तीथली जनता खुप घाबरून आहे आणी लोकांन सोबत खुप अन्याय होतोय आम्हा सर्वांनची विनंती आहे मीडीया चायनल ला की जेकाही माफीया गीरी चालु आहे त्या ला उघड करून तीथलया सर्वच जनतेला या दलदलीतून बाहेर काढावे , ही नम्र विनंती आहे
अंजली ताईं च्या हिम्मतीला सलाम, जिथे सरकार,पोलीस भीत आहे तिथे जाऊन सर्व सामन्यांसाठी लढत आहेत. आम्हाला आपले सारखे लोक प्रतिनिधी पाहिजेत बीड मध्ये, मी आपणाला वोट करायला नक्की येईन.कुठे जग गेले आहे आणि कुठे बीड या मंडळी नि नेहून ठेवला आहे.
ताई खूप खूप मनातले बोललात, खरच लाज वाटते या व्यवस्था आणि प्रशासनाची. सगळे पक्ष सारखेच आहेत फक्त त्रास सहन करत आहे ती सामान्य जनता . अजूनही जनता या लोकं विरोधात आवाज उचलायला घाबरते फक्त जो पर्यंत स्वतःचा घरातला मरत नाही .....
ताई तुम्ही शरद पवारचं काम करता शरद पवारचं काम करीत राहा जास्त नका बोलू तुमच्या इतका वाक्यामध्ये सर्व भांडवल ओपन झालेला आहे कारण तुम्ही बोलले होते जय शरद पवार तुम्हाला एवढं मोठं केलं अजित दादाला त्याचं होऊ शकत नाही तर तुम्ही महाराष्ट्राचे काय होणार शरद पवारचं काम करीत आहेत
एक दम बरोबर आहे ताई
अरे तुमच्या शब्द बरोबर चांगले मनात घेण्यासारखे आहेत तुम्ही खरंच चांगले काम करीत आहे या लोकांना सोडू नका यांना फाशी द्या
ताई तुम्ही खरच खुप भारी काम करत आहात 🔥🙏🙏
तीथली जनता खुप घाबरून आहे आणी लोकांन सोबत खुप अन्याय होतोय आम्हा सर्वांनची विनंती आहे मीडीया चायनल ला की जेकाही माफीया गीरी चालु आहे त्या ला उघड करून तीथलया सर्वच जनतेला या दलदलीतून बाहेर काढावे , ही नम्र विनंती आहे
अंजली ताईं च्या हिम्मतीला सलाम, जिथे सरकार,पोलीस भीत आहे तिथे जाऊन सर्व सामन्यांसाठी लढत आहेत. आम्हाला आपले सारखे लोक प्रतिनिधी पाहिजेत बीड मध्ये, मी आपणाला वोट करायला नक्की येईन.कुठे जग गेले आहे आणि कुठे बीड या मंडळी नि नेहून ठेवला आहे.
Great Anajali Tai
ताई तुमी लय भारी आहात ❤❤
ताई तुम्ही अतीशय धाडशी च काम करत आहात खरच सलाम आहे तुम्हा ला , खरच अतीशय टोकाची दहशत आहे परळीत आणी बीड मधे ,😢😢😢😢
दमानिया बरोबर बोलत आहेत
महाराष्ट्रात सर्व रामराज्य आहे फक्त परळी मध्ये सर्व गोरखधंधे चालू आहेत
Great work anjali tai
Absolutely Right 👍🏼🙏🏼
What damaniya tai is saying is very true,
कालच्या प्रेस काँनफरन्स मध्ये पंकजा मुंडे म्हणतात माझी राजकीय उंची एवढी मोठी आहे की परळी आणि बिड मधल्या छोटया गोष्टींवर मला प्रश्न विचारु नका..😂😂😂
बेजबाबदार नेत्यांना मतदान करणाऱ्या जनतेच्या चुका आहेत ह्या ........ 👍🌎
Madam go ahead
ताई तुमच्या हिम्मत्तीला सलाम आहे..
अगदी बरोबर
ताई खूप खूप मनातले बोललात, खरच लाज वाटते या व्यवस्था आणि प्रशासनाची. सगळे पक्ष सारखेच आहेत फक्त त्रास सहन करत आहे ती सामान्य जनता . अजूनही जनता या लोकं विरोधात आवाज उचलायला घाबरते फक्त जो पर्यंत स्वतःचा घरातला मरत नाही .....
❤❤
सर्वच विचार करण्याच्या बाहेर आहे
Ek naari sab pe bhaari....Anjali Damania jindabaad 🌷🙏🏼🌷
ताई the ग्रेट
Vaa anjali tai your breleyanr woman. And good soshal workwr
You seem to be studios in every field.
Satya Meva Jayate, Truth Alone Triumphs, Jai Hind
👍👍👍👍👍👍
बीड म्हणजे गमंतच हाय.....
राईट
वाल्मिक अका आहे
Eklahare thermal plant Nasik should also investigated for ash , scrap.
गोरखधंदा म्हणजे काय? असा काही शब्द आहे का मराठीत?
गोरखधंदा म्हणजे वाईट धंदा
Nete gabbar zale lokshahi napas zali ata lokshahi la onther option pahize
Tai tumhi Ani tak vale laun dhara
Aho ha tumca mukhymantric nalyak ahe tyalac haklun lava Jay shivray jaybhim Jay mulnivasi Jay maharastra
आता दादा पाञक मञी झाले आहेत बघा डपर घेउन जाताठत का का दादा असले करु मुठे च सगळ बघातात हे ऊघड करायच तूम्च का
That time s p should be held responsible n prosecuted for his irresponsibility.
तुमी पंत परधान होऊ शकता ताई
Sent Kirit Somaiyaji after them....😂
Punyat kal khun jhalay.. Tikade laksh dya
तुम्ही ठेका घ्या राखेचा
Tu chategiri kr n rajkarnyancha gu kha ... damania khaitei changl kam karta ahe
Madam tumi uposhnala basa.
😂
Sur me sur mile ahet boluch shaket nahit
ताईला सियाडी मधे भरती करा.
आसका तुला काय करायचे रे
जंगलराज आहे सर्व
ताई तुम्ही शरद पवारचं काम करता शरद पवारचं काम करीत राहा जास्त नका बोलू तुमच्या इतका वाक्यामध्ये सर्व भांडवल ओपन झालेला आहे कारण तुम्ही बोलले होते जय शरद पवार तुम्हाला एवढं मोठं केलं अजित दादाला त्याचं होऊ शकत नाही तर तुम्ही महाराष्ट्राचे काय होणार शरद पवारचं काम करीत आहेत
E V M me bjp ki jan hai E V M hati bjp gai
Shame
hya aadhi ka bolali nahi paise milale aata bolte aahe
Lalantop ne asa basaval tar apapn pan asa basych interview la
Tari kahi karnar nahi karan sate madhe ter aahet shevati satta balvan tharte
Mala tar samjat nahi hya madam kadhi jaagya hotat kadhi jhoplya astat sab jhol hai baba 😂😂😂😂😂
paise gheun bolate
ताई