बोंड आळीचे दुश्मन कोणकोणत्या औषधी होऊ शकते नियंत्रण निंबोळी अर्क गॅस पॉइजन इफेक्टिव्ह आहे का?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 30

  • @amrutpattarn4609
    @amrutpattarn4609  2 หลายเดือนก่อน +20

    तर शेतकरी मित्रांनो कपाशी या पिकावर येत असलेली अळी बॅक्टेरिया पासून येणारी अळी आहे यासाठी चौथ्या फवारणी पासून आपल्याला ब्ल्यू कॉपर 30 ग्रॅम स्त्रेप्टो सायकलिंग 3 ग्रॅम प्रति पंधरा ते वीस लिटर पंप साठी कीटकनाशकां सोबत घ्यायचा आहे बोंड अळी विषयी ज्यांना अधिक चर्चा करायची आहे त्यांनी मला संपर्क करावा 8788676672 दिनेश देशमुख

    • @Ranatilpotte
      @Ranatilpotte 2 หลายเดือนก่อน +6

      आपण नेहमी शेतकऱ्यांचे सुपरस्टारच राहणार.. आपले शेतकऱ्यांसाठी खुप मोठे योगदान आहे. ज्याची किंमत ही अमुल्य आहे.. 🙏

    • @gauravpalve9639
      @gauravpalve9639 2 หลายเดือนก่อน

      Barobar aahe

    • @dhanrajdobale9564
      @dhanrajdobale9564 หลายเดือนก่อน +1

      आपली माहीती बरोबर आहेत .
      धनराज डोबले पिंपरी

    • @mangalade704
      @mangalade704 หลายเดือนก่อน +1

      ब्ल्यू कोपर आणि स्टेप तो सायकलिंग सोबत झिंक बोरॉन दिले तर चालेल का आणि कीडनाशक डेनिटोल दिले तर चालेल का

    • @amrutpattarn4609
      @amrutpattarn4609  หลายเดือนก่อน

      @@mangalade704 नाही

  • @VirajChavhan-id3fj
    @VirajChavhan-id3fj 2 หลายเดือนก่อน +1

    Clear cansept Dinesh bhau, very good information...

  • @umeshganvir6237
    @umeshganvir6237 2 หลายเดือนก่อน

    खूप शान दिनेश दादा आज आपणा मुळे खूप काही शिकायला मिळालं
    Cotton king ho bhai aap

  • @asaramkure997
    @asaramkure997 2 หลายเดือนก่อน +8

    सध्या सोशलमिडीयात जास्त प्रमाणात बोंड अळी व गळ फांदी काढण्यावरच जोर आहे

  • @maulipatern
    @maulipatern 2 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद भाऊ माहीतिबदल

  • @sanjaybulkunde2160
    @sanjaybulkunde2160 2 หลายเดือนก่อน +2

    अमृत पॅटर्न 👍👌💐

  • @rajugavit558
    @rajugavit558 2 หลายเดือนก่อน

    Very good information Dinesh bahu

  • @mangeshwath
    @mangeshwath หลายเดือนก่อน

    Kapashi madhe pivd pan aahe kay takave

  • @naranrathva3041
    @naranrathva3041 2 หลายเดือนก่อน

    Kapus 55 din ka he barik pate lagat aur gadun jat pate rokane Kay karayacha ?

  • @keshavjadhav3046
    @keshavjadhav3046 2 หลายเดือนก่อน +2

    मॅग्नेशियम सल्फेट+ युरिया+ 12.61.00 + बोरान
    मिक्स जमेल का

  • @Account_rb
    @Account_rb 2 หลายเดือนก่อน +1

    👌👌🙏🙏

  • @pravinlohakare5903
    @pravinlohakare5903 หลายเดือนก่อน

    प्रोफेक्स कस आहे यावर

  • @nileshpatil395
    @nileshpatil395 2 หลายเดือนก่อน

    👌👌👌

  • @sagargawai1956
    @sagargawai1956 2 หลายเดือนก่อน

    ❤❤❤ thanks

  • @aniketkamble3715
    @aniketkamble3715 หลายเดือนก่อน +1

    आता या वेळेस बोंडात आळी येत आहे त्या उपाय सांगा दिनेश भाऊ

    • @amrutpattarn4609
      @amrutpattarn4609  หลายเดือนก่อน

      आता बोंड सडल्यानंतर आळी येते सुरुवातीलाच ब्लू कॉपर streptocylin घ्या आणि आता कॅम्म 40 ml ghya

    • @aniketkamble3715
      @aniketkamble3715 หลายเดือนก่อน

      @@amrutpattarn4609 ok

  • @asadkureshi3687
    @asadkureshi3687 2 หลายเดือนก่อน

    🎉🎉

  • @Im_Indian528
    @Im_Indian528 2 หลายเดือนก่อน

    कोरडवाहू कपाशी साठी बेस्ट अंतर सांगा साहेब

  • @yogendrabhosale.1871
    @yogendrabhosale.1871 2 หลายเดือนก่อน

    कपाशी पिकाची वाढ होत नाही मवा जात नाही.दादा काय करावे.

  • @akashghene8701
    @akashghene8701 2 หลายเดือนก่อน +1

    दिनेश भाऊ आसताप् आणि इमिदा कोलोफारिद् इसाबिन् घेतले दादा चालेल का सांगन् दादा पहिले फवारणी पाण्या मुळे लेट झाली मि मार्ग दरस्नाकालि करत आहे

    • @amrutpattarn4609
      @amrutpattarn4609  2 หลายเดือนก่อน

      वाढ होत नसले तर घ्या