ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

प्रचारशुभारंभा मेळाव्या दरम्यान गोपीचंद पडळकर पहा काय बोलले.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 เม.ย. 2019
  • गोपीचंद पडळकर यांचे सडेतोडे भाषण.

ความคิดเห็น • 888

  • @aviggaikwad3967
    @aviggaikwad3967 5 ปีที่แล้ว +32

    गोपीचंद पढळकर सर तुमचा विजय हा निश्चितच आहे कारण बहुजन समाजाचा स्वाभिमान हा जागा केलाय बहुजन हृदय सम्राट ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी म्हणून म्हनतोय ज्याचा स्वाभिमान जागा आहे त्याला कोणीही विकत घेऊ शकत नाही... फ़क्त "VBA" विजयी होणारचं🙏

  • @sudhirsapate4991
    @sudhirsapate4991 5 ปีที่แล้ว +266

    गोपीचंद पडळकर हे दुसरे गोपीनाथ मुंडे. एकच छंद गोपीचंद. इतके मोठं आणि कडक भाषण कुणीही केले नाही
    NO CHALLENGE ☝️☝️☝️☝️
    💪💪💪💪👌👌👌👍👍👍
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    भाषण आज पर्यंत कुठल्याही खासदाराने केलेले नाही.

    • @vaibhavdevkate8355
      @vaibhavdevkate8355 5 ปีที่แล้ว +13

      खरच भावु ..मुंडे साहेबांनसारखी वकृत्व शैली आहे...007 गोपीशेठमध्ये...

    • @dagapawar8457
      @dagapawar8457 5 ปีที่แล้ว +4

      Sudhir Sapate

    • @amitgopale11
      @amitgopale11 5 ปีที่แล้ว +4

      Correct

    • @nanamarkad7150
      @nanamarkad7150 5 ปีที่แล้ว +4

      Mast

    • @ravikantshingada7395
      @ravikantshingada7395 5 ปีที่แล้ว +4

      1नंबर दादा

  • @jamalshaikh1992
    @jamalshaikh1992 5 ปีที่แล้ว +60

    बाळासाहेब व वंचीत आघाडीच्या सर्व प्रमुखाना विनंती करतोकी तुम्ही लोकानी पुर्ण महाराष्ट्रामध्ये या पडळकर वाघाला घेवुन प्रत्येक गावा गावामध्ये सभा जर घेतल्या तर समजा ४८ पैकी कमीत कमीत २०ते३० जागा १०० टक्के येवु शकतात याची दखल वंचीत आघाडीच्या सर्व प्रमुखानी घ्यावी।

  • @zakirmaner8642
    @zakirmaner8642 5 ปีที่แล้ว +217

    गोपीचंद साहेब तुमी मणेर, आणि मुस्लिम समाजाची, मने जिकंली, ह्या वेळी आमची मते तुमालाच.

  • @ruralmaharashtra5173
    @ruralmaharashtra5173 5 ปีที่แล้ว +50

    हा माणूस लोकसभेत गेलाच पाहिजे. सर्व सांगली करां ना हात जोडून विनंती आहे.

  • @milindsonkamble8323
    @milindsonkamble8323 5 ปีที่แล้ว +45

    योग्य निर्णय फक्त वंचित बहुजन आघाडी

  • @rajaramdevkate7430
    @rajaramdevkate7430 5 ปีที่แล้ว +83

    सांगलीकरांनो खूपच भाग्यवान आहात तुम्ही ...
    तुम्हाला पडळकर साहेबांना मतदान करायला मिळत आहे ...
    आम्ही खूपच बदनसीबी आहे ...आम्हला मिळत नाही ...
    जर कदाचित मिळाले असते तर ...मी जिवंत असेपर्यंत पडळकर साहेबांना मतदान केले असते ....!!!

    • @mayurtehale6403
      @mayurtehale6403 5 ปีที่แล้ว +1

      Rajaram Devkate

    • @rahultarange1
      @rahultarange1 5 ปีที่แล้ว +1

      बरोबर आहे

    • @pandurangpole8162
      @pandurangpole8162 5 ปีที่แล้ว +1

      right bro

    • @Sam-vz9gq
      @Sam-vz9gq 5 ปีที่แล้ว +1

      Rajaram saheb aapan alya jilhyatlya vanchit bahujan aghadi chya umedvarala pathimba dya karan ekte balasaheb ani gopichand saheb khasdar houn chalnar nahi karan aapla sansad madhe bahumat nasel
      Mhanun delhi la apla bahumat asava mhanun saglyanni aplya jilhyatlya umedvarala bhalehi to kuthlya jati dharmacha aso baghu naka fakt vanchit bahujan aghadi chya umedvaralach matdan karave tarach aplya sarvanche prashna suttil

    • @rajaramdevkate7430
      @rajaramdevkate7430 5 ปีที่แล้ว +2

      @@Sam-vz9gq ...साहेब मी सोलापूर जिल्ह्यात राहतो ...आणि माझे मत मी बाळासाहेब आंबेडकरांनाच देणार आहे

  • @shrikantsakate7345
    @shrikantsakate7345 5 ปีที่แล้ว +46

    साहेब 100% मतदान करणार
    आणि सगळ्यांना सांगणार कपबशी
    आमचा नेता गोपीचंन्द

  • @veerthorat3201
    @veerthorat3201 5 ปีที่แล้ว +157

    आता कोण रोखणार हे वादळ 💪💪
    फक्त बाळासाहेब आंबेडकर
    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 🙏🙏🙏

  • @ravindrapunekar3412
    @ravindrapunekar3412 5 ปีที่แล้ว +59

    गोपीचंद पडळकरांना पाहुन रं गोपीनाथ मुंङे परतून आल्यासारख वाटतंय रे बहुजन नायक 007

  • @Vickyvlog24
    @Vickyvlog24 5 ปีที่แล้ว +263

    खतरनाक भाषण जबरदस्त वंचित बहुजन आघाडी चा वाघ गर्जला

    • @manishaaatavle8024
      @manishaaatavle8024 5 ปีที่แล้ว +4

      नमस्कार

    • @tukrampatil799
      @tukrampatil799 5 ปีที่แล้ว +5

      Khachadar

    • @akashkharat3951
      @akashkharat3951 5 ปีที่แล้ว +3

      बहुजनांचे दैवत गोपीचंद पडळकर साहेबचं.

  • @nilimarahul29
    @nilimarahul29 5 ปีที่แล้ว +9

    गोपीचंद पडळकर साहेब एकदम कडक भाषण आमचे मत वंचित बहुजन आघाडीलाच फक्त एक विनंती कोपरगाव तालुक्यातील आपल्या धनगर समाज बांधवांना एकदा आपल्या आघाडीचे महत्व समजून सांगा

  • @joy-ht9xb
    @joy-ht9xb 5 ปีที่แล้ว +50

    भाऊ खर बोलला अरे आता फक्त वंचित बहुजन आणि गरीब लोक नेतृत्व करतील. आता फक्त 18 पगड़ जातीचा माणूस नेता होईल....... ओनली गोपीचंद .........👍👍👌👌

  • @sandeepbabar370
    @sandeepbabar370 5 ปีที่แล้ว +14

    सांगली जिल्ह्यातील
    मातंग समाज गोपीचंद यांच्या
    पाठीशी आहे...
    जय शिवराय आण्णाभाऊ शाहुफुले आंबेडकर ...

  • @user-nf8um9gh1m
    @user-nf8um9gh1m 5 ปีที่แล้ว +184

    गोपीचंद साहेब तुमच्या विजय होणारच वंचित बहुजन आघाडी विजय होवो

    • @rahultambe1001
      @rahultambe1001 5 ปีที่แล้ว +2

      मित्रहो गोपीचंद पंडोलकर साहेबाना भर भरून मताधिक्याने विजयी करा खूप चांगल वक्तव्य आहे vot for only VAB

    • @dipakdomale4614
      @dipakdomale4614 5 ปีที่แล้ว +3

      गोपीचंद साहेब तुमच्या विजय होणारच वंतित बहुजन आघाडी विजय होवो जय मल्हार

  • @ad.sachingimekar7486
    @ad.sachingimekar7486 5 ปีที่แล้ว +40

    खतरनाक भाऊ
    आता फक्त वंचितांच सरकार
    आपल्या राज्याला साथ द्या
    ऍड बाळासाहेब आंबेडकरांचे हात मजबूत करा

  • @uddhavkasbe174
    @uddhavkasbe174 5 ปีที่แล้ว +60

    वंचित बहुजन सत्ताधारी बणनार
    जय भिम जय मिम जय मल्हार

  • @gameskadam7654
    @gameskadam7654 5 ปีที่แล้ว +33

    जो अजूनहीं वंचित मराठा समाज आहे तो वंचित बहुजन आघाडी सोबत आहे

  • @HD-mo9gd
    @HD-mo9gd 5 ปีที่แล้ว +149

    वन्चितचा आधार बहुजनाचा हुंकार गोपीचंद गोपीचंद .आणि फक्त गोपिचंद.

  • @sunilmatolkar
    @sunilmatolkar 5 ปีที่แล้ว +9

    गोपीचंद यांचा स्पष्टवक्तेपणा खूपच प्रभावी आहे.
    गोपीचंद यांना एकदा नक्की संधी दिली पाहिजे. पडळकर यांचं राजकारण हे फक्त समाजकारण आहे

  • @dipakfadatare1287
    @dipakfadatare1287 5 ปีที่แล้ว +32

    फिक्स खासदार सांगलीचे पडलकर साहेब,फक्त वंचित बहुजन आघाडी ✌✌✌✌फक्त बाळासाहेब अम्बेडकर ✌✌✌

  • @rameshdudhbhate7241
    @rameshdudhbhate7241 5 ปีที่แล้ว +42

    मि उस्माणाबाद चा आहे पण माझ लक्ष् सांगली कड लागलय... भाऊ पण तुम्ही गोंपिचंद पडळकर यां निवडुण आणायला मदत करा...

  • @ramchandrachavan8675
    @ramchandrachavan8675 5 ปีที่แล้ว +93

    वडार समाजाचा जाहिर पाठिंबा आहे मला धनगर समाजाचा खुप खुप अभिमान आहे, माझे आजोबा जातीने वडार होते पण त्यांना सगळे धनगर समजायचे,फोटा,शाल घोंगडी असा पेहरावात राहत होते म्हणून धनगर समाजाचा खुप खुप अभिमान आहे, म्हणून वडार समाजाचा जाहिर पाठिंबा आहे जय बजरंग, जय वडार

    • @dharmaghule2770
      @dharmaghule2770 5 ปีที่แล้ว +2

      भाऊ आपण सगळे एकच...

    • @bandudandalwad9033
      @bandudandalwad9033 4 ปีที่แล้ว

      Jay Bajrang Jay vadar

    • @sachingadade4330
      @sachingadade4330 4 ปีที่แล้ว

      भाऊ वडर म्हणायचे नाही आपण सर्व एकत्र

    • @kumarshete5573
      @kumarshete5573 4 ปีที่แล้ว

      @@dharmaghule2770 हढबहहबंह फळ

  • @nileshthombare4711
    @nileshthombare4711 5 ปีที่แล้ว +90

    लोकनेता गोपीचंद पडळकर साहेब तुम्ही खासदार होणारच जनता तुमच्या पाठीशी आहे..

  • @vinayjadhav6289
    @vinayjadhav6289 5 ปีที่แล้ว +44

    साहेब, तुम्ही अपलेच् आहात खानपुर आटपाडी tasgaon टार १००% अपलेच् आहे मग आपला विजय आहेच

  • @laxmanchandane3597
    @laxmanchandane3597 5 ปีที่แล้ว +190

    पडळकर सर एकदम बरोबर समाजमंदिर नाही वाचनालय पाहिजे. देशातला पहिला उमेदवार आहे मंदिर नाही तर वाचनालयाची गरज आहे असा सागणारा

  • @pradipkamble3166
    @pradipkamble3166 5 ปีที่แล้ว +40

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 🌹

  • @dattashinde3898
    @dattashinde3898 5 ปีที่แล้ว +42

    गोपीचंद पडळकर च जिंकणार

  • @aadeshs2490
    @aadeshs2490 5 ปีที่แล้ว +49

    वंचित बहुजनांचे हृदय सम्राट मा.गोपीचंद पडळकरांचा विजय असो.

  • @badwoldlifevsmynewlife2878
    @badwoldlifevsmynewlife2878 5 ปีที่แล้ว +46

    मराठा समाज ही साहेब बहुजन समाज हि पुढे घेऊन जानार आहेस.बगा विचार करा नेता एक लयभारी....गरीबाला न्याय मिळवून देनार...

    • @ravindrapunekar3412
      @ravindrapunekar3412 5 ปีที่แล้ว

      Jai Jijau Jai Shivray Jai Ahilya Jai Bhim Jai Vanchit

  • @vasimshaikh8943
    @vasimshaikh8943 5 ปีที่แล้ว +13

    एकच छंद.... गोपीचंद💐💐💐💐
    बहू मतांनी निवडून येणार.....only VBA

  • @wisdompath3213
    @wisdompath3213 5 ปีที่แล้ว +11

    गोपीचंद साहेब काय बोल्लात मस्तच..
    चळवळ जाणली ....तुम्ही खर्या अर्थान

  • @HD-mo9gd
    @HD-mo9gd 5 ปีที่แล้ว +56

    भन्नाट ट्रान्स्र्फोर्मशन असा पुरोगामी विचारांचा फकीर नेता दुसरा आंबेडकरी विचरवन्त. तोड नाहीं. राजा तुझ्या सारखे पाच पंचवीस असतील तर सामाजिक लोकशाही येणारच. तूच उद्याची आशा. आणि परीवर्तनाची भाषा.
    जय हो. जय वन्चित.

  • @user-xe1yh9er6p
    @user-xe1yh9er6p 2 ปีที่แล้ว +3

    पडळकर साहेब जय मल्हार खुप महान विचार आपले आम्ही आपल्या पाठीशी अहोत

  • @kailashborude9945
    @kailashborude9945 5 ปีที่แล้ว +29

    वंचीत बहुजन आघाडी जिंदाबाद

  • @Toon_Indie
    @Toon_Indie 5 ปีที่แล้ว +36

    खरच गोपीनाथ मुंडे साहेबांची आठवण झाली
    नवीन नेतृत्व खंबीर नेतृत्व

    • @sunandashirsath3760
      @sunandashirsath3760 5 ปีที่แล้ว

      बाळासाहेबांच्या मागे उभे राहिले पाहिजे

  • @user-qu2jk2wm4d
    @user-qu2jk2wm4d 5 ปีที่แล้ว +94

    सर जय मल्हार जय mim जय भीम सर हात जोडून विनंती की या सर् गरीब मराठा10टक्के, धनगर10,मुस्लीम भाई 10,बौद्ध10,कोळी भिल्ल10 ओबीसी10टक्के,जर यलें तर सर बहुजन चे राज्य येणार

  • @vitthalveer8895
    @vitthalveer8895 5 ปีที่แล้ว +92

    गोपीचंद साहेब मी पैठण तालुका मध्ये राहतो खासदार होणार आहे जय मल्हार

    • @vinayjadhav6289
      @vinayjadhav6289 5 ปีที่แล้ว +5

      मी मराठा असलो म्हणून काय जाले पण गोपीचंद पडलकर चा चाहता आहे
      गोपीचंद फ़क्त धगनर किंवा मागासवर्गीय चे नेते नाहीत टार ते सर्वे समाजा चे खासदार असणार आहेत
      आताच vatani नको
      23 में ला करू

    • @sambhajib7808
      @sambhajib7808 5 ปีที่แล้ว +2

      मी पैठणकर आहे . 007

    • @shivajikokare552
      @shivajikokare552 5 ปีที่แล้ว +1

      Thanks

  • @vicky...9672
    @vicky...9672 5 ปีที่แล้ว +143

    मि पुण्याचा आहे मला संधी भेटली असती तिकड येऊन वोट तुम्हला दिल असत 🙏🙏🙏

    • @nileshtayade7749
      @nileshtayade7749 5 ปีที่แล้ว +6

      तिथे वंचित बहुजन आघाडी चा उमेदवार असेल त्या मतदान करा म्हणजे त्यांच्या विचाराला त्यांना च मत होईल

    • @kishormeshram7497
      @kishormeshram7497 5 ปีที่แล้ว +8

      पुण्यातही उमेदवार आहे तीकडेच वंचित बहुजन आघाड़ी ला वोट करा जय भिम

    • @ningeshwarmane4445
      @ningeshwarmane4445 5 ปีที่แล้ว

      Jar voting sangli district mdhe asel tar ratri gadila basun vote karun dupar paryant return yeu shaktos Mitra
      1divas jari lagla Tari Khi hot nhi 5 year cha Prashn ahe

    • @rahulmore2354
      @rahulmore2354 5 ปีที่แล้ว +2

      Only bharip
      Jay bhim
      Jay mulnivasi
      Jay shivray
      Jay savidhan

    • @vips8993
      @vips8993 5 ปีที่แล้ว

      एक नंबर तडफदार खणखणित आणि मनातिल सारी सल बाहेर काडणार भाषण जय भीम भाऊ आम्ही तूमच्यासोबत आहोत

  • @gautambalkhande9397
    @gautambalkhande9397 5 ปีที่แล้ว +82

    गोपीचंद याना प्रचंड मत्तानी विजयी करा VBA ला सक्षम करा ।

  • @rajaramgawade6995
    @rajaramgawade6995 5 ปีที่แล้ว +53

    जय भीम पडळकर तुमचा नाद खुळा...जय मल्हार ...

  • @dinudadadeokar7904
    @dinudadadeokar7904 5 ปีที่แล้ว +10

    एकच छंद गोपीचंद नाशिक जिल्हा सूध्दा आपल्या पाठीशी आहे चला आपल्या नेत्या कडे गोपीचंद पडळकर साहेब

  • @bitcoincryptocurrency4600
    @bitcoincryptocurrency4600 5 ปีที่แล้ว +134

    बाळ साहेब चुकत नसतात ते परिवर्तन वादी आहेत, याच उत्तम उदाहरण

  • @maulibalsaraf175
    @maulibalsaraf175 5 ปีที่แล้ว +15

    आदरनिय गोपिचंदजी पडळकर साहेब आपले रोखठोक अभ्यासु असलेले संपुर्ण भाषण ऐकले.सर्वसामान्य वंचित मानसाला आपण नक्कीच न्याय द्याल.असे आत्मविश्वासाने वाटते.
    मी शिवजन्मभुमीतील असुन मलाही आपणाबरोबर काम करायला आवडेल.आपला विजय नक्कीच होणार यासाठी माझ्याकडुन आपणांस अडव्हान्स शुभेच्छा.
    👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @ankushtayde810
    @ankushtayde810 5 ปีที่แล้ว +47

    वंचीत बहुजन आघाडी विजय असो

  • @kanbaraohodbe1430
    @kanbaraohodbe1430 5 ปีที่แล้ว +64

    वाचनालयाची गरज आहे वा साहेब बरोबर

  • @vikrantjadhav5906
    @vikrantjadhav5906 5 ปีที่แล้ว +171

    रामोशी समाज (सांगली जिल्हा) तुमच्या सोबत आहे.

    • @swagat5705
      @swagat5705 5 ปีที่แล้ว +4

      VIKRANT JADHAV
      Very nice

    • @kirnamandale8907
      @kirnamandale8907 5 ปีที่แล้ว +3

      100%

    • @mayurb6534
      @mayurb6534 5 ปีที่แล้ว

      Gap re ramoshya

    • @suryakantmadane1130
      @suryakantmadane1130 5 ปีที่แล้ว +3

      @@mayurb6534 mayur ... tujya aaaichya gandit kathi... lawadya

  • @harshvardhan15500
    @harshvardhan15500 5 ปีที่แล้ว +12

    गोपीचंद पडळकर साहेब तुमचा अात्मविश्वास वाखणण्याजोगा अाहे.....

  • @ksl128
    @ksl128 5 ปีที่แล้ว +46

    जय भारत जय शिवराय जय वंचित बहुजन आघाडी सरकार विजय असो

  • @siddharthkhune3454
    @siddharthkhune3454 5 ปีที่แล้ว +31

    हे भाषण ऐकून प्रस्थापितांच्या बुडाला झोंबलं तर....my doctor pain relief लावा टोपणासहित.....

  • @ambadaskanade6123
    @ambadaskanade6123 5 ปีที่แล้ว +10

    पडळकर साहेब 100%खासदार

  • @DevRaJ-hp8dy
    @DevRaJ-hp8dy 5 ปีที่แล้ว +5

    एक संघ गोपीचंद
    भावी खासदार😊👍👍👍👍👍
    #खासदार😊👍💐☺

  • @sandipwaghmare7433
    @sandipwaghmare7433 5 ปีที่แล้ว +12

    गोपिचंद पडळकर साहेब
    महाराष्ट्र पिंजुन काडा
    महाराष्ट्राला कळुद्या
    वंचित बहुजन आघाडीचा विजय आहे
    राज्यात आपली सत्ता येणार
    महाराष्ट्रात बहुजनाची सत्ता100%येणार

  • @ramchandrachavan8675
    @ramchandrachavan8675 5 ปีที่แล้ว +51

    आम्हाला पण सामिल करून घ्या, वडार समाजाचा जाहिर पाठिंबा आहे. जय बजरंग जय वडार

    • @akashkharat3951
      @akashkharat3951 5 ปีที่แล้ว +1

      घेतलंय कि सामील करून🙏✌️

    • @ad.sachingimekar7486
      @ad.sachingimekar7486 5 ปีที่แล้ว +4

      Ramchandra Chavan साहेब भारताच्या इतिहासातील पहिलीच राजकीय पक्ष ज्याने वडार समाजाला लोकशाहीची उमेदवारी दिली
      पुणे येथे

    • @cricketkekrazylover
      @cricketkekrazylover 5 ปีที่แล้ว +1

      Ramchandra Chavan
      Ambedkar ji ni vadar samajala pune yethe umedwari dili aahe
      Anil jadhav yana
      Kontya shahrat rahta tumhi

  • @saurabhvighne1470
    @saurabhvighne1470 5 ปีที่แล้ว +56

    लोकांशी कनेक्ट करणारी जबरदस्त भाषण शैली... पडळकरांनी महाराष्ट्रभर फिरले पाहिजे... अधिक फायदा होईल...

    • @akshaythorat8363
      @akshaythorat8363 5 ปีที่แล้ว +1

      हो साहेब ही भाषणे राज्यभर असायला पाहिजेत ।जय भीम

  • @akshaythorat8363
    @akshaythorat8363 5 ปีที่แล้ว +4

    क्रांतिकारी भाषण.......पडलकर सहेबांची भाषणे सर्व राज्यभर होउद्या........जय वंचित बहुजन आघाडी जय भीम

  • @SachinKadam-fo6hn
    @SachinKadam-fo6hn 5 ปีที่แล้ว +24

    वंचित बहुजन आघाडी ✌✌✌

  • @gondrajsonkamble5547
    @gondrajsonkamble5547 5 ปีที่แล้ว +68

    आभ्यासु नेत्रत्व बाळासाहेब आंबेडकर यांचे उमेदवार आभ्यासुचआहेत

  • @umeshjadhav137
    @umeshjadhav137 5 ปีที่แล้ว +71

    साहेब शिवरायाच्या वाघासारखा डरकाळी आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Sam-vz9gq
    @Sam-vz9gq 5 ปีที่แล้ว +8

    सगळ्यात जास्त सांगलीत गाजलेलं पडळकरांचं भाषण
    Fakt vanchit bahujan aghadi

  • @shrikantpatil5646
    @shrikantpatil5646 5 ปีที่แล้ว +188

    धनगर धनगर करू नका रे
    वंचितांचे नेते आहेत चंद
    मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचा पाठिंबा आहे....

    • @dr.darshanshinde3380
      @dr.darshanshinde3380 5 ปีที่แล้ว +18

      दादा आपल्या इतर मराठा समाजाला प्रबोधन करा..!
      वंचीत बहुजन आघाडी

    • @anandropatil9674
      @anandropatil9674 5 ปีที่แล้ว +10

      गोपीचंद सायबांंनचा विजय आसो

    • @rajeshkarandekaudagano3309
      @rajeshkarandekaudagano3309 5 ปีที่แล้ว +5

      jay aso

    • @pandurangpole8162
      @pandurangpole8162 5 ปีที่แล้ว +6

      mi Hindu Dhhangar brobr bolala bhau
      Jay Mlhar
      Jay shivray
      Jay bhim
      Jay hind

    • @govardhanmane1091
      @govardhanmane1091 5 ปีที่แล้ว +3

      007 GP

  • @tayadebirbal7268
    @tayadebirbal7268 5 ปีที่แล้ว +32

    बोलो ये बोलो जय भिम बोलो वंचीत बहूजन आघाडी VBA only

  • @haribhaukamble6444
    @haribhaukamble6444 5 ปีที่แล้ว +11

    पडळकर साहेब गुलाल तुम्हालाच लागनार

  • @skayazskayaz2666
    @skayazskayaz2666 5 ปีที่แล้ว +133

    एक नंबर भैया भाषण आपका आप सांगली छोड़कर और जगह भी दौरा कीजिए आप मत परिवर्तन करने की ताकत रखते हैं

  • @satishpetule8070
    @satishpetule8070 5 ปีที่แล้ว +15

    जय मल्हार .. जय भिम ..
    जय मिम .. जय ज्योतीबा ... जय अहिल्या .

  • @watchacb-generalknowledge1679
    @watchacb-generalknowledge1679 5 ปีที่แล้ว +5

    पडलकर साहेब तुम्ही एक सभा नांदेड ला पण घ्यायला पाहिजे. तुमच्या विचारांनी, भाषणांनी यशपाल भिंगे सर यांच्या मतदानात खूप फरक पडेल.

  • @sunilkharat8525
    @sunilkharat8525 5 ปีที่แล้ว +6

    खतरनाक भाषण ग्रेट गोपीचंद साहेब

  • @vishalshingade4028
    @vishalshingade4028 5 ปีที่แล้ว +4

    पडळकर साहेबांना महाराष्ट्रभर फिरवा विधानसभेसाठी. तरच वंचित बहुजन आघडी आमदार निवडून येतील. त्यांच्या बोलण्यात लई दम आहे .मरे हुये मुर्दे को भी जिंदा करते है 😑😁

  • @laxmanshingade6725
    @laxmanshingade6725 5 ปีที่แล้ว +86

    गुलाल तयार ठेवा विजय आपलाच...

  • @ranjitphalake7440
    @ranjitphalake7440 5 ปีที่แล้ว +23

    ekdam jbradast speech... 👏👏 Jay bhim.. Jay lahuji.. vanchit bhujan aghadi ch yenar

  • @sandeshtarde7431
    @sandeshtarde7431 5 ปีที่แล้ว +16

    फक्त वंचित आघाडी सरकार,,

  • @somnathmane9284
    @somnathmane9284 5 ปีที่แล้ว +26

    मी मराठा आहे . फक्त पडळकर साहेब . मला तुमचा अभिमान आहे .

    • @semmytt372
      @semmytt372 5 ปีที่แล้ว

      उद्या या पडळकर साहेबांचा साहेब प्रकाश साहेब आपल्या देव धर्माला शिव्या देणार आणि तुझ्या सारखा मराठा त्यांची चाटत बसणार.

    • @official_vivek_358
      @official_vivek_358 10 หลายเดือนก่อน

      ​@@semmytt372 😂😂

  • @Shrikant_sanyas
    @Shrikant_sanyas 5 ปีที่แล้ว +7

    आता फक्त वंचित समाज एकत्र येवून वंचितांच्या हाती सत्ता आली पाहिजे

  • @s.b3994
    @s.b3994 5 ปีที่แล้ว +10

    आरररररररर खतरनाक जय मल्हार जय भिम

  • @vinoddolas2177
    @vinoddolas2177 5 ปีที่แล้ว +47

    मी पुण्याचा आहे मला तुम्हाला मतदान नाही करु शकत पण मी तुमच्या साठी सोशल मीडीयावरती प्रचार करतो आणि सागलीला मित्र आहे त्यांना सागितल तुम्हाला मतदान करायला सागितलय ते करणारच

  • @dayanandramkrishansalve6491
    @dayanandramkrishansalve6491 5 ปีที่แล้ว +19

    पडळकर साहेब लय भारी मस्त जय भिम जय मल्हार

  • @ravindrasurwade616
    @ravindrasurwade616 5 ปีที่แล้ว +50

    Bhawano hicha sandi ahe padadkar saheba niwwdun aanaychi only ot for VBA JAY BHIM JAY MIM JAY MAHLAR

  • @swapnilnagrale8349
    @swapnilnagrale8349 5 ปีที่แล้ว +2

    गोपीचंद साहेब तुमच्या सारख्या नेतृत्वाची गरज आज महाराष्ट्रात आहे वंचितानेचे शासन येईल आम्ही तुमच्या पाठीशी आहो

  • @arshadjamadar1580
    @arshadjamadar1580 5 ปีที่แล้ว +60

    आता खासदार गोपिचंद पडळकर

    • @yogeshjog8975
      @yogeshjog8975 5 ปีที่แล้ว

      2019 ला गोपीचंद साहेबच खासदार दिसणार

  • @navnathmarkad833
    @navnathmarkad833 5 ปีที่แล้ว +79

    ही तर सुरुवात आहे आता कुठे धनगर जागा झाला आहे अजून उठून धावणे बाकी आहे तरी लोकांची झोप उडाली आहे

    • @daulatbudhavale2947
      @daulatbudhavale2947 5 ปีที่แล้ว

      nust dhangar... mnun vichar kru nka.... all samaj AAHE

    • @krishna-ig9ri
      @krishna-ig9ri 5 ปีที่แล้ว

      व्वा, झकास

  • @rahultambe1001
    @rahultambe1001 5 ปีที่แล้ว +1

    Vot for only VBA सांगली मतदार बानंदव तसेच आया बहिनीनो खूप चांगल नेतृत्व मिळालं आहे सांगलीकरांना पडोळकर साहेब जीत ही तुमचीच होणार

  • @nileshtribhuwan3982
    @nileshtribhuwan3982 5 ปีที่แล้ว +1

    Arrrrr खतरनाक, खूपच अभ्यासू भाषण, future of Maharashtra politics, संपूर्ण महाराष्ट्र भाषणांनी पिंजून काढा साहेब, तुमची VBA la गरजच आहे, मुस्लिमां बद्दल तुमचं मत, लायब्ररी उघडण्याची तळमळ, प्रस्थापित घराने शाही विरुद्ध चा आवाज, भाषणाची शैली... अप्रतिमच

  • @shabdartnabhashanacademy
    @shabdartnabhashanacademy 5 ปีที่แล้ว +56

    मी सांगलीच्या आसतो तर....साहेब माझे मत तुम्हालाच आसते.

    • @shrinivassatpute5067
      @shrinivassatpute5067 5 ปีที่แล้ว +1

      वंचित बहुजन आघाडीचा वाघ गोपीचंद

    • @sachinbhanuse1364
      @sachinbhanuse1364 5 ปีที่แล้ว +1

      Pan tumche sagliche je koni mitra ashtil tyana saga ani bhatku deu naka

    • @Sam-vz9gq
      @Sam-vz9gq 5 ปีที่แล้ว +2

      aapan aplya jilhyatlya vanchit bahujan aghadi chya umedvarala pathimba dya karan ekte balasaheb ani gopichand saheb khasdar houn chalnar nahi karan aapla sansad madhe bahumat nasel
      Mhanun delhi la apla bahumat asava mhanun saglyanni aplya jilhyatlya umedvarala bhalehi to kuthlya jati dharmacha aso baghu naka fakt vanchit bahujan aghadi chya umedvaralach matdan karave tarach aplya sarvanche prashna suttil

  • @riteshnavalkar4667
    @riteshnavalkar4667 5 ปีที่แล้ว +31

    Jay Mallhar Jay Bhim Jay shivray 007

  • @vishaldanake2792
    @vishaldanake2792 5 ปีที่แล้ว +11

    आम्ही हिंदू पण वंचित बहुजन आघाडीला सपोट.....
    जय शिवाजी जय भीम

  • @ajinkyasawant2223
    @ajinkyasawant2223 5 ปีที่แล้ว +29

    तडफदार नेतृत्व गोपीचंद पडलकर.....

  • @santoshkolekar2481
    @santoshkolekar2481 5 ปีที่แล้ว +39

    धनगर धनगर करु नका सर्व समाजाचा पाठिंबा आहे ( मी पण धनगरच आहे )

    • @krishna-ig9ri
      @krishna-ig9ri 5 ปีที่แล้ว +2

      बरोबर आहे. सर्व समाजातील बांधवांनी पाठिंबा दिला आहे

    • @prathmeshkamble88
      @prathmeshkamble88 5 ปีที่แล้ว

      ❣️

    • @sachinpathare7303
      @sachinpathare7303 5 ปีที่แล้ว

      👍

  • @avinashbhosale4982
    @avinashbhosale4982 5 ปีที่แล้ว +32

    सर...आपन कमीतकमी तिन लाखांच्या फरकाने जींकनार ...एक मराठा सरदार

  • @kamblesachin3261
    @kamblesachin3261 5 ปีที่แล้ว +4

    पडळकर साहेब झींनदाबाद जय भिम जय मल्हार जय मीम २०१९ सरकार भारीप नो चेलेंज शेवटी वाघच कामाला आला ओन्ली बाळासाहेब आंबेडकर साहेब

    • @bhausahebdinde9394
      @bhausahebdinde9394 5 ปีที่แล้ว

      विजय आपलाच

    • @bhausahebdinde9394
      @bhausahebdinde9394 5 ปีที่แล้ว

      विजय गोपीचंद पडळकर साहेबांचा

  • @vinodb385
    @vinodb385 5 ปีที่แล้ว +6

    आता खासदार धनगर समाजाचा होणार जय भीम जय वंचित आघाडी चा

  • @jagnnathpanchal493
    @jagnnathpanchal493 5 ปีที่แล้ว +6

    गोपीचंद पडळकर आपले खासदार

  • @sajidattar1301
    @sajidattar1301 5 ปีที่แล้ว +20

    बहोत हार्ड बहोत हार्ड... सुट्टी नाय.... बाकीच माहिती नाही... पण सांगली लोकसभा पडळकर साहेब गाजवणार....

  • @dhanjaywarbhuvan690
    @dhanjaywarbhuvan690 5 ปีที่แล้ว +15

    जय वन्चित बहुजन आघाडी

  • @Vijay.bhange.Nagpur
    @Vijay.bhange.Nagpur 5 ปีที่แล้ว +6

    I am thankful to you Padalkar sir for coming with adarniya. Your are a strong part of this mission. jai bhim.najpur.

  • @sushantpawarsp4478
    @sushantpawarsp4478 5 ปีที่แล้ว +48

    1000% gopichand yenar koi nahi rok sakta

  • @ankushdukare4321
    @ankushdukare4321 5 ปีที่แล้ว +27

    विजय नक्की आहे गोपीचंद साहेब....

  • @cryptoimran5879
    @cryptoimran5879 5 ปีที่แล้ว +16

    Nad khula....Ekach number

  • @rajkumardhole4396
    @rajkumardhole4396 5 ปีที่แล้ว +17

    Very nice thought. Jay bhim...

  • @rijwanmujawar1282
    @rijwanmujawar1282 5 ปีที่แล้ว +9

    आग लावला साहेब जय भीम जय मीम जय मलहार

  • @sagarkhune7932
    @sagarkhune7932 5 ปีที่แล้ว +10

    सांगली करानो तुम्हाला कळकळीची विनंती आहे तुमचे खूप नशीब आहे की तुम्हाला एक इनामदार नेता लाभला आहे तर संधीचे सोने करा ,,, हे साहेब इथे कोणाला बोलाय भेत नाहीत तर ते कोठेही बोलू शकतात आणि तुम्हाला खर न्याय मिळवून देऊ शकतात तर पुढचा विचार करा आणि पडवलकर साहेबांना निवडून द्या फक्त V b.a.