श्री दिनेश भोईर सर पाहिले तुमचे आभार वेक्त करतो मी की तुम्ही खूप मदत करता आदिवासी समाजाला आणि करत राहा आणि आमचे आदिवासी बंधू बघिनी खूप मेहनत करून हा आपला आदिवासी समाज काय आहे ते दाखवण्याचं प्रयत्न करत आहेत साँग चित्र दाखवून आज आदिवासी समाजात खुप सुधारणा होत दिसत आहे माझे आदिवासी समाज बांधवांनो काहीतरी आपला आदिवासी समाज सुध्रवण्याच कष्ट चालू ठेवा जय आदिवासी जय जोहार मायबाप
🌹🌹🙏🙏👌👌 खूप सुंदर गीत आणि तेवढेच सुंदर नृत्य आणि व्हिडिओग्राफी. आपले गाणे हे नक्कीच सुपरहिट ठरणार पालघर न्यूज नेटवर्क कडून आपल्या सर्वांचे अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा
फार भारी गाना आहे. सर्व पालघर जिल्यातील फेमस कलाकार या सोंग मध्ये घेतल्या मुळे, गाणं बघायला मजा आली. येत्या 9 ऑगस्ट ला गाजणार हे गाणं. जय जोहार जय आदिवासी 💪
आम्ही आदिवासींची लेकरे या गाण्यात सर्व क्रांतिकारक व महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महान कार्य या गाण्यातून सर्वांना समजून सांगितलं. आपली आदिवासी संस्कृती निसर्ग देव कोणते आहेत हे ही या गाण्यातून तुम्ही सर्वांना दाखवण्याचा प्रयत्न केला... तुमच्या सर्व टीमला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा... जय आदिवासी, जय जोहार शुभेच्छुक आपलाच गीतकार :- रोहित ( संकेत ) बांगर 🎉
"जो इतिहास विसरला, तो समाज क्रांती घडवू शकत नाही!" या गीतातून आदिवासी कलाकारांनी आपल्या संस्कृतीच्या दर्शनासह भारतीय राज्य घटनेचे महत्त्व पटवून देऊन *संपूर्ण भारताला एकसंघ राखून आदिवासी जन-जीवनाच्या इतिहासातील आदिवासी मातब्बर समाजहितकारणी त्याग मूर्ती नेत्यांचे स्मरण करुन एकसंघ भारत नटविण्याचा सचोटीने यशस्वी प्रयत्न केला आहे.* या सर्व कलाकारांचे, गायक व दिनेश भोईर सरांसारख्या ज्ञानपिपासू गीतकाराचे मन:पूर्वक अभिनंदन! *"आदिवासी दिनाच्या सर्व बांधवांना हार्दिक शुभेच्छा!"*
सरजी, खूपच वजनदार कमेंट केलीत. नेहमीच आपल्या प्रेरणादायी शाबासकीने आम्हा टीमला पुढील वाटचालीसाठी प्रेरणा मिळत असते. आपले आम्हावर असेच लक्ष व प्रेम असूद्या.
दादा जय जोहर जय आदिवासीं जय भीम जय संविधान जय भारत. मी बाबासाहेब वाला आदिवासीं प्लीज कॉमेंट करा मी बीड कर.. खूप आवडला आपलं गाणं. आणि तुम्ही त्याच्यात बाबासाहेबांना गाण्यात घेतलं आणखीन भारी वाटलं गाणं..
खूप सुंदर गीत आहे दुःखातला माणूस ही उठून बसेल हे गीत ऐकून अंगाला काटा येतो हे गीत ऐकून दिनेश भोईर सर नितेश बुंदे महेश मयूर अविनाश दर्शना पायल वरठा साक्षी पागी साक्षी डोंगरे तुमच्या सगळ्यांचे मनापासून अभिनंदन जय आदिवासी जय जोहार 🏹🏹
खूपच छान आणि सुंदर गाणं झालेलं आहे प्रसाद दादा खूप छान लिरीक्स, गायन त्यातच टॉप कलाकारांची भर अजून छान उभरून आलेलं आहे गाणं लवकरच मिलियन पार होणार आहे बेस्ट ऑफ लक दादा ❤❤❤❤
फार भारी,अप्रतिम ,पालघर जिल्ह्यातील सर्व माझ्या आदिवासी कलाकार मंडळींना मानाचा मुजरा .. आपल्या ॲक्ट मध्ये कोणत्याच गोष्टीची कमी नाही आहे ,आपली संपूर्ण chemistry amazing rahil. हे गाणं नक्कीच आपणा सर्वांना नावलौकिक मिळवून देणारे असेल व आदिवासी समाजाची संस्कृती , परंपरा आणि तिचा वारसा आपल्याकडून टिकून राहील अशी आपेक्षा करतो. Mind blowing song .पुढील वाटचलीसाठी शुभेच्छा देतो.जय आदिवासी.
जबरदस्त साँग घेऊन आलेत👌👌 सर्वप्रथम गीतकार यांचं मी कौतुक करतो खूप जबरदस्त गाण्याची रचना करण्यात आलेय, संपूर्ण आदिवासी संस्कृतीच, क्रांतिवीर यांचं दर्शन तुम्ही जगाला दिलं. त्याचसोबत गायक आणि कलाकारांचा तर नादच नाही, अप्रतिम अभिनय अपल्यामध्यामातून, जय जोहर जय आदिवासी 🙏🚩
सर्व आदिवासी कलाकारांचे पहिल्यांदा खूप खूप अभिनंदन तसेच गाणे बनवणाऱ्या चे तसेच डान्स करणाऱ्यांचे तसेच गायक व्हिडिओ ग्राफर यांचे खूप खूप आभार या पिढीला या गाण्यातून खूप असे शिकवणारे गीत आहे आदिवासी संस्कृतीची तसेच आदिवासी नेत्यांची खूप मस्त या गाण्यातून माहिती दिलेली आहे त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप अभिनंदन असेच काम करत राहा हीच आमची इच्छा जय जवान जय आदिवासी
जय जोहार जय आदिवासी. खरंच खुप खुप छान सोंग आहे. माझ्या काळजा खूपचं भिडलं अप्रतिम. ज्यांनी हे सोंग बनवायला मदत केली यासोंग मध्ये जेजे सहभागी आहेत त्यांना मी धन्यवाद देतो.
खूप सुंदर गाणं आहे. खूप बारकाईने विचार करून गाणं बनवलं आहे. २०२४ मधील नंबर 1 साँग झालय. आपली आदिवासीं संस्कृती महान आहे. सर्व टीम साठी अभिनंदन 💐😍 जय आदिवासीं, जय जोहार
जय आदिवासी ... 1 ऑगस्ट ला बोललेले म्हणून आवरजून बघितलं,आणि खूपच छान गान पण आणि तुम्ही केलेलं सादरीकरण सर्व कलाकारांना खूप खूप शुभेच्छा तुमच्याकडे जी कला आहे ती खूप छान आहे परतू ती कला अवगत असताना आपण आपले शिक्षण पण पूर्ण करा
सुरेख सादरीकरण, सर्व अभिनय करणारे सर्वच सहकारी व मित्रांचे खूप कौतुक. संस्कृती दर्शक आदिवासी आस्मिता जपणारे गीत सुरेख झाले आहे, निर्माते, टेक्निकल टीम व क्रिएटिव्ह टीमचे अभिनंदन. ❤❤❤🎉 दिग्दर्शक नील साबळे सर उत्तम कामगिरी.
सर तुमच्या सहकर्या शिवाय काहीच शक्य नव्हते, खूप खूप आभार, आपली आदिवासी संस्कृती टिकविण्यासाठी तुमची तळमळ ही अशीच पुढे वाढत राहो, संस्कृतीच जतन होवो, आपल्या संपुर्ण सुमा म्युझिक प्रोडक्शन टीम कडून तुम्हाला मनाचा जोहर दिनेश सर... जय आदिवासी 🙏🙏❤️
माझी एक विनंती आहे की आदिवासी पेसा भरतीबद्दल एक व्हिडिओ बनवा .आपल्या समाजावर होणाऱ्या अन्याय विरुद्ध जनजागृती व्हावी.नुसतं फक्त 9 ऑगस्ट साठी नाही तर आपल्या हक्कासाठी व समाज जागृती करण्यासाठी सुद्धा प्रयत्न आपल्या व्हिडिओ मार्फत करा ....... हे गाणं खूप सुंदर आहे.
आम्ही आदिवासीची लेकरे खुप छान आहे आणि सर्व टिमनी फार मेहनत घेतली आहे या वर्षी नकी हेच गाणे वाजनार आदिवासी प्रतिष्ठान सारसुन कडुन खूप खूप आभार आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
Khup chan Gaana Aahe aani sarv palghar Kalakaranni khup chan asi kala nibhavli aahe aaplya yenarya 9 August la khup Thatamatat he Gaana Vajl aani gajl pahije 🥰❤ Jai Aadivasi Jai Johar ❤
प्रसाद शिंदे यांनी आदिवासी संस्कृती वर लीहलेला गाण खूप सुंदर आहे तसेच त्याचा आवाज हि खूप सुंदर आहे तसेच त्याच्या जोडीला गायिका संजना रावते ह्यांच्या आवाजात वेगळा माधुरी आहे तसेच 5 स्टार जोडी ने ह्या गाण्याला वेगळी रंगत आणलेली आहे आणि हा गाण खूप चालेल
गाणं बाकी 1 नंबर आहे. पण एक ठिकाणी जे शब्द वापरलाय भिक्ला तसा नाही वापरता भिक्ला दा नाही तरी काही वेगळा शब्द टाकायला पाहिजे होता 😕 एवढा मोठा तारपा वाद्य कलाकार आहे असा नावाने नाही तर काका, मामा, दादा असा पाहिजे होता. बाकी गाणं, डान्स,शूट भारी केलंय.
सुपर खरंच मी आदिवासी आहे याचा मला खूप अभिमान आहे आपला वेस पण भारी आणि आपला नेस पण भारी तर मी सर्व कलाकारांना मानाचा जोहार जय आदिवासी जय जोहार जय बिरसा जय वाघोबा जय हिरवा जय तंट्या जय कुलदैवत जय झळकरी बाई
खूप छान मित्रानो खूप आवडला साँग आणि सर्वात जास्त तर जी आपली संसकृती आहे ते सर्व काही ह्या गाण्यातून तुम्ही दर्शविले आहे खुप छान वाटल आणि पुढे हि अशी आपल्या आदिवासी संस्कृती विषयी गाणी कडा जेणे कडून आदिवासी यांना आपल्या संस्कृती विषयी आणखी जाणीव होईल . आणि पुढील गाण्यानं साठी all d best जय जोहर जय आदिवासी 🚩🚩🙏🙇🙇
श्री दिनेश भोईर सर पाहिले तुमचे आभार वेक्त करतो मी की तुम्ही खूप मदत करता आदिवासी समाजाला आणि करत राहा आणि आमचे आदिवासी बंधू बघिनी खूप मेहनत करून हा आपला आदिवासी समाज काय आहे ते दाखवण्याचं प्रयत्न करत आहेत साँग चित्र दाखवून आज आदिवासी समाजात खुप सुधारणा होत दिसत आहे माझे आदिवासी समाज बांधवांनो काहीतरी आपला आदिवासी समाज सुध्रवण्याच कष्ट चालू ठेवा जय आदिवासी जय जोहार मायबाप
🌹🌹🙏🙏👌👌 खूप सुंदर गीत आणि तेवढेच सुंदर नृत्य आणि व्हिडिओग्राफी. आपले गाणे हे नक्कीच सुपरहिट ठरणार पालघर न्यूज नेटवर्क कडून आपल्या सर्वांचे अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा
❤❤❤
Aaaa
Q
Jay Aadiwasi ❤Jay mulniwasi 🎉Jay Sanvidhan ❤🎉
@@MaheshDavare-gm5tk519zz7,7
महामानव डॉ. बाबासाहेबांना सगळ्यांनी मिळून जो 'जोहार' दिला तो खूप खूप छान होता..... जय आदिवासी, जय संविधान....❤️💙🏹🏹🏹🏹🏹
फार भारी गाना आहे.
सर्व पालघर जिल्यातील फेमस कलाकार या सोंग मध्ये घेतल्या मुळे, गाणं बघायला मजा आली.
येत्या 9 ऑगस्ट ला गाजणार हे गाणं.
जय जोहार जय आदिवासी 💪
आम्ही आदिवासींची लेकरे या गाण्यात सर्व क्रांतिकारक व महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महान कार्य या गाण्यातून सर्वांना समजून सांगितलं.
आपली आदिवासी संस्कृती निसर्ग देव कोणते आहेत हे ही या गाण्यातून तुम्ही सर्वांना दाखवण्याचा प्रयत्न केला...
तुमच्या सर्व टीमला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...
जय आदिवासी, जय जोहार
शुभेच्छुक आपलाच गीतकार :- रोहित ( संकेत ) बांगर 🎉
BB 0:57 SC f
आमचे रक्षण करी सविंधान... बाबासाहेबाना जय जोहर 💙💙👍👍👍
जरी संविधान रक्षण करत असला तरी पहिल्यांदा आदिवासी संस्कृती त्यामुळे संविधानात आपल्याला स्थान देण्यात आलं आहे
महाराष्ट गाजवणारे super heet song...जय आदीवाशी जय जोहार प्रसाद शिंदे खुप सुंदर आवाज❤❤
खूपच सुंदर रचना केलेय,दादा गाणं पुन्हा पुन्हा ऐकायला वाटतं.❤जय आदिवासी जय जोहार ❤
अंगावर काटे आणणार गाणं आहे खुप खुप खुप सुंदर सर्वांना आमच्या कडुन अभिनंदन जय आदिवासी ❤❤❤❤
खूप सुंदर गाणं आहे संपूर्ण आदिवासी संस्कृती गाण्यात मांडलेय जोहार जय आदिवासी ❤❤❤🚩🚩🇮🇳
खूप आणि खूपच छान गाणं
आपल्या सर्व कलाकार आणि गायक यांना खूप साऱ्या शुभेच्या
जय आदिवासी
09August2024...🚩
पालघर जिल्हातील आणि इतर जिल्हातील सर्वांना "जय जोहार, जय आदिवासी" 🚩🏹❤
"जो इतिहास विसरला, तो समाज क्रांती घडवू शकत नाही!"
या गीतातून आदिवासी कलाकारांनी आपल्या संस्कृतीच्या दर्शनासह भारतीय राज्य घटनेचे महत्त्व पटवून देऊन *संपूर्ण भारताला एकसंघ राखून आदिवासी जन-जीवनाच्या इतिहासातील आदिवासी मातब्बर समाजहितकारणी त्याग मूर्ती नेत्यांचे स्मरण करुन एकसंघ भारत नटविण्याचा सचोटीने यशस्वी प्रयत्न केला आहे.*
या सर्व कलाकारांचे, गायक व दिनेश भोईर सरांसारख्या ज्ञानपिपासू गीतकाराचे मन:पूर्वक अभिनंदन!
*"आदिवासी दिनाच्या सर्व बांधवांना हार्दिक शुभेच्छा!"*
सरजी,
खूपच वजनदार कमेंट केलीत.
नेहमीच आपल्या प्रेरणादायी शाबासकीने आम्हा टीमला पुढील वाटचालीसाठी प्रेरणा मिळत असते. आपले आम्हावर असेच लक्ष व प्रेम असूद्या.
दादा जय जोहर जय आदिवासीं जय भीम जय संविधान जय भारत. मी बाबासाहेब वाला आदिवासीं प्लीज कॉमेंट करा मी बीड कर.. खूप आवडला आपलं गाणं. आणि तुम्ही त्याच्यात बाबासाहेबांना गाण्यात घेतलं आणखीन भारी वाटलं गाणं..
सर, आपले प्रेम सदैव असूद्या.
आमच्या टीम कडून आपले खूप खूप धन्यवाद.
Daivat ahet dr babasaheb apale
आदिवासी संस्कृतीचा जिवंतपणा दाखवल्याबद्द सर्व टीमचे अभिनंदन निसर्ग पूजक आपण सर्वजण आहोत जय आदिवासी जय जोहार
Prasad,, खूप छान गाणे आहे, मला अभिमान आहे माझ्या संस्कृतीचा जय जोहार
भावांनो लय खतरनाक तुम्हा सर्व टिमला मानाचा आणि सन्मानाचा जय आदिवासी 🥰 आम्ही सोनोशीकर & नाशिककर ❤❤❤
जय आदिवासी जय महाराष्ट्र खुप छान मणापासुन अभिनंदन व धन्यवाद ❤❤❤❤
🇲🇨🚩 लय भारी जय आदिवासी जय जोहार 🔥
Prashad dada गान एक नंबर गायल आणि सगळ्या कलाकारांनी चांगली कामगिरी केली खूप छान गान आहे खूप आवडलं
अपल्या आदिवासी सामाज्यामध्ये गायक गीतकार आमाला अभिमान वाटतो जय आदिवासी जय जोहार
खूप सुंदर गीत आहे दुःखातला माणूस ही उठून बसेल हे गीत ऐकून अंगाला काटा येतो हे गीत ऐकून दिनेश भोईर सर नितेश बुंदे महेश मयूर अविनाश दर्शना पायल वरठा साक्षी पागी साक्षी डोंगरे तुमच्या सगळ्यांचे मनापासून अभिनंदन जय आदिवासी जय जोहार 🏹🏹
जय जोहार.... ✊अप्रतिम गीत, कितीही वेळा ऐकलं तरी मनाची तृप्ती होत नाही...... 🙏मानाचा जय आदिवासी ✊✊✊✊
सर्व कलाकार एकत्र दिसले एकदम मस्त झालं गाण 👌👌
गाणं खूप भारी आहे सर्व कलाकारांचे आभिनंदन पुढील वाटचलीसाठी हार्दिक शुभेच्या संपूर्ण टीमला जय आदिवासी जय जव्हार
खूपच छान आणि सुंदर गाणं झालेलं आहे प्रसाद दादा खूप छान लिरीक्स, गायन त्यातच टॉप कलाकारांची भर अजून छान उभरून आलेलं आहे गाणं लवकरच मिलियन पार होणार आहे बेस्ट ऑफ लक दादा ❤❤❤❤
फार भारी,अप्रतिम ,पालघर जिल्ह्यातील सर्व माझ्या आदिवासी कलाकार मंडळींना मानाचा मुजरा .. आपल्या ॲक्ट मध्ये कोणत्याच गोष्टीची कमी नाही आहे ,आपली संपूर्ण chemistry amazing rahil. हे गाणं नक्कीच आपणा सर्वांना नावलौकिक मिळवून देणारे असेल व आदिवासी समाजाची संस्कृती , परंपरा आणि तिचा वारसा आपल्याकडून टिकून राहील अशी आपेक्षा करतो. Mind blowing song .पुढील वाटचलीसाठी शुभेच्छा देतो.जय आदिवासी.
अप्रतिम... 👍🏻👌🏻👌🏻
9ऑगस्ट.., जागतिक आदिवासी दिनाच्या सर्व आदिवासी बंधू आणि भगिनींना खूप खूप शुभेच्छा... जोहार 🌿🌿
सर्व कलाकारांना 9 ऑगस्ट च्या खूप खूप शुभेच्छा खपू छान song झालंय कुठेही काही कमी नाही 💪
खूप खूप छान गाणं आहे ❤❤ जय जोहर जय आदिवासी.
खूप खूप अभिनंदन दिनेश भोईर सर तुमचं आणि तुमच्या टीमचं खूप चांगलं असं गाणं असून गायला आहे
जबरदस्त साँग घेऊन आलेत👌👌 सर्वप्रथम गीतकार यांचं मी कौतुक करतो खूप जबरदस्त गाण्याची रचना करण्यात आलेय, संपूर्ण आदिवासी संस्कृतीच, क्रांतिवीर यांचं दर्शन तुम्ही जगाला दिलं. त्याचसोबत गायक आणि कलाकारांचा तर नादच नाही, अप्रतिम अभिनय अपल्यामध्यामातून, जय जोहर जय आदिवासी 🙏🚩
नितेश रोशन, संजना,कौशिक सगड्याँसे खुप खुप आभार पालघर ग्रूपांसे आम्ही आदिवासी हे तुमहा सगड्याना पाहुन
आठवते जय जोहार जय आदिवासी 🤗🤗🥰🥰🥰🏹🏹👌👌👊👊🙏
जय आदिवासी ,जय जोहार,फार सुंदर❤
जय आदिवासी,,, आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे,,,संस्कृती पोचवल्याबद्दल❤❤❤❤❤
खूप सुंदर गाणं आहे 👌👌 जय जोहार जय आदिवासी 👌❤
सर्व आदिवासी कलाकारांचे पहिल्यांदा खूप खूप अभिनंदन तसेच गाणे बनवणाऱ्या चे तसेच डान्स करणाऱ्यांचे तसेच गायक व्हिडिओ ग्राफर यांचे खूप खूप आभार या पिढीला या गाण्यातून खूप असे शिकवणारे गीत आहे आदिवासी संस्कृतीची तसेच आदिवासी नेत्यांची खूप मस्त या गाण्यातून माहिती दिलेली आहे त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप अभिनंदन असेच काम करत राहा हीच आमची इच्छा जय जवान जय आदिवासी
Kadak song❤❤❤❤
जय जोहार जय आदिवासी. खरंच खुप खुप छान सोंग आहे. माझ्या काळजा खूपचं भिडलं अप्रतिम. ज्यांनी हे सोंग बनवायला मदत केली यासोंग मध्ये जेजे सहभागी आहेत त्यांना मी धन्यवाद देतो.
जय जोहार जय आदिवासी ✊ खूप छान 👌👍
दिनेश सर खूप छान जबरदस्त आहे सोंग 💐💐💐जोहार
पूर्ण भारतात धुमाकूळ घालणार हे गाणं 1नंबर पालघर कर म्हणजेच 1नंबर जय आदिवासी जय जोहार
खुप सुंदर आहे कारचं मित्रानो, ऑल ग्रुप आदिवासी असल्याचा अभिमान आहे जय आदिवासी जय जोहार
रील पाहून कोण विडिओ बगायला आलं लाईक करा
खूप सुंदर गाणं आहे. खूप बारकाईने विचार करून गाणं बनवलं आहे. २०२४ मधील नंबर 1 साँग झालय. आपली आदिवासीं संस्कृती महान आहे. सर्व टीम साठी अभिनंदन 💐😍
जय आदिवासीं, जय जोहार
जय जोहार जय आदिवासी सर्वांना 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय जोहार सर्व टीमला मनापासून खूप अभिनंदन 🇮🇩🇮🇩🇮🇩🇮🇩🎉💐💐💐🎉💐💐💐💯💯💫✨💫✨💯💯
खूप छान साँग आहे प्रसाद सिर ❤❤ सर्वांनी खूप छान मेहनत घेतली ❤❤❤❤ जय जोहर 💯❤️💥💥
मस्त nilesh
खुप खुप शुभेच्छा,,, सुपर्ब ❤❤
जय जोहार, जय आदिवासी, जय देवमोगरा...
"आमचं रक्षण करतं संविधान, बाबासाहेबांना जय जोहार". अप्रतिम ओळ.....
खूप छान गाणं आवडलं आम्हाला
खुप छान गीत झालंय दादा❤
🇮🇩🇮🇩जय जोहार ✊✊जय आदिवासी ✊✊
खूप छान साँग लेरिक्स खूप भारी ❤ जोहार जय आदिवासी ✊ Good Work
सर्व प्रथम जय आदिवासी 🇮🇩...
मस्त गाणं आहे
आपल्या संस्कृतीवर बनवलं आहे त्याबद्दल खूप कुप अभिनंदन all team
🥳....
गाण्यामधुन आदीवाशी संस्कृतींची माहीती सादर केली.खुप छान. जय आदिवासी. आदेश🚩
खूप भारी गाणं आहे संस्कृती जपणारे गाडीत लय भारी वाजताय
Khup khup ❤❤Sundar gan ase yevude padche ganni videos❤❤❤❤😊😊
खूपच छान गीत रचले , गायले आणि नृत्य पण 👌👌👌
जय आदिवासी ...
1 ऑगस्ट ला बोललेले म्हणून आवरजून बघितलं,आणि खूपच छान गान पण आणि तुम्ही केलेलं सादरीकरण सर्व कलाकारांना खूप खूप शुभेच्छा
तुमच्याकडे जी कला आहे ती खूप छान आहे परतू ती कला अवगत असताना आपण आपले शिक्षण पण पूर्ण करा
खूपच छान प्रसाद भाई👌 एक नंबर👍👍👍
गर्व आहे मला मी आदिवासी असण्याचा जय आदिवासी 🕺🕺🕺🕺🕺🕺
सर्व कलाकार.... एकत्र.❤😍😍😍😍 जय "आदिवासी" जय "जोहार"....
आपली आदिवासी संस्कृति
🌍🏞️👳🏻♀️👸🏻🚩🏹🙏🏻😇🤞🏻✌🏻🔝💯✅😍🥰👑
आपले सर्व आदिवासी क्रांतिकारक आणि वीरांगना यांना शत शत नमन....
आदिवासी = राजा + राणी 🔝🙌🏻
उमेश भाई कडुन जय जोवार👌👌👌👍
सुरेख सादरीकरण,
सर्व अभिनय करणारे सर्वच सहकारी व मित्रांचे खूप कौतुक.
संस्कृती दर्शक आदिवासी आस्मिता जपणारे गीत सुरेख झाले आहे, निर्माते, टेक्निकल टीम व क्रिएटिव्ह टीमचे अभिनंदन. ❤❤❤🎉
दिग्दर्शक नील साबळे सर उत्तम कामगिरी.
thank you ❤sir❤❤
सर तुमच्या सहकर्या शिवाय काहीच शक्य नव्हते, खूप खूप आभार, आपली आदिवासी संस्कृती टिकविण्यासाठी तुमची तळमळ ही अशीच पुढे वाढत राहो, संस्कृतीच जतन होवो, आपल्या संपुर्ण सुमा म्युझिक प्रोडक्शन टीम कडून तुम्हाला मनाचा जोहर दिनेश सर... जय आदिवासी 🙏🙏❤️
सर्व टीम ला जय जोहार जय आदिवासी ❤❤❤❤❤ खूप सुंदर गीत आहे.
जय वाघदेव 🐅
माझी एक विनंती आहे की आदिवासी पेसा भरतीबद्दल एक व्हिडिओ बनवा .आपल्या समाजावर होणाऱ्या अन्याय विरुद्ध जनजागृती व्हावी.नुसतं फक्त 9 ऑगस्ट साठी नाही तर आपल्या हक्कासाठी व समाज जागृती करण्यासाठी सुद्धा प्रयत्न आपल्या व्हिडिओ मार्फत करा ....... हे गाणं खूप सुंदर आहे.
अजून पण लोकांना माहित नाही पेसा कायदा काय आहे ते 💯
या गाण्यातून खुप छान असं आदिवासी संस्कृती बद्दल समजावलं आहे . जोहार जय आदिवासी ❤
जय आदिवासी सर्व कलाकारानां जय जोहार🇵🇱🇵🇱
अति सुंदर तारपा वादक भिकल्या धिंड्या बाबांना जय जोहार
जय आदिवासी जय जोहार !✨🚩
आम्ही आदिवासीची लेकरे खुप छान आहे आणि सर्व टिमनी फार मेहनत घेतली आहे या वर्षी नकी हेच गाणे वाजनार आदिवासी प्रतिष्ठान सारसुन कडुन खूप खूप आभार आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
Kon kon aata video bagh tat
Mi
❤❤❤❤😮😮😮😊😊😊😊😊🎉🎉🎉🎉🎉😮😮😮😮❤❤❤❤😂😊😊😊s
Kadak song ahe jay johar
Mi
Jay
Khup chan Gaana Aahe aani sarv palghar Kalakaranni khup chan asi kala nibhavli aahe aaplya yenarya 9 August la khup Thatamatat he Gaana Vajl aani gajl pahije 🥰❤ Jai Aadivasi Jai Johar ❤
😍🙌🌍❤️🔥
जय आदिवासी जय जोहार 🇮🇩🇮🇩खुप छान गाणं आहे. 🙏🙏🙏
प्रसाद शिंदे यांनी आदिवासी संस्कृती वर लीहलेला गाण खूप सुंदर आहे तसेच त्याचा आवाज हि खूप सुंदर आहे तसेच त्याच्या जोडीला गायिका संजना रावते ह्यांच्या आवाजात वेगळा माधुरी आहे तसेच 5 स्टार जोडी ने ह्या गाण्याला वेगळी रंगत आणलेली आहे आणि हा गाण खूप चालेल
जय जोहार जय आदिवासी खूप सुंदर सॉंग झाला आहे सर्व टीमचे आभार❤❤❤🎉🎉🎉
खूप,छान,गाना,आहे,,, सूम,,भावू❤❤❤❤
खूप छान गाणं, अतिशय सुंदर,मनाला मोहून आणि भावून गेलं. जय भीम जय जोहार 🙏🙏🙏
जय जोहार
जय आदिवासी
खुपच सुंदर गाण गायलेल आहे दादा
समस्त आदिवासी कलाकार बांधवाना आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
सर्व कलाकारांचे मनापासून धन्यवाद खूप छान गाण जय आदिवासी 💐
जय आदिवासी सर्व कलाकारानां
खुप सुंदर गाण्याची रचना करण्यात आली आहे जय जोहार
गाणं बाकी 1 नंबर आहे. पण एक ठिकाणी जे शब्द वापरलाय भिक्ला तसा नाही वापरता भिक्ला दा नाही तरी काही वेगळा शब्द टाकायला पाहिजे होता 😕 एवढा मोठा तारपा वाद्य कलाकार आहे असा नावाने नाही तर काका, मामा, दादा असा पाहिजे होता. बाकी गाणं, डान्स,शूट भारी केलंय.
Luyesh bhai barobar bolash👍👍👍
😊❤
3:49
Chj@@anantabhutkade
@@SachinTumbadaMusicqqqqqqq
हे गीत पाहून खरंच खूप छान वाटलं अंगावर काटा आला 😢 गर्व आहे मला मी आदिवासी असलयाचा❤🚩(जय जोहार) जय आदिवासी ,जय तंट्या भिल___❤❤❤❤❤
बाबासाहेबांना दिलेला जय जोहार ऐकून अक्षरशः अंगावर काटा उभा राहिला, खूप छान गाणं
सुपर खरंच मी आदिवासी आहे याचा मला खूप अभिमान आहे आपला वेस पण भारी आणि आपला नेस पण भारी तर मी सर्व कलाकारांना मानाचा जोहार जय आदिवासी जय जोहार जय बिरसा जय वाघोबा जय हिरवा जय तंट्या जय कुलदैवत जय झळकरी बाई
जय जोहार जय भिम जय आदिवासी ✊ खूप छान 🙏🌏
लेखन खूप छान आणि सादरीकरणही खूप सुंदर झाले. 👍🏻💐💐💐
छान व्हिडिओग्राफी नाईस सोंग ऑल टीम ऑल द बेस्ट ...
जय आदिवासी जय जोहार
जय जोहार...
सर्वांच कल्यान करणाऱ्या प्रकृति की जय... 🌳🌾🍃🌲⛰️🔥🌅🌍🌠🌞🌙💫 ...
खूपच छान अस आदिवासी गाणं आहे... जय आदिवासी...✊✊✊
खूप मस्त गीत. झाले आहे. प्रसाद. माईंड ब्लॉइंग i सेलुट फॉर यू....
खूप छान ❤❤❤❤❤
खूप छान मित्रानो खूप आवडला साँग आणि सर्वात जास्त तर जी आपली संसकृती आहे ते सर्व काही ह्या गाण्यातून तुम्ही दर्शविले आहे खुप छान वाटल आणि पुढे हि अशी आपल्या आदिवासी संस्कृती विषयी गाणी कडा जेणे कडून आदिवासी यांना आपल्या संस्कृती विषयी आणखी जाणीव होईल .
आणि पुढील गाण्यानं साठी all d best जय जोहर जय आदिवासी 🚩🚩🙏🙇🙇
सलुट नितेश महेश दर्शना 🙏🙏🙏🙏🙏👍👍
खूपच सुंदर गाणे आहे,आवाज आणि व्हिडिओ सर्वच खुप छान झाले आहे,तुमच्या गाण्याला सुपर हिट होण्यापासून कुणीच रोखू शकत नाही..
खूप खूप शुभेच्छा 🎉
खूप मस्त गाणं झालं आहे ..आणि डान्स तर सर्वांनी एक नंबर केला आहे ..तुमच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा ..जय जोहार जय आदिवासी 🚩🚩✊✊
Jai johar j&k majer Rajesh.....nice song I proude of my culture.....
जय आदिवासी ❤️