आपल्या आदिवासी संस्कृतील तोड नाही,,, आपली संस्कृती पुर्वी ही महान होती,,, आत्ता ही तशीच आहे,,, फरक इतकाच की आत्ता कुठशी आपल्याला ओळख मिळायला लागली ,,, मला वाटत शालेय पाठ्यपुस्तकात सुद्धा अशी सुंदर गीत शमावेश करणे गरजेचे आहे,,, इतर बोलीभाषेतील गीत पुस्तकात आपल्याला पाहायला मिळतात,,, आपली आदिवासी गीत त्याच्यापेक्षा मुळीच कमी नाही,,, जय जोहार,,, जय आदिवासी
फुल्ल धमाल आणि जबरदस्त कांबडी नाच सोंग भारी नवीन काहीतरी आणि आपली परंपरा संस्कृती जपून कशी ठेवावी हे आपल्या आदिवासी बांधवानी विसरले नाही पाहिजे बाकी तुम्ही सर्व टीम ला धन्यवाद व जोहार 🙏🙏🙏🙏
खुप छान गाणं झालेलं आहे किरण दादा आणि खूप छान पारंपरिकरित्या सादरीकरण केलेलं आहे आर.बी दादा, अनिल दा. सर्व कलाकारांनी खुप मेहनत घेतलेली आहे, लवकर गाणं मिलियन पार होईल..
किरण दा फारूच भारी कम-बॅक केला आहे आवडला लिरीक्स कोठ दपवेल होत आथा काढल 1 नंबर. डायलॉग त काय सांग फारूच आवडला . आजुन डेंजर बेंड्या चा काम त डेंजरच आहे . सगळा कलाकारांनी उत्तम काम केलंय. ना व्हिडिओ त फार भारी झाला आहे माल त नांगाच हेराय .
खूप गाणे बघितले पण आता मला वाटायला लागलं की तुम्ही आपली संस्कृतीचां वेसभुसा करून गाणे शूट करा जेणेकरून आपल्या समाजाला माहिती होईल की आपली वेशभुसा कशी आहे . खूप सुंदर 🎉🎉
mee 10 velas song bagital tari aajun bagaylach vatay,Sarav tim ni masat कामागिरी keli maja aali song baghun,pudcya vatachali sati khup khup shubhechha❤❤
मस्त गाना आहे किरण दादा .. सर्वांनि चांगली ऐकटिंग केलि .. आपलि संस्कृती महान आहे... आपली जुनी संस्कृती अजून दाखवायची आहे हिच आपली शान आहे लव्ह स्टोरी पेक्षा आपल्या परंपरा दाखवने गरजेचं आहे युवा पिढीला जय जोहारररंरररररर 🏹🏹🏹 जय आदिवासी
आता पर्यंत 5 दिवसात सर्वात जास्त views येणारं साँग बनलं आहे. आणि त्याचे मागच कारण पण हेच की किरण दा ची विचार करण्याची सगळ्यात अलग विचारशक्ती ❤🎉 nice bro keep growing 💗🎉🥰
आदिवासी मध्ये नामशेष होण्याच्या मार्गावर असणारा कांबड्या नाच बेस वरती अतिशय खूप छान गाणं सादरीकरण केले आहे जसे कांबड्या नाच तसच गाणं❤👌👌👌Continue the tribal tradition👍
किरण दादा मस्त सॉंग झालेला आहे किरण दादा महेश खूप छान तुम्ही दोघे नाचता खूप मज्जा येते सॉंग बघायला असेच नवीन नवीन सॉंग ऐत राहू द्या नितेश भाई पाहिजेत होता अजून खूप मज्जा आली असती 👌👍🙏🙏
सुंदर गाण, छान सादरीकरण आणि सर्वांची उत्तम कामगीरी. 👌👍😊 मज्जा आली पाहायला.
Thank you bhai ❤️
❤
❤❤ खुप छान गीत आहे सर्वांना मनःपूर्वक आभार 🙏
😂
Hii
ग्रेट टीम वर्क...❤❤❤
काहीतरी नवीन पाहायला आणि ऐकायला मिळाले. कलाकारांचे उत्तम सादरीकरण...मिलियन लवकरच❤
Thank you dada
आपल्या आदिवासी संस्कृतील तोड नाही,,, आपली संस्कृती पुर्वी ही महान होती,,, आत्ता ही तशीच आहे,,, फरक इतकाच की आत्ता कुठशी आपल्याला ओळख मिळायला लागली ,,,
मला वाटत शालेय पाठ्यपुस्तकात सुद्धा अशी सुंदर गीत शमावेश करणे गरजेचे आहे,,, इतर बोलीभाषेतील गीत पुस्तकात आपल्याला पाहायला मिळतात,,, आपली आदिवासी गीत त्याच्यापेक्षा मुळीच कमी नाही,,, जय जोहार,,, जय आदिवासी
Thank you
Ak nbat gana👌👌👌👌👍👍👍
किरण भाई एकदम जबराट गाण र...सर्वांनी एकदम न्याचरल रोल केला र...भारी सोंग पाहायला मज्जा येय..👍👌👌
❤❤❤😮😮
Very. Nice. Song
फुल्ल धमाल आणि जबरदस्त कांबडी नाच सोंग भारी नवीन काहीतरी आणि आपली परंपरा संस्कृती जपून कशी ठेवावी हे आपल्या आदिवासी बांधवानी विसरले नाही पाहिजे बाकी तुम्ही सर्व टीम ला धन्यवाद व जोहार 🙏🙏🙏🙏
Thank you
जोहार ✊💪
Ifog
अप्रतिम सादरीकरण.... 🔥👌
❤❤🎉😢😅😂😂😊😅😮🎉🎉❤😢
खुप छान गाणं झालेलं आहे किरण दादा आणि खूप छान पारंपरिकरित्या सादरीकरण केलेलं आहे आर.बी दादा, अनिल दा. सर्व कलाकारांनी खुप मेहनत घेतलेली आहे, लवकर गाणं मिलियन पार होईल..
Thank you dada❤️
Thank you bhai ❤️
❤❤
या गाण्याने पालघर जिल्हातील व ईतर जिल्हातील सर्व रेकाॅर्ड मोडले...🎉अभीनंदन🎉🎉🎉कीरण❤❤no. 1 che song......
Thank you
Majja aala bhava ❤❤❤❤
Super dupar
खूप सुंदर गाणं आहे किरण दादा❤❤😂👏👍👍
फारूच बेस गाणा आहे ना Music त 1 नंबर ना मध्ये मध्ये डायलॉग वापरेल ते फारुच आवडलं
जोहार🙏
Mast❤❤
Dj var faar majya yel nachaya 😅
😂❤😊😢😊🎉. NOT
Lai bhari🎉
ak nambar ❤❤❤❤
Ak Number Bhai...💯
❤❤❤❤❤❤ek number Kiran vartha ❤❤❤
फार बेस छकलबा ❤❤❤❤👑👑👑👍👍👍
Wow mast song aahe❤❤
मस्त सॉंग झाला आहे किरण दादा एकदम भन्नाट काहीतरी नवीन बघायला भेटले आहे आज😊😊😊🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Thank you dada
हि आदिवासी बांधवांची खरी ओळख, जबरदस्त गाणे, आणि डान्स,जय आदिवासी
1 number
Kiran dada Mahesh dada kay sangu tumal malt tumcha Gavti dance to jem Aavdla super 👌 God Work All
Thank you
8⁸²@@Kiranvarthamusic4194
खूप सुंदर सोंग आहे ऐकायला मज्या आली आणि बघायला पण किरण भाई ✨😊❤💫
Awaj bhari ahy.. 😊😊ajun. Gani kad bhau..
गाना मस्त आहे 🥰🥰😎🥰 माल फार आवडला 3 वेला बघीतला 👌👌👌👌
Ek number Bhai
किरण दा तुझा कडक विडिओ आहे हा ❤
Nice song
किरण दा फारूच भारी कम-बॅक केला आहे आवडला लिरीक्स कोठ दपवेल होत आथा काढल 1 नंबर. डायलॉग त काय सांग फारूच आवडला . आजुन डेंजर बेंड्या चा काम त डेंजरच आहे .
सगळा कलाकारांनी उत्तम काम केलंय. ना व्हिडिओ त फार भारी झाला आहे माल त नांगाच हेराय .
Thank u bro
😊A🎉😮😅😮🎉 1:27
,phar mast किरीण दादा mi tt roj nag गान 👌👌👌🔥🔥🔥
Khubxiiuyuobbp4u3y09996p94m0kcjr0cyiiio998183a59v49n
m
5iiiuī 8
Khubxiiuyuobbp4u3y09996p94m0kcjr0cyiiio998183a59v49n
m
5iiiuī 8
जबदस्त गाणा👌👌👌
Ankush zirva cha kadak dans ahe bhari 1... nambar ❤🎉
Ekdam kadak
❤❤❤❤❤❤ek number zal song 👌
☝️नंबर गाणं आहे भावा, आणि acting पण ☝️नंबर आहे. सुपर से उप्पर. 😍
खूप गाणे बघितले पण आता मला वाटायला लागलं की तुम्ही आपली संस्कृतीचां वेसभुसा करून गाणे शूट करा जेणेकरून आपल्या समाजाला माहिती होईल की आपली वेशभुसा कशी आहे . खूप सुंदर 🎉🎉
Khup Chan aahe
❤
mee 10 velas song bagital tari aajun bagaylach vatay,Sarav tim ni masat कामागिरी keli maja aali song baghun,pudcya vatachali sati khup khup shubhechha❤❤
1nabar gana aahe kiran dada🕺🏼🕺🏼💃🏼💃🏼🕺🏼👍🏼❤❤❤❤👌🏼
ભારી ❤❤ સોન્ગ ❤️💃🏼🕺🏼કિરણભાઈ 👌🏼🕺🏼🕺🏼🕺🏼🕺🏼💃🏼😍😍💃🏼💃🏼💃🏼💃🏼💃🏼😍🙌🏼🙌🏼🙌🏼🙌🏼
Super
मस्त 👌👌👌👌👌
मि नाशिकच आहे पण मला पालघरचे video खुप आवडतात अशिच आपली परंपरा जपुन ठेवा ,❤❤जय आदिवासी 🏹🏹 जय जोहार 🌳🌲🌳🌲🎄🌿🌿☘️🌱
Thank you
आदिवासी तील मला सर्वात जास्त आवडणारा पाहिलं गाणं आहे....किरण दादा.....All time best......❤❤
Thank you
@@Kiranvarthamusic4194 wcm खरंच तुमची गाणं गावठी आहेत....मस्त खूप साऱ्या शुभेच्छा
Deepk🌹🪷🏵️🙏👌🌺😂❤️@@Kiranvarthamusic4194
😊evubtb innunfc
Ek Number Song 🤩♥️👌🏻🔥🔥
Nice song Bro
खूपचं छान songs....... पाहायला खूप मज्जा येते........ डायलॉग पण खूपचं मस्त.....😂 नंगजोस वाडघीन यो..😂😂
आपली ओळख भासत चालीली होती पण आता संगळीकडे आपली आदिवाशी गाणी गाजतात जय आदिवाशी जय जोहाय🤟🤟🤟
खुप छान सॉंग बनवल आहे❤👍👌
Nice song kup mast 🎉❤😊❤ 1 no pan mal avdala song 🎉🎉🎉🎉🎉🎉
Ekk nambar 🎉❤🤩✨🥳🥳
Mast Kiran Dada 🎉
एक नंबर गाना
Jabardast dance🕺💃
सुंदर 🌹🙏
Nice super song
I like ❤ song
किरण दा.. कडक song.. ऍक्टिंग आणि गाण्याचा झटका एकनोबर चटका भावा.. हाऊन हाऊदे अजून..❤
😅aa
खूप खूप सुंदर सोंग आहे दादा 🎉🎉🎉💃🕺💃🕺
किरण भाई मस्त सोंग आहेस आणि असच काढत राहा धन्यवाद सर्वांचा👌👌👌👌👌👌👌👌👌💯💯💯💯💯🎉🎉🎉
Thank you
एकदम झक्कास किरण दादा ❤❤❤
KHATARNAK
Nice song bhai ❤❤❤❤
फार बेस ❤❤❤
Kddkk bhai ❤❤❤❤
मस्त गाना आहे किरण दादा .. सर्वांनि चांगली ऐकटिंग केलि ..
आपलि संस्कृती महान आहे... आपली जुनी संस्कृती अजून दाखवायची आहे हिच आपली शान आहे लव्ह स्टोरी पेक्षा आपल्या परंपरा दाखवने गरजेचं आहे युवा पिढीला जय जोहारररंरररररर 🏹🏹🏹 जय आदिवासी
फारूच बेस गाणा.. सुधेश नांगायाच पाहवं🔥🔥
जबरदस्त....songs.❤❤❤ all कलाकार....super Act.👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
एक नबर गान केल जय जोहार
ऐकनंबर गाना❤❤
खूप छान ❤❤❤❤😂😂
kdk 🎉🎉🎉
Very nice singing Vahini 💐💐💐💐💐💐💫
फार भारी गाणं आहे किरण सर आपली संस्कृती जपून ठेवली आहे. अशी गीतरचना बरेच दिस झाली काही तरी नविन आणला ना फार मज्या आली. मिलियन होयाल टाईम नाही लागल💥❣️
Thank you buggu🥰😍
👌 मस्त गाणं आहे, अशीच चांगली गाणी येऊ दे.
आता पर्यंत 5 दिवसात सर्वात जास्त views येणारं साँग बनलं आहे. आणि त्याचे मागच कारण पण हेच की किरण दा ची विचार करण्याची सगळ्यात अलग विचारशक्ती ❤🎉 nice bro keep growing 💗🎉🥰
Thank you bro 🥰
❤❤❤❤❤
Mast song zaly Kiran da Mahesh all team god work 👌👌👌👌
Thank you
जय जोहार दादा.
सर्व टीम ला पुढील वाटचाली साठी शुभेच्छा.
आपला मान आपला सम्मान..
Nice bro❤❤❤❤❤ song
खूप छान सोंग आहे भावा ❤
❤😅😢🎉🎉😂😮😢😢😮😮😢😢😢😢😢😅😢😮😮😢🎉🎉
😢😢😮😢😮😅😢🎉🎉😂❤
😅❤❤❤❤❤❤🎉
Gana mast hai Darshan Raval
❤ आदिवासी समाज विषयी मस्त सॉंग आहे❤
खूपच छान 🎉❤.. किरण दा चे साँग्ज चा एक अलगच अंदाज रह.... जय आदिवासीं जय जोहार 🙏
Thank you
Super Mahesh dada aani Darshana didi super dance martat 😊😊❤❤
Osm brother
एक नंबर किरण भाई मज्जा आली,गाण ऐयकायला आणि बघायला😊😅👌👌
Super song aahe kiran bhai❤❤
Super Kiran DADA 🎉🎉❤❤❤
1M...🎉❤
सुंदर काम झाले आहे.❤
Nice Team work 👍👍
Thank you sir🙏❤️
एकदा परत ऐकून फाहा ❤😂🎉फार छान वाटत
❤❤❤❤🎉🎉🎉🎉 मस्त सोंग आहे
🥰😍🥰😍😍😘🤩🥳🤩🤩😚😍🤩🥰🤪😜
आदिवासी मध्ये नामशेष होण्याच्या मार्गावर असणारा कांबड्या नाच बेस वरती अतिशय खूप छान गाणं सादरीकरण केले आहे जसे कांबड्या नाच तसच गाणं❤👌👌👌Continue the tribal tradition👍
Thank you nilesh dada
किरण दादा मस्त सॉंग झालेला आहे किरण दादा महेश खूप छान तुम्ही दोघे नाचता खूप मज्जा येते सॉंग बघायला असेच नवीन नवीन सॉंग ऐत राहू द्या नितेश भाई पाहिजेत होता अजून खूप मज्जा आली असती 👌👍🙏🙏
Thank you
लय मस्त गाणं आहे सगळ्यांना मनोरंजन केला आहे आदिवासी समाजाला पुढे नेण्यासाठी आदिवासी कलाकारांना माझ्या मनापासून आभार
फार मस्त गाणं 🎉🎉🎉
Super Dupar 1 No Song 🔥Kiran Dada 👑✨💯 All Time Hit
बन्नी भाऊ तुम्ही पण खुप चागले कलाकार आहेत तुमचे पण विडिओ येत जाऊदे 🙏🙏🙏👌मस्त song
❤वाह एक नंबर दादा ❤