खुप साऱ्या हिंदी पॉप अल्बम मधून त्याकाळी गारवा सारख्या एका मराठी अलबम ने धुमाकूळ घातला होता सुंदर म्यूजिक, स्टारकास्ट, मिलिंद इंगळे चा सुमधुर आवाज,किशोर कदम याचं सूत्रसंचालन सगळच् कस मस्त जमून आल होत.
मी तेव्हा graduation च्या पहिल्या वर्षात होतो जेव्हा हा album ऐकला, आणि अक्षरशः ती फीलींग काॅलेज ची ३ वर्ष आणि त्यानंतरची बरीच वर्षे जगलो... माझे प्रेम काय मला मिळालं नाही पण ते दिवस माझ्या हृदयात सोनेरी अक्षरांनी लिहून ठेवले आहेत आणि "गारवा" माझ्या त्या सोनेरी दिवसांचा साक्षीदार आहे.. आजही मला जेव्हा मी गारवा ऐकतो, पहातो, तेव्हा माझ्या त्या magical सोनेरी विश्वात रमून जातो. Thank you so much गारवा, for being part of the best days of my life... Arun
मिलिंद सर गारवा मधली तुमचा आवाज ऐकुन हृदय भरून येतं का कुणास ठाऊक मी जेव्हा ऐकते तेव्हा खूप भरून येत. आवाज च तुमचा. खूप emotional watato. खूप खूप धन्यवाद सर आणि शुभेच्छा
Every year on first rain I start humming this song...it comes in mind automatically as soon as I feel first earthy smell of rain....I used to sing this song after marriage also and my mother-in-law used to ask how can I sing Marathi song so well...but I should mention that it is magic of this song which doesn't have any language barriers.....love this song....
पाऊस आणि 'गारवा' हे आता माझ्या आयुष्यात सोबतच येतात. जस कोणी पहिल्या पावसाची मजा भिजून घेतात, तस मी गारव्याची गाणी ऐकून घेतो. कारण, मागील १८ वर्षांपासून मी ही गाणी ऐकत आहे. अजूनही तोच ताजेपणा ह्या गाण्यांत आहे. अलबम च्या निर्मात्याला माझा सलाम. 👌
सर्व मराठी मनाचा favorite ,मी तेव्हा 11 वित होते , गारवा चे सर्व गाणे मला खूप आवडायचे , म्हणून त्या वर्षी माझा वाढदिवसाला मला माझा मित्राने गारवा ची कॅसेट भेट दिली , खूप आठवणी आहेत , गारवा ऐकल्यावर त्या ताज्या होतात💕💕💕💕
खरच अप्रतिम,अवीट,सदाबहार.गेली 20वर्षे प्रत्येक पावसाळ्यात मी हे गाणे ऐकत आलो आहे.गतकाळाच्या कित्येक आठवणी ह्या अल्बमशी निगडीत आहेत.गारवा आणि पावसाळा हे एक अतूट नाते आहे.सौमित्रजी,आनंद्जी,सुनीलजी,सर्व टिमला सलाम.
गाण्यातली निरागसता,प्रेमातली निरागसता, शब्दतली निरागसता,सुरातली निरागसता,चेहऱ्यातील निरागसता, आणि तितक्याच निरागस पणे हा अल्बम तयार झालाय,त्यामुळे तो इतका मनाला भिडतो की आपण बाहेरच्या जगात असूनही स्वतःमध्ये रमून जातो,कारण प्रत्येक निरागस गोष्टीत फक्त निखळ आनंद आणि प्रेम असतं मग ते छोटं बाळ असो,किंवा गारवा,या milestone निरागस प्रेमाच्या अल्बम साठी धन्यवाद,खूप शुभेच्छा👍👌💐
Gaarva is not an album It is a feeling It is an experience It is love affair There is not a single album in any languagewhich can be compared with stature of Garva when it comes to rains. Today when it rains i Sit and just listen to all songs and it takes me back to my college days in 1999 when we were just fell in love with its words, it's composition, it's signing and yes sunil and smita on cassette cover. Long live Garva
गारवाsss.. मिलिंद सरांचे हे सुमधुर "गारवा" गीत येणाऱ्या पुढील कित्येक पिढ्या त्याच ताजेपणाने अनुभवतील यात शंकाच नाही...!!! अवीट गोडीची सुंदर गाणी दिल्याबद्दल आमची पिढी तुमची शतशः आभारी आहे..!!! पुन्हा एकदा धन्यवाद..!!!
I was in high school when this song first came out. My best friend was a huge fan of that singer and this song. Although I was not taken by it, because of my best friend I heard this song so many times . Goshhh it's been 20 years??? Thanks for reminding.
गारवा हा शब्द कित्येक वर्ष लोकांनी ऐकला बोलला पण त्याला खरा अर्थ 'गारवा' हा एल्बम रिलीज झाल्या वर मिळाला असावा. खूप छान आणि चिरतरुण गाणी लिहिली, गायली आणि कंपोज केली आहेत. सर्व गारवा आणि सांज गारवा च्या टीम ला अभिनंदन. आज पुन्हा जरी गारवा चा पुढचा एल्बम काढला तरी पाहिल्या गारवा ची त्यात नाही येणार कदाचित. पण हो तरीही मला असे वाटते की आजच्या तरुणांच्या कल्पनेला साजेसा गारवा नक्की रिलीज व्हावा. गारवा टीम ला खूप खूप शुभेच्छा!! 😊🙏🏻💐
मी प्रत्येक पावसाळ्यात गारवा Aulbam हा ऐकत असतो... या Aulbam मुळे माझ्या जीवनातील काही घटना मी आता पण या गारवा Aulbam मुळे या घटना प्रत्येक पावसाळ्यात जगत असतो. Thank-you Very Much Garava Team🙏🙏🙏
जेव्हा मी डिप्रेशन मध्ये होतो गारवा रिलीज़ झाल्यानंतर 3 वर्षानि तेव्हा माझ्या एका मित्राने गारवा ची कॅसेट दिली.तोपर्यंत मी गारवा फारसा ऐकला नव्हता. ती गाणी ऐकून मन फ्रेश झाल.मी दर वर्षी न चुकता उन्हाळया च्या शेवटी गारवा एकतो.गारवा आजही मनात सुनील बर्वे सारखा चिरतरुन आहे.मिलिंद कडून अपेक्षा खुप होत्या भावी काळात त्याच्या कडून त्या पूर्ण होवोत या त्याला शुभेच्छा
गारवा बद्दल काय लिहावं हे कळतच नाही, 2003 मध्ये पहिल्यांदा मी गारवा ऐकलं तेव्हा मी 7 वित होतो आणि आज 15 वर्षं झाली पण असा एकही पावसाळा गेला नाही की गारवा ऐकलं नाही . गारवाच वेगळेपण म्हणजे माणूस प्रेमात पडलेला असो वा विरहात ते तेव्हढंच जवळच वाटतं. धन्यवाद गारवा टीम तुम्ही आमचं आयुष्य व्यापून टाकलं आहे आजच आणि उद्या सुद्धा,
Milind sir audience is waiting for your next release, please for your fans come with more songs........time to repeat the history....it was a decent love story which you captured in Garva video and I like the actress.....Thank you Milind sir and team👍
खरंच काय अप्रतिम दिवस होते ते, दिवसभर गारवा चे केसेट टेप मध्ये टाकायचे आणि धुंद होऊन ऐकत बसायचं, त्यात मिलिंद इंगळे आणि सौमित्र यांचा बहारदार आवाज. आत्ताही ऐकले तरी तोच फील कायम आहे...... कधीही विसरता न येणारा *गारवा* Thanks for the making this songs
गारवा आला तेव्हा मी कॉलेजमध्ये होतो. कॉलेजची वर्षं गारवामय झालेली. एक दिवस नव्हता की गारवा नाही ऐकला. ते कॅसेटचे दिवस होते. सीडीची गाणी तुकड्यातुकड्यांची वाटतात. कॅसेट सुरू केली की ती बाजू संपेपर्यंत पाऊस अविरत अनुभवता यायचा. तेव्हापासून पाऊस आणि गारवा असं एक अतूट नाते निर्माण झालेले. हिंदीच्या इंडिपॉप गाण्यांच्या जमान्यात गारवा मुळे मराठी भावगीत माझ्यासारख्या तेव्हाच्या नव्या पिढीला आपलं वाटू लागलं. गारवा मधलं तेंव्हाचं भावलेलं नावीन्य अजूनही तेवढेच ताजे वाटते. माझ्या पिढीचं संचित म्हणून जे काही बघतो तेव्हा मला गारवा प्रामुख्याने दिसतो. मिलिंद इंगळे flawless आहे. आणि सौमित्र ग्रेट. दोघांबद्दल काय बोलावे सुचत नाही. हे दोघे म्हणजे तरुणाईला पडलेलं सुंदर स्वप्न आहे. राजश्री प्रोडक्शन चे आभार कारण त्यांनी गारवा आमच्यासमोर आणला. 🙏💓🌷🤗
मुझे यें गाना बहुत बहुत पसंद हैँ.. मुझे पहले मराठी नहीं समझती थी.. शादी के बाद मेरे hubby यें गाना बजाते थे... मुझे बहुत अच्छा लगता था.. नहीं भी समझ आता था तब भी... अब तो बारिश और यें song मेरे फेवरेट हैँ 🤗🤗🤗
ह्या गाण्याची आठवण म्हणजे ज्यावेळी हे गाणं लाँच झाल्यावर मी जन्मलो पण नव्हतो पण आधी ह्या गाण्याची लोकेशन खूप आवडायचे आणि आता ह्या तारुण्यात ह्या गाण्याची गम्मत जास्त च जाणवते आहे
We Want Garva 2 Album... And Return SUNIL barve sir Smita Bansal mam... My childhood memories Bachpan mai Black and white TV var school la jatani album song lagaycha.. 12:15 la Ajun athvtoy to divas 1999...missing 😢😘💖
Always the superb. आम्ही पण या Golden Days चे एक साक्षीदार. वेड लावलं होत या गाण्यांनी. Always waiting for Garva part 2. Evergreen n handsome सुनील बर्वे alwys the fav.
These guys still look soo young.. Unbelievable ahe ki.. 20 years zale wtat ch nai.. The song is soo sweet.. So intense.. Saglya memories.. Sagla prem tumcha sagla ekdm athvan yete.. Bharun yeta.. So beautiful.. The song still feels so young, fresh.. Great.. Proud to be a Maharashtrian.. 👍👍
One of my favorite songs...🎵🎶 It reminds me the freshness of rainy days, which we are waiting for after hot sunny Summer season and I think every Maharashtrian people or the radio and music industry play this song to welcome of rainy season... God bless the whole team.....🌬️🌧️🌧️🌧️🌧️🌧️ 🙌🙌🙌😍😍😍
This song actually raised my interest in singing...Bcoz the cassette cover had full lyrics of this song...And I always imagine this song in my mind when I see the rain and the greenery combined.🙂😍😍😊
Hi , sunil barve ani garava deadly combination , thanks asha athvani sathi , milind sir ani garava , mi 35 chi ahe pan ajun hi garava roj aikala tari titkach fresh ani romantic vatato , thanks and lot's of love 👍❤️
Kharach khup chaan gani hoti, I relate my memories with these songs, and I still sing Garava. Thank you so much guys for giving me unforgettable memories.
मी अगदी मनापासून सांगतोय...!!! गाणं ऐकतो दोघाकडे बघतो... सहजच नकळत ओठांवर हसू येत... तुम्हालाही होत का? एवढ natural कुठल्याच गाण्याबद्दल होत नाही. Love you all who is part of this...👌👌👌
Amachya tarunpani ha albam ala hota khup khup gajalalela song aahet garava song aektana maan chirtarun hote ani pavasali filling yete no challenge ❤❤❤❤❤my favourite
Visru shakt nahi he gana.....khup athwani ahet ya ganyamage 20 varsha zali asli tari gaana aajhi tarun ahe 😘😘😘😘😘😘 Baher paus padat astana Gharati light dim karun ....aplya awadtya vyaktila athaun he gana aikane.....wah wah Yapeksha swargahun sundar kshan nahi😘😘😘😘
Smita mam and Sunil barve sir.. Both r looking really Evergreen and fresh!!.. After 20yrs.. And ' Garawa Albam tar apratim aani sundarach!!.. Aamhala khup aanand hotoy ki 😊😊 after 20yrs aamhi parat ha toh naveen " Garawa " anubhavanar aahot.. Thxs Ingale Sir.. 😊🙏
I wasn't even born when the song came. But even today, I listen to this song. It taught love to whole generation of that time. So so special song. So beautiful and soulful. 💜 And god, she was so beautiful. I mean she still is. But young Smita was something else. Innocent and fresh. Just like the cool fresh breeze of air.
खरच खुप छान हा अलबम चिरतरुण आहे, आज २१वर्ष झाल असे वाटत नाहित, काही जुन्या आठवणी नव्याने समोर आले, पावसाळा पिकनिकला जाताना सतत गाडीमधे हे गाणे लावत असतो
गारवा या गाण्यासोबत तुमच्या आठवणी share करा कॉमेंट्स मध्ये 😍
Still i have cassette of garva,☺
Mi lahan hote tevha amchyat hot he cassate mi khup choti hote pan ajhi mala te khup avadat.
Farach sunder athvani ahet athavala ki man prasanna hota😉😊😉😉😊😉
बर्वे अजूनही 21 वर्षांचा🙆🏻♂️
Gaarva baddal shabdat sangne kathinch. Gaarva la kunachich sar nahi.👍
खुप साऱ्या हिंदी पॉप अल्बम मधून त्याकाळी गारवा सारख्या एका मराठी अलबम ने धुमाकूळ घातला होता सुंदर म्यूजिक, स्टारकास्ट, मिलिंद इंगळे चा सुमधुर आवाज,किशोर कदम याचं सूत्रसंचालन सगळच् कस मस्त जमून आल होत.
बापरे!!!21वर्षे झाली पण!!!
Nice concept... Fantastic team.
जे चांगले असते, ते चिरतरुण राहतेच.
No doubt
Sunil Barve is actual chocolate hero of Marathi film industry...after Prashant damle of course
@@hiteshjoshi1808 खरच
नक्कीच काही गोष्टी ताज्या नेहमी राहतात
@famous song....very true...kahi goshti kadhich junya hot nahit....Ani tya tashya rahtat mhanunch tya parat jagnyat maja yete
@@hiteshjoshi1808 हमम
मी तेव्हा graduation च्या पहिल्या वर्षात होतो जेव्हा हा album ऐकला, आणि अक्षरशः ती फीलींग काॅलेज ची ३ वर्ष आणि त्यानंतरची बरीच वर्षे जगलो... माझे प्रेम काय मला मिळालं नाही पण ते दिवस माझ्या हृदयात सोनेरी अक्षरांनी लिहून ठेवले आहेत आणि "गारवा" माझ्या त्या सोनेरी दिवसांचा साक्षीदार आहे.. आजही मला जेव्हा मी गारवा ऐकतो, पहातो, तेव्हा माझ्या त्या magical सोनेरी विश्वात रमून जातो. Thank you so much गारवा, for being part of the best days of my life...
Arun
so nice memories...now I am speechless....
@@sabihakhan183 Yes. Nice and unforgettable memories.
💛💛💛💛💛🌹🌹🌹
Sorry to hear u didn't get ur love.. u should have been more rich to buy it
सोनेरी क्षणांचा हवाहवासा गारवा,, मनातुन रुंजी घालतो सप्तसुरांचा गोडवा,,
स्मिता बन्सल ची ती गोड स्माईल, सुनील बर्वेची भाव, तो पाऊस, मिलिंद इंगलेच गीत आणि आवाज।
पाऊस आला आणि गारवा ऐकलं नाही तर गोष्टीचं गेली,💕 love गारवा
*खूप छान..!!* 👌👌👌
*पुन्हा एकदा सर्व आठवणी जाग्या झाल्या..!!*
*स्मिता, सुनील, मिलिंद आणि सौमित्र आपल्याला खूप खूप शुभेच्छा..!!*
सोनेरी आठवणींबद्दल शतशः आभार..... तुम्हा सर्वांचे. 💐🙏 ही जोडी आणि हा महान गायक पुन्हा एकत्र पहावयास मिळतील असे स्वप्नातही वाटले नव्हते.... 👌
True!
20 years can't believe.
It seems just now launched 😊😊
Sweet memories.
जेव्हा हे गाणं ऐकते तेव्हा मला माझ्या काँलेजचे दिवस आठवतात....खरंच खुप छान गाणं आहे...पावसाळ्यात नक्कीच बघाव असं....गारव्या शिवाय पावसाळा अपूर्ण वाटतो
Same with me
Same
Fantastic 👍🏻 Milind ji, Sunil Barve and adorable Smita Bansal.. 👍🏻 ❤
खरंच, गारवा तील हिरोईन भारी आहे. त्यावेळेस ही सुंदर आणि आत्ताही मोहक वाटते.
गारवा माझ्या जन्मापुर्वीचा आहे.
पण आजच्या गाण्यांपेक्षा किती तरी सुंदर आहे....
मिलिंद सर गारवा मधली तुमचा आवाज ऐकुन हृदय भरून येतं का कुणास ठाऊक मी जेव्हा ऐकते तेव्हा खूप भरून येत. आवाज च तुमचा. खूप emotional watato. खूप खूप धन्यवाद सर आणि शुभेच्छा
Evergreen song sweet memories ha garva kadhich nhii sampnar💕💕💕💕💕💕
Every year on first rain I start humming this song...it comes in mind automatically as soon as I feel first earthy smell of rain....I used to sing this song after marriage also and my mother-in-law used to ask how can I sing Marathi song so well...but I should mention that it is magic of this song which doesn't have any language barriers.....love this song....
मी खूप लहानपणी हा video आणि गाणी ऐकले होते आणि अजूनही ऐकतो.... One of my favorite album is GAARVA.... खूप छान वाटतं जेव्हा ही ही गाणी ऐकतो....
एवढी वर्ष झाली तरी गारवाची गाणी छान वाटतात. जेंव्हा गारवा अलबम आलेला मी फर्स्ट यीअर ज्युनियर कॉलेजला होतो. हल्ली अशी गाणी नाही बनत. Old is Gold.
Garva superhit
जसा गारवा...तशीच तुझी प्रवास भयकथा
दोन्ही अप्रतिम अप्रतिम अप्रतिम
पाऊस आणि 'गारवा' हे आता माझ्या आयुष्यात सोबतच येतात. जस कोणी पहिल्या पावसाची मजा भिजून घेतात, तस मी गारव्याची गाणी ऐकून घेतो. कारण, मागील १८ वर्षांपासून मी ही गाणी ऐकत आहे.
अजूनही तोच ताजेपणा ह्या गाण्यांत आहे.
अलबम च्या निर्मात्याला माझा सलाम. 👌
पाऊस इतका रोमँटिक असतो ही भावना त्या वयात ह्या गाण्याने आम्हाला दिली. पावसाळा आला आणि गारवा ऐकलं नाही असं एकदाही झालं नाही..
My all time favorite Album 😍😍😍 best songs best lyrics best cast best singer 👌👌👌👍 congrats for 20 years of Garava
कमाल आहे 👌पाऊस आणि गारवाची गाणी deadly combination
20 वर्ष झाले गाण्याला.... किती दा ऐकले तरी नवीन च वाटते 😊😊😊
Kya baat hai... Unbelievable ...Omg 20 years 😱...😍😍😍
सर्व मराठी मनाचा favorite ,मी तेव्हा 11 वित होते , गारवा चे सर्व गाणे मला खूप आवडायचे , म्हणून त्या वर्षी माझा वाढदिवसाला मला माझा मित्राने गारवा ची कॅसेट भेट दिली , खूप आठवणी आहेत , गारवा ऐकल्यावर त्या ताज्या होतात💕💕💕💕
I everyday watch Garva song😍..omg 20 yrs passed away
Actually 20 years....still so fresh
खरच अप्रतिम,अवीट,सदाबहार.गेली 20वर्षे प्रत्येक पावसाळ्यात मी हे गाणे ऐकत आलो आहे.गतकाळाच्या कित्येक आठवणी ह्या अल्बमशी निगडीत आहेत.गारवा आणि पावसाळा हे एक अतूट नाते आहे.सौमित्रजी,आनंद्जी,सुनीलजी,सर्व टिमला सलाम.
गाण्यातली निरागसता,प्रेमातली निरागसता, शब्दतली निरागसता,सुरातली निरागसता,चेहऱ्यातील निरागसता, आणि तितक्याच निरागस पणे हा अल्बम तयार झालाय,त्यामुळे तो इतका मनाला भिडतो की आपण बाहेरच्या जगात असूनही स्वतःमध्ये रमून जातो,कारण प्रत्येक निरागस गोष्टीत फक्त निखळ आनंद आणि प्रेम असतं मग ते छोटं बाळ असो,किंवा गारवा,या milestone निरागस प्रेमाच्या अल्बम साठी धन्यवाद,खूप शुभेच्छा👍👌💐
Gaarva is not an album
It is a feeling
It is an experience
It is love affair
There is not a single album in any languagewhich can be compared with stature of Garva when it comes to rains.
Today when it rains i Sit and just listen to all songs and it takes me back to my college days in 1999 when we were just fell in love with its words, it's composition, it's signing and yes sunil and smita on cassette cover. Long live Garva
20 year ohhhh most romantic song.... Aathvane jagya hotat tya pavsachya... Gr8,.. Thanks Milind ingale
गारवाsss.. मिलिंद सरांचे हे सुमधुर "गारवा" गीत येणाऱ्या पुढील कित्येक पिढ्या त्याच ताजेपणाने अनुभवतील यात शंकाच नाही...!!! अवीट गोडीची सुंदर गाणी दिल्याबद्दल आमची पिढी तुमची शतशः आभारी आहे..!!! पुन्हा एकदा धन्यवाद..!!!
This album is perfect combination of love ,lyrics, freshness
थैक्स गारवा ऑल टीम आणि तुम्ही
उत्कृष्ट आवाज उत्कृष्ट संगीत उत्कृष्ट अभिनय धन्यवाद
I was in high school when this song first came out. My best friend was a huge fan of that singer and this song. Although I was not taken by it, because of my best friend I heard this song so many times . Goshhh it's been 20 years??? Thanks for reminding.
गारवा हा शब्द कित्येक वर्ष लोकांनी ऐकला बोलला पण त्याला खरा अर्थ 'गारवा' हा एल्बम रिलीज झाल्या वर मिळाला असावा. खूप छान आणि चिरतरुण गाणी लिहिली, गायली आणि कंपोज केली आहेत. सर्व गारवा आणि सांज गारवा च्या टीम ला अभिनंदन. आज पुन्हा जरी गारवा चा पुढचा एल्बम काढला तरी पाहिल्या गारवा ची त्यात नाही येणार कदाचित. पण हो तरीही मला असे वाटते की आजच्या तरुणांच्या कल्पनेला साजेसा गारवा नक्की रिलीज व्हावा. गारवा टीम ला खूप खूप शुभेच्छा!! 😊🙏🏻💐
खूपच मस्त गाणी आहेत.... खूप छान वाटते गाणी पाहायला.........
मी प्रत्येक पावसाळ्यात गारवा Aulbam हा ऐकत असतो...
या Aulbam मुळे माझ्या जीवनातील काही घटना मी आता पण या गारवा Aulbam मुळे या घटना प्रत्येक पावसाळ्यात जगत असतो.
Thank-you Very Much Garava Team🙏🙏🙏
जेव्हा मी डिप्रेशन मध्ये होतो गारवा रिलीज़ झाल्यानंतर 3 वर्षानि तेव्हा माझ्या एका मित्राने गारवा ची कॅसेट दिली.तोपर्यंत मी गारवा फारसा ऐकला नव्हता.
ती गाणी ऐकून मन फ्रेश झाल.मी दर वर्षी न चुकता उन्हाळया च्या शेवटी गारवा एकतो.गारवा आजही मनात सुनील बर्वे सारखा चिरतरुन आहे.मिलिंद कडून अपेक्षा खुप होत्या भावी काळात त्याच्या कडून त्या पूर्ण होवोत या त्याला शुभेच्छा
I really love you smita from serial challenge and this album 😘😘
Sunil barve you are so cute 😘
21 years.........
Are hi gaani tar asa vatat aaj kaal release zali aahe ..........really gold 24carat gold
गारवा बद्दल काय लिहावं हे कळतच नाही, 2003 मध्ये पहिल्यांदा मी गारवा ऐकलं तेव्हा मी 7 वित होतो आणि आज 15 वर्षं झाली पण असा एकही पावसाळा गेला नाही की गारवा ऐकलं नाही . गारवाच वेगळेपण म्हणजे माणूस प्रेमात पडलेला असो वा विरहात ते तेव्हढंच जवळच वाटतं. धन्यवाद गारवा टीम तुम्ही आमचं आयुष्य व्यापून टाकलं आहे आजच आणि उद्या सुद्धा,
अप्रतिम गाणं..पुन्हा एकदा मिलिंद जी आणि सुनील जी तुम्ही दोघे अजून असेच मेमोराबल साँग्ज तयार करा.. Really Proud of you..
Milind sir audience is waiting for your next release, please for your fans come with more songs........time to repeat the history....it was a decent love story which you captured in Garva video and I like the actress.....Thank you Milind sir and team👍
सुनील बर्वे, मराठीचा पहिला चॉकलेट हिरो आहे
At least twice a day....I have to listen to this song... Simply beautiful!
खरंच काय अप्रतिम दिवस होते ते, दिवसभर गारवा चे केसेट टेप मध्ये टाकायचे आणि धुंद होऊन ऐकत बसायचं, त्यात मिलिंद इंगळे आणि सौमित्र यांचा बहारदार आवाज. आत्ताही ऐकले तरी तोच फील कायम आहे...... कधीही विसरता न येणारा *गारवा*
Thanks for the making this songs
अतिशय गोड रोमँटिक मराठी गाणे पहिल्यांदा ऐकल्या ऐकल्या लक्षात राहते आणि चित्रीकरण सुनील बर्वे स्मिता बन्सल मस्त सादरीकरण
Evergreen song, Khup sundar gaana aahe....
पावसातलं सर्वात romantic गाणं! 💞.....evergreen 🌧️🏞️
One of the best songs, best videos of innocent love. Great acting, great singing... Still fresh after 25 years!
Khup 👌👌👌vatal 20 varshani eikl mazya baryach aathvni aahet ya ganyabarobar😍😍😍eikatch basav vatat💓💓
Apratim geet,👌👌💐🎈🍓
Taajepana ajunahi ahe aani nehmi raahil........ Love smita ma'am and sunil barve sir.... ❤❤
गारवा आला तेव्हा मी कॉलेजमध्ये होतो. कॉलेजची वर्षं गारवामय झालेली. एक दिवस नव्हता की गारवा नाही ऐकला. ते कॅसेटचे दिवस होते. सीडीची गाणी तुकड्यातुकड्यांची वाटतात. कॅसेट सुरू केली की ती बाजू संपेपर्यंत पाऊस अविरत अनुभवता यायचा. तेव्हापासून पाऊस आणि गारवा असं एक अतूट नाते निर्माण झालेले. हिंदीच्या इंडिपॉप गाण्यांच्या जमान्यात गारवा मुळे मराठी भावगीत माझ्यासारख्या तेव्हाच्या नव्या पिढीला आपलं वाटू लागलं. गारवा मधलं तेंव्हाचं भावलेलं नावीन्य अजूनही तेवढेच ताजे वाटते.
माझ्या पिढीचं संचित म्हणून जे काही बघतो तेव्हा मला गारवा प्रामुख्याने दिसतो.
मिलिंद इंगळे flawless आहे. आणि सौमित्र ग्रेट. दोघांबद्दल काय बोलावे सुचत नाही. हे दोघे म्हणजे तरुणाईला पडलेलं सुंदर स्वप्न आहे.
राजश्री प्रोडक्शन चे आभार कारण त्यांनी गारवा आमच्यासमोर आणला. 🙏💓🌷🤗
खरंच खूप छान वाटलं हा व्हिडिओ बघून. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. गारवाची गाणी निव्वळ अप्रतिम. अशी गाणी आजकाल दुर्मीळ झालीत.
मुझे यें गाना बहुत बहुत पसंद हैँ.. मुझे पहले मराठी नहीं समझती थी.. शादी के बाद मेरे hubby यें गाना बजाते थे... मुझे बहुत अच्छा लगता था.. नहीं भी समझ आता था तब भी... अब तो बारिश और यें song मेरे फेवरेट हैँ 🤗🤗🤗
My beautiful memories 😍. İ love this songs
ह्या गाण्याची आठवण म्हणजे ज्यावेळी हे गाणं लाँच झाल्यावर मी जन्मलो पण नव्हतो पण आधी ह्या गाण्याची लोकेशन खूप आवडायचे आणि आता ह्या तारुण्यात ह्या गाण्याची गम्मत जास्त च जाणवते आहे
पावसाळा आला की दर वर्षी हे तुमचे गाणं ऐकतो.खूप मास्त वाटतं. खूप धन्यवाद ह्या गाण्यानं साठी . नवीन गारवा अल्बम लवकर रिलीज करा .
We Want Garva 2 Album... And Return
SUNIL barve sir
Smita Bansal mam... My childhood memories Bachpan mai Black and white TV var school la jatani album song lagaycha.. 12:15 la Ajun athvtoy to divas 1999...missing 😢😘💖
Always the superb. आम्ही पण या Golden Days चे एक साक्षीदार. वेड लावलं होत या गाण्यांनी. Always waiting for Garva part 2. Evergreen n handsome सुनील बर्वे alwys the fav.
Evergreen song and so fresh faces like Smita mam and evegreen sunil barve sir and beautiful singer
तिघे पण 21 वर्षापूर्वी दिसत होते तसेच दिसत आहेत evergreen
These guys still look soo young.. Unbelievable ahe ki.. 20 years zale wtat ch nai.. The song is soo sweet.. So intense.. Saglya memories.. Sagla prem tumcha sagla ekdm athvan yete.. Bharun yeta.. So beautiful.. The song still feels so young, fresh.. Great.. Proud to be a Maharashtrian.. 👍👍
One of my favorite songs...🎵🎶
It reminds me the freshness of rainy days, which we are waiting for after hot sunny Summer season and I think every Maharashtrian people or the radio and music industry play this song to welcome of rainy season...
God bless the whole team.....🌬️🌧️🌧️🌧️🌧️🌧️
🙌🙌🙌😍😍😍
माझे खुप खुप आवडतं अलबम ❤
He ekch as song aahe je lahanpanapasun continue aikt aale😊
Nostalgia 💞
This song actually raised my interest in singing...Bcoz the cassette cover had full lyrics of this song...And I always imagine this song in my mind when I see the rain and the greenery combined.🙂😍😍😊
Kon kon 2024 madhe ikat ahe ♥️
No matter how many years will go.. this song will be evergreen forever....
मी दहावीत असतांना हा अल्बम आलेला, आणि पूर्ण वर्ष मी रोज ऐकायचो, आजही ऐकताना नवीन वाटतो
Hi , sunil barve ani garava deadly combination , thanks asha athvani sathi , milind sir ani garava , mi 35 chi ahe pan ajun hi garava roj aikala tari titkach fresh ani romantic vatato , thanks and lot's of love 👍❤️
Me too... same feelings🤗🤗
तिला आठवताना हे गाणं ऐकायला खुप आवडतं!😘😘😘
Its became cult classic. Every month i listen to gaarva at least once. Thanks to all legends😍🙏
मी चक्क 6 वर्षाचा होतो आणि हे सॉंग माझं खूप आवडतं आहे लहानपणी पासून हे गाणं ऐकत आलो आहे आणि आत्ता पण अधून मधून ऐकत असतो नक्की
Kharach khup chaan gani hoti, I relate my memories with these songs, and I still sing Garava. Thank you so much guys for giving me unforgettable memories.
मी अगदी मनापासून सांगतोय...!!! गाणं ऐकतो दोघाकडे बघतो... सहजच नकळत ओठांवर हसू येत... तुम्हालाही होत का? एवढ natural कुठल्याच गाण्याबद्दल होत नाही. Love you all who is part of this...👌👌👌
Garvaa bharii bhannaat Punha ekda garva yevun javu dee one more album we r waiting agai Garvaa💕💕💕💕😍
Amachya tarunpani ha albam ala hota khup khup gajalalela song aahet garava song aektana maan chirtarun hote ani pavasali filling yete no challenge ❤❤❤❤❤my favourite
This song n whole album is a masterpiece ❤❤❤❤🎶🎶🎵🎵❤❤❤❤
Gaarava giving Gaarava ❤❤❤❤❤❤❤❤❤
I love so much this song khup atwani ahet ya song cya man agdi prasanna houn jate 😘😘😘😘😘💟💟💟💟👌👌👌
I love you all, and Thanks to give me such nice feeling of life with this song.
Visru shakt nahi he gana.....khup athwani ahet ya ganyamage
20 varsha zali asli tari gaana aajhi tarun ahe 😘😘😘😘😘😘
Baher paus padat astana
Gharati light dim karun ....aplya awadtya vyaktila athaun he gana aikane.....wah wah
Yapeksha swargahun sundar kshan nahi😘😘😘😘
Garva album aala tevhach aamche prem suru jhale hote..tya aathvani ajunahi tashyach aahet..garvya sarkhya...ever green songs...tevha pasunach pavsala aavdayla lagla...garava aani feelings khup similar aahet...just love it
I was 5 years old when I listened this Album 💿 Today still top Favorite and Evergreen
A song for romantic soul... Just Awesome...
अजून पण केव्हांवी हे गाणं ऐकलं की एका वेगळ्या विश्वात रमून जायला होतं... Magic just happens
Smita mam and Sunil barve sir.. Both r looking really Evergreen and fresh!!.. After 20yrs.. And ' Garawa Albam tar apratim aani sundarach!!.. Aamhala khup aanand hotoy ki 😊😊 after 20yrs aamhi parat ha toh naveen " Garawa " anubhavanar aahot.. Thxs Ingale Sir.. 😊🙏
I wasn't even born when the song came.
But even today, I listen to this song.
It taught love to whole generation of that time.
So so special song. So beautiful and soulful.
💜
And god, she was so beautiful. I mean she still is. But young Smita was something else.
Innocent and fresh.
Just like the cool fresh breeze of air.
दादा अजून ही गाणं आवडत...... ❤️❤️❤️❤️❤️
Smita Bansal thank you very much for doing a Marathi Album.
खूपच छान गाण अती उत्तम आवाज,साजेस वातावरण आणि आपली मराठी भाषा पहीला हिट अल्बम खरच जुने दिवस आठवले यार😍😍😉
खरच खुप छान हा अलबम चिरतरुण आहे,
आज २१वर्ष झाल असे वाटत नाहित,
काही जुन्या आठवणी नव्याने समोर आले,
पावसाळा पिकनिकला जाताना सतत गाडीमधे हे गाणे लावत असतो
Khub khub sundar gana aahe My favorite😍💕 song
omg..20 years...i m listening this song since 2010.....
and still in my playlists of my all media players.... awesome
Smita Bansal has a smile and charm like Renuka Shahane.
❤❤ masterpiece ❤❤
Yes....garva all time hit....even my 14 years old daughter and my younger daughter like these songs very much.....love u all team