सर्वच कलाकार एका धमाल गरबा गाण्यात रोहित दादा Rk king खूपच सुंदर अशी music गाण्याच्या ओळी लयबद्ध आहेत लवकरच million होईल सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन अशीच नवनवीन गाणी येऊ द्या हीच आमची ईच्छा👌👌💐💐💐💐👍👍
खूप छान साँग आहे सगळ्या टीम चे खूप खूप अभिनंदन काही तरी वेगळं साँग बघायला मिळालं खुप छान..... या song मध्ये बेस्ट जोडी माझ्या माहिती नुसार रोशन रावते आणि श्रणाली गडग आहे खूप छान जोडी आहे बाकी song तर लाजवाब 👌👌👌👌🔥🔥🔥🔥
Va ek nomber
जोहार भाई
Kdk bhai 👌👌👌👌❣💕
खुप छान वेशभूषा आहे मित्रा...
Yatala Anna aavada ho mast Aahe......
Kdk na bhava
Mahesh cha dance 1 number
Kdk jaam Bhari r💝
Superb Yaaar 🔥🔥🔥🔥
Ek no
Editing
Music arrangement
Choreography
Superb
Nice roshan bhau and kajal. Tai kup chan gaan aye jay adiwasi jay johar jag raghoji bhanghre
Aple Maharashtra jinda bad 🤗🤗🥳
Ak nubmar song jyam aavdala dance pan kdk 👍👍
Kddk na song ahy
mast ek team 😍🤗
सर्वच कलाकार एका धमाल गरबा गाण्यात रोहित दादा Rk king खूपच सुंदर अशी music गाण्याच्या ओळी लयबद्ध आहेत लवकरच million होईल सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन अशीच नवनवीन गाणी येऊ द्या हीच आमची ईच्छा👌👌💐💐💐💐👍👍
Super mi pn 16salachi aahe
चालू झाली आहे नवरात्री... चालू झाली आहे नवरात्री... ना पालघर super stars चा गाणा आहे फारूचर फारूच खत्री.....bole toh zakkhash!!!👌👌❤❤🔥🔥
Khup chan song dada sarv kalakar timche khup khup aabhindan
खुप च भारी गाणं आहे मस्त निसर्ग सौंदर्य दाखवलंय 1no
Super Hit rk bhai bhai 🤗🔥🔥🔥
लय मेहनत घेतली आहे भावा तुम्ही फक्त माझी एकच कृपा आहे की लवकरच million होऊदे ❤️
Super ra Bhai
सगळ्या गाण्यांपेक्षा एक नवीन गाणं सर्व कलाकार एकत्र दिसताना
सर्व कलाकारांना पुढच्या गाण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा 💐💐
Rohshan bhau ekach number song ❤️❤️❤️❤️❤️🥰🥰🥰
@PRIYA RAVTYA MUSIC पट्टी
Video in 60fps absolutely nice rk bro
Mst gaan aahe ha
1नंबर song भाई खुपच भारी nice editing डान्स तर खूपच भारी 👌👌👌
Kadkk 👌 #TNAADIVASI
Waaa.. Jabardastttt
खूप छान साँग आहे सगळ्या टीम चे खूप खूप अभिनंदन काही तरी वेगळं साँग बघायला मिळालं खुप छान..... या song मध्ये बेस्ट जोडी माझ्या माहिती नुसार रोशन रावते आणि श्रणाली गडग आहे खूप छान जोडी आहे बाकी song तर लाजवाब 👌👌👌👌🔥🔥🔥🔥
Bhari ekdam..... 👍
खूपच सुंदर गाणं आहे सर्व टीम ने मस्त अक्टिंग केली आहे..😍😍 आणि सोंग पण एकदम भारी आहे 🤗🤗✨💫💫
मस्त आहे
P
Khupach Shan song aahe Roshan dada sagadyanla mazyakad na man's pasun abinandan
Ohh bhari song😍👌👌bhari all team♥
Jorat na. Bhai
जबरदस्त ',एक नंबर रोशन दादा काय सुर लावलाय गाण्याला..... nice song
Nice song mood happy jhal mi roj sad asto pn he song aakun mala pn koni tri pori bhetel mast
Outstanding R.K.🔥🔥🔥
Nice dance vedha❤️❤️❤️
मस्त भावांनो..... वेगळी ट्रिक.
Kdk directing
एकच नंबर rk king 👑 भावा 🎹🎹👌👌
भावा सोंग खूप सुंदर आहे
Ekdam kdk song 😍🕺
Khupch bhari song r.k.king
माझे आवडते सर्व कलाकार पाहून मनाला खूप आनंद वाटलं.खूप सुंदर सोंग आहे.खासकरून मयूर आणि साक्षीचा जोडा फार भारी वाटला.
Kdkkk na bhai log...👍👍👍❤️❤️❤️❤️❤️💯
नवरात्री ची सर्व पालघर यूट्यूब स्टाराना सुभेछा सर्वांची जोडी लय भारी आहे खूप सुंदर सोंग आहे असेच नवीन नवीन सोंग काडत रहा All teem बेस्ट of lunk 😍😍😍😍🤗🤗
L
1 नंबर गान आहे मस्त खूप छान.पण गाण्याची starting entry किरण दादाच्या जोडीला द्यायला पाहिजे होती
सुंदर सादरीकरण 🎼🎶👍
Nice Song overall 👍👍👍👍
Great 👍 work
Chhan bhai
खुपच सुंदर गाण आहे.या गाण्याच्या सर्व टिमला नवरात्री च्या हार्दिक खुप खुप शुभेच्छा .
⁰
Super RK bhava
खूपच छान गाण सर्व कलाकार एकत्र येऊन या गाण्याला आणखी शोभा वाढवली तुमच्या पुऱ्या टीमला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
Khupac sundar song aahe 👍👍👍
अशीच गाणे आणत जा मस्त वाटले गाणं पुडच्या गाण्यासाठी all the best माझ्या कडून सर्वाना
Kdk song Roshan Bhai
Darshoo Mahesh ..🥰 dancing plus acting ..🤗 hard
Bhava no hamcha full sport aahe Mitra ho asech navnaveen gani banavat raha
खूपच छान....सर्व खूप छान दिसतायत💝🥰...पुडच्या वाटचाली साठी शुभेच्छा.... happy navratri...💐💖
Roshan ravte dadanchi Jodi bhari aahe aani jr te tyanchy songs madhye svata disun yetil tr tyanchya fan's la aavdel
गाणं खूप मस्त आहे आणि तुमची पाच जोड्यांची कला कृती खूप सुंदर होती. आणि तुम्हा सर्वांना व तुमचा टीम ला. नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻💐💐
Khup shan gan ahe ani poshakha pn naice👌👌💐💐💐
अप्रतिम चाल, lyrics, आणि उत्कृष्ट सादरीकरण
Nai s bhai
Kahitari navin baghayla bhethl mast khup chhaan banlay gaan
एक जोडी मिसिंग केली य ,,तरीपण 1 No गाणं
👌👌👌nice song,जय आदिवासी💐💐सर्व टिमचे अभिनंदन💐💐💐
🙄🙏🏿7
Nice dada khup aavdal
😍खूप सुंदर गाणं झाल.😍सर्व टीम च मनापासून 💐अभिनंदन 💐
Ek Number song🤟👌👌
op song bhava 🥰♥️
Suraj lyrics ek no .
खूपच छान गरबा गाणं आहे 😍😍😘😘👍👍👌👌👌
😢😢❤💯
Nice song Roshan bhavu
एकदम झकास 👍 जय आदिवासी 🚩
𝐌𝐚𝐬𝐭❤❤
घरभा साँग मस्त🎉
खूपच मस्त...👌👌👌👌👌💐💐💐💐💐
1milion साठी अभिनंदन RKbhai, रोशन, मयूर भाई, आणि सर्व कलाकार, लवकरच
10 milion पार करेल हे song खुप खूप शुभेच्छा 🙏🙏🙏👌👌👌👍
Eekdam zhakass song zhaly ❤❤❤
Super na bhai
Super song dada nice all team work
खुप सुंदर गाणं❤️✨👌👌👌👌👌 सगळ्यांपेक्षा वेगळ गाणं... खुप खुप छान
1 Number song ahe 😘😘😘😘😘
Khupc Avadle mala
गाण्याची रचना खुपच छान आहे भावांनो... नंबर one song aahe...खूप आवडलं. 👍👍👍💐💐💪💪
Bhavano 1dam kadak performance 👌👌👌
खूपच सुंदर सोंग RK भाई अभिनंदन सर्वाचे🌹🤝...खूपच मेहनत घेतलीय सर्वानी ... Beutiful Always....... congratulations all of you 🌹🤝
ek मस्त song भाई jaan
Yek Nabar Song 🤟🔥🤟👌
Jodi ly bhari aahet dadachi pn mst dishte
Superb song
Blockbuster song
Nice singing Roshan nd Kajal madam
Lyrics nd music Superb
Very well done RK King nd team
काही तरी वेगळं खूपच सुंदर गाणं,सगळ्या कलाकारांना एकत्र पाहून छान वाटतं, असच कार्य करत राहा.
Hii
khup sundar song aahe 1.namber👌
खूप छान वाटत गाणं एकल्यावर सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो,👌👌👌👌👌
Khup chhan👌👌💗💗
kup chan soog hay Roshan bhava
Kadak soog 👌💛music RK kig👌👌👍
सगळ्या जोड्या 👌🏾👌🏾👌🏾👌🏾
❤खूपच खूपच छान गाणं आहे सर्व कलाकारांणा❤नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा ❤👌👌👌👍👍
Roshan rawte kdk bhai 💖
1:47 हा डान्स जाम भारी वाटला 😍👌🏻
एक नंबर आहे रे