बालपणीचे सोनेरी दिवस आठवतात जेंव्हा अशी हृदयस्पर्शी मराठी गाणी ऐकायला मिळतात.गाणं माझा श्वास आहे. माझा मित्र, सखा, जिवलग सर्व काही आहे गाणं. परमेश्वर अशा कलाकारांना उदंड आयुष्य देवो 🙏
नाईस. आम्ही लहान असताना रेडिओ वर ही गाणी ऐकायला मिळायची. महेंद्र कपूर आणि आशाताई. अप्रतिम गाणं आकाशवाणी मुंबई केंद्र वरून ऐकायला मिळायची. महेंद्र कपूर सर आणि खूप मराठी गाणी गायली. महेंद्र कपूर सरांनी दादा कोंडके यांची खूप अप्रतिम गाणी गायली आहेत. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
मी लहान असताना ग्रामीण भागात रेडिओ घेऊन फिरणारे रेडिओ प्रेमी असायचे..... दुपारच्या वेळी त्यांच्या रेडिओवर नेहमी ऐकायला मिळायचं हे गाणं.. मला माझ्या बाल्यावस्थेत घेऊन जाणारं सुमधूर गाणं आहे हे.. खूप खूप धन्यवाद ❤️❤️❤️
माझ्या वयाच्या मानाने हे गाणं खूप जास्त जुनं आहे. मला नाही वाटत आजकालचे cool cool करत फिरणारे gen z पोरं ह्या असल्या गाण्यांची आवड ठेवत असतील. आई वडिलांचे आभार मानतो की ह्या आणि अशा कित्येक गाण्यांवर त्यांनी मला प्रेम करायला शिकवलं.
ऐकावे तेवढं कमी .. रम्य ते दिवस .. रोज शालेत जाताना रेडिओ वरती लागायचं .. गाण ऐकलं की त्या दिवसात जातो हि आहे मराठी गाण्याची जादू .. त्रिवार मुजरा आशा ताई आणि महेन्द्र जी
95 साल ची गोष्ट आहे, मी माझ्या पहिल्या प्रेमिके ला घेऊन मुंबई च्या गोराई Beach वर गेलो होतो, तिथे मी तीझ्या साठी हेच गाणे बोललो होतो, दुर्भाग्य हे की तिने दुसऱ्या बरोबर लग्न केलं, पण आज ही या गाण्याची आठवण त्या गोष्टी मुळे मला आहे
सकाळी अकरा च्या दरम्यान नागपूर केंद्रावर ही गाणी लागायची शाळेत जायची घाई असायची पण गाणी ऐकण्याच्या नादात नेहमी उशीर व्हायचा काय तो काळ होता मस्त ते दिवस फिरून येणार नाही त्या दिवसांची आठवण आली की खूप भावना अनावर होतात डोळ्यात पाणी येत
मी 90 ला दादर ला राहत होतो तेथे आमच्या शेजारील चौधरी काकांच्या मुलीच्या लग्नाला या गाण्यातील हेरॉईन नयनतारा आल्या होत्या, त्या worli ला राहायच्या आणि त्यांच्या परिचयाच्या होत्या तेव्हा मी त्यांना भेटलो होतो, दुर्भग्याने काहीं वर्षा नंतरच त्यांच्या दोन्ही किडनी फेल झाल्या आणि खूप दुःखद मृत्यु झाला त्यांचा
मी लहान होतो साधारण 7 वर्षाचा असताना आमच्या घरामध्ये माझ्या वडिलांनी एक छोटासा रेडिओ विकत आणला होता. त्याच रेडिओवर आम्ही सर्वांनी हे अजरामर गीत ऐकले आहे. मला तर खूपचं छान वाटत होते. आता मी सध्या 35 वर्षाचा झालो आहे. आजूनही मी माझ्या घरी आम्ही सर्वजण हे गीत ऐकतो आहे. खूपच छान.
I heard this song some times when I was teenager but now can hear multiple times due to internet, Ashaji is a platinum star and Mahendra Kapoor is perfect combination for this song. Even listening for more than 20 times in last 2 days. Want to hear again and again...
भारतीय संस्कृतीला विशेषतः मराठी संस्कृतीला शोभतील अशीच पार्श्वदृश्श्ये टाकावीत .नसली तरी चालते .पार्श्वदृश्श्ये असलीच पाहिजे असे कोण म्हणते त्याला बर्खास्त करा नोकरीतून / त्याचा करार संपवा.
बालपणीचे सोनेरी दिवस आठवतात जेंव्हा अशी हृदयस्पर्शी मराठी गाणी ऐकायला मिळतात.गाणं माझा श्वास आहे. माझा मित्र, सखा, जिवलग सर्व काही आहे गाणं. परमेश्वर अशा कलाकारांना उदंड आयुष्य देवो 🙏
Actually mi सध्या च्य generation cha aahe तरही हे गाणं ना मन हेरून घेतं खूप छान आहेत जुनी गाणी
नाईस. आम्ही लहान असताना रेडिओ वर ही गाणी ऐकायला मिळायची. महेंद्र कपूर आणि आशाताई. अप्रतिम गाणं आकाशवाणी मुंबई केंद्र वरून ऐकायला मिळायची. महेंद्र कपूर सर आणि खूप मराठी गाणी गायली. महेंद्र कपूर सरांनी दादा कोंडके यांची खूप अप्रतिम गाणी गायली आहेत. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
मी लहान असताना ग्रामीण भागात रेडिओ घेऊन फिरणारे रेडिओ प्रेमी असायचे..... दुपारच्या वेळी त्यांच्या रेडिओवर नेहमी ऐकायला मिळायचं हे गाणं.. मला माझ्या बाल्यावस्थेत घेऊन जाणारं सुमधूर गाणं आहे हे.. खूप खूप धन्यवाद ❤️❤️❤️
LllLllllllll)lllllllllllp
❤❤
❤️❤️♥️👏🏻👌🏻👌🏻
माझा पण असाच अनुभव आहे, लहानपणीचा
अगदी 👍👍
मलापण जुन्या गाण्या मधुन आठवणींना उजाळा देण्यासाठी खुप आनंद येतो , तेव्हाच निसर्ग सौंदर्य खुप छान होत🎈🏞️
जगाच्या अंतापर्यंत मराठी प्रेमी युगुलाला भुरळ घालणारे हे गीत असेल
माझ्या वयाच्या मानाने हे गाणं खूप जास्त जुनं आहे. मला नाही वाटत आजकालचे cool cool करत फिरणारे gen z पोरं ह्या असल्या गाण्यांची आवड ठेवत असतील. आई वडिलांचे आभार मानतो की ह्या आणि अशा कित्येक गाण्यांवर त्यांनी मला प्रेम करायला शिकवलं.
मी लहान असताना नेहमी रेडिओ वर दुपारी हे गाणे ऐकायचे बालपणीचे सोनेरी दिवस आठवतात 😊 संगीत माझे व्यसन आहे परमेश्वर आशा कलावंतांना उदंड आयुष्य देवो 🌹🙏🙏
आजच्या काळात अशे गाणे बनतं नाहीत.
पण जेव्हा केव्हा हे अशे जुने गाणे ऐकले की मन अगदी प्रसन्न होते 👌🏻❤️
लहान असताना सकाळी शाळेत जायची तयारी, आणि 11 वाजता ही मराठी गाणी रेडिओ वर लागायची... गाण ऐकून पटकन ते दिवस डोळ्यासमोर आले.😊😍😭
कामगार सभा - सुंदर मराठी गाणी असायची 👌👌👍👍
😊😊😊😊
Khar ch
😢
हो
ऐकावे तेवढं कमी .. रम्य ते दिवस .. रोज शालेत जाताना रेडिओ वरती लागायचं .. गाण ऐकलं की त्या दिवसात जातो हि आहे मराठी गाण्याची जादू .. त्रिवार मुजरा आशा ताई आणि महेन्द्र जी
Hoy agadi barobar...
👋👋👋😔
95 साल ची गोष्ट आहे, मी माझ्या पहिल्या प्रेमिके ला घेऊन मुंबई च्या गोराई Beach वर गेलो होतो, तिथे मी तीझ्या साठी हेच गाणे बोललो होतो,
दुर्भाग्य हे की तिने दुसऱ्या बरोबर लग्न केलं,
पण आज ही या गाण्याची आठवण त्या गोष्टी मुळे मला आहे
Feeling samju shakto
खुप दिवसांनी ती आठवली आहे
Same condition here.....
चालायचंच 😭😭
@@lalaatole9555 २४ years complete zale bichdun mla,😭
तेव्हा पैसे अगदी थोडे फार असायचे. पण आनंद हा करोडो चा असायचा. पण आता मात्र पैसे तर आहेत पण तो आनंद, सुख मनाची शांती कवडीमोल आहे...😢😢
सुट्टीचा दिवस , पाऊस आणि खिडकीमध्ये बसून सोबतीला अशी गाणी ...... भारीच
सोबत भजी,आल्याचा चहा हवा
अशी गाणी आता होणे शक्य नाही अप्रतिम
आता फक्त रोज उठून कोरोनाच रडगाण....
होय की ,
बरोबर
@@vishvnathu.4086 Pp
अशी धुंदीत घेवून जाणारी गाणी आता बनणे अशक्य झाले आहे ❤️❤️
दोन हजार चोवीस मध्ये कोण कोण हे गाण ऐकत आहे ❤❤❤ आक्टोंबर महिना चालू आहे तारीख आहे आठ सायंकाळ चे वाजले आहेत 7:51
अजरामर गीत आहे. हे 2050 मध्येही एकू येणार.
भावना त्याच. प्रेम तेच. फक्त पिढी darpidhi बदलत रहातील
अशी धुंदीत नेणारी गाणी होणे आता अशक्य आहे 🙏🌹🙏
सोनेरी दिवस येतील का ते पुन्हा अनुभवता?
1980 चा काळ आठवला❤
जुने ते सोने 🎶🎵🎤🎼🎹 सुंदर गाण 👌💕अप्रतिम गायन आशाताई व महेंद्र कपूर साहेबांचे 🎤🎼🎶👌👌👏👏
ताजातवाना आवाज अन् ताजतवान गाणं.....कितीही वेळा ऐका! काय, "थ्रो" आहे? दोघांचाही या गाण्यात, फक्त यासारखे हेच.!!❤️🎵🎵🎵🌷🌼🌼👌👌👌
काय थ्रो आहे त्या गायकांचा ,पण नवीन पिढीला ह्या अशा धुंदीत नेणाऱ्या गाण्या बद्दल काही एक माहिती नाही आहे ,ते काय कॅच करणार अशी अजरामर गाणी ???
अत्यंत श्रवणीय अशी युगल गीतं हीच आता आपली धरोहर आहेत, जी ऐकून आपण आपले दुःख आणि यातना दुर करू शकतो.
त्या काळी कश्मीर मध्ये शुट झालेलं एकमेव मराठी गीत असावं हे...❤🎶❤
ओल्ड इज गोल्ड ❤❤❤👌☝️
रुपेरी उन्हात धुके दाटलेले, दुधी चांदणे हे जणू गोठलेले 👌
कित्येक वर्षांपासून हे गीत चाहत्यांच्या मनावर अधिराज्य करीत आहे व करीत राहील..गीतकार व गायकांचे मनापासून आभार..
सकाळी अकरा च्या दरम्यान नागपूर केंद्रावर ही गाणी लागायची शाळेत जायची घाई असायची पण गाणी ऐकण्याच्या नादात नेहमी उशीर व्हायचा काय तो काळ होता मस्त ते दिवस फिरून येणार नाही
त्या दिवसांची आठवण आली की खूप
भावना अनावर होतात डोळ्यात पाणी येत
धन्यवाद आकाशवाणी नागपुर, आपली आवड कार्यक्रम हा आमच्या प्रत्येकाचा प्रिय कार्यक्रम होता
गायिका आशाताई आणि गायक महेंद्र कपूर यांच्यासाठी एक लाईक
Nice singing
माझ्या सर्वोत्कृष्ट मराठी युगलगीत यादीतील टॉप टेन मधील हे एक गीत..... अवीट गोडीचे...कधीही ऐकावे फ्रेश व्हावे....!
अशी गाणी ऐकायला बरी वाटतात अर्थपूर्ण बालपणी ऐकायचो... अप्रतिम
70 च्या दशकात ज्यांचा जन्म झाला आहे त्यांना कळेल या गाण्याची जादू..
गाणी अशी की ऐकताचं आठवन यायला हवी❤
आज,इथे सर्वचं प्रेमाचे प्रवासी आहेत❤😊
वादळावर उतरून प्रेमाला सोबत सोबत घेऊन चालनं म्हणजे नशीबचं❤
अहो,अंकुश❤
आशा जी आणि महेंद्र कपूर.. खूपच सुंदर आवाज ❤😍
धुंदीत गाऊ,,,, ही एक ताण,, नेहा कक्कर नी गाऊन दाखवावी,,, आशा चे पाय धुवून रोज तीर्थ घेतले तरी सर येणार नाही,,,
🤣🤣🤣🤣👍👍👍
Rav lay chav ghalavali bhava ni neha chi 😅🤭🤭🤣
Speechless......
A song dedicated to true lover's.
मी 90 ला दादर ला राहत होतो तेथे आमच्या शेजारील चौधरी काकांच्या मुलीच्या लग्नाला या गाण्यातील हेरॉईन नयनतारा आल्या होत्या, त्या worli ला राहायच्या आणि त्यांच्या परिचयाच्या होत्या तेव्हा मी त्यांना भेटलो होतो,
दुर्भग्याने काहीं वर्षा नंतरच त्यांच्या दोन्ही किडनी फेल झाल्या आणि खूप दुःखद मृत्यु झाला त्यांचा
Ohhhh
खरच हे गाणं ऐकायला इतकं छान वातंय कि आगदी मन प्रसन्न होते आणि बालपणीचे दिवस आठऊन डोळ्यात पाणी येतं वाटतं गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी
'राणी फुलांची फुलाणीच नहाली' what a line.
रेडिओ स्टेशन वर कित्येवेळा ऐकलेले गाणं आणि निमित्त मात्र आजोबाची आवड..आणि आज माझी आवड❤️❤️
मी लहान होतो साधारण 7 वर्षाचा असताना आमच्या घरामध्ये माझ्या वडिलांनी एक छोटासा रेडिओ विकत आणला होता. त्याच रेडिओवर आम्ही सर्वांनी हे अजरामर गीत ऐकले आहे. मला तर खूपचं छान वाटत होते. आता मी सध्या 35 वर्षाचा झालो आहे. आजूनही मी माझ्या घरी आम्ही सर्वजण हे गीत ऐकतो आहे. खूपच छान.
लहानपणी ही गाणी खूप ऐकली,आज परत लहान व्हायचे आहे मला
अप्रतिम मनमोहक लयबद्ध सौंदर्यपूर्ण असे हे गीत❤
Wow .....such a nice song ...great lyrics by Jagdish Khebudkar ....speechless
लता मंगेशकर आणि आशा ताई भारतरत्न . great Indian woman
Mesmerized, speechless, both singers nailed it. What a composition. This song is not for a day or two but for ever
बालापन आठवन करुन देनारी गाणी 😭😭
लहानपणी आपली आवड ऐकत होतो धुंद करणारी गाणी अजुनही नवी च वाटतात सलाम आशाताई
अति सुंदर हृदयस्पर्शी
अप्रतिम शब्द रचना आहे जोड नाही गाण्याला
आमच्या शाळेच्या आठवणी आल्या. सोनेरी सोनेरी क्षण. ते दिवस परत यावेत.घरातील माणसे डोळ्यासमोर आले ,जी आज या जागत नाही आहेत. 😑😑😍😍धन्यवाद
हृदयस्पर्शी गीत ❤
I heard this song some times when I was teenager but now can hear multiple times due to internet, Ashaji is a platinum star and Mahendra Kapoor is perfect combination for this song. Even listening for more than 20 times in last 2 days. Want to hear again and again...
धुंदीत नेणारी ही जूनी गाणी आहेत !!!
@@sandeeppatil6384 00000000000000000p000pl000ppp0p00p00lp900099990000pppp000ppppp000990
अंगाला काटा आला❤❤❤
Evergreen song, Great singers Mahendra kapoor , Asha Bhosale. Old is gold👏
Apratim gane Sundar Picturised Best Voice Best Music and Lyrics. Khup Khup Chan gane aahe.
मराठी गाणी म्हणजे अप्रतिम❤❤❤❤❤
रेडिओ वर लहान पणा पासून हे गाणी ऐकत मोठा झालो आहे मी आज पण मी रेडिओ ऐकतो
अशी गाणी ऐकत बसलो की खूप छान वाटत अशी गाणी आता होणे नाही
अशी गाणी की प्रशंसा करायला शब्द नाहीत माझ्याकडे
😢😢 कोई लौटा दो मुझे मेरे बिते हुवे दिन😢😢
मस्त आहेत राव गाणं
जुन ते सोन
So sweet beautiful lovely song excellent singing both 🙏
जुनी आठवन्, अप्रतिम👌👌
आपण लहान असताना ही गाणी ऐकली होती. .. आणि आता 35 वर्षां नंतर पण ही गाणी छान वाटत आह़े
Kon kon Aikat aahe August 2024 madhe ❤❤❤❤❤❤❤❤❤
जुन्या कलाकारांनी आपल्याला दिलेली एक अनमोल भेट
Asha tai - what a voice, pure heavenly.
Ye geet bahot hi la jawab hai maine ise 1975 76 mae suna tha
सुंदर आवाज़। अमर गीत
कोकणी रस्ता - संथ पाऊस - आणी ही गाणी 🚗🌧
Yes
महेंद्र कपूर आवाज म्हणजे एक पर्वणीच असते
Mahendra Kapoor ji❤❤❤
First comment. Sakalcha mood Fresh zala... Thank you
ALWAYS REMEMBER - *OLD IS GOLD*
Incredible song
I love this song....
अप्रतिम खूप चांगलं गाणं आहे ❤❤
Magical lines between 2:00 -2:48 a💝✨💫
2010 lod song
My favourite actor 👌👌
तीची आठवन येते गानी ऐकताना 😇
Thanks
I am young पण i love old songs 🤗🤗🤗🤗😍😍😍😍
I am old and I don't like new songs at all 😂😂
June Te son
Sunder gane love you asha tai and Mahendra Kapoor ji💗💗💗💗💗💗💗
❤ I love this song really amazing
कितीदाही हे गाणं ऐकलं तरी ऐकतच रहावंस वाटत
हे गाणे 1979 साली गणपती उत्सवात आमची मैत्रीण उत्पात गायची सोलापूर
# one of my favourite song! #warriors!
भारतीय संस्कृतीला विशेषतः मराठी संस्कृतीला शोभतील अशीच पार्श्वदृश्श्ये टाकावीत .नसली तरी चालते .पार्श्वदृश्श्ये असलीच पाहिजे असे कोण म्हणते त्याला बर्खास्त करा नोकरीतून / त्याचा करार संपवा.
Fav one 😍
अप्रतिम, सदाबहार गाण
Nice song💕💕
मी 2000 पासून ऐकत आहे छान गाणे
Nostalgic... mahendra kapoor. Superr...
Khupch chhan
गीत : जगदीश खेबुडकर .
संगीत : एन् दत्ता.
Sundar lyrics & voice & music
काय तो काळ...काय ते कलाकार... पुन्हा न होणे...
अप्रतिम गीत
Nice song to make your mind relax❤❤❤❤
वा दादा, मन प्रसन्न
मला हे गाण खुप आवडत छान