अतिशय सुरेख सुंदर मराठी चित्रपट आहे , मला " दिवसें दिवस " हा चित्रपट प्रचंड आवडला ! आपले सर्व मराठी कलाकार खुप खुप उत्तम उत्कृष्ट अभिनय करतात ! आताच्या धावत्या जगात हे सर्व चित्रपट हरवत चालले आहेत , खरंतर २०२३ आजच्या जगाला अशा चित्रपट कथेची खरी गरज आहे ! मला मी मराठी असल्याचा अभिमान आहे ❤ ! खुप खुप उत्तम चित्रपट आहे 😊
उत्कृष्ट चित्रपट आधी हाताला चटके मग मिळते भाकर पण ते पीठ मिळविण्यासाठी बाहेर जाऊन कमवावे लागते नको त्यांच्या पुढे मान झुकावे लागते आणि कुणाला सांगताही येत नाही हे अगदी खरे आहे
आजच्या तरूणांनी यातील मर्म समजुन घेतले पाहिजे डोळ्यात झणझणीत अंजन घातलेय उघडा डोळे बघा नीट आयुष्य क्रेडिट वर लावणे अत्यंत चुकीचे आहे पत्नीच्या विचारांना योग्य तो न्याय देणे योग्य आहे नाण्याची दुसरी बाजु समजुन घेणं महत्वाचे आहे शिका धडा घेऊन शहाणे व्हा सुधरा
सुंदर प्रस्तुति मात्र गजेन्द्र अहिरे चुकले सतीश च्या हलाकी मधे देखिल त्याला शेवटपर्यंत चिकण क्लीन शेव दाखवल जेव्हा की त्याला सोहळा मधील सचिन जीं सारख फ्रस्ट्रेटेड दाखविले पाहिजे होत, सचिन जीं ची अभिनयाची खाण आपण सोहळा मधे जी खणली ती अत्यंत सराहनीय आहे अन्यथा त्यांची प्रस्तूती नेहमी दिग्दर्शकांनी जोकर चीच केली.
Kiti depressing movie aahe... Background music kiti loud ani depressing aahe Sunil barvechi acting pan thikach zaliye mi ardhyatun band kela doka dukhayala lagala maza movie baghun
सुनिल बर्वे अगदी चोखंदळपणे चित्रपट निवडतात आणि आपली भूमिका अगदी १०० टक्के निभावतात . सुनिल बर्वे Hatts off!
पडत्या काळात कोणी कोणाचा नसतो हे सत्य आहे
अप्रतिम लेखन ,चित्रपट आहे.
अतिशय सुरेख सुंदर मराठी चित्रपट आहे , मला " दिवसें दिवस " हा चित्रपट प्रचंड आवडला ! आपले सर्व मराठी कलाकार खुप खुप उत्तम उत्कृष्ट अभिनय करतात !
आताच्या धावत्या जगात हे सर्व चित्रपट हरवत चालले आहेत , खरंतर २०२३ आजच्या जगाला अशा चित्रपट कथेची खरी गरज आहे !
मला मी मराठी असल्याचा अभिमान आहे ❤ !
खुप खुप उत्तम चित्रपट आहे 😊
Very good
Qa
सुंदर मूव्ही. तरूणांच्या भरमसाठ अपेक्षांना जर वडीलधार्यांची साथ व योग्य तेथे लगाम घातला तर सगळं छान होईल.
Excellent acting by Sunil Barve and Aditi Sharanghda. Magnificient Movie👌👌👌
उत्कृष्ट चित्रपट
आधी हाताला चटके मग मिळते भाकर पण ते पीठ मिळविण्यासाठी बाहेर जाऊन कमवावे लागते नको त्यांच्या पुढे मान झुकावे लागते आणि कुणाला सांगताही येत नाही हे अगदी खरे आहे
Positive attitude म्हणजे काय ते या फिल्ममधून शिकायला मिळते. असे पिक्चर्स चालत नाहीत याचं खूप वाईट वाटतं.
❤l
L polo l
People love to see fantasy not reality
?
अर्थपूर्ण सिनेमा आयुष्याच्या वाटेवर चे चढ उतार आणि संसार वाचविण्यासाठी जगण्यासाठी ची धडपड...
देवानंद ची झलक.... जेव्हा सुरवातीला कोट घालतो... कोणीही जप्त करू शकत नाही... 😊
खरंच सर्वोत्तम फिल्म होती ..... आणि सगळ्यांची ऍक्टिंग खुपच भारी , आणि natural होती ....आणि विषय पण छान होता
आजच्या तरूणांनी यातील मर्म समजुन घेतले पाहिजे डोळ्यात झणझणीत अंजन घातलेय उघडा डोळे बघा नीट आयुष्य क्रेडिट वर लावणे अत्यंत चुकीचे आहे पत्नीच्या विचारांना योग्य तो न्याय देणे योग्य आहे नाण्याची दुसरी बाजु समजुन घेणं महत्वाचे आहे शिका धडा घेऊन शहाणे व्हा सुधरा
Over confidence ने आलेली हिम्मत आणि बेजबाबदार पणा.. यांचं समीकरण म्हणजे हिरो आहे.. वडिलांची काहीही चूक नसताना त्यांना झुकावं लागलं
लय भारी आहे सुनिल बर्वे
अप्रतिम अति सुंदर कथानक ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Anthrun pahun pay pasrave juni mhan aahe ..ti yogyach ..chan chitrapat ..
Khup chan ..apratim..master pieces❤must watch😊
खूप छान चित्रपट
छान मुवी 👌👌
Best motivational moovie
Best movie🎉
So touching... good acting
Khup mst hota movie
Best move aahe
khup chaan ahe haa kharch❤❤❤❤❤❤😊
Nice movie🎉
Ek number story love..
Mall khupa ky smzal
सिनेमाचा शेवट चांगला केला ❤
Ek no.
छानच फिल्म❤ गाणी पण मस्तच❤❤
सुरेख चित्रपट
🔥🔥🔥🔥
देवांनंद ची स्टाईल मारतात असं वाटतं कधी कधी....
Super hits movie ❤
👌👌अजून खूप छान छान चित्रपट दाखवा न्यू
Nice 👍👍
masta movie....
सुंदर प्रस्तुति मात्र गजेन्द्र अहिरे चुकले सतीश च्या हलाकी मधे देखिल त्याला शेवटपर्यंत चिकण क्लीन शेव दाखवल जेव्हा की त्याला सोहळा मधील सचिन जीं सारख फ्रस्ट्रेटेड दाखविले पाहिजे होत, सचिन जीं ची अभिनयाची खाण आपण सोहळा मधे जी खणली ती अत्यंत सराहनीय आहे अन्यथा त्यांची प्रस्तूती नेहमी दिग्दर्शकांनी जोकर चीच केली.
Best story ❤
Super movie
Nice film. Best story❤❤❤
Aprateem, saunsaar 😢😊
सुनिल सरांघ काम खुप छान
खरच का चांगला आहे?
The
@@DikshaGhutake म्हणजे?
Nice movie! Thanks for uploading!
Best movie
Kiti depressing movie aahe... Background music kiti loud ani depressing aahe Sunil barvechi acting pan thikach zaliye mi ardhyatun band kela doka dukhayala lagala maza movie baghun
खूप छान सुंदर पिक्चर ❤❤👍👍👌👌
Nice movie ❤
❤
Khup chan movie
Best story 👍👌
सुंदर कथा....👍
Asle picture kadhlyawar kon kashala dhanda Karel
Agadi khari khuri story aahe... Paahilay mee ase kutumb udhwast hotaana.
starting kiti bore keliye...
nuste coin firvat basaley koni tari🙄🙄
👌👌
👍👍👍👍👌👌
Watching in sept 23
Nice
Sundar sinema congratulations
खूप छान मूवी आहे
Sunil Barve madhe Jara Dev Anand chi zhalak diste survatila
खरे आहे
,👌👌
डबिंग इतकं😂
Ankush Chaudhary la Hero Ghyala pahiije hoto
Nice movie 😊
👌👌👍
❤
Good Movie
Supperrr 🎉movie
Nice movie
Nice movie