आणि कायदा हातात कशाला घेता??

    • @saurabhkadlak9328
      @saurabhkadlak9328 3 วันที่ผ่านมา +8

      Gap re laudya tula pan maar khaycha aahe vatatay 😂

    • @Chetan-e7u
      @Chetan-e7u 3 วันที่ผ่านมา

      @@saurabhkadlak9328 भाउ पीठ नाही मिळालं तर सांग मला मी तुला मदत करतो.

  • @ankushgavade9805
    @ankushgavade9805 3 วันที่ผ่านมา +86

    नुकसान भरपाई शासन का भरणार.... ज्याने केले त्यांच्या काढून घ्या भरपाई... आमच्या tax च्या पैशातून का भरपाई भरू आम्ही बाकी जनता...

    • @SQUADYYT
      @SQUADYYT 3 วันที่ผ่านมา +5

      Tuzya vr karuya ka karvayi apman zhala tyacha

    • @AVINASHKALEBAG-zq3rj
      @AVINASHKALEBAG-zq3rj 3 วันที่ผ่านมา

      तोडफोडीच समर्थन करत नाही पण भारतात फक्त तुम्हीच टॅक्स भरता असे नाही.... ज्यांनी तोडफोड केली आहे ते ही टॅक्स भारतात... अन राहिली गोष्ट नुकसान भरपाई ची... तर भरपाई त्यांच्याकडून ही घ्या ज्यांनी बांगलादेश च्या हिंदू साठी परभणी मध्ये मोर्चा काढला होता आणि त्याच मोर्च्या मध्ये पुतळ्याची तोडफोड झाली होती .... वाद तिथूनच पेटला आहे

    • @ankushgavade9805
      @ankushgavade9805 3 วันที่ผ่านมา +11

      @SQUADYYT बंद पुकारला होता..आणि तो सर्व जनतेने स्वीकारला देखील होता मग बाकी जनतेचे नुकसान का.... आणि नुकसान भरपाई ही शासन देणार जो पैसा आमच्या tax मधून जाणार का बरे... आम्हीं का या दंगेकरी लोकांचे मज पुरवायचे...

    • @maheshk8816
      @maheshk8816 3 วันที่ผ่านมา +10

      भीमा कोरेगाव मधे ज्या लोकांचे नुकसान झाले होते ते कोणी भरून दिले भिडे, एकबोटे की सरकारने...ते सांग पहिलं आणि मग बोल... झटया

    • @ankushgavade9805
      @ankushgavade9805 3 วันที่ผ่านมา

      @maheshk8816 शिवी देऊ नको मुर्खा... तू पण गु खाणार का त्यांनी खल तर है...त्या वेळी तू का बोलला नाहीस... अनिबमी फक्त या दंगेकरी बदल बोललेत नाही आहे या पुढे जे पण दंगे करतील नुकसान करतील मग ते कोण्ही पण असो त्यांच्या काढून भरपाई भरून घ्यावी..असा मी बोलतोय... चुटिया सारखी शिवी देते येते... तर्क काय विकून खलास

  • @marutimane3856
    @marutimane3856 3 วันที่ผ่านมา +15

    संस्कृती मराठ्यांच्या महिलावरती लाठीचार्ज करताना खुंटीला टांगली होती काय तुम्ही

    • @GJadhav1709
      @GJadhav1709 2 วันที่ผ่านมา +1

      Tari tumhi shant Basle

  • @kamblegaurav
    @kamblegaurav 3 วันที่ผ่านมา +65

    संविधान फाडणे, दुसऱ्या धर्माचा द्वेष करणे, जातीभेद करणे, हे संस्कार कोणता धर्म देतो, हे सगळ्यांना माहीत आहे!

    • @MadhukarShinde-k2t
      @MadhukarShinde-k2t 3 วันที่ผ่านมา +4

      दंडीत करण हे शासनाच कायद्याच काम आहे. तसच जाळपोळ तोडफोड नुकसान करणारेच सुद्धा दंडित करण शासन कायदा यांचच काम आहे

    • @TycoonjitJit
      @TycoonjitJit 3 วันที่ผ่านมา +4

      पळा श्रीलंकेला. तुम्ही जसे लय संस्कारी

    • @kamblegaurav
      @kamblegaurav 3 วันที่ผ่านมา

      @@TycoonjitJit किती शिकला आहेस?

    • @championcorner8449
      @championcorner8449 3 วันที่ผ่านมา +3

      सर संविधान फाडले तर शिक्षा नक्की होणारच . तसाही त्या व्यक्तीला तेथे लोकांनी चोपले होतेच . पण म्हणून काय दुसर्‍याची घर , गाड्या , दुकाने जाळणार का ?

    • @nilerx-v9e
      @nilerx-v9e 3 วันที่ผ่านมา +5

      हिंदूंनी कधीही बौद्ध धर्माचा अपमान केला नाही परंतु बौद्ध लोकांची दिवसाची सूर्वाताच हिंदू देवी देवतांची अपमान करून होते

  • @prasenjitsurytal9615
    @prasenjitsurytal9615 3 วันที่ผ่านมา +11

    संविधान विटंबना वरती कोणाचीच कमेंट नाही पण इतकी नुकसान झाली हेच तुमचे संस्कार का हीच बाबसाहेबांची शिकवण का मान्य आहे समाज थोडा चुकला आहे पण अरे बाबांनो संविधान तुमचं पण आहे हक्क तुम्ही पण घेता अधिकार तुम्हाला पण चालतात पण रस्त्यावर आम्हीच का😢😢😢

    • @MadhukarShinde-k2t
      @MadhukarShinde-k2t 3 วันที่ผ่านมา

      बेगानी शादीमे अब्दुला दिवाना कौन बनेगा? चुनाव के पहले अब्दुला को बेगानी शादी मे लोगो ने देखा है।

    • @RameshT-u2i
      @RameshT-u2i 3 วันที่ผ่านมา

      बौद्ध समाज सोडला तर बाबासाहेबांनी दिलेल्या सविधनाचे उपकार कोणालाच नाही शिकायला,संघटित व्हायला सगळे आहेत पण संघर्ष करायला बौद्ध समाजच या समाजापेक्षा इतरांना जास्त टकक्यांपर्यंत आरक्षण आहे पण ते बांडगुळ कधीच पुढे येणार नाहीत संघर्ष न करता फुकट मिळाले ल्याना काय जाणीव काही जण तर खूपच फुशारकी मारत होते आमचं svidhan आहे महापुरुष सर्वांचे असतात बाबा साहेब पण आमचे आहेत असे म्हणणारे कुठे पळून गेले हा मान्य आहे थोड्याफार आमच्या नादान मुलांकडून चुकल मालमत्तेचे नुकसान झालं त्याबद्देल समाजाच्या वतीने आम्ही माफी मागतो आणि चुकलेल्या लोकांना काय करायचं ते सरकार ठरवेन तुम्ही कशाला चिंता करता तूमच्या कडून नाही घेणार पैसे तुम्ही फुकटचे सल्ले देऊ नाही भडवे कशाला डिवचायला गेले होते नसते तेथे तर्फडले तर कशाला अशी वेळ आली असती जय सविधान

    • @vijaymagre6869
      @vijaymagre6869 3 วันที่ผ่านมา

      जातीयवादी लोक आहेत ही. भिडे गुरुजी चे चेले😂

  • @GVS422
    @GVS422 3 วันที่ผ่านมา +13

    बौद्ध धर्माची ही शिकवण नाहीये रे भावांनो.. जय भीम जय बुद्ध

  • @manojkhairnar3597
    @manojkhairnar3597 3 วันที่ผ่านมา +10

    दंगेखोरांकडून वसुली करा

  • @PratikKambale55
    @PratikKambale55 3 วันที่ผ่านมา +16

    संस्कार सांगणाऱ्या सांगू इच्छितो ते दाद मागायला आलेली लोक होती संस्कार दाखवायचे तर त्या समाज कंटकाना अटक करून दाखवा त्या पदावर राहून गरिमा पाळव्या लागतात संस्कार दाखवायला ते काही तुमच्या घरी सोयरिक नव्हते घेऊन आले

    • @satishpingle6292
      @satishpingle6292 3 วันที่ผ่านมา +1

      तेच लोक शोधण्या करता कंबाईंग ऑपरेशन ला तुम्ही नाही म्हणता.

    • @PratikKambale55
      @PratikKambale55 3 วันที่ผ่านมา

      @satishpingle6292 तुम्हाला काय म्हणायचं आहे जे लोक संविधनासाठी रस्त्यावर उतरलेत त्यांनीच विटंबना केली आहे का त्यांच्या घरी कोंबिंग ऑपरेशन राबवता लाजा वाटल्या पाहिजे कोंबिग ऑपरेशन राबविणाऱ्या आणि त्याच समर्थन करणाऱ्यांना

    • @satishpingle6292
      @satishpingle6292 3 วันที่ผ่านมา +1

      तुमचा गैर समज झालेला दिसतोय....जे लोक शांततेने आंदोलन करत होते, त्यांच्या आंदोलनाला जाळपोळ करणाऱ्यनी गालबोट लावले त्यांना शोध्यला कंबींग ऑपरेशन नाकोका करायला ? नाहीतर फुकट निरपराधी पकडले जातील.

    • @sharaddeshpande7392
      @sharaddeshpande7392 2 วันที่ผ่านมา

      🎉🎉

  • @SamratAstage
    @SamratAstage 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    संविधाना बदल अपशब्द खपून घेतला जाणार नाही ...बस विषय संपला .... संविधान संरक्षण

  • @Sachin91853
    @Sachin91853 3 วันที่ผ่านมา +28

    वसुली करण्यात यावी खाजगी मालमत्ता नुकसान झाले ते पुरेपुर भरून काढण्यात आले पाहिजे.

    • @prakashgawnde3477
      @prakashgawnde3477 3 วันที่ผ่านมา

      Lavda bhette bharpai

    • @Sachin91853
      @Sachin91853 2 วันที่ผ่านมา

      सैनिकांचे कार्य असते आपला देशाचे संरक्षण करण्याचे देश जाळण्याचे नाही.

  • @pratapambadasdeshmukh3951
    @pratapambadasdeshmukh3951 2 วันที่ผ่านมา +2

    जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नासधूस करणे संविधानाच्या कुठल्या दंड संहितेमध्ये बसते असे करणाऱ्या कठोर कारवाई व्हायला पाहिजे ते कुठल्याही समाजाचे असो प्रत्येकाने डॉक्टर बाबासाहेब यांच्या संविधानाप्रमाणे वागायला पाहिजे

  • @yashkarale7722
    @yashkarale7722 3 วันที่ผ่านมา +5

    कारवाही करा दंगेखोर वर.

  • @1-2-3-a-b-c-d
    @1-2-3-a-b-c-d 3 วันที่ผ่านมา +31

    नुकसान भरपाई चे पैसे कोणाच्या खिशातले देणार आहेत

  • @vinodgaikwad5407
    @vinodgaikwad5407 3 วันที่ผ่านมา +44

    काही ही म्हणा आम्ही संविधानाचा नुकसान सहन करणार नाही

    • @Option_trader1289
      @Option_trader1289 3 วันที่ผ่านมา +50

      स्वतःचे घर जाळून घ्या की मग
      गोर गरिबांनी काय केलं तुम्हच
      अडाणी कुठले

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 3 วันที่ผ่านมา +4

      Hindu dharm virodhi SC st obc nt vjnt resarvation ghene hindu samaj ne sodun dyave mag khushal boudha samajache dev mahamanav dr Babasaheb Ambedkarji na virodh kara jay bhim

    • @shubhamjogdand4933
      @shubhamjogdand4933 3 วันที่ผ่านมา

      ​@@anilgaikwad2202ye Abdul khar nav laun ye saglikade ekach comment karto ka jihadi

    • @Zubanaik
      @Zubanaik 3 วันที่ผ่านมา

      Dusrancha ghar jalta kiwwa savidanacha virudha padla jata tewwa maja yeta ..aani aata sotawar aala ki shanpana yeto​@@Option_trader1289

    • @govindsawsakade3017
      @govindsawsakade3017 3 วันที่ผ่านมา

      Barobar bol la bhau tu❤​@@Option_trader1289

  • @Shivgarjana5555
    @Shivgarjana5555 3 วันที่ผ่านมา +10

    एकच नंबर ,जिल्हाधिकारी साहेब. आता इथून पुढे सावध राहा. असेच अल्पवयीन मुली पुढे करून हल्ले होतील, तुम्ही संस्कारच पाळत बसणार का? कायद्याचे तीन तेरा होतील. मग संविधान असून काय उपयोग. तुम्ही जर दोषी वर कडक कारवाई केली, तर तो संविधानाचा सन्मान समजला जाईल.😢😢

    • @varshakamble3624
      @varshakamble3624 3 วันที่ผ่านมา

      Tuza gharatli kon tar muli gelyavar

    • @chaturS352
      @chaturS352 3 วันที่ผ่านมา

      Aata sanvidhan athawale?. Te jalale gele tevha raag nahi aala?

  • @AnilPawar-rt8sc
    @AnilPawar-rt8sc 3 วันที่ผ่านมา +6

    अश्या घटना का घडतात तुमच्या निष्काळजी पणा मुळे तुम्ही लोकं फक्त लोकांच्या टेक्स वर भरघोस पगार घेता आणि मजा मारता

  • @santoshpalakhe3844
    @santoshpalakhe3844 3 วันที่ผ่านมา +25

    वारे, अंतरवली सराटी मध्ये महिला , पोरी न्हवत्य का? तेथे कसा लाठी चार्ज केला, धुळकांडी चा वापर केला, त्या महिला काय पाकिस्तान मधून आल्या होत्या काय? काय जिल्हाधिकारी आहे, बाबासाहेबांनी सर्व लोकांना समतेचा अधिकार दिला आहे, तुम्ही दूजाभाव करता काय

    • @MadhukarShinde-k2t
      @MadhukarShinde-k2t 3 วันที่ผ่านมา +2

      हाच भेदभाव IAS लोकांना संविधान शिकवतय.म्हणुनच लोकांचा विश्वास कमी झाला भेदभाव नीतीमुळेच .

    • @user-kh8tv9ye7o
      @user-kh8tv9ye7o 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tri tumchi lokk amhala bolta. khar tr baudh maratha 1ktr houn kaam krylapahije

  • @rahulvaidya4774
    @rahulvaidya4774 3 วันที่ผ่านมา +10

    संस्कार हा शब्द कमवायला पिढ्यान् पिढ्या ची पुण्याई लागते ते

  • @RamkrushnaGhadge
    @RamkrushnaGhadge 3 วันที่ผ่านมา +8

    अंतरवलीत कसा बळाचा वापर केला,

  • @avliyacreation
    @avliyacreation 3 วันที่ผ่านมา +11

    चला अमेरिका च्या तोजोरी मधून नुकसान भरपाई होणार आहे सर्व समाजाने आदर्श घ्यावा असे कृत्य आहे मला अभिमान आहे मी अश्या महाराष्ट्रात राहतो

  • @rameshchandiwale3034
    @rameshchandiwale3034 3 วันที่ผ่านมา +26

    आंबेडकरी जनता शांततेचया मार्गाने कलेक्टर ऑफिस मध्ये कलेक्टर साहेबांशी चर्चा करीत होत्या.

    • @vikrant5327
      @vikrant5327 3 วันที่ผ่านมา +19

      Ho te disla video mdhe kiti shant hote boltana
      😂😂😂

    • @Ojtalks-k2p
      @Ojtalks-k2p 3 วันที่ผ่านมา +5

      Ho ho 😂

    • @Rrr-id5gh
      @Rrr-id5gh 3 วันที่ผ่านมา +2

      Fkt aplch ks khr ani brobry tevdch sangaycha prytn krtet

    • @MahadevJadhav-e4e
      @MahadevJadhav-e4e 3 วันที่ผ่านมา +4

      कशा नाचत होत्या,ते आम्ही पाहिले आहे

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb 3 วันที่ผ่านมา +3

      लबाड 😂 बघितल लोकांनी किती शांततेत मोर्चा होता😂

  • @MrBond916
    @MrBond916 3 วันที่ผ่านมา +13

    काही दिवसांपूर्वी मराठा समाजाने जरांगे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बंद पुकारला होता त्या बंदला सर्व समाजाने पाठिंबा दिला होता मग जेव्हा आंबेडकर वाद्यांनी बंद पुकारला तेव्हा परभणीतील दुकानदारांनी त्या बंदला पाठिंबा का दिला नाही. (हा एक प्रकारचा जातिभेद आहे)

    • @Samadhang587
      @Samadhang587 3 วันที่ผ่านมา +5

      कुणाची दुकानं चालू होती रे
      सगळे बंद असताना फोडलेत व्हिडियो असून ही असे बोलता

    • @PatilGaming96k-p2j
      @PatilGaming96k-p2j 3 วันที่ผ่านมา +3

      Maratha samaj konach nuksan naay karat amhi sarkari malmata fodto st as kahi tumchya sarkhe dusryachya gadya naay fodt jalke swatachi layki naay ghyaychi😂

    • @vijaymagre6869
      @vijaymagre6869 3 วันที่ผ่านมา

      ​@@PatilGaming96k-p2j jarange cha karyakrta😂😂

    • @championcorner8449
      @championcorner8449 2 วันที่ผ่านมา

      @@MrBond916 दुकाने चालू असती तर यांचा खू न झालेला दिसला असता . बंद दुकाने फो ड ली . उगाच दुकाने सुरू होती , असा कांगावा नको .

    • @championcorner8449
      @championcorner8449 2 วันที่ผ่านมา

      @@MrBond916 संविधाना चा अ प मा न एकाने केला . त्याला बेदम चो प देऊन पोलिसां च्या ताब्यात दिले . समजा त्याचे घर जा ळ ले असते तरी समजू शकलो असतो . पण ज्यांचा याच्या शी काहीही संबंध नाही अशा गरिबां ची दुकाने , इतर लोकांच्या गाड्या फो ड ल्या . घरावर दगड फे क केली . झालेली चू क मान्य करा कधी तरी .

  • @pandurangshinde9798
    @pandurangshinde9798 วันที่ผ่านมา

    खरच जिल्हाधिकारी देव माणूस आहे असा जिल्हाधिकारी होणे नाही पण गैरफायदा घेणारे तर घेतच असतात

  • @prashantetambe9678
    @prashantetambe9678 3 วันที่ผ่านมา +10

    ऑफिस फोडलं याचा जाहीर निषेध जय भीम जय बुद्ध जय भारत 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @SurajSalve-w1o
    @SurajSalve-w1o วันที่ผ่านมา +1

    नुकसान हे कोणी केले आहे ते साहेब व्हीडिओ मध्ये बघा..पोलिस नुकसान करता नी दिसत आहेत police वर कारवाई करा....

  • @kailashPundge
    @kailashPundge 3 วันที่ผ่านมา +27

    जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका दोन्ही मिळून पैसे भरा नुकसान भरपाईचे नंतर शहाणपणा करा

  • @sunilwaghmare9346
    @sunilwaghmare9346 3 วันที่ผ่านมา +3

    आंबेडकरी जनतेचा प्रकार व्यापारी,पोलिस आणि कलेक्टर ला आवडला नाही पण भारतीय संविधानाचा आपमान झाला नसता तर असे प्रकार घडले नसते.
    (प्रशासनाचा CCTV नाही ना सेवक नाही वाह रे प्रशासकीय यंत्रणा).

  • @balasaheb4873
    @balasaheb4873 3 วันที่ผ่านมา +4

    प्रशासन हे चांगले नाही राहीले महाराष्ट्रात.. कमकुवत पणाचे लक्षण. 😌✍️

    • @ushataipatil2219
      @ushataipatil2219 3 วันที่ผ่านมา

      प्रंशासन कमकुवत . पलत ईलेक्शंनच्या नावाखाली कांनकोडें नेते मुग गीळुंन गप्प पहात बसले.. जायच होत नड करायल
      खासदार आमदारच्या घरी तोडफो

  • @CatCartoonDance-h6k
    @CatCartoonDance-h6k 3 วันที่ผ่านมา +13

    संविधानाची विटबना करनारे मास्टरमाइंड कङून वसूली करiवी

  • @Andy-jd5id
    @Andy-jd5id 2 วันที่ผ่านมา +1

    मी काय म्हणतो आधी पुतळे बंधायचे मग त्या पुतळ्याला संरक्षणासाठी पोलिस ठेवायचे, अणि त्याची विटंबना झाली की दंगल करायची.
    त्या पेक्षा कोणतेच पुतळे नको.

  • @dadaraoingle3906
    @dadaraoingle3906 3 วันที่ผ่านมา +1

    विटंबना केली
    कडक कारवाई करावी.
    ही जबाबदारी आहे.
    मास्टर माईंड शोधून काढवा.
    विटंबना झाली नसती तर
    पुढील काहीच झाले नसते.
    मानसिकते बदल व्हावा.

  • @भक्तीरंग-ग8ब
    @भक्तीरंग-ग8ब 3 วันที่ผ่านมา +3

    असे मोकाट सोडले तर जास्त माजातात
    वेळीच शिक्षा करा
    नुकसान त्यांच्याकडून भरून घ्या फुकटचे लाड बंद करा

    • @utkarshnavgire8157
      @utkarshnavgire8157 3 วันที่ผ่านมา

      तू सुविधांमुळे बोलत आहेस. जरा भान ठेवून बोल. तुझे पैसे नाही चाले .

    • @ShivcharanGhodke-ly7wh
      @ShivcharanGhodke-ly7wh 2 วันที่ผ่านมา

      इरशाळवाडी विशालगड वरील तोडफोडीचे मिळाले का नुकसानभरपाई

  • @Jadhav..p
    @Jadhav..p 3 วันที่ผ่านมา +4

    एवढी दया दाखवली तर उद्या सामान्य लोकांना जगू देणार नाहीत. ज्यांनी तोडफोड केली त्यांच्याकडून वसुल करण्याचे आदेश दिले तर पुढे करणार नाहीत व समाजात योग्य संदेश जाईल. संविधान संरक्षण सर्वांचं काम आहे.

  • @shrichandreshwarshikshan-gl9sm
    @shrichandreshwarshikshan-gl9sm 2 วันที่ผ่านมา

    झालेला प्रकार निंदनीय पण ज्यांचा या प्रकरणाशी काहीच संबंध त्यांच्या गाडीच घराच दुकानाची विनाकारणच तोडफोड करणाऱ्यावर कारवाई व्हावी व झालेल्या नुकसानीची भरपाई अशा तोडफोड करणाऱ्याकडुन वसुल करावी

  • @ManishaKambale-ty7cz
    @ManishaKambale-ty7cz 3 วันที่ผ่านมา +2

    संस्कार सगळ्यानं कडेच आहेत पण घटना आशी घडली की संस्कार घरी ठेवावे लागले

  • @Patil_official2006
    @Patil_official2006 3 วันที่ผ่านมา +1

    साहेब जेवढं लवकर व्यापऱ्याची पंचनामे करता तेवढ्या लवकर शेतकऱ्याचे पण पंचनामे करजावा की 😢

  • @rameshkokani3832
    @rameshkokani3832 3 วันที่ผ่านมา +3

    दिलदार, सुसंस्कृत, संयमी जिल्हाधिकारी. तुमच्या सारख्या अधिकाऱ्यांची देशाला गरज आहे..!!!

  • @kadampatil6398
    @kadampatil6398 3 วันที่ผ่านมา +6

    ज्यांनी शंततेत मोर्चा काढयच ठरवल त्यांना ,🙏पण ज्या कोणी वयक्तीक किंवा सरकारी प्रॉपर्टीच नुसकाण केल त्यांच फुटेज घेऊण नूसकाण भरपाई त्यांच्या कडण वसुल करावी हे माझ शसणास आव्हान आहे .देणेकरुण पुढे आशा घटणा घडुनये हिच आपेक्षा ..?संविधानाचा आपमाण करण हे पण तीतकच निंन्नदणीय आहे त्यांना कठोर शिक्शा झाली पाहीजे ..?पण करतो एक माथेफेरु आणी शिक्शा निर्आपराध लोकांना हे पटण्या सारख नाही ..?जाळ पोळ आणी सार्वजणीक संपंत्तीच नुसकाण करण हे पटत नाही ..?सरकारणे आशा माथेफिरू लोकांनवर कर्वाही करावी ..?,💯🙏🙏🙏

    • @tejaswinibhoyar4096
      @tejaswinibhoyar4096 2 วันที่ผ่านมา

      Shanta geli chulit koni matala tr dusara galavar tu thapad ghe amhi nhi sahan kart he sab

  • @arvindpradhan9308
    @arvindpradhan9308 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    याला जबाबदार प्रशासन आहे. सर्व प्रशासकीय यंत्रणा अपयशी ठरली

  • @shaikhgani6648
    @shaikhgani6648 3 วันที่ผ่านมา +2

    साहेब अगोदर जे कोनी संविधान चां अपमान केला त्याचा वर कळक कारवाई करा ते कोणते जाती चां असो दंगा करू नका गोर गरीब लोक धंदे वाले व्यापारी चां नुकसान करू नका हीच विन्नती

  • @RohanShendge-d6w
    @RohanShendge-d6w 3 วันที่ผ่านมา +2

    धन्यवाद साहेब आणि क्षमा समाजातर्फे🙏

  • @ranjeetvinod
    @ranjeetvinod 3 วันที่ผ่านมา +1

    नुकसान भरपाई घ्यावी, ते परभणी चे असो किंवा विशाळगड वरील मुस्लिम घरांचे असो

  • @KailasTambile
    @KailasTambile 2 วันที่ผ่านมา +1

    संविधान विटंबना करणाऱ्यांचा मी निषेध करतो संविधानाच्या नावाखाली लूटपाट करणाऱ्यांचं काय कटोरा कठोर कारवाई करण्यात यावी

  • @ashokbhande1803
    @ashokbhande1803 วันที่ผ่านมา

    जबादार व्यक्ती बोलतात कमी.
    कागदावर बरोबर घेत असतात.
    परिस्तिथी बरोबर हाताळतात.
    कलेक्टर संयमला माझा solute.

  • @dipakmastud8662
    @dipakmastud8662 2 วันที่ผ่านมา

    🙏🏻शांततेने आणि कायदेशीर मार्गाने आंदोलन करावं मित्रांनो 🙏🏻

  • @bhaskarpawar866
    @bhaskarpawar866 วันที่ผ่านมา

    पोपटपंची दिसतोय... मुळातच प्रशासनाच्या काय काय चुका झाल्या हे सुध्दा यांनी सांगायला पाहीजे... सदरील प्रकरण हाताळण्यात जिल्हाधिकारी आणी पोलीस प्रशासन अपयशी ठरलेत हे प्रथम दर्शनी दिसुन येतय...

  • @ashokbhosale-ve4uh
    @ashokbhosale-ve4uh 3 วันที่ผ่านมา

    सरजी, आपली भुमिका अतिशय समजंस आणी समाजहीताची आहे

  • @vickykhole1965
    @vickykhole1965 2 วันที่ผ่านมา +2

    संविधान रक्षक ❌ समाजकंटक ✅

  • @sangharatnabhalerao4649
    @sangharatnabhalerao4649 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुमचे संस्कार पाहिलेत आम्ही आमच्या वस्त्यांमध्ये .

  • @OkHi-z8g
    @OkHi-z8g 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    कोणताही धर्म, जात, पक्ष असो भरपाई वसुलच करावी. ती पण अशी की भविष्यात पुन्हा होऊ नये. अगोदर पण ज्यांनी ज्यांनी केले त्याकडून पहिले वसूल करावे. एका धर्मासाठी, पक्षासाठी, जातीसाठी वेगळा व दुसऱ्यासाठी वेगळा न्याय किंवा दुटप्पी धोरण अवलंबिले जाऊ नये

  • @smurtichannel3001
    @smurtichannel3001 3 วันที่ผ่านมา +1

    बरोबर विचार मांडलेत आपण..

  • @amolgaikwad5181
    @amolgaikwad5181 3 วันที่ผ่านมา +1

    Evm विरोधी विषयी आक्रोश चे लक्ष विचलित करण्यासाठी आसे प्रकार घडवले जातात.

  • @sidhantbabar8129
    @sidhantbabar8129 3 วันที่ผ่านมา +1

    दोषी न वर कडक कारवाय झाली पहिजे
    जय भीम 🙏🙏

    • @dipulmanwar5649
      @dipulmanwar5649 3 วันที่ผ่านมา

      Dusra konacha putla asta tr hech bolala asta ka

  • @akshaypatil3141
    @akshaypatil3141 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hya nuksanila tumhich jababdar ahe saheb

  • @सामान्यजन123
    @सामान्यजन123 3 วันที่ผ่านมา +5

    सूर्यकांत जोग यंच्यासारखे पोलीस अधिकारी हवे.

  • @satishathawale1288
    @satishathawale1288 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यबळ व ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा

  • @sureshdeshmukh706
    @sureshdeshmukh706 3 วันที่ผ่านมา

    आंदोलकांनी जे नुकसान करायचे ते फक्त सरकारचे खाजगी लोकांच्या प्रॉपर्टीला हात लावता कामा नये

  • @sandym.2056
    @sandym.2056 2 วันที่ผ่านมา +1

    संविधान नुसार कारवाई केली पाहिजे.....

  • @RahulPradhan-gf8uk
    @RahulPradhan-gf8uk 2 วันที่ผ่านมา

    शेतकरी जनतेला मदत करा व्यापारी संघाला मदत करणयाची गरज नाही.🌀🌀🌀🌀🌀🌀

  • @prof.rajeshraut5273
    @prof.rajeshraut5273 วันที่ผ่านมา

    पोलीस कॉम्बिंग ऑपरेशन केंव्हा करतात, त्या बाबत नियमावली जाहीर करावी. पुढे दलितांवर अत्याचार करणाऱ्या वस्तीमध्ये वापरता आली पाहिजे.

  • @पंचशील
    @पंचशील 3 วันที่ผ่านมา +2

    कोणत्या batch चे आहेत हे आयएएस आहे हे

  • @santoshwanere9767
    @santoshwanere9767 2 วันที่ผ่านมา

    संस्कारा वर संविधान बणवत नाही कायदा हातात घेणारा प्रतेक जण गुणेगार असते कायद्याणेच न्याय मागावा लागतो हे कसे भुलात

  • @SambhajiAkolakar1234
    @SambhajiAkolakar1234 3 วันที่ผ่านมา +5

    आम्हाला पाहिले बाबासाहेब नंतर बाकीच
    बाबांचा अपमान सहन केला जाणार नाही

    • @Khar_bolnar
      @Khar_bolnar 3 วันที่ผ่านมา +1

      हो खर आहे भाऊ बाबासाहेब आणि संविधान प्रत्येकाला आदरणीय पाहिजे फक्त तुम्हाला नाही पण हे असे आरोपी पकडुन पण दंगे करणे लोकांना वेठीस धरणे योग्य आहे का आयुष जात रे लोकांचं कमवायला...

  • @nanapawar1952
    @nanapawar1952 วันที่ผ่านมา

    विटंबना करणाऱ्या मनोरुग्ण यांना फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर च कसे दिसतात.अशा व्यक्ती मुळे एवढं सर्व झालं .त्यांच्या कडून च वसूल करा.आणि त्यांचा मास्टर माईंड कोण कोण आहे. ते शोधून काढा.

  • @kailaspalodkar2799
    @kailaspalodkar2799 วันที่ผ่านมา

    परभणी जिल्हा तालुके, नांदेड जिल्हा तालुके मध्ये पोलीस अधिकारी कर्मचारी,IPS, तहसीलदार कलेक्टर, पैसे रुपये खातात, शाळकरी मुल मुली ना सुरक्षा देऊ शकत नाही, कारण यांना जमिनी ताब्यात कसे घेतील, हफ्ते कसे खातील ह्या मधेच वेळ जातो,

  • @sudhirtayade5086
    @sudhirtayade5086 2 วันที่ผ่านมา

    12 महीने माझी लाड़की बहीन योजनेचे परभणी जिल्ह्याचे रद्द करूंन भरपाई दया जयसंविधान

  • @tilakKamble-v1x
    @tilakKamble-v1x 3 วันที่ผ่านมา +1

    माझ मत आहे संविधान च रक्षन करन सर्वाचं लक्शन आहे

  • @dipakjawale816
    @dipakjawale816 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    व्यापार्‍यांच्या हिताला प्राधान्य

  • @s.p.9735
    @s.p.9735 2 วันที่ผ่านมา

    दंगेखोरांना अटक करून सर्वसामान्यांचे झालेले नुकसान त्यांच्याकडून वसूल करण्यात यावे .

  • @billiondreams...1176
    @billiondreams...1176 2 วันที่ผ่านมา +1

    फुकटे गावाबाहेर होते तेच बरे होते..... Green pigeon

  • @AkshayGaikwad-ri9fs
    @AkshayGaikwad-ri9fs 3 วันที่ผ่านมา

    संविधानाची विटंबना करण्याचं षडयंत्र कोणी रचलं, याचा पंचनामा सुरू करा साहेब अगोदर..,

  • @dineshbadekar1710
    @dineshbadekar1710 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    कारवाई नाही झाली तर ही तोडफोड पुन्हा पुन्हा होणार

  • @prof.rajeshraut5273
    @prof.rajeshraut5273 วันที่ผ่านมา

    कायद्याच्या कोणत्या कलम व नियमानुसार पोलिसांचे कॉम्बिंग ऑपरेशन केले ? कोर्टाने सर्च ऑपरेशन ऑर्डर होती का ? ओरोपिना कोनाच्या तक्राईवरून अटक केली? मानवी हक्कांचे उंलघन झाले की कसे?

  • @sanjeevkhodwe6358
    @sanjeevkhodwe6358 3 วันที่ผ่านมา +1

    हल्लेखोरावर काय कार्यवाही करणार ?

  • @pratapshendarkar4423
    @pratapshendarkar4423 วันที่ผ่านมา

    Antarvati सराठी येथे महिलांवर लाठीमार झाला साहेब विसरलात का

  • @venkateshpawar495
    @venkateshpawar495 3 วันที่ผ่านมา

    मला एक गोष्ट समजली नाही सविंधण हे कुना एका जातीची संपत्ती आहे का
    संविधान हे संपूर्ण भारत देशाचे आहे आणि हा भारत देश सविंधनाने चालतो त्यामुळे कुणी याला आपली एकट्याची प्रॉपर्टी आहे असे वागू नये उलट त्या सविंधान विषयी व त्या संविधान लिहणाऱ्या महान व्यक्ती विषयी आदर बाळगावा आणि असला एक माथेफिरू जर अशी चूक करत असेल तर त्याला सविंधनात त्यानुसार शिक्षा सुद्धा लिहलेली आहे याचा अर्थ असा आहे की काल ज्यांनी उपद्रव केला त्यांचा सविधानावर विश्वास नाही असे समजायचे का

  • @kiranphajge6573
    @kiranphajge6573 วันที่ผ่านมา

    संविधानाने तुम्हाला गरीब लोकांचे घर दुकान जळायेचा अधिकार दिलाय का ह्यांच्यावर पहिलं संविधानानुसार कारवाई झाली पाहिजे

  • @PandurangDange-j9v
    @PandurangDange-j9v 2 วันที่ผ่านมา

    ज्या लोकांनीं जाळले फोडले त्यांच्या कडून वसुल करा

  • @indrajitpaikrao4792
    @indrajitpaikrao4792 3 วันที่ผ่านมา

    मी कॉमेंट वाचल्या फ्कत माणुसकी फायली कट्टर समर्थक जय भीम

  • @sbk3814
    @sbk3814 3 วันที่ผ่านมา +2

    हेच जर आमच्या हिंदू भगिनींकडून झालं असतं तर आपण इतक्या संयमाने प्रकरण हाताळलं असतं का?