धनगरवाड्याची कोकण ते देश प्रवासाची शेवटची मजल l पायी प्रवास करत धनगरवाडा पोहचला गावी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • कोकणात पाऊस चालू झाल्याने धनगर बांधव गावी येतात व चार महिने राहतात. तो आता पायी चालत गावी पोहचला आहे.
    #dhangar
    #dhangarwada
    #धनगरवाडा
    #birhad
    #dhangarijivan
    #siduhakevlog
    #siduhake
    #balumama

ความคิดเห็น • 257

  • @dhangarijivan
    @dhangarijivan  3 ปีที่แล้ว +145

    भगिनींनो आणि मित्रांनो या वर्षीचा आमचा प्रवास तुमच्या साक्षीने झाला. आमच्या या प्रवासात तुम्ही सर्व आमच्या सोबतच आहात असा सुखत भास मला होत होता. तुम्हा सर्वांच मनापासुन आभार.
    आता मी गावाकडच धनगरी जीवन कस असत तसच इतर माहितीपूर्वक वीडियो टाकणार आहे. तुम्ही मात्र भावाप्रमाने असीच साथ द्य्या.
    धन्यवाद❤🙏🙏

    • @vikasauti2458
      @vikasauti2458 3 ปีที่แล้ว +5

      देऊ कि नक्कीच. फार छान माहिती देता

    • @nileshmhatre9389
      @nileshmhatre9389 3 ปีที่แล้ว +3

      नक्कीच

    • @bhartiwaghmode5846
      @bhartiwaghmode5846 3 ปีที่แล้ว +4

      हो दादा नक्की

    • @lncagrovet
      @lncagrovet 3 ปีที่แล้ว +7

      शेळी व मेंढीची धनगरी नांवे बद्दल माहितीवर व्हिडिओ बनवा.

    • @malikshorts4648
      @malikshorts4648 3 ปีที่แล้ว +4

      नक्की दादा प्रत्येक विडिओ सोबत असेल आम्ही

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 3 ปีที่แล้ว +54

    खडतर प्रवास पूर्ण झाला. तुमच्या मुळे धनगरी जीवनाचे तत्त्वज्ञान समजलं. व्हिडीओ रोज पाठवत जा.

  • @ramdasborkar9502
    @ramdasborkar9502 3 ปีที่แล้ว +29

    काल आपल्या धनगर बांधवांना रिंगणाचा मान मिळाल्याबद्दल आम्ही धनगर बांधव देहू संस्थान चे आभार राम कृष्ण हरी माऊली

  • @anilphanase2423
    @anilphanase2423 3 ปีที่แล้ว +14

    खुप छान भाऊ आपण आपल्या गावी पोहचला . अतिषय खडतर रानावनात फिरत . उन पावसात थंडीत फिरत आपन आपले जीवन जगतो . तरी सरकार आपल्याला ( S. T . ) या प्रजाती ची सवलत देत नाही . खुप खेदाची गोष्ट आहे .
    जय मल्हार . भाऊ . 🌹🌹

  • @pmfashion1327
    @pmfashion1327 3 ปีที่แล้ว +19

    दादा तूम्ही खूप खडतर प्रवास करत आलात सलाम धनगर जीवनाला तुम्ही सुखी राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @bhartiwaghmode5846
    @bhartiwaghmode5846 3 ปีที่แล้ว +15

    धूळदेवाच्या नावान चांगभल जय मल्हार

  • @sapnadongre6787
    @sapnadongre6787 3 ปีที่แล้ว +6

    मोकळ्या रानात लहान मुलांना घेऊन रहायला भीती वाटत नाही का रात्री तर खुप भीती दायक आसनार

  • @lalitgksingh8489
    @lalitgksingh8489 3 ปีที่แล้ว +24

    सोपं नाही हे जीवन😥धन्य तुम्ही....ईश्वर आपणास सुखी व आनंदी परिपूर्ण जीवन देवो🙏🙏🙏

  • @arunathorat4804
    @arunathorat4804 3 ปีที่แล้ว +8

    Dada tumchya gavache nav sanga marg sanga kiti divas lagle pohchayla he samjel Nice video

  • @bhartiwaghmode5846
    @bhartiwaghmode5846 3 ปีที่แล้ว +7

    दादा मला सागातूमच वाडवडिलांच घर कठे आहे शेती आहे का ?

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  3 ปีที่แล้ว +2

      हो शेती आहे. जेजुरी जवळ राख गाव. भाऊ आणि आई वडील शेतीत असतात. दाखवील मी🙏🙏

    • @bhartiwaghmode5846
      @bhartiwaghmode5846 3 ปีที่แล้ว

      Ok दादा

  • @TM-xk6hu
    @TM-xk6hu 3 ปีที่แล้ว +6

    सिदुजी तुमी पारपांरीक पोषाख परिधान करत जा.म्हनजे ते अजुन चांगले वाटल.
    जय मल्हार

  • @swatisalunkhe1020
    @swatisalunkhe1020 ปีที่แล้ว +4

    तुमच्या घरातील बायकांना मानाचा मुजरा अशा माळरानात राहातात. पण खुप आनंदी असतात. दोघींना पण

  • @SureshJadhav-eu8je
    @SureshJadhav-eu8je 2 ปีที่แล้ว +4

    खुप खडतर प्रवास तुझा काट्या कुट्यातून.
    उन वारा पाउस झेलीत अंगावरून. साथ तुला तुझ्याघरधनीची भटकणं रानिवणी. मेंदराचा दादा माझा निसर्गातच राही......

  • @jayashreepote98
    @jayashreepote98 3 ปีที่แล้ว +4

    JAY MALHHHHAAAR BHAU
    Sagarla Triple ..polio Injection delay ka?
    Tumhi pan covid 19
    Las Injection to hunt ghya.
    Khupach Kashtmay jeevan aahe🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nileshmhatre9389
    @nileshmhatre9389 3 ปีที่แล้ว +15

    वाडा पोचला. पण तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे कष्ट चालुच आहेत.

  • @manjubachhav9932
    @manjubachhav9932 ปีที่แล้ว +6

    जय मल्हार 💛💛 आम्ही पण धनगर आहेत

  • @mulshiwala_suraj6429
    @mulshiwala_suraj6429 2 ปีที่แล้ว +3

    धनगरांची कुलस्वामिनी आई मायाक्का देवी चिंचली कर्नाटक 🔱🔱♥️

  • @kamalkhobragade9042
    @kamalkhobragade9042 2 ปีที่แล้ว +4

    Lai bhari वाटत असेल गावाकडे जाताना. खूप खूप धन्यवाद दादा stay happy n Healthy mast 😍

  • @krushnachavan3114
    @krushnachavan3114 3 ปีที่แล้ว +4

    ते दुसऱ्या तुमच्या संगतीला आहे ते भाऊ आणि भावजय आहे का

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  3 ปีที่แล้ว

      हो. बारका भाऊ आणि कुटुंब

  • @abhibhosale1403
    @abhibhosale1403 3 ปีที่แล้ว +6

    दादा खुप कष्टाचे जीवन असते तुमचे सलाम तुमच्या कष्टाला सलाम

  • @sitaramdeshmukh3399
    @sitaramdeshmukh3399 3 ปีที่แล้ว +3

    तुमचं खुद्द गाव नसतंच का?... आणि असेल तर घरी कधी जाता....जरा तुमच्या गावाचा ,घरांचा व्हिडिओ बनवून टाका.

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  3 ปีที่แล้ว +1

      🙏🙏👇
      th-cam.com/video/P1J2HgPmqEo/w-d-xo.html

  • @meeramhaske6900
    @meeramhaske6900 ปีที่แล้ว +1

    दादा वहिनी आम्ही तीन किलो मीटर चाललो तरी कीर्ती दमतो आणि दोनशे किलोमीटर कंशे चालता तुम्ही देव तुम्हाला आसीच सक्ती देवो

  • @swapnali123
    @swapnali123 3 ปีที่แล้ว +4

    दादा तुम्ही गावाकडं आले तर तुम्हाला घर नाही का गावामध्ये राहण्यासाठी ,,,पाल देऊन का राहता आहे ,,,❓❓❓

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  3 ปีที่แล้ว +2

      🙏🙏👇👇
      th-cam.com/video/dAhinGP3fnI/w-d-xo.html

    • @swapnali123
      @swapnali123 3 ปีที่แล้ว +3

      🙏...👍

  • @bhavlalbichkle5013
    @bhavlalbichkle5013 3 ปีที่แล้ว +3

    तुम्ही आता जली निवांत दादा जरा आम्मच्या कड पाणी पाठवा आ ता बाहेर गावी लय वैताग आलाय

  • @sukhdevsargar8573
    @sukhdevsargar8573 3 ปีที่แล้ว +4

    पाहुण तुमचा पत्ता काय आहे ते सांगीतल
    नाही

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  3 ปีที่แล้ว

      जेजुरी जवळ राख गाव 🙏👇👇
      th-cam.com/video/dAhinGP3fnI/w-d-xo.html

  • @ashokawari9015
    @ashokawari9015 3 ปีที่แล้ว +6

    छान दादा आणि मला पण बकर खूप आवडतात

  • @bhausahebugale7745
    @bhausahebugale7745 3 ปีที่แล้ว +5

    आपला प्रवास सुखकर होओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना करत आहे

  • @maliniwani207
    @maliniwani207 ปีที่แล้ว +3

    खुप कष्टमय जीवन दादा तुमचे, देव तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला सुखी ठेवो

  • @surekhagode5351
    @surekhagode5351 ปีที่แล้ว +1

    तुमची व दु-याची मेंढरे एकत्र झाली तर तुम्ही तुमची मेंढरे कसे ओळखता

  • @malikshorts4648
    @malikshorts4648 3 ปีที่แล้ว +5

    दादा खूप कष्ट घेता तुम्ही देव तुम्हाला सुखी जिवन देवो

  • @sopanraokale
    @sopanraokale 3 ปีที่แล้ว +3

    Mla video pahun satatyane ase vatate Jya samaj bandhvana thodi far seti ahe tyani bandist mendhi palanas survat kravi karan charau ran far thodi ahet bhavishyat te hi sampatil pudhachya pidhila sthalantarit mendhapali karane shakya hoielach ase nahi sadhya ha vavsay khoopach phaydesir ahe durlax kru naka ek ekramadhe 4 .5 prakarcha chara v pani niyojan krave hi kalachi garaj ahe ase mala vatate

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  3 ปีที่แล้ว +1

      मेंढर फिरुन चारयच भविष्य आवघड आहे. तुमचा पर्याय ह्या व्यवसायाच भविष्य आसल👍🙏

  • @duryodhangorad4267
    @duryodhangorad4267 3 ปีที่แล้ว +12

    हाके पाव्हण मानलं राव तुम्हाला आपल्या समाजाची व्यथा काय असते असे व्हिडीओ तयार केल्या शिवाय इतरांना कसे कळणार.असे व्हिडीओ पाहिल्यानंतर तरी शासनाला जाग येईल का?तुमच्या या सामाजिक कामाला सलाम सलाम सलाम.

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद दादा🙏🙏

  • @kavitakalekar288
    @kavitakalekar288 ปีที่แล้ว +1

    दादा खुप छान videvo असतात.तुमचे आणखी videvo bhghayla आवडतील.😊😊

  • @warriorgameing3486
    @warriorgameing3486 3 ปีที่แล้ว +13

    पहीले लाइक माझे दादा तुमचा सफर असाच सुखाचा आणि आनंदित राहोदे

  • @anilsisal3327
    @anilsisal3327 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान दादा ,येवढं damun थकून पण माहिती सांगता

  • @dattatrypokharkar6425
    @dattatrypokharkar6425 3 ปีที่แล้ว +2

    दादा नंबर द्या ना प्लिज तुम्ही खूप छान विडीओ बनवत आहेत

  • @rajendrakapadejaishriram4942
    @rajendrakapadejaishriram4942 3 ปีที่แล้ว +7

    जय मल्हार जय अहिल्यामासाहेब 👍🙏

  • @ashwinikamble3141
    @ashwinikamble3141 ปีที่แล้ว +1

    हो दादा आमची नेहमीची सात असणार तुम्हाला काळजी घ्या 🙏

  • @bapukolekar4608
    @bapukolekar4608 3 ปีที่แล้ว +5

    जय मल्हार.
    धनगरी जीवन.

  • @rajusuryawanshi3798
    @rajusuryawanshi3798 3 ปีที่แล้ว +4

    जय मल्हार भाऊ , जय मा अहिल्यासाहेब.

  • @rajshreejadhav5483
    @rajshreejadhav5483 2 ปีที่แล้ว +1

    I understand yours life please reply your mobile nos native place

  • @pavanrajkashid9118
    @pavanrajkashid9118 2 ปีที่แล้ว +2

    सोपे नाही हे.जीवन.खूप.खडतर.प़वास
    रानावनात.राहणे.

  • @ashoknavale8094
    @ashoknavale8094 ปีที่แล้ว +2

    खूप अवघड जिवन आहे दादा तुमचं खूप आनंदी आहेत तुम्ही तुम्हाला त्रिवार मानाचा मुजरा

  • @mokshadahemendragosavi3514
    @mokshadahemendragosavi3514 3 ปีที่แล้ว +2

    यात तुम्ही पावसापाण्याचे थंडी वाऱ्याचे कसे राहता? कसे झोपता?कसे जेवण करता?

  • @vidhyapatil7083
    @vidhyapatil7083 3 หลายเดือนก่อน +1

    जपून जा काळजी घ्या बाळु मामाच्या नावाने चांगभलं गावी गेल्यावर आम्हाला विसरू नका रोज ह्वीडोओ टाका❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @Raj50871
    @Raj50871 3 ปีที่แล้ว +13

    जय मल्हार सीदु भाऊ.
    तुझी वारी सफल पूर्ण झाली.
    मी शिंग्रोबा मंदिरापासून तुझ्यासोबत आहे.
    मजा आम्हाला वाटली पण त्यासाठी तू खडतर चालत राहिलास रानावनातून..........
    तुझ्या व्हिडिओ ची मी वाट पाहत असतो.

  • @surekhapawade5644
    @surekhapawade5644 2 ปีที่แล้ว +2

    कोणते गाव आहे तुमचे

  • @smitapatil3393
    @smitapatil3393 2 ปีที่แล้ว +1

    दादा , नमस्कार.. पावसाळ्यात कुठे राहता तुम्ही सर्व जणं ?

  • @rameshmhatre1565
    @rameshmhatre1565 3 ปีที่แล้ว +5

    आता शेती वाडीत रमा.उत्तम डाळींबे पिकवा.आणि मुलांच्या शिक्षणाकडेही पूर्ण लक्ष द्या.शुभेच्छा!💐

  • @santoshnighot5129
    @santoshnighot5129 ปีที่แล้ว +1

    खुपच मेहनत घ्यावी लागते दादा खूपच खडतर प्रवास केला खूप खूप शुभेच्छा जय मल्हार 👍👏👏🙏🙏

  • @deepakdhangar3997
    @deepakdhangar3997 3 ปีที่แล้ว +2

    Jay shri ram. Jay ho devi ahilyabai holkar jay malhar deepak dhangar up

  • @aslammulani2975
    @aslammulani2975 2 ปีที่แล้ว +1

    पनवेल मधून कोणत्या जिल्ह्यात आला

  • @harshaddeshmukh8167
    @harshaddeshmukh8167 3 ปีที่แล้ว +2

    देऊना साथ पण तुमी रोज व्हीटीओ टाका आमाला आवडतत नक्की ना

  • @malharimadane2679
    @malharimadane2679 3 ปีที่แล้ว +2

    Number taka

  • @karades.s.7699
    @karades.s.7699 3 ปีที่แล้ว +2

    Khupach Chan Vedio Chitran, Hubehub , Actually movie preksha chan,!!!

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 11 หลายเดือนก่อน +1

    खुप छान व्हिडिओ आसतात सिध्दू तुझे

  • @pramodini414
    @pramodini414 3 ปีที่แล้ว +3

    Dev blumamch navan changbal mala tumch viodo aavadty

  • @vijaygaikwad1787
    @vijaygaikwad1787 3 ปีที่แล้ว +2

    हाके परतूरला आल्यावर मला जातवान शेळी विकत घ्या

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 11 หลายเดือนก่อน +1

    खडतर प्रवास छान झाला सिध्दू मस्त होता व्हिडिओ ❤❤

  • @bhausodeokate740
    @bhausodeokate740 3 ปีที่แล้ว +2

    नंबर पाठवा

  • @vinodsawle7909
    @vinodsawle7909 3 ปีที่แล้ว +3

    Jay Malhar 🌹🙏🌹

  • @neelimawagh930
    @neelimawagh930 3 ปีที่แล้ว +2

    Kharach tumcha barobarini ttumcha baika ulat jastach kashta karatat manale pahije

  • @chandrakantpise5122
    @chandrakantpise5122 3 ปีที่แล้ว +3

    Jay malhar...

  • @nainaram7931
    @nainaram7931 3 ปีที่แล้ว +2

    Kokro ka bhav Ni vyakti

  • @anilsangli8238
    @anilsangli8238 3 ปีที่แล้ว +3

    खडतर प्रवास

  • @namdevbichkule3750
    @namdevbichkule3750 3 ปีที่แล้ว +3

    जय मल्हार

  • @rajashreemarkad6548
    @rajashreemarkad6548 3 ปีที่แล้ว +2

    Dholbabvacha birobachya navane Chang bhle 🙏

  • @prashantbobade865
    @prashantbobade865 3 ปีที่แล้ว +6

    जवळ जवळ 250 किलोमीटर अंतर पार केले असेल

  • @sujatakulkarni6756
    @sujatakulkarni6756 2 หลายเดือนก่อน

    बिचाकुळे मामा तुमचे सखे मामा का

  • @ganeshshendge45
    @ganeshshendge45 3 ปีที่แล้ว +2

    Ram ram tumhala kay problem asel tr mi no deto satara psi

  • @jaimatadi2691
    @jaimatadi2691 3 ปีที่แล้ว +3

    Tumche ghar ani gav dakhva

  • @sapnadongre6787
    @sapnadongre6787 3 ปีที่แล้ว +4

    मस्त छान वातावरण आहे

  • @indiaalicayog
    @indiaalicayog 3 ปีที่แล้ว +1

    पाऊस आल्यावर वाघरीतल्या मेंढ्यांची संरक्षण कसं होतं...? कि त्यांना पावसाचा परिणाम होत नाही...?

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  3 ปีที่แล้ว

      त्यासाठी निवारा करायचं काम चालू आहे. पावसानी मेंधर खराब होतात म्हणुन 🙏👍

  • @swatisalunkhe1020
    @swatisalunkhe1020 ปีที่แล้ว

    दादा तुम्च्या घरी कधी जाता मेढर घेवून म्हणजे तुमच्या गावी प्लीज रिप्लाय द्या.

  • @ashokawari9015
    @ashokawari9015 3 ปีที่แล้ว +3

    तुम्ही कुठे आहे

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  3 ปีที่แล้ว

      🙏🙏👇
      th-cam.com/video/dAhinGP3fnI/w-d-xo.html

  • @prakashbichkule8971
    @prakashbichkule8971 2 ปีที่แล้ว +1

    ते बीचकु ले कुठले आहेत

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 2 ปีที่แล้ว +1

    🌹🌹हाके दादा 🙏🙏जय मल्हार. खुप छान

  • @meghamotghare3400
    @meghamotghare3400 3 หลายเดือนก่อน

    Dada tumch Ghar tr nhi aal

  • @ShirishMahale-zp3qn
    @ShirishMahale-zp3qn ปีที่แล้ว

    Swatahachi mendra kashi olakhta ? Itaranchi mendhra tumchya mendhrat mix hot nahit ka ? Tevha kay karta?

  • @nandkumaringale3657
    @nandkumaringale3657 3 ปีที่แล้ว +1

    सिदू तुझं गाव कोणते आहे कोकणात माझे ही पाहुण्यांचा वाडा आहे

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  3 ปีที่แล้ว

      जेजुरी जवळ राख गाव

  • @pandubavdhane9484
    @pandubavdhane9484 3 ปีที่แล้ว +2

    जय मल्हार

  • @TanviSambrekar-x6f
    @TanviSambrekar-x6f 3 หลายเดือนก่อน

    दादा आता रोज गावाकडील विडीओ बनवत जा आणि आम्हाला शेयर करा आम्ही वाट बघतोय तुमच्या विडीओ ची

  • @ritikadeshmukh5576
    @ritikadeshmukh5576 3 ปีที่แล้ว +2

    पैसा यने साधन काय आसत तिकडे गेल्यावर ते सांगा

  • @कोकणप्रेमी-न8द
    @कोकणप्रेमी-न8द 3 ปีที่แล้ว +1

    Chara , panya sathi tumhi evdhe divas baher rahtat ... Tya pesha tumcha ch gavi chara pikvla tr ???

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  3 ปีที่แล้ว

      गावाकडे उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. जर मेंढ्या 50 ते 60 एवढ्या कमी करून तस जमू शकत🙏👍

  • @saksh2386
    @saksh2386 2 ปีที่แล้ว +1

    दादा शिरोही बकरी फार छान आहे

  • @priyadarshinisantoshhinge6621
    @priyadarshinisantoshhinge6621 3 ปีที่แล้ว +2

    बाळ खुप गोंडस आहे .👌🏻👌🏻👌🏻

  • @bhausodeokate740
    @bhausodeokate740 3 ปีที่แล้ว +2

    राम राम

  • @akashnarute9075
    @akashnarute9075 3 ปีที่แล้ว +1

    Aamhi tech krunay

  • @Travellife892
    @Travellife892 2 ปีที่แล้ว

    दादा फामिली टेंन्टचा वापर करायचा ना सौप आणि लवकर त्याचं घर तयार होत

  • @sudhakarhuljute-xo2tv
    @sudhakarhuljute-xo2tv หลายเดือนก่อน

    मस्त आहे भाऊ

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 ปีที่แล้ว

    तुमच घरकोठे आहे ? आईवडील बाकीची घरची माणसे वाट बघत असतील

  • @dilipdevkate4223
    @dilipdevkate4223 2 ปีที่แล้ว +1

    Very nice👍 Jay malhar

  • @rupeshkadam7993
    @rupeshkadam7993 3 ปีที่แล้ว +2

    खूप कष्ट करता तुम्ही

  • @bhav_manatil
    @bhav_manatil 3 ปีที่แล้ว +1

    जय मल्हार

  • @shantaramyewale8261
    @shantaramyewale8261 3 ปีที่แล้ว +2

    वाडा कुठं विसावला आहे
    गाव शिवार कोणते

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  3 ปีที่แล้ว +1

      खोर दौंड तालुका पुणे

  • @rajuhapse8292
    @rajuhapse8292 3 ปีที่แล้ว +3

    खुप मैहनत आहै भाऊ

  • @baskarkushare2079
    @baskarkushare2079 ปีที่แล้ว

    दादा तुम्ही तुमच्या मेंढया आणि दुसर्याच्या मेंढया कशा ओळखता

  • @manoj5927
    @manoj5927 ปีที่แล้ว

    मन भरत नाही भाऊ तुमचे विडियो बघीतल्या बिगर

  • @MeenaSutar-dw1ut
    @MeenaSutar-dw1ut 2 หลายเดือนก่อน

    ़सागलाशाळेतपाठवापाठवा

  • @kanchanpatil4296
    @kanchanpatil4296 2 ปีที่แล้ว +2

    Khup mehnaticha pravas ani vyavsay