दुपारी १२ ला ही मराठी गाणी लागायची विविधभारती वर. माझा मोठा भाऊ दुपारी त्याच वेळी अभ्यास करत असायचा , तो मला ही गाणी ऐकायला सांगायचा... खूप आठवण येते त्या दिवसांची, भावाची....❤
ही सगळी जुनी गाणी रेडिओवर ऐकली आहेत, ही जुनी गाणी ऐकताना देखील आपण त्या काळात आहोत आणी कोल्हापूर किंवा पुणे ह्या ठिकाणी दुपार झालेली आहे अस वाटत. संगीत तर किती मस्त दिलेलं आहे.
1 dum khare aahe .agdi mazya Manatil gosht tumhi. bolale. Khup Khup chan aahe he divas Parat phirun yenar tar nahi .pan Gaani vait godichi aahet.lata didi yana manacha Mujra.
वारा गाई गाणे प्रीतीचे तराणे धुंद आज वेली, धुंद फुल-पाने वारा गाई गाणे प्रीतीचे तराणे धुंद आज वेली, धुंद फुल-पाने वारा गाई गाणे रंग हे नवे, गंध हे नवे रंग हे नवे, गंध हे नवे स्वप्न लोचनी वाटते हवे रंग हे नवे, गंध हे नवे स्वप्न लोचनी वाटते हवे हा निसर्ग भासे, विश्वरुप लेणे वारा गाई गाणे प्रीतीचे तराणे धुंद आज वेली, धुंद फुल-पाने वारा गाई गाणे या निळया नभी, मेघ सावळे या निळया नभी, मेघ सावळे कल्पनेस मी पंख लाविले पंख लाविले झेलते पिसावरी, हे सतेज सोने वारा गाई गाणे प्रीतीचे तराणे धुंद आज वेली, धुंद फुल-पाने वारा गाई गाणे आज वेड हे कुणी लाविले? आज वेड हे कुणी लाविले? अंतराळी का पडती पाऊले? आज वेड हे कुणी लाविले? अंतराळी का पडती पाऊले? कशी सोडवू मी सुखाचे उखाणे? वारा गाई गाणे प्रीतीचे तराणे धुंद आज वेली, धुंद फुल-पाने वारा गाई गाणे
🥰आर्थ पूर्ण आसून हे गाणं माणूस आपल्या आपल्या जीवनाशी निगडीत आहे आसा विचार करतो खूप छान आहे सर्व जुने गाणी मी माझा आई मुले मला ही जुनी गाणी खूप आवडतात...❤️
हो दुपारी १२ ला ही मराठी गाणी लागायची विविधभरती वर. माझा मोठा भाऊ दुपारी त्याच वेळी अभ्यास करत असायचा , तो मला ही गाणी ऐकायला सांगायचा... खूप आठवण येते त्या दिवसांची, भावाची....❤
This song is superb. I have to sing this song in my school in gathering. Now I understand the greatness of the song. Lata ji voice is so melodious . No one can reach at that position
Childhood fond memories associated. My father used to play radio(no TV then) and such songs entered subconcious. I remember my late father now while listening to this song.Beautiful song and lyrics.
While sitting in the train station ngp without disturbing anyone else listening silently what a happy journey started to reach out .thanks for entertaining me in this lonliness although with many. Passenger sitting all around me wara gayi gane but needs hot water today 👍🙏.
K don't know lots of music I am not singer but am good listener feel happy song and sad song because life is never attained without facing both sukh dukh.
Let the powerful chemistry between #MohsinKhan and #DivyaAgarwal fill your heart with love: th-cam.com/video/37y6GMkFPJM/w-d-xo.html. #RistaRista out now! #StebinBen
दुपारी १२ ला ही मराठी गाणी लागायची विविधभारती वर. माझा मोठा भाऊ दुपारी त्याच वेळी अभ्यास करत असायचा , तो मला ही गाणी ऐकायला सांगायचा... खूप आठवण येते त्या दिवसांची, भावाची....❤
बाहेर धो-धो पडणारा पाऊस, काळे गडद आभाळ, हातात काॅफीने भरलेला मग आणि मस्तपैकी बेड वर ब्लॅकेंट ओढुन ही गाणी ऐकायची मज्जाचं निराळी..!! ❤️
Coffee sandel bar ka
💕
@@vikrantrane4320 o kaml v.,
@@vikrantrane4320 😅q
Brr to photo ek taka ki kase basayche te zopun coffee pyaycha
पोटात खड्डा पडतो असा विचार करुन की हे दिवस,असे दिवस ही गानी असा आवाज परत येणार नाही .......प्रतीसृष्टी निर्मान करन्याची ताकद लतादीदीत होती
ही सगळी जुनी गाणी रेडिओवर ऐकली आहेत, ही जुनी गाणी ऐकताना देखील आपण त्या काळात आहोत आणी कोल्हापूर किंवा पुणे ह्या ठिकाणी दुपार झालेली आहे अस वाटत. संगीत तर किती मस्त दिलेलं आहे.
1 dum khare aahe .agdi mazya Manatil gosht tumhi. bolale. Khup Khup chan aahe he divas Parat phirun yenar tar nahi .pan Gaani
vait godichi aahet.lata didi yana manacha Mujra.
me dekhil mazya lahanpani he Gaane radiovar aikli aahet.
वारा गाई गाणे
प्रीतीचे तराणे
धुंद आज वेली, धुंद फुल-पाने
वारा गाई गाणे
प्रीतीचे तराणे
धुंद आज वेली, धुंद फुल-पाने
वारा गाई गाणे
रंग हे नवे, गंध हे नवे
रंग हे नवे, गंध हे नवे
स्वप्न लोचनी वाटते हवे
रंग हे नवे, गंध हे नवे
स्वप्न लोचनी वाटते हवे
हा निसर्ग भासे, विश्वरुप लेणे
वारा गाई गाणे
प्रीतीचे तराणे
धुंद आज वेली, धुंद फुल-पाने
वारा गाई गाणे
या निळया नभी, मेघ सावळे
या निळया नभी, मेघ सावळे
कल्पनेस मी पंख लाविले
पंख लाविले
झेलते पिसावरी, हे सतेज सोने
वारा गाई गाणे
प्रीतीचे तराणे
धुंद आज वेली, धुंद फुल-पाने
वारा गाई गाणे
आज वेड हे कुणी लाविले?
आज वेड हे कुणी लाविले?
अंतराळी का पडती पाऊले?
आज वेड हे कुणी लाविले?
अंतराळी का पडती पाऊले?
कशी सोडवू मी सुखाचे उखाणे?
वारा गाई गाणे
प्रीतीचे तराणे
धुंद आज वेली, धुंद फुल-पाने
वारा गाई गाणे
मस्त...आ हा 100 टक्के समाधान
Beautiful aa ha 100 percent samadhan
Wawa khupach. Mast kharech dhunda houn ikave👌👌👌
खुप खुप धन्यवाद ताई 🎉🎉
एसटीचा प्रवास, सोबतीला खिडकीजवळची सीट, रात्रीची वेळ, घाटरस्ता आणि हे गाणं..... माहोल ❤❤❤
सोबत पाऊस पण पाहिजे ✨☺️
किती मस्त वाटतं एैकायला जुनी गाणी.. सगळं हरवत चाललोय आपण ...
Right
होय अगदी बरोबर आहे तुमचे म्हणणे
☝
खरंच सगळंच हरवतोय आपण
@@manishazende5993 it
अतिशय सुमधूर गाणे, त्यात लतादिदींचा स्वर अशी केमेस्ट्री पुन्हा होणे नाही, सगळे संपत चाललय मित्रांनो,
जिथे संपत ना तिथून परत नवीन सुरवत होते
संपणार नाही, अजय-अतुल, वैशाली सामंत, शैला बेंडे आहेत.
@@ganeshdixit6182 But Old is Old. ठीक आहे, पण जुना काळाची अनुभूती परत होण्याचे शक्य नाही.
शब्द शब्द जपुन ठेव....
But always original n old is Gold.
अप्रतिम गाणी आहेत..
ही मी तर हीच गाणी ऐकत असतो..
मनाला सुखावून जातात...
❤️❤️❤️❤️
आपले असेच प्रेम राहूद्या मातृभाषेवर आणि आपल्या मराठमोळ्या गाण्यांवर
जगदीश खेबुडकर यांची भवमधुर शब्दा रचान लतामंगेशकर यांचा स्वरमधुर स्वरात 😘 सुवर्ण काळातील एक सुवर्ण गीत
🥰आर्थ पूर्ण आसून हे गाणं माणूस आपल्या आपल्या जीवनाशी निगडीत आहे आसा विचार करतो खूप छान आहे सर्व जुने गाणी मी माझा आई मुले मला ही जुनी गाणी खूप आवडतात...❤️
khoop chhan manala mohwun taktat
😊😊
लता दीदी हे गाणे अजरामर राहणार खरंच दिदी हे भारताचे रत्न होते दिदी ची आठवण कायम आपल्या सगळ्यांच्या सोबत शेवटच्या श्वासापर्यंत राहील मिस यू दिदी
अदभुत शब्द रचना,
सुरेल आवाज,
आणि अप्रतिम संगीत
" हा निसर्ग भासे विश्वरुप लेणे"
Great.
लता मंगेशकर यांना मानाचा मुजरा 🙏🙏
🙏🙏🙏
या निळया नभी, मेघ सावळे
कल्पनेस मी पंख लाविले
झेलते पिसावरी, हे सतेज सोने 💖 वाह! क्या ज़माना था!
Kanchan shabd savlya nabhat utaru de majehi pankh tyamdhe nhaun nighu del,😊😊
क्या बात है...👌
अहाहा सुंदर
ati sundar rachana
मी लहान असताना शाळेतून घरी आल्यावर दुपारी साडे बारा वाजता रेडिओ वर ही गाणी वाजायची...अजूनही ते दिवस आठवले की शहारे येतात.... परत येतील का ते दिवस?
Kharach
हो दुपारी १२ ला ही मराठी गाणी लागायची विविधभरती वर. माझा मोठा भाऊ दुपारी त्याच वेळी अभ्यास करत असायचा , तो मला ही गाणी ऐकायला सांगायचा... खूप आठवण येते त्या दिवसांची, भावाची....❤
काय छान गाणी आहेत ही...मनाला सरळ मागच्या सुंदर वेळात घेऊन जातात
गाणं शिकताना गाण्यातील खरा भाव आणि त्याची खोली समजून जाते,खरंच अप्रतिम रचना आणि लता दीदींना कोटी कोटी सलाम.
वारा गाई गाणे....,
दिदिच्यांच प्रीतीचे तराणे....,
आणि नानांचे शब्द..,
नी अप्रतिम संगीत....,
बस आणखी काय हवं..., जिंदगानी मध्ये...!! 🙏🙏🦋🦋
फार सुरेख साउंड ट्रॅक मध्ये रेकॉर्डिंग केले आहे हे गणे सराउंड ट्रॅक आहे.
हा निसर्ग भासे विश्वरूप लेणे..👌
एक नंबर गाणे आणि लता ताई वाह क्या बात है !!!!!!
अप्रतिम, मनमोहक, सुश्राव्य, स्वरांमध्ये चिंब भिजवणारे.....
ह्या सर्वांना मानाचा मुजरा असे कलाकार परत होणार नाहीत संगीत गाण्याची शब्दरचना गायक .....हे गाणे ऐकत असताना मी अलगद त्या काळात जातो
जेव्हा माझं मन उदास होते तेव्हा मी हे गाणं आवर्जून ऐकतो
सुमधूर गाणं...बालपण आठवले..
This song is superb. I have to sing this song in my school in gathering. Now I understand the greatness of the song. Lata ji voice is so melodious . No one can reach at that position
Wow kay gaana aahe!!!!!!! Baryach varshanantar aikte. Kiti god awaaz didin cha. Apratim sangit.
Best lyrics by Jagdish Khebudkar ji and melodious voice of Lata ji
शानदार गाने
धन्यवाद जी आपको
निर्मला नागले,,,👍👍👍👍👍⚘⚘⚘
वा खुप दिवसानी ऐकले हे सगळेच गाणे रेडिओ ला ऐकले आहेत
यात खुप भावना अडकलेल्या आहेत
ऐकताच डोळ्यांच्या कडा पाठवतात
आता मोबाईल वर ऐकते पण जेव्हा रेडिओ वर ऐकायचे तेव्हा खुप छान वाटायचे कारण गाणं खुप छान आहे👌👌
२०२४ वेळ रात्रीचे १०वाजले आहेत मुंबई त . कामावरून घरी जात असताना ❤
अप्रतिम गाणं आवाज आणि वाद्य खरंच खुप छान 😍
Mla tr attache song nahich aavdt, dj song tr nko ch vatt, simply pure song, manala sukoon dwun jatat
This is first film of urmila matondkar as a child artist. Many people dont know
Thanks for info
Wow...I didn't know
हो मरियम अख्तर खूपच लकी आर्टिस्ट होती !!!
@@PrashantSatoskar à
L/R stereo sound track Recording.....!!!👌🙏 खूपच छान ...!!!!👌
Childhood fond memories associated. My father used to play radio(no TV then) and such songs entered subconcious. I remember my late father now while listening to this song.Beautiful song and lyrics.
ोोझऎऔऔऋ~~[२१?{~}
य
Same here
Nice nice. Really nice
@radhikashinde1637
Beauty of this song can't be expressed. Everyone has to go in this life, but I feel sad that Lata didi not with us in this world.
Apratim sangit. ..adbhut avaj. ...ani sarvottam shabdachana. ...he gane aikale ki man ayushyachya eka suvarnkalat ramun jate. ..
While sitting in the train station ngp without disturbing anyone else listening silently what a happy journey started to reach out .thanks for entertaining me in this lonliness although with many. Passenger sitting all around me wara gayi gane but needs hot water today 👍🙏.
वास्तवाचे भान ठेवीत असतात अशी ही आपली पूर्वीची गाणे !!!
K don't know lots of music I am not singer but am good listener feel happy song and sad song because life is never attained without facing both sukh dukh.
काय बोलणार, निशब्द होवून ऐकावं
RIP lata Didi 😔
THIS IS THE MAGIC OF GREAT POET SHANTA SHELKE
Jagdish khebudkar
अप्रतिम,सुरेख,वर्णनातीत
खुप आठवण येते लता दिदिंची किती गाणी आईकु समझत नाही यांची
I remember my childhood days,& remember the my parents to but they are not in this world Thanks for the songs that you saved
किती वेळ आईकल तरी मन मात्र भरत नाही.
कितीही वेळेस ऐकले तरी मन मात्र भरत नाही
@@govindhambarde1510 हो थोड मिस्टिक
This song reminds me of my childhood ,always heart touching songs at its time
Great singer vishwaratna Latadidi mangeshkar and great gitkar kavi Jagadishji Khebudkar from kavi v Rahul Mahipatraoji Tayade
जुन्या आठवणी जाग्या होतात हि जूनी गाणी ऐकल्यावर.
I love this voices beautiful song Miss you mama Lataji mengeshkar ❤️🙏❤️
Simply fascinated by this lovely song, heard it for the first time. Again my love for Lata ji and her songs validated.
जुन्या आठवणींना उजाळा किती छान वाटते सर्व लहानपणीच आठवण झाली
Awesome sound quality
Very melodious song, feeling nostalgic
This song and lata mam voice very beautiful
hitsss evergreen tyaach kalat gheeun gele gan
खुपच सुंदर गाणे आणि लतादीदी चा आवाज सोने पे सुहागा
अप्रतिम गाणे आणि अप्रतिम आवाज❤
प्रत्येक शब्द मनात घर करतो❤
Let the powerful chemistry between #MohsinKhan and #DivyaAgarwal fill your heart with love: th-cam.com/video/37y6GMkFPJM/w-d-xo.html. #RistaRista out now! #StebinBen
Kindly load songs as per the actual score as in the film and not with edited score
The great didi
कोकणात आल्या सारखा भास होतो 😊❤ आणि हो रेडिओ ची आठवण झाली...😢
खरे रोमांटिक गाणी तिची खूप आठवण आली🎵🎵🎵🎵
सुमधुर 💖 Heart Tuching
ग्रेट जगदीश खेबूडकर
Rip lata didi..🙏
निव्वळ स्वर्गसुख 👌🎶🎼👌
Lataji best song old. V. Waghmare arrey Milik. 18/20/bombay
ही वेळ आल्यावर या गावातील अर्ध समजेल
OLD IS GOLD!!!! I salute to this songs poet singer musician dirctor and actor all team!!!!❤️❤️❤️❤️❤️❤️ poet Rahul Mahipatrao Tayade
Lovely ❤voice of lata di.....
आहाहा! किती गोड.
Salute lata mangeshkar ji no return this time
plz upload this movie on you tube
Old is gold ❤️
lahanpanchya sundar aathvani.aahwt mazya ya fanta barobar.
Feel the old memories ☺️
जुनं ते सोनं खूप सुंदर
😩Miss you Lata Grandmaa😭☹😥
sukh ahe ashi gani aiktoy te.
Ith saglyat jast kutuhal tya gaan lihinaryach vatth apratim lihil aahe geet
लवली सॉंग माझा आवडतं गाणं
अतीशय गोड गाणे आहे हे
आज वेड हे कुणी लाविले ?
मनात खोलवर कायमचे हे गाणे
सुंदर 👌🙏🏼
एकदम मस्त गाणी
plz upload this movie youtube.
Original video dakhwayla Laj watati ka
Goodto listen ,memoryof grandfathers.
Lata JI great
S.t. ची सीट
पहिलं वहिलं प्रेम
तिचं डोकं तुमच्या खांद्यावर
खंबाटकी चा घाट
आणि हे गाणं
Magical 🎤🎼👌
अप्रतिम गीत
हो म्हणुनच वारा गायी गाणे 🌹🌹🌹
सुंदर!
अतिशय सुंदर गाणे आहे
Joone athavne ani manatli pakhakle agdi phoolun ale 😌😌
Who all in 2019?