मौलिक मार्गदर्शन सर्वांना उमटेल आणि उमजेल अशा सोप्या भाषेत आपण केलं.सर्व श्रोत्यांना यांचा निश्चित फायदा होईल हे १००% खर आहे. धन्यवाद 🙏🙏🙏🌹🙏🙏🙏 केशव मुनी दादा लोणारकर
खुप छान मार्गदर्शन केले सर तुम्ही मी तुमच्या कडे जेव्हा पहिल्यांदा आलो तेव्हा तुम्ही समजाऊन सांगितले मला असं वाटलं की मी योग्य ठिकाणी आलो आहे आणि माझी शुगर लवकरात लवकर कमी होईल अशी आशा आहे 🙏
उत्तम माहिती . गरजेच्या वेळी औषधाला पर्याय नाही .
छान वाटली माहिती
अतिशय उत्तम माहिती सोप्या शब्दांत दीलिएज तुम्ही डॉक्टर. बरेच गैरसमज दूर झाले.
Thank you for your feedback!
Nice diabetes bddl khup changli maahiti dili.chan chan
खूपच फायदा झाला चांगली माहिती मिळाली
मौलिक मार्गदर्शन सर्वांना उमटेल आणि उमजेल अशा सोप्या भाषेत आपण केलं.सर्व श्रोत्यांना यांचा निश्चित फायदा होईल हे १००% खर आहे.
धन्यवाद
🙏🙏🙏🌹🙏🙏🙏
केशव मुनी दादा लोणारकर
Kup chan mahiti deli Thanks🙏
KHup chan maahiti
खुपच छान माहितीपूर्ण विडिओ नमस्कार डाॅक्टर
Thanks good information
उत्तम मार्गदर्शन सर
महत्त्वपूर्ण विडीओ
खूप छान उपयुक्त माहिती बद्दल धन्यवाद सर
छान माहीती दिलीत सर.नमस्कार.
Nice lnformation.thank you
Good information sir 🙏
खूप छान माहिती दिल्या बदल खूप खूप धन्यवाद साहेब
🙏🙏🙏🙏
प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद! 🙏🏽
Thank you,
You are welcome!
खजूर, खारीक, बेदाणे किती चालतील?
खूप छान माहिती सांगितली डॉ.
अभिप्रायाबद्दल धन्यवाद!
महत्त्वपूर्ण विषय हाताळला... अभिनंदन
धन्यवाद सर
Nice information
Thank you for the feedback
औषधाचे शरीरावर वाईट परिणाम होतातच ते का नाही सांगत तुम्ही तुमच्या फायदा होईल म्हणून हे सगळं करता जसा गुळ वाईट तशिच औषध हि गुळा पेक्षा जास्त वाईट
खुप छान मार्गदर्शन केले सर तुम्ही
मी तुमच्या कडे जेव्हा पहिल्यांदा आलो तेव्हा तुम्ही समजाऊन सांगितले मला असं वाटलं की मी योग्य ठिकाणी आलो आहे आणि माझी शुगर लवकरात लवकर कमी होईल अशी आशा आहे 🙏
Sir jar chaha madhe jeshta madh takun ghetla tr chalel ka?
Sir tumch clinic kuth ahe
Thank you sir
Thank you sir
Far chhan sangitale
Chan
Thanku sir
सुंदर माहिती 🙏
Extremely Important query Pointed and explained 👍🏻
thank you!
Lokhandi bhandyat jevan banavla tar tyatun loh milte ka
th-cam.com/video/16lhDEaumeY/w-d-xo.html
Mazi gulatil bhramk Kalpana dur zali thanks
Mazi mul roj 2 te 3 time sakhar takun dudh pitat lahan mulanna chalte ka evdhi sakhar
खुपच छान माहिती दिली
Thanks veeri important knowledge video
Thanks for the feedback
Very useful & informative video.
Thank you!
,
Tqqqq 🙏
मस्त dr.साहेब
धन्यवाद!
Sir sugar free chay Goli getl tar Chalal ka
अगदी साध्या सरळ सोप्या भाषेत👌👌
thank you!
@@vinayakhinganeVT cDil ui hu yo hu by by by by ch VBd it POSSIBLER yg
Chan dr tumhi samzaun sangitla
सर रोज मेथीचे लाडू खाले तर तर मधुमेहात फायदा होतो काय ...
Thank you
Very nice
Very. Nice
Very informative video sir.
Thank you!
नमस्कार सर 🙏🙏
आभारी डो ल्या त अंजन घा तले
Fruits konti khavit
फारच ऊपयुक्त गुळाची गोडीच गेली
🙏🙏🙏🙏👍
Tya golya kadwat lagtat ho
डॉ साहेब एक स्टिविया तुळशी पावडर येते त्यात सुद्धा गोड पणा असतो ती सुगर पेशंट ला चालते काय?
Sir गूळ खाल्ला तर चालेल का 200 सुगर आहे
खारीक पावडर चालते का?
डाॕक्टरसाहेब चहा ऐवजी दुधातून बोर्नव्हीटा घेतला तर चालेल का ,? मी बोर्नव्हीटा घेते म्हणून विचारले आहे .
Bournvita मध्ये पण साखर असते...
Tumcha no milel ka
नमस्कार, खजुर खाल्ला तरी साखर वाढेल का?
सर मग ते शुगर फ्री वगरे घेतलं तर चालते का
Maze pay khup badhir hotat, gabapectine ghet aahe
धन्यवाद डॉक्टर साहेब मी पण डायबेटिस पेशंट आहे तुमच्या सुचनेनुसार मी वागेन नमस्कार
DHOGHANA JANM DILA SUGARCANE NE.
Please refer to The Millet Man of India Respected True Scientist Padmashree Dr Khadar Vali Sir for True Scientific Knowledge and Solution. Thanks.
त्यापेक्षा साखर खाऊच नका म्हणून सांगा कारखानेच बंद ...म्हणजे सगळच बंद मिळालीच नाही तर खाणार कुठून😅😅
Hi
Hi❤❤🎉🎉
P
तुमचा मो नंबर सांगा सर
माझी.डायबेटीस.कमी.जास्त.होतेय.मला.आता.चेकर.येताय
छान माहिती दिली
Ok
डाँ साहेब दुसरे डाँकटर बोलतात कि साखर हे सफेद जहर आहे सलो पाँईजन आहे .मग साखर चांगली कसी
डायबेटिस च्या रुग्णांना साखर आणि गूळ दोन्ही हानिकारक
Thanks nice information
Very nice
Thank you sir
Thanks
Thanksyou3 months
Thank you sir