खूपच छान.👍 पहिल्यांदाच पालकाची गोळेभाजी बघितली. मस्त!👌 आवडली. मी या टाईपचे दूधी भोपळा किसून गोळे भाजी करते, आता नक्की हे पालक गोळे भाजी पण करून बघते.😒😊
Hello shivani ji namaskar tumachi sagala recipe chaan aheahe there is little bit change twist in ur recipe I liked it share new new recipe with us mam.
पालकाची वेगळीपद्धतभाजी.मी यात अनेक वेगवेगळे प्रकार करते, हाही उत्तम आहे, पणभाषा फार घाई घाईची होते आहे, इतकी घाईची भाषा पिक अप करायला सगळ्यांनाच जमत नाही. सगळ्याचपालेभाज्यांचेअसे प्रकार गोळे न तळता चाळणीवर उकडून वा फोडणीत परतूनहीमस्तचलागतात. ओले खोबरे (चव)कोथिंबीर घालून स्नॅक्स म्हणूनही खाता येतात, तेलाची खमंग फोडणी करून वरघालूनमस्तचलागतात.बर्याचमहीलाना खमंग फोडणीचे प्रकारही येत नाहीत, फोडणीतही
नमस्कार मंडळी..तुम्ही आता मला instagram वर देखील follow करू शकता.
instagram.com/swad_aswad_kitchen?igshid=YmMyMTA2M2Y=
Recipe firstclass, easy to make I will try it.
Koop chan Recipes ahe❤❤
धन्यवाद ❤️
Mi kaal try keli bhaji khupch chaan zaali
एक आगळी वेगळी रेसिपी मी नक्की try करणार 👌👍
सुंदर रेसिपी
खूप खूप छान झाली भाजी 👌👌👌👌👌👌👌😀
भाजी छान झाली करुन पाहू
खूप चटकदार आणि सुंदर दिसतेय
Kiti Chan aahe kharokhar mala khupch aavdali Gtte palak
धन्यवाद 🙏🙏
Khup chan recipe
धन्यवाद 🙏🙏
खूप मस्त.नक्की करणार.
धन्यवाद 🙏🙏
Wa wa super 👌
ते एकदम मस्त आणी मस्त बोलतात.सर्व काही मस्त आणी मस्त समजतं
Ankin. Chan. Chan. Resipi. Patva
खुप छान रेसीपी दाखवली आवडली धन्यवाद दुबे परीवार छावणी औरंगाबाद महाराष्ट्र
धन्यवाद 🙏🙏
Each and Every time new recipes . Mast. khupacha chan
धन्यवाद 🙏🙏
Oh my God palak se aisa bhi curry bana saktey kya... Your are too talented ji 🙏
मस्त
Very Nice Recipe
धन्यवाद 🙏🙏
खूपच छान 👌👌👌👌👌
धन्यवाद 🙏🙏
खूपच छान.👍 पहिल्यांदाच पालकाची गोळेभाजी बघितली. मस्त!👌 आवडली.
मी या टाईपचे दूधी भोपळा किसून गोळे भाजी करते, आता नक्की हे पालक गोळे भाजी पण करून बघते.😒😊
धन्यवाद 🙏🙏
Khup chan
Hello shivani ji namaskar tumachi sagala recipe chaan aheahe there is little bit change twist in ur recipe I liked it share new new recipe with us mam.
धन्यवाद 🙏🙏
👌👍👍👌👌
मी आजच करून पहाते
Palakachi bhaji kadwat hovu naye mhanun Kay karate?
Mst me pan karoon baghen👌👌👌
धन्यवाद 🙏🙏
खूप छान
धन्यवाद 🙏🙏
Khoob begli bhagi banvali chan a
धन्यवाद 🙏🙏
Tai tumhi kuthli white sai takli mala neet ikala nahi ale please sanga baki recipe chan ahe
दुधाची साय (मलई)
वेगळी भाजी पण चवदार व्यंजन
Badhiya recipe! 👌👌👌
धन्यवाद 🙏🙏
👌👌👍👍
Mast
Mast aahe
धन्यवाद 🙏🙏
Best 👍👍👌👌
धन्यवाद 🙏🙏
Mast chan chan
Malai nasel tr kaju paste chalel ka
हो चालेल
खूप छान रेसिपी दाखवली.👌👌
धन्यवाद 🙏🙏
tai छान नवीन हटके Recipe दाखवली पण चना डाळीच पीठ ऐवजी दूसर कोणतं पीठ घेऊ शकतो पथ्यकर
बेसन ऐवजी मुगाच्या डाळीचं पीठ वापरून बघा
मस्त केलीस ग भाजी....मला हि पालक आवडत नाही पण ह्या पद्धतीने करून बघेन मि नक्की...
खूप छान👏✊👍
Nice
Chan
खूप छान वाटलि रेसिपी
Mi nakkitry karen
धन्यवाद 🙏🙏
Nice recipe , I like it
धन्यवाद 🙏🙏
Tai khup chhan pan slowly jara
भाजी खुप छान झाली पण भाजीचे नाव काय आहे पालकाची आहे पण नाव काय आहे जसे पालक पनीर असते तसे
पालकाची गट्टे भाजी
Chhan
Chaan receipee
धन्यवाद 🙏🙏
Sunder 😅
धन्यवाद 🙏🙏
Te गोळे talun घेतले तर चलेल na
Khupch mast 👌
सावकाश बोलण्याचा प्रयत्न करा म्हणजे ऐकणाराल्या समजेल.
😍😍👌👌👌👌👌👌👌🤘🤘
खुपच छान.. धन्यवाद नविनच भाजी दाखवली
, मस्त
पालकाची वेगळीपद्धतभाजी.मी यात अनेक वेगवेगळे प्रकार करते,
हाही उत्तम आहे, पणभाषा फार घाई घाईची होते आहे, इतकी घाईची भाषा पिक अप करायला सगळ्यांनाच जमत नाही. सगळ्याचपालेभाज्यांचेअसे प्रकार गोळे न तळता चाळणीवर उकडून वा फोडणीत परतूनहीमस्तचलागतात. ओले खोबरे (चव)कोथिंबीर घालून स्नॅक्स म्हणूनही खाता येतात, तेलाची खमंग फोडणी करून वरघालूनमस्तचलागतात.बर्याचमहीलाना खमंग फोडणीचे प्रकारही येत नाहीत, फोडणीतही
प्रकार आहेत.
हळु हळु समजवा
ते गट्टे वाफवून घेतले तर फुटणार नाहीत असे मला वाटते
Mla tar vathl ki te telatun kadhayla pahije hote 😂😂😂
Mag tar ajun jra swadisht zhali Asti 😂😂😂😂
Can the balls be used like alucha unda
Can it be cut and fried without making a gravy
Can aalu gravy be possible instead of plalak gravy
छान छान हा शब्द सारखं सारखं म्हटल्याने छान होत नसतो जरा हळूहळू सांगत जा, काहीच कळलं नाही
kahi pan kaay boltay etkya chhan padhitine tar sangitle ki ajuen kase sangyche 🤔
Vidio spead slow mode kara
Tasty
Khupach chan