धनगरवाडा निघाला धरणा खालून / एकाच दिवशी दोन धरणं केली पार / मेंढरामागचं निसर्गसौंदर्य vlog
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 23 มิ.ย. 2021
- धनगरवाडा आंध्र धरण व नवलाख उंबरे धरण (जाधववाडी धरण) पार करून पुढील गावी निघालाय. या व्हिडीओ मध्ये निसर्गसौन्दर्य व धरणाची माहिती vlog आहे
#मेंढरामागचं_निसर्गसौन्दर्य
#jadhavwadi_dam
#andra_dam
#dhangar
#navlakh_umbre_dam
#नवलाख_उंबरे_धरण
#आंद्र_धरण
#जाधववाडी धरण
#dhangarwada
#dhangarijivan
#siduhakevlog
#siduhake
#धनगरी_जीवन
#mendhar
#balumama
#nisargsoundarya
#beauty_of_nature
#निसर्गसौंदर्य
धनगरी जीवन कुटुंबातील भगिनींनो आणि मित्रांनो तुम्ही तुमच्या काही सुचना असतिल तर नक्की सांगा. ❤🙏
8849182155 वाटसप वर मेसेज करा 🙏
दादा तुमचा व्हिडिओ मी पहिल्यांदा पाहिला आणि मला खूप आवडला खुप छान भारी व्हिडिओ होता निसर्ग सौंदर्य खुप छान हिरवा गार मेंढरं धरन डोगर खुप छान भारी एक नंबर व्हिडिओ मुंबई बादरा
धन्यवाद ताई 🙏🙏
खूप छान व्हिडिओ दादांनी निसर्गरम्य पूर्ण धरणाची माहिती दिली ❤❤❤
छान व्हिडिओ सिदू भाऊ.
तुझे व्हिडिओ मी नेहमी आवडीने पाहतो.
तुझी मेंढरं ज्या ज्या भागातून तुझ्या गावाकडे निघालो आहेत,आमच्यासारखे अनेक जण तुझ्यासोबत आहेत.
तुझे जीवन फार खडतर आहे.
आजच्या तुझ्या व्हिडिओ मधून आंद्र धरण आणि नवलाख उंबरे धरण बघता आली .
🙏🙏
कीर्ती छान गानलावलया खुप भारी वाटतंय
आम्ही फक्त खडकवासला धरण बघितलं होते पण तुम्ही आम्हाला पुण्यातील बऱ्या पैकी धरण दाखवली आणि खुप छान माहिती दिली खुप खुप धन्यवाद दादा 🙏🏻🙏🏻इंद्र्यांनी नदी आणि अंद्रा नदीचा संगम आणि धरण यांची माहिती खुप छान
धरणाचे चित्रण खुप सुंदर आहे,आपल्या फोटोग्राफीचे कौशल्य वाखाणण्यासारखे आहे.
🙏😊
जय मल्हार जय अहिल्यामासाहेब जय विर धनगर
🙏
Kharch chan
निसर्ग सौंदर्य लय भारी आहे
🙏
Mastch
कष्टमय जीवन
आजचा व्हिडिओ खूप छान 🙏🙏🌹🌹
आजचा व्हिडिओ खूप छान दाखवला दादा श्री स्वामी समर्थ👌👌👌👌👌👍🏻😍😍😍😍😍
धूळदेवाच्या नावान चांगभल जय मल्हार
जय मल्हार ताई 🙏
दादा तुमचे सगळ्या व्हिडिओ मध्ये हा सगळ्यात चांगला व्हिडिओ आहे, खुप छान☺️🙏💐💐
🙏🙏
दादा खूप छान विडयो आहे धनगीर खूप भोली असता पाण्या निलमण.👌👌🏼👌
🙏
निसर्गाच्या सानिध्यात एकच नंबर
🙏
Maza gav dada
पाहुणे तुम्ही खूपच सुंदर व्हिडिओ टाकला आहे
🙏
Tumche video Khup chhan aahet👌👌
मस्त विडिओ.धनगरी जीवन शैलीसोबतच प्रवासात येणाऱ्या निसर्गरम्य ठिकाणांची माहिती देखील मिळाली..धन्यवाद दादा.
खुप छानव कष्टप्रद विडिओ बनवत आहात...आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा !!!
🙏🙏
आम्ही वाल्याचे आहे, खूप छान माहिती आहे
👍🙏🙏
Jay Malhar 🙏🙏 Radhey Radhey Radhey
खूपच छान अतुलनीय 💯
🙏
माहिती खुपच छान दिलीत दादा ❤❤❤🙏 🙏
Ok
खुप छान 👍👍👍👍👌👌👌👌
लय भारी 👌👌👌👌
Its very hard life, pay attention to your children, time to change now. Video 👌👌👌
👍🙏
tumhala bhetayachi ichcha ahe
khup chan mahiti detay
👍🙏🙏
मस्त आहे वीडियो 👍👍👍
🙏
खुप छान विडियो♥ 👌👍👍👍
🙏
लयच भारी राव
🙏
आपण खूप छान व्हीडीओ दाखवता व खुप छान माहिती सांगितली
🙏
धनगरी जिवन खुप छान दादा
मस्त...
👏👏👏👏👏
🙏
Nice video
खुप छान दादा
🙏
Chan....dada tumhi changle kam kartay
🙏
एक नंबर
🙏
मंगरुळ तालुका मावळ जिल्हा पुणे
जे बॅकग्राऊंड ला गाणे टाकले आहे,
त्या गाण्याचे नाव काय आहे ?
🙏🙏🙏
जय मल्हार.
जय मल्हार 🙏
Vahini sagalaya dharnachi pani pili rao tumach kay khar nahi aata.
Mast vedio
👌👌👌
🙏
आमच्या पाहुण्यांचा वाडा आहे तिकडे
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌👌
🙏
मेंढर . पोहायला . घाल त . जा
Mast dada
सुंदर
🙏
छान
तुम्ही तुमच्या गावाला गेल्यावर मेंढर कुठे thevata
पावन वाडा आमच्या गावाला जरा येऊ द्या तुमचा
आपली माहिती खुप छान आहे टाकावं गाव व बाजार व गिरणी वाला छान दाखवलं आहे मी घोणशेत गाव आहे
🙏
मस्त ।। काळजी घ्या
मस्त
🙏
मंगरुळ ता जुन्नर जि पुने
👍
Tumhi agdi javachi mans ahot amhi daund made rahto Changli mahiti deli bhav khup khup abhari ahe amhi tumche tumhi bokda la khurak Kay deta Bhau
दादा तुमचे विडिओ शिगरोबा देवान दाखविला असे वाटत आहे
दादा खुप छान आहे धरण दादा मला बहिण आई वडिल कोणी नाही मी बारामती सांगवी कुमार दुर्गी ची मुलगी आहे मी आता कोल्हापूर मध्ये राहातं आहे मला तुमचे विडिओ खूप आवडतात तुम्ही जर जेजुरी चे आभार तर जुनी लोक तुमच्या घरातील आजी आजोबा किंवा वडिल माझ्या वडिलांना आयकुन आसतील
तुमची मी काही मदत करू शकतो का
चारा येवढा असताना वाडा का तानता
पावसानी मेंढर खराब व्हायला लागली , कोरडीला काढतो जरा
Punha kadhi yenar navlakh umbre la
पावसाळा
राम राम पाहुणे
राम राम 🙏
Talegaon dabhade
काका मोबाईल वरून विडीओ बनवता का
.लॅपटॉप वरून बनवता .....खुपच मस्त विडीओ आहेत तुमचे......आदिवासी मुलगा नंदुरबार जिल्हा..👍👍🙏🙏🙏
मोबाईल वरून vivo 1820
मोबाईल नंबर द्या
दादा आता गावी जानार तूम्ही
Jalgaon kade pan jata ka tumhi .khandesh made
काही वर्षापूर्वी जात होतो. आता नाही जात तिकडं
Tumchi n saglyanchi ani Mendyachi kalji ghya dada....
👍🙏
गाव जवळ आलं भावा तुझं.
👍🙏
पुण्यातल्या पुण्यातच फिरता कि तुम्ही
पुणे जिल्हा सोडून नाही जात का कुठं
पन्वेल
कोनत्या गावाचे आहे तूम्ही
जेजुरी जवळ राख गाव 🙏
आज कुठ मुक्काम आहे
पाहुणं विजापुरी मेंढरं नाहीत का आपल्याकडं
विजापुरिच थोड प्रमाण आहे🙏
गाव कोणत पाहुन तुमच...
जेजुरी जवळ राख गाव 🙏
भावा . मेढर . किसती . हाय ती
12 खंडी
Hake mauli number dya
दादा, dhangarijivansampark@gmail.com वर ईमेल करा 🙏
तुमचं शिक्षण किती
th-cam.com/video/pmvt4btJAN8/w-d-xo.html
😊🙏🙏
कुटुंब कीती आहेत
5
लय भारी 👌👌👌👌
Majhya channel varcha vir hutatma Shingroba Dhangarancha video akda pahahach.
👌👌
मस्त...
🙏🙏