अभिनंदन पब्लिक च बेताज बादशहा बक्या DON सर्जा छोट्या ड्राइवर प्रथम क्रमांकाचे मानकरी खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस कट्टर सर्जा बकासुर विठ्ठल नाना प्रेमी ❤
दशम हिंद केसरी बकासुर (डॉन ) दोन्ही खांदी पब्लिक चं भिताड आणी सर्जा A1 जोडी आणी छोट्या ड्रायव्हर कोराळे यांनी पब्लिक ने पळून 1 no केल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा ❤️👍🏻(बकासुर प्रेमी हिंगोली )❤️👍🏻
बक्या चे रेकॉर्ड बक्या च तोडतो. फायनल ला पब्लिक ने पळून 1 नंबर घेणे भल्या भल्या ना जमले नाही ते रेकॉर्ड बक्या भाई ने दोनदा केले. त्याला साथ आज परत एकदा सर्जा नावानेच दिली. एकदा (घोट चा सर्जा ) आणि आता निबाळकरांचा (सर्जा ) मानले बक्या भाई तुला...... ✌️ सलाम तुझ्या कामगिरीला..❤.. बकासुर... दहशत वाघाची...... बक्या डॉन ❤ अभिनंदन
@rahulshelar4364 आरे भाऊ फायनल ला कडेने 1 नंबर तास किंवा शेवटची तास म्हणतोय मी. तसें तर खूप वेळा कडेने विजय मिळवला आहे. फायनल ही खूप मोठी गोष्ट आहे भाऊ. 🙏
धमक लागते हो दोन्ही खांदी पळायला आणी ते ही पब्लिक ने 🔥. सगळी समीकरण मोडीत काढणारा बैल म्हणजे आपला बक्या Don 👑...! अभिनंदन बकासुर,सर्जा आणी छोट्या ड्राइवर 🎉💐🔥...!
nad gavti boltey bky don fukt padvi nhi betli akaa mharstra ved kela ya vagani bky don gotcha sarja 16 la mota dapaa betnar kiva lakan mota danka ❤❤❤❤❤
अभिनंदन अभिनंदन 🙏🏻💐ॐ श्री बकासुर 🙏🏻💐नंदी देव आजच्या मैदानाचा पाहिला मानकरी 👍🏻ॐ श्री बकासुर आणि सर्जा 💐💐खूप सुंदर स्पीड आज मैदान मारलं गड्यांनो 😍🙏🏻 धन्यवाद त्या भावाचे ज्याने फायनल ला पब्लिकला बाजूला केला शेवटी शेवटीच्या 🙏🏻💐 आत्ता कळायला लागलय कि पुसेगावा ॐ श्री बकासुर नंदी देव का हरला ते 🙏🏻💐😍😍ॐ श्री बकासुर 🙏🏻💐फॅन मार्लेश्वर, कोकण 😍😍
Satarya mdhech top che hindkesari maidane aahet 😂😂,aani satarach bailagadi sharyat mdhe top la aahe jevdhi sataryat maidane hotat ti kuthe hotat ka check kra 😂😂
पुणे ग्रामीण मध्ये येऊन बघ मग कळेल घाटातल्या शर्यती किती भरतात ते... आणि त्यांचं बक्षीस देखील छकड्या शर्यतीपेक्षा जास्त असतं... आणि घाटातली शर्यतीला 400 वर्षाची परंपरा आहे..@@rahul-l4t3k
अभिनंदन माझ्या बक्या डॉनचे परंतु शेपूट चावणे तेवढे बंद करा❤ वरून कॅमेरा वाल्याला कॅमेरा बाजुला करायला लावता😢 ज्याला त्याला शिव्या द्यायचे मन होत असेल त्याने फायनल सुटायच्या अगोदर 3 मिनिटे पहा जाऊन😢
Facelessman भाऊ च विचारांना भावपूर्ण श्रद्धांजली😂.. जळा अजून ...तरी एक जळक्या राहिला तो भानुदास बनसोडे ..त्याने कुठेतरी टाकले असेल कमेंट सर्जा मुळे गुलाल भेटला 1 नंबर च... त्याचां विचारांना पण भावपूर्ण श्रद्धांजली
Limbu king vale semila mhanat hote ki sarjy Ani bakasur chi gadi semila marnar ata konty bilat jaun basle ahe 😂semi sutta kadhla ani kadene 1no kela vaghani❤
Kas aahe shisht naslela bailacha 1 no 😂 10 Divas 4 gulal 2 vela 1 no ani 2 vela gulal Kahini chi varsh bharat jevde gulal aahet tevde bakasur ni 10 divsat getly ani kasa aahe public cha bitiad manje bitiad
Malshiras maidanat duplicate public king Fithur sonat hach Sarjya hota....kadene plun semi pan pass navta zala tevha....Sarja cha vatol kel tevha.... tikde kadene palun Bhunga ne sagle thokle... duplicate public king Fithur
पब्लिक की डिमांड थी....तो भाऊ को आणा पडा.....
कडेने 1नंबर तासावरून पळून फायनल 1 नंबर चां मानकरी
कोहिनूर बकासुर आणि सर्जा ✅
सर्व विजेत्यांचे अभिनंदन ❤️
अभिनंदन पब्लिक च बेताज बादशहा बक्या DON सर्जा छोट्या ड्राइवर प्रथम क्रमांकाचे मानकरी खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस कट्टर सर्जा बकासुर विठ्ठल नाना प्रेमी ❤
आता 2022 2023 2024 गाजवून आता 02025 ला वादळ येणार आहे आता नाही थांबत बक्या भाई 🎉🎉🎉🎉🎉🎉अभिनंदन सर्जा आणि बक्या 🎉🎉🎉🎉🎉🎉
सर्जा बकासुर अपराजित जोडी 🔥❤️
नाद खुळा केला वेगाचा शेवट सर्जा आणि निकालाचा बादशहा बकासुर ❤❤❤❤
दशम हिंद केसरी बकासुर (डॉन ) दोन्ही खांदी पब्लिक चं भिताड आणी सर्जा A1 जोडी आणी छोट्या ड्रायव्हर कोराळे यांनी पब्लिक ने पळून 1 no केल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा ❤️👍🏻(बकासुर प्रेमी हिंगोली )❤️👍🏻
दोन्ही साईड ने परफेक्ट पब्लिक च भिताड किंग बकासुर❤ सर्जा कसय आमचं गावठी भल्या भल्यांना पुरुन उरतय किंग बकासुर❤❤
बक्या चे रेकॉर्ड बक्या च तोडतो. फायनल ला पब्लिक ने पळून 1 नंबर घेणे भल्या भल्या ना जमले नाही ते रेकॉर्ड बक्या भाई ने दोनदा केले. त्याला साथ आज परत एकदा सर्जा नावानेच दिली. एकदा (घोट चा सर्जा ) आणि आता निबाळकरांचा (सर्जा ) मानले बक्या भाई तुला...... ✌️ सलाम तुझ्या कामगिरीला..❤.. बकासुर... दहशत वाघाची...... बक्या डॉन ❤ अभिनंदन
Khup vela kelay public ne 1no bakyane ❤❤ chocolate boy bakya ❤❤❤❤
2 da काय खूप वेळा केलंय😂
Are bharpur vela kela ahe ek number ....bakasur chya saglya sharyat bagh mg samjel.
@rahulshelar4364 आरे भाऊ फायनल ला कडेने 1 नंबर तास किंवा शेवटची तास म्हणतोय मी. तसें तर खूप वेळा कडेने विजय मिळवला आहे. फायनल ही खूप मोठी गोष्ट आहे भाऊ. 🙏
आज लय बेकार स्पीड होत.सर आज असते तर जाम खुश झाले असते❤
केळ पैरा दिला नसता बकासुर ने
Waa waa waa, kade ne 1 number ❤
धमक लागते हो दोन्ही खांदी पळायला आणी ते ही पब्लिक ने 🔥.
सगळी समीकरण मोडीत काढणारा बैल म्हणजे आपला बक्या Don 👑...!
अभिनंदन बकासुर,सर्जा आणी छोट्या ड्राइवर 🎉💐🔥...!
ऑररिजनल पब्लिक चा दोन्ही खांदी बेताजं बादशहा बक्या डॉन ❤❤❤❤❤
लय भारी गाडी पळाली आज मन जिंकल सगळ्याच ❤
Sajy nana kadun gely pasun sarjyla 1no navhta aj donhi vagh ektra palale ani 1no zale Maharashtra chi ladki A1jodi bakasur Ani sarjy ❤
A1 जोडी ❤ बकासुर आणि वेगाचा शेवट सर्जा🔥🔥🔥😘😘😘💯💯💯😍😍😍🙌🙌✌️✌️✌️🔝🔝🔝🔝🔝🔝MH 08 Ratnagiri
Sunil More : Shabdch Nahi Rahile ❣
अपराजित जोडी💥
Joprenth bakyadonsobat vaibhav mama to prenta doncha ghulal konich gheu shakat nahi only bakya don
अपराजीत जोडी ❤❤❤
कडणं पळून निकाल घेतला किंग बक्या don❤️🎉
16 chi tayari❤❤
King bolte ❤❤
बक्या डॉन ची नवीन ओळख डावीने पब्लिक चा बेताज बादशाह❤❤❤
Vegache Runmachine Sarjya aani Bakasur 🎉
सूर्यस्ताला साक्षी ठेऊन लाडक्या दशम हिंद केसरी बकासुर झाला 1नंबर चा मानकरी 🥰🥰 वाघाला तोड नाही 💯💯 मी एक बकासुर प्रेमी
Bakasur ❤❤ sirja ❤❤
सर्जा थोडा पब्लिक घाबरतो पण सर्जाचा पळ मात्र बकासुर आहे ❤❤❤
लय भारी 🐯 नो अभिनंदन अभिनंदन अभिनंदन 🥇 केल्या बद्दल बकासुर आणि सर्जा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
हार्दिक अभिनंदन अखंड महाराष्ट्राचा लाडका देव माझा दशंम हिंदकेसरी बकासुर आणि हिंदकेसरी सर्जा छोट्या ड्रायव्हर कोराळेकर 👑💯❤❤❤❤❤
किंग आहे किंगमेकर राहणार आपला देव
nad gavti boltey bky don fukt padvi nhi betli akaa mharstra ved kela ya vagani bky don gotcha sarja 16 la mota dapaa betnar kiva lakan mota danka ❤❤❤❤❤
जोडीला जबरदस्त पळ आहे गुलाल फिक्स
Abhinandan bakyabhai🎉🎉❤❤
बक्या भाई ❤❤
अभिनंदन अभिनंदन 🙏🏻💐ॐ श्री बकासुर 🙏🏻💐नंदी देव आजच्या मैदानाचा पाहिला मानकरी 👍🏻ॐ श्री बकासुर आणि सर्जा 💐💐खूप सुंदर स्पीड आज मैदान मारलं गड्यांनो 😍🙏🏻 धन्यवाद त्या भावाचे ज्याने फायनल ला पब्लिकला बाजूला केला शेवटी शेवटीच्या 🙏🏻💐
आत्ता कळायला लागलय कि पुसेगावा ॐ श्री बकासुर नंदी देव का हरला ते 🙏🏻💐😍😍ॐ श्री बकासुर 🙏🏻💐फॅन मार्लेश्वर, कोकण 😍😍
अतिशय सुयोग्य आणि काटेकोर नियोजन 👌🏻👌🏻.... सातारकरांनी आदर्श घ्यावा जरा... ही देखील राजकीय शर्यत असून देखील छान नियोजन....
Satarya mdhech top che hindkesari maidane aahet 😂😂,aani satarach bailagadi sharyat mdhe top la aahe jevdhi sataryat maidane hotat ti kuthe hotat ka check kra 😂😂
पुणे ग्रामीण मध्ये येऊन बघ मग कळेल घाटातल्या शर्यती किती भरतात ते... आणि त्यांचं बक्षीस देखील छकड्या शर्यतीपेक्षा जास्त असतं... आणि घाटातली शर्यतीला 400 वर्षाची परंपरा आहे..@@rahul-l4t3k
पब्लिक च बभिताड किंग बकासुर ❤❤
Abhinandan bakya Don aani sarjya 🎉🎉❤🎉❤🎉
kasa hy don 🔥🔥😍
Amcha King Bakya Don ❤️👑
Maharashtra king Bakya Don 🔜💞💯
अभिनंदन बक्याभाई कींग आणि सर्जा ❤❤❤
Congratulations bakya ❤ Sarja
Bakasur ❤❤
Bakya don Ani vegacha shevat sarja❤
एक नंबर जोडी आहे
बक्या भाई डॉन आहे आणि डॉनच राहणार ❤❤ किंग बकासुर 6300 cc 👑👑
बकासुर तुझ्या तुला तोडच नाय देव आहेस तू ❤
सर असते तर निकाल नसता घेतला
शेपूट चावला छोट्या ने 😂
अभिनंदन बकासुर आणि सर्जा 🎉❤
लबाड आहेत सुट्टी करताना शेपूट चावलाय सर्ज च 💯
शेपूट चाऊन एक नंबर केलाय कमिटी झोपली होती गरीब असता तर व्हिडिओ दाखवला असता
@dhananjaykumbhar5899 काय बोलणार कोण गरिबाची ऐकत नाही कॅमेरा तिकडे फिरवायला लावला मोठी मानस आहेत मोहिल हसतोय तीते
विठ्ठल नाना किंग आहे आणि किंगच राहणार....बकासुर सर्जा सारखे बैल कोलतो आम्ही
Sarjya danger vdhla bhai 🎉🎉🎉
अभिनंदन बकासुर 🎉🎉❤❤
पैरा करणाऱ्याचे खूप खूप आभार....❤
Abhinandan….bakya don sarja king
बक्याभाई ❤💥💥💥💪
Lara pan mast palala ❤
अभिनंदन 💐💐💐 सर्जा 8500 बकासुर..💐💐🙏🙏
बक्या डॉन ❤
❤️ बक्या
बक्या don 🎉
कुटे आहेत ते शिस्तीच बोलणारे 😂😂 bkya don bolte bkya don
Sarja sarja chi gadi pn bhari palel❤
Miss you sir ❤🙏😭
पण सर्जा अतिशय वेगाने धावतो
ना भूतो ना भविष्य ❤ यु बक्या डॉन
Only bakasur king ❤❤
Bakasur Ani sajycha nad nahi karycha A1jodi❤❤
❤❤
❤
Kings bakasur majaa King bakasur majaa King bakasur
अभिनंदन माझ्या बक्या डॉनचे परंतु शेपूट चावणे तेवढे बंद करा❤
वरून कॅमेरा वाल्याला कॅमेरा बाजुला करायला लावता😢 ज्याला त्याला शिव्या द्यायचे मन होत असेल त्याने फायनल सुटायच्या अगोदर 3 मिनिटे पहा जाऊन😢
D̤a̤r̤ v̤e̤l̤e̤s̤ k̤a̤d̤a̤n̤ j̤i̤n̤k̤a̤t̤o̤y̤ a̤a̤p̤l̤y̤a̤ B̤a̤k̤y̤a̤ d̤o̤n̤ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
ashich filding lava kadani aslyavar
Ajj topche bail navte 😂😂😂
समजू सकतो भाऊ तुझ दुःख मी😢
टॉप चे सेमी पास नाही झाले कडेने असल्यामुळे , बरेच चांगले बैल होते आज पळायला ,
Facelessman भाऊ च विचारांना भावपूर्ण श्रद्धांजली😂.. जळा अजून ...तरी एक जळक्या राहिला तो भानुदास बनसोडे ..त्याने कुठेतरी टाकले असेल कमेंट सर्जा मुळे गुलाल भेटला 1 नंबर च... त्याचां विचारांना पण भावपूर्ण श्रद्धांजली
सर्जा शेठ कायम वजनात 💥🔥
देव 🎉
Limbu king vale semila mhanat hote ki sarjy Ani bakasur chi gadi semila marnar ata konty bilat jaun basle ahe 😂semi sutta kadhla ani kadene 1no kela vaghani❤
एकदाही सेमी ल न हरलेली गाडी
Stc sheput chavli te pn dakhva 😂😂
Pn kadhi chaval he mahit ahe ka aplyala
Niyam ky ahe gadi fatit palat astana ky prakar kela tr ahe nay agodar
Kas aahe shisht naslela bailacha 1 no 😂 10 Divas 4 gulal 2 vela 1 no ani 2 vela gulal Kahini chi varsh bharat jevde gulal aahet tevde bakasur ni 10 divsat getly ani kasa aahe public cha bitiad manje bitiad
King ❤️❤️❤️बकसूर्रर्रर्र ❤️❤️❤️
बकासुर वाघ आहे मोहिल सेठ मुळशी शान आहे
Gadi jrr continue palali trr konala gavnar nahi
बकासुर सोबत दोन्ही khandi फिट बैल म्हणले की एक नंबर पक्का
उसको बोलते है बक्या भाई
🧿🧿🧿🧿🧿🧿❤💯🏆📸😍🎖️🧬🙏🏻🏅🥰♥️🧿
Final la सर्जा चा शेपुट चावला आहे
चाचा आज आमच्या मैदानात होते त्यामुळे नायतर चाचा बसला असता गाडीवर आणि शेपूट चावायचा प्रश्न राहिला नसता
नेहमीच कडन गाडी कशी काय येते
देव माझा बकासुर
प्रत्येक मैदान सेमी किंव्हा फायनल ला कड येऊन पण सोडत नाय कुणाला आमचा वाघ
छोट्या ड्रायव्हर कोराळे यांचे अभिनंदन 🎉🎉🎉💐💐💐
Malshiras maidanat duplicate public king Fithur sonat hach Sarjya hota....kadene plun semi pan pass navta zala tevha....Sarja cha vatol kel tevha.... tikde kadene palun Bhunga ne sagle thokle... duplicate public king Fithur
Limbu kesri limbu king chitur 😂😂
छोट्या नी शेपूट चावलं सर्जा च 😢😢😢
Tula kuthe disl 😂
कधी चावलाय बग नीट सोडायच्या अगोदर ते ते तर सगळे चावतात
@@Bakasur63000 ny re hatvala sarjya la chavla ny
Live madhi bg
@@rushibetkar7275Mathur fans tumhi kiti mc sanga mla Nimbalkar chya sarja la pn troll karta tumcha bap hota Nimbalkar sir as kas chalel
चाच दिसले नाही त आज😢
Topche asate tari 1nmbur kela aasta
सर खुप आठवण येते ❤❤❤
झोप मग
th-cam.com/users/shorts8EcZSnGJURQ?feature=share
He samalochak bhangar aahe gatum kakde ch nav abhimanane pukartat bhadkhao
Kadhi bolle
अरे बोलणार की काय विषय आहे तेव्हा भैय्या नी 27 वर्ष या नादात घालवली आहेत बाकीचे आता आलेत
तुझ्या का बोच्याची आग होतेय
अरे या मैदानात सर्जा च शेपूट चावल आहे छोट्या नी माझ्याकडे व्हिडिओ आहे
Tak ki mag