- 7
- 3 403 399
Kalmegh Productions
India
เข้าร่วมเมื่อ 24 ก.ย. 2023
नमस्कार मित्रांनो...आमच्या "Kalmegh Productions" ह्या चॅनल वर तुमचं स्वागत आहे, निखळ मनोरंजन आणि दर्जेदार गाणी प्रेक्षकांपर्यंत पोचवणे हाच आमचा ध्यास आहे..आमची गाणी आवडल्यास आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा...तुमची साथ हीच आमच्यासाठी प्रेरणा आहे... धन्यवाद 🙏❤️❤️🙏 pls Like, Share, comments, And subscribe.....👍😊
Kalmegh Productions..
Kalmegh Productions..
PMK Podcast - Episode 1 - Bablu Patil (Musician)- Kalmegh Productions
PMK Podcast - Episode 1 - Bablu Patil (Musician)- Kalmegh Productions वर
पडद्या मागचा कलाकार - श्री. बबलू पाटील सर (लोकप्रीय संगीतकार) ह्यांचा जीवनप्रवास..
Production - Kalmegh Productions
Cast - Prasad Shinde
Guest - Bablu Patil
Special Thanks - Paresh Pawar Sir (Smit Music Production)
Ramesh Gudalvar Sir (Gudalvar Film Production)
Dinesh Bhoir Sir
Rupesh Kadav (Mr. Alibaba)
Kaushik wadhe (Dimple Music Official)
Kunal Dalavi (Kalmegh Productions Team Member)
Thank You..
Team Kalmegh Productions..
(सूचना - सदर कार्यक्रमाचे सर्व हक्क Kalmegh Productions ह्या यू ट्यूब चॅनेल चे आहेत, कुणी ही चॅनेल वरील मजकूर पुन्हा डाऊनलोड करून यू ट्यूब किंवा इतर आँनलाईन ठिकाणी टाकल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल)..
पडद्या मागचा कलाकार - श्री. बबलू पाटील सर (लोकप्रीय संगीतकार) ह्यांचा जीवनप्रवास..
Production - Kalmegh Productions
Cast - Prasad Shinde
Guest - Bablu Patil
Special Thanks - Paresh Pawar Sir (Smit Music Production)
Ramesh Gudalvar Sir (Gudalvar Film Production)
Dinesh Bhoir Sir
Rupesh Kadav (Mr. Alibaba)
Kaushik wadhe (Dimple Music Official)
Kunal Dalavi (Kalmegh Productions Team Member)
Thank You..
Team Kalmegh Productions..
(सूचना - सदर कार्यक्रमाचे सर्व हक्क Kalmegh Productions ह्या यू ट्यूब चॅनेल चे आहेत, कुणी ही चॅनेल वरील मजकूर पुन्हा डाऊनलोड करून यू ट्यूब किंवा इतर आँनलाईन ठिकाणी टाकल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल)..
มุมมอง: 1 014
วีดีโอ
PMK - Podcast ll Kalmegh Productions ll Coming Soon...
มุมมอง 58921 วันที่ผ่านมา
PMK - Podcast ll Kalmegh Productions ll Coming Soon...
Aamhi Aadiwasinchi Lekare ll आम्ही आदिवासींची लेकरे ll abhiman Geet ll अभिमान गीत ll 9 August 2024
มุมมอง 1.8M4 หลายเดือนก่อน
🏹 *_आमची संस्कृती..आमचा अभिमान..आम्ही आदिवासी...देशाची शान_*🍀🌿☘️ ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने 🎵 *_सुमा म्युझिक प्रोडक्शन_* सादर करीत आहे एक धमाकेदार आदिवासी अभिमान गीत *_आम्ही आदिवासींची लेकरे_*🍀☘️🌿 🌿निर्माता - स्मृती गोवारी 🌿गीतकार /गायक - प्रसाद शिंदे 🌿गायिका - संजना रावते 🌿म्युझिक मास्टर - कौशिक वाढे 🌿 रेकॉर्डिंग स्टुडिओ - SMG रेकॉर्डिग स्टुडिओ सायवन - महेश महाले (7769813791) 🌿...
तूच माझी प्रीत../Tuch Mazi Preet../Rahul Sutar & Ashwini Gowari../Sad Love Song❤️💔
มุมมอง 75K5 หลายเดือนก่อน
🍁✨ सुमा म्युझिक प्रोडक्शन ची प्रस्तुती...✨🍁 तूच माझी प्रीत../Tuch Mazi Preet../Rahul Sutar & Ashwini Gowari../Sad Love Story❤️💔😭 🍁निर्माता - स्मृती गोवारी 🍁दिग्दर्शक - निल साबळे 🍁गीतकार / गायक - प्रसाद शिंदे 🍁कलाकार - राहुल सुतार आणि अश्विनी गोवारी. 🍁बालकलाकार - कुशल राऊत 🍁रेकॉर्डिंग स्टुडिओ - डी जे अक्षय प्रो. (गौरव रेकॉर्डिंग स्टुडिओ भिवंडी). 🍁चित्रिकरण / एडिटिंग - आर.बी. राऊत राऊत आणि अनिल र...
तुझे केसात गुलाबाचा फुल/Tuze Kesat Gulabacha Phool/Nitesh Bundhe & Darshana Zirava/Gavthi Love Song
มุมมอง 957K8 หลายเดือนก่อน
🌹Suma Music Production-Presents. ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ 🌹तुझे केसात गुलाबाचा फुल.. (फूल साँग) 🌹Tuze Kesat Gulabacha Phool.. (Full Song) ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ 🌹निर्माता / दिग्दर्शक - स्मृती गोवारी 🌹गीतकार / गायक - प्रसाद शिंदे 🌹गायिका - काजल रावत्या 🌹कलाकार - नितेश बुंधे आणि दर्शना झिरवा 🌹 सहकलाकार- अक्षदा घोरखना, मनीष कांबेरा, मयुर कांबेरा, सचिन बात्रा, अक्षय वरखंडे 🌹मिक्समास्टर - DJ रोशन आडगा (वि...
दिवाना झालु गं../ Diwana Zalu g../Gavthi song/ Rahul Sutar & Ashwini Gowari/Full Song (Love)..❤️❤️🥰😘
มุมมอง 291K11 หลายเดือนก่อน
दिवाना झालु गं../ Diwana Zalu g../Rahul Sutar & Ashwini Gowari/Full Song (Love)....❤️❤️🥰😘 _सुमा म्युझिक प्रोडक्शन ची प्रस्तुती_ *_दिवाना झालु गं_* (फुल सॉंग) ⚜️ निर्माता दिग्दर्शक - स्मृती गोवारी ⚜️ कथा संकल्पना- रूपेश कडव (Mr.Alibaba) ⚜️ कलाकार - राहुल सुतार, अश्विनी गोवारी. ⚜️ गीतकार / गायक - प्रसाद शिंदे ⚜️ गायिका - धनश्री पाटील ⚜️ रेकॉर्डिंग स्टुडिओ - गौरव & DJ अक्षय प्रो ⚜️ videography - R...
मैतरा बाटली आन /Maitara Batali Aan / Full song / Mr.Alibaba & Ashwini Gowari /(कॉमेडी song)🥳😍🤣
มุมมอง 244Kปีที่แล้ว
*मैतरा बाटली आन ../Maitara Batali Aan /Full song /Mr.Alibaba & Ashvini Gowari /(कॉमेडी song)🥳😍🤣* 🔅 *Suma Music Production* 🔅 Present 🔅 *मैतरा बाटली आन*🔅 *⚜️ निर्माता / दिग्दर्शक - स्मृती गोवारी* *⚜️ गीतकार / गायक - प्रसाद शिंदे* *⚜️ कलाकार - रूपेश कडव (Mr.Alibaba), अश्विनी गोवारी, वैभव डबके* *⚜️ सहकलाकार - समीर भोंबे, कुणाल दळवी, हितेश गवारे (Just Lucky), समीर वेडगा, जयेश जाधव (Comedian JJ) & A...
Mi Pan बबलू सरांचा आभारी आहे मला तुमच्या मुले काही वेगल करण्याची संधी मिळाली 🙏
🥰😍💗💗
Bablu dada aani prasad dada khup khup dhanyvad tumch, ❤ ha podcast nasun ek motivational msg aahe 👌🏻🙏🏻 Aani ek sangu icchito ki tumhi podcast sathi vegla channel banva
प्रसाद दादा तुम्ही खूप सुंदर अशी मुलाखत घेतली
अप्रतिम,...आमचे संगीत क्षेत्रामधील गुरु बबलू दादा पाटील यांची मुलाखत घेतली प्रसाद दादा 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
दादा Dj अक्षय का 08:40 खुप छान संगीत mix master aahe
34:08 Mi maza pahala gana babalu sarankadech kelela ahe ..❤❤❤❤chan..
Nice 👍 Prasad sir
संभाषण दोघांचं खूप छान 💐
Khup mst babluDa ❤
प्रसाद दादा तुमचं वक्तव्य खुप ओघवतं आहे.. या चॅनल साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा..! संगीतकार, गीतकार बबलू दादा यांच्या साठी भरपूर likes..
बबलु दादा खर्च खुप मेहनत केलेल आहे (सर्व कलाकाराने पालघर edstri नाव मोठ झाल आहे 👌👌👍🤗
बबलू दादा खूप छान 👌
बबलू पाटील सर आणि प्रसाद शिंदे सर तुमची मुलाखत खूप सुंदर झाली आहे त्यात आपल्या आदिवासी कलाकारांना खूप छान मोलाचे मार्ग दर्शन दिल्या बद्दल मी तुमचे खूप खुप आभारी आहे आपला आदिवासी कलाकार मोठ्या पडद्यावर दिसावं असे आपले खूप मोठे स्वप्न पुर्ण व्हावी ही मी ईशवरचरणी प्रार्थना करतो आणि दोगांनाही पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
खुप छान बबलू दादा.आपण आदिवासी कलाकारांचा पाया आहात.आपण पडद्या आड राहून.अनेक नवीन नवीन कलाकारांना प्रोत्साहन देऊन पुढे आणलात.तुमच्या या कार्याला माझा सलाम.
Nice 🎉
Nice ❤👌👌
❤❤❤
खुप सुंदर मुलाखत प्रसाद सर
सर्व प्रथम प्रसाद दादा तुमचे मनापासून खूप खूप आभार की,तुम्ही podcast मार्फत babalu सरांनी आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये संगीत छेत्राची सुरुवात कस्या प्रकारे झाली.आम्हाला समजलं किंवा माहिती झाल. 🙏🏻खूप छान बबलू सरांनी माहिती दिली... पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ( babalu सरांना ) आणि प्रसाद दादा तुम्हाला 🙏🏻👍🏻😘
खूपच छान मुलाखत
Great job🎉
Mast bablu dada
Bablu sir great 👍
Khup chaan bablu sir & prasad dada 🎉❤
मस्त बबलू दादा 🎉❤
अप्रतिम प्रसाद दादा... 🍁🍁🍁🍁
Mast ❤❤❤
मस्त प्रसाद शिंदे साहेब
👌👌 छान मुलाखत घेतली
ज्या व्यक्ती मुळे तुम्ही आता ज्या लेव्हला आहेत त्या व्यक्तीचे नाव घेत नाही हे तुमचे दुर्दैव आहे
गाणे सांस्कृतिक स्पर्धेसाठी घ्यायचं आहे कोरिओग्राफी पाठवली तर बरं होईल
Jay johar.....
जय जोहार जय आदिवासी जय सेवा💯💯
सुरवात छान आहे. 💐🎶💐
🎉
khup chhan
👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Yeudyat lvkr ❤
❤❤
Jay Aadivashi
खूप छान
Nice
आपल्या आदिवासी संस्कृतीचा अभिमान वाढवण्यासाठी असेच पाठिंबा द्या ✊❤️
खूप सुंदर जे आदिवासी
जय आदिवासी ❤❤❤
🇲🇨🇲🇨 आदिवासी जय जय
Heart touching song ❤
गुलीगत
गुळीगात
❤❤❤❤❤❤🎉🎉🎉❤❤❤
❤ khup khup chhan