अश्या पद्धतीने बनवून बघा वांग्याची भाजी ज्यांना वांगे आवडत नाहीत ते सुध्दा आवडीने चाटून पुसून खातील
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 24 ก.ค. 2022
- #subji
#vegetable
#shivanimorbale
नमस्कार मंडळी...
आपल्या चॅनल वरती रोजच्या जेवणात बनवता येईल असे सोप्पे,झटपट होणारे,तितकेच टेस्टी अश्या रेसिपी आपण दररोज अपलोड करत असतो...सोप्प्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनल ला नक्की भेट देऊन subscribe जरूर करा.
Instagram
- swad_aswad_kitc...
- shivanimorbale?...
Facebook
- / swadaswadkitchen
Second Channel
- / shivanilifestyle
For Buisness Enquiry - shivanimorbale24@gmail.com
खूप छान वाटत आहे भाजी
Khup sundar recipe
Tomato telamadhe ghatlas ajun chan
Bhaji hoel
Chan bhaji
खूप छान!
मस्त
Tasty
Chan
Very good I was a great time ever😃😃 since we can see it as well I'm a👍👍😊
👍
Mast🎉
फार. सुंदर माझी आवडती भाजी नक्की करून बघणार
नक्की करून पाहायला लागेल
धन्यवाद 🙏🙏
Very very nice good recipe Thanks for u 👍👍👍👍👌👌🙏🙏😋😋😋😋
खुप च मस्त वांगी बटाटा भाजी खुप छान तोंडाला पाणी सुटलं खुप च मस्त भाजी 😋🥰😋🥰🤤🤔
Khup chaan
धन्यवाद 🙏🙏
Khup mast testy recipe 👌🏻💞
धन्यवाद 🙏🙏
Sundar
Nice
छान भाजी केली आहे. पण फोडी जरा जास्तच मोठ्या वाटतात. ना?
Test
Mast bhaji
धन्यवाद 🙏🙏
वागंया भाजी छान लागते
धन्यवाद 🙏🙏
Mast
Nice 👌👍😋
Nice 👍👍
😋 wow, khup chaan.
U
Hi vangi फ्कत kolhapur सांगली जिल्हा येथे मिळतात...miss them
धन्यवाद 🙏🙏
Aamchy ikde pn milatat bhandara nagpur dist mdhe pn
मस्त भाजी 👌👌👌👌
धन्यवाद 🙏
Khoob khoob yummy ahe 😋 nakki try karnar 🙏 thank you for sharing
Chicken bhaji banwa please tasty and crispy please madam banvana please banwa
धन्यवाद 🙏🙏
Bhaji tr msst ahe.pn kdaaii pn chan ahe kuthun ghetali te sanganar ky??🙏
धन्यवाद 🙏🙏
वागी फारच सूदर
Nice 👌👌👌
धन्यवाद 🙏🙏
मस्त वांग्याची भाजी नवीन रेसिपी
पण मी मागे पण तुम्हाला विचारलं होतं ते जे मागच्या ब्लॉगमध्ये वांग्याची भाजी दाखवली होती आणि आजची याला हिरवीच वांगी पाहिजेत का दुसरी पण वांगी चालतील प्लीज सांगा
दुसरी वांगी हि चालतील
@@swadaswadkitchen_shivani thank you 😊
कांदा 'परतविणे' ला मराठीत काय म्हणतात ?
Nice
धन्यवाद 🙏🙏