स्त्रिया सर्व क्षेत्रात पुरुषांची बरोबरी करतात....पण....

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 176

  • @sakhareaditya
    @sakhareaditya 10 หลายเดือนก่อน +4

    मॅडम , नव्या वर्षाची सुरुवात एका सुन्दर विचाराने व छान विडिओने केलीत. धन्यवाद.

  • @sadhanabudhkar8905
    @sadhanabudhkar8905 10 หลายเดือนก่อน +17

    साडीत खरच छान वाटत . आणि साडी ब्लाऊज छानच आहे तुमच..

  • @archanagangwe4996
    @archanagangwe4996 10 หลายเดือนก่อน +11

    खरच आहे स्त्रियांनी अंग प्रदर्शन करणे सोडावे आणि पुरुषांची पण बरोबरी करु नये पुरूष हा पुरुषच राहील ,

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 10 หลายเดือนก่อน +7

    हा विषय घेण्याचे धाडस केल्या बद्दल धन्यवाद. कारण आज सासू आपल्या सुनेला, आई आपल्या मुलीला पण बोलू शकत नाहीत.

    • @sangitaVitnor
      @sangitaVitnor 10 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 10 หลายเดือนก่อน +6

    अगदी बरोबर आहे तुमचे मॅडम.याचा सर्व स्त्रीयांनी आणि मुलींनी विचार करायला पाहिजे.तुम्ही खूप छान विचार मांडले आहे.मी तुमच्या विचारांशी सहमत आहे. Happy New year.🎉🎉🎉❤❤🎉

  • @aai9921
    @aai9921 10 หลายเดือนก่อน +8

    अगदी मनातलं सांगीतलत मँडम

  • @seemakulkarni6792
    @seemakulkarni6792 10 หลายเดือนก่อน +1

    मॅडम, मी तुमच्या विचारांशी अगदीच सहमत आहे .आपल्यालाच लाच वाटते ,बघवत नाही .नुसत्या मुलीच नाहीतर चाळिशी, पन्नाशीतील बायका पण अशा रहातात. अशा वागण्याने नंतर कुणाला दोष देण्यात अर्थ नाही .तुम्ही व मी समवयस्कर आहोत. तुमचे विचार मला पटतात .
    तुम्हाला 2024 सालाच्या मनःपुर्वक शुभेच्छा. असेच छान छान व्हिडीओ बनवत रहा .नविन, चांगले विषय घेऊन बोला .उत्सुक आहोत.
    असाच नेहमीच फ्रेश, छान रहा .
    All the best 👍

  • @ashwinipatankar877
    @ashwinipatankar877 10 หลายเดือนก่อน +4

    कीती तळमळीने सांगताय तुम्ही. छान सांगितलं आहे ‌ . लवकरच हे बदल सकारात्मक
    होवोत. तुम्हाला यश मिळो.🙏

  • @sujatapansare7648
    @sujatapansare7648 10 หลายเดือนก่อน +4

    खरंय मॅडम ,आजच सकाळी मी ह्या विषयावर माझ्या सुनेबरोबर चर्चा करत होते

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 10 หลายเดือนก่อน +10

    खुप चांगल प्रबोधन केलय मॅडम आपन अगदी बरोबर बोललात, अंग प्रदर्शन न करताही खूप चांगल राहता येत

  • @rahulburkule5813
    @rahulburkule5813 10 หลายเดือนก่อน +4

    मी तुमच्या मतांशी सहमत आहे. माझेही विचार तसेंच आहेत. मला तुम्हाला भेटायला आवडेल. परखडपणा, स्पष्ट वक्ते पणा मला फार आवडतो. 👍🏾👍🏾

  • @snehalwarhadpande3506
    @snehalwarhadpande3506 10 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार ताई तुमचं पूर्ण विचार ऐकले फार छान वाटले एकदम माझ्या मनातल्या सारखच बोलले तुम्ही माझ्यासाठी एक मोठी बहीण असल्यासारखे आहे तुमचे विचार अजून माझे विचार खूपसे सारखे आहे मनातले येणारे प्रश्नांचा समाधान मी तुमचं एपिसोड बघून खूप समाधान करून घेते खूप खूप धन्यवाद सांगितल्याबद्दल खूप छान पुन्हा तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आज पण तुम्ही खूप छान दिसत होतात

    • @sushmadhuri8429
      @sushmadhuri8429 10 หลายเดือนก่อน

      Far sundar virechan
      मी सहमत आहे तुमच्या विचारांशी ❤❤

  • @rajshrilohiya2406
    @rajshrilohiya2406 10 หลายเดือนก่อน +1

    मॅडम नवीन वर्ष जा तू मला खूप खूप शुभेच्छा आज तुम्ही खूपच सुंदर दिसत आहात व आजचा विषय पण खूप छान आहे साडी खूप सुंदर दिसत आहे धन्यवाद

  • @ujwalawaghmare6575
    @ujwalawaghmare6575 10 หลายเดือนก่อน +1

    हो आगदी बरोबर आहे आपल्या पंतप्रदान ईदीरा गांदी प्रतीभा पाटील सुधा मुर्ती सींदूताई सपकाळ या कीती कीती छांन साडीत असत आणी आहेत चागले विचर आहेत तूमचे धनवाद

  • @geetanjalimore1977
    @geetanjalimore1977 10 หลายเดือนก่อน +1

    खूप छान विचार आहे ...

  • @LataLakule
    @LataLakule 10 หลายเดือนก่อน

    अनघाताई खुप खुप धन्यवाद. खुपच छान विषय,खुप सुंदर पध्दतीने माडंणी केली आहे.

  • @dilipkamble9653
    @dilipkamble9653 10 หลายเดือนก่อน

    चांगले विषय असतात तुमचे आणि आज जास्त छान दिसता म्हणजे कपडे खूप मस्त आहेत .👍

  • @SangitaMethe-bi8dr
    @SangitaMethe-bi8dr 10 หลายเดือนก่อน +3

    नमस्कार मॅडम नवीन वर्ष तुम्हाला आनंदाचे सुख समृद्धीचे आणि आरोग्यदायी जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आत्ताच्या राष्ट्रपती द्रौपदी मर्म आणि आणि माझी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि सुधा मूर्ती यांचा आदर्श डोळ्यासमोर सर्व महिलांनी ठेवावा अंग भरून कपडे साडी असून सुद्धा त्या जगावर राज्य करतात

  • @babajipawar6639
    @babajipawar6639 10 หลายเดือนก่อน +5

    म्हणूनच हल्ली देवदर्शनासाठी ड्रेस कोड आवश्यक केले आहे. भारतीय म्हणायचे आणि पाश्चिमात्य पद्धतीने वागायचे, हे चूक आहे. आपल्या मार्गदर्शनासाठी धन्यवाद.

  • @geetapatyane2040
    @geetapatyane2040 10 หลายเดือนก่อน +6

    हॅपी न्यू इयर मॅडम आजचा विषय खूप चांगला होता

  • @rekhakilpady487
    @rekhakilpady487 10 หลายเดือนก่อน +10

    तुम्ही काय पण बोला विविध बाजू चा विचार करून छान बोलणे तुम्हाला जमून जाते❤

  • @mamtapaithankar5876
    @mamtapaithankar5876 10 หลายเดือนก่อน

    Agdi barobar aahe,kaku tumhi khup chaan vaktya aahat.मला तुमचं म्हणणं पटतं. मी अहमदाबाद सारख्या मोठ्या शहरात राहते पण माझ्या मुलीला मी वाटेल ते कपडे घालू देत नाही आणि रात्री सुद्धा उशीरा बाहेर फिरु देत नाही.माझी मुलगी फेशनेबल कपडे घालते पण वाटेल तशे कधी घालत नाही. खूप सुंदर विचार मांडले.👌👌👌👌👌👏👏

  • @archanajoshi4376
    @archanajoshi4376 10 หลายเดือนก่อน +5

    आम्हाला तुमची ज्वेलरी बघायला , साड्या बघायला खूप आवडते मॅडम

  • @gauravgaming9380
    @gauravgaming9380 10 หลายเดือนก่อน

    Lot of Thanks Mam, Jivhalyachya vishayababat bolalyabaddal.. Dhanyawad

  • @swatikarekar3544
    @swatikarekar3544 10 หลายเดือนก่อน +1

    सुंदर व्हिडिओ. साडी खूपच सुंदर आहे आणि तुम्हाला पण छान दिसतेय. ब्लाऊज पण छान डिझाईन घेतली आहे.

  • @archanajoshi4376
    @archanajoshi4376 10 หลายเดือนก่อน +4

    अगदी बरोबर आहे मॅडम ❤

  • @namratanavalkar3796
    @namratanavalkar3796 10 หลายเดือนก่อน +2

    नवीन वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचे विचार पटले. काल गाण्याचा कार्यक्रम पहात होते. कार्यक्रम खूप छान होता परंतु जी सदर करत होती तिचे कपडे पाहिले व वाटले खरच गरज होती का असे कपडे घालायची. बघणाऱ्याला लाज वाटते ह्यांना का विचार करता येत नाही की अंगभर कपड्यात सादारीकरण करता येत नाही

  • @sujatadalvi9255
    @sujatadalvi9255 10 หลายเดือนก่อน +2

    साडी खूप छान.नविन वर्ष तुम्हाला सुख समृद्धि जाओ

  • @santoshpatharkar9667
    @santoshpatharkar9667 10 หลายเดือนก่อน +2

    ताई फारच छान स्पिच वाटले . शेवटी कालायै तस्मौ नम:

  • @shubhadanandeshwar5337
    @shubhadanandeshwar5337 10 หลายเดือนก่อน +1

    Your thoughts are very nice I liked it most khup chan

  • @narendrakilledar6595
    @narendrakilledar6595 10 หลายเดือนก่อน +1

    खूप छान सांगितले.

  • @sujatakshirsagar9394
    @sujatakshirsagar9394 10 หลายเดือนก่อน +2

    ही सगळ्या अभिनेत्रिंची कृपा त्यांच पाहून मुली अशा मुर्खासारख वागतात. पण मुलींना, स्त्रियांना चांगल काय आपली संस्कृती कशी आहे हे समजलं पाहिजे.

  • @vimalgaikwad8836
    @vimalgaikwad8836 10 หลายเดือนก่อน

    खुप छान समजावून सांगितले धन्यवाद नमस्कार ताई

  • @kiranbhat3349
    @kiranbhat3349 10 หลายเดือนก่อน +5

    मॅडम आपणास नविन वर्षाच्या आरोग्यदायी शुभेच्छा

  • @sujatabedarkar8664
    @sujatabedarkar8664 10 หลายเดือนก่อน +1

    खरं आहे मॅडम, हा व्हिडिओ पाहून वाटलं की कोणीतरी व्हिडिओ बनवला पाहिजे. आमच्या येथे तर आईच मुलींना असे कपडे आणून देतात हे पटत नाही. बऱ्याच वयस्कर बायका सुद्धा असे विचित्र कपडे घालतात कधी कधी

  • @sumedhakavade9963
    @sumedhakavade9963 10 หลายเดือนก่อน

    अगदी realastic खर बोललात सध्या आजुबाजूला अशामुली आणि बायकिं पाहुन आपणच डोळे झाकून घ्यावे असे वाटते ही फॅशन लहान मुलीवर ही दिसून येते कोणी कोणाला शिकवावे आई की मुलीने कालाय त,स्मे. नम:

  • @meenashinde383
    @meenashinde383 10 หลายเดือนก่อน +1

    Tumhi khup chan dhistay ani mala tumchi shoping pn awvdtey ani atta tumhi ho vishay gheta na me sakali sakalil nashata kartana eaktey khup chan anubhav sangta asech tumhi tumchey anubhav sangat ja Amhi hushar hoti tyatu. ❤

  • @anaghasoman2198
    @anaghasoman2198 10 หลายเดือนก่อน +1

    Khup chan सांगितले

  • @amitatawade2685
    @amitatawade2685 10 หลายเดือนก่อน +1

    Kup chan vishay navin varshacha hardik shubhechchha 🙏🙏

  • @43.pawarparam60
    @43.pawarparam60 10 หลายเดือนก่อน +4

    Well said mam, runa

  • @priyankakhamkar3804
    @priyankakhamkar3804 10 หลายเดือนก่อน +2

    Hattas of your thoughts mind blowing

  • @nayanabhusari3477
    @nayanabhusari3477 10 หลายเดือนก่อน

    खरच साडी तुमची खुप छान आहे.

  • @AshwiniPatil-m8y
    @AshwiniPatil-m8y 10 หลายเดือนก่อน +1

    बरोबर आहे. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.💐💐

  • @healthcenter6577
    @healthcenter6577 10 หลายเดือนก่อน +2

    Very much nice, subjected vdo 👍

  • @hemlatakuril2778
    @hemlatakuril2778 10 หลายเดือนก่อน +2

    Agdi barobar👍👍👍

  • @mayaraut1268
    @mayaraut1268 10 หลายเดือนก่อน +2

    तुमचे विचार खूप पटले मला

  • @snehagadgil3781
    @snehagadgil3781 10 หลายเดือนก่อน +7

    एकदम करेक्ट बोललात मॅडम ...अशा विषयावर बोलायलाच हव होतं . सुधा मूर्ती सारखे आदर्श डोळ्यासमोर ठेवावा .कितीही शिकलात श्रीमंत झालात तरी आपण आपले आदर्श जीवन का सोडायचे . फॅशन केली म्हणजेच तुम्ही चांगल्या दिसता असं नाही तर ओंगळ दिसतात काही जणी .आपल्या साधेपणात किती सौंदर्य आहॆ हे केव्हां कळणार तेच कळत नाही ..

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 10 หลายเดือนก่อน +1

    नवीन वर्षाच्या शुभेच्छा रोजच्या प्रमाणे छान विडीओ👌👌👌👌

  • @vaishalihalbe172
    @vaishalihalbe172 10 หลายเดือนก่อน +1

    Absolutely....100% agreed. Your timing of this video also is apt. Happy New year ma'am 🙏💐💐 God bless you with good health and abundant happiness 😍🤗

  • @mangaladhupkar8544
    @mangaladhupkar8544 10 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर् आहे madam

  • @shilpajaisinghani7201
    @shilpajaisinghani7201 10 หลายเดือนก่อน +3

    Well said

  • @soniainamdar653
    @soniainamdar653 10 หลายเดือนก่อน +4

    Wish you happy new year.stay always blessed.🎉🎉😊

  • @sharadpawar9497
    @sharadpawar9497 10 หลายเดือนก่อน +1

    Wish you happy new year . Stay always blessed 🙏🙏

  • @bharatilad6818
    @bharatilad6818 10 หลายเดือนก่อน +2

    नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹खूप छान विषय👌👌 🙏

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 10 หลายเดือนก่อน +7

    कपड्यांची महाराणी साडी, कुणालाही कुठेही केंव्हाही चांगली दिसते

  • @MeghaGambhir-v5g
    @MeghaGambhir-v5g 10 หลายเดือนก่อน

    Khup
    Chan

  • @shailapatil6491
    @shailapatil6491 10 หลายเดือนก่อน

    बरोबर् tumcha

  • @hemlatakulkarni6863
    @hemlatakulkarni6863 10 หลายเดือนก่อน +1

    खंरच आहे मॅडम! ज्यांनी अंग झाकायचे ते उघड टाकतात, आणि ज्यांनी उधड राहिले तरी चालू शक्त ते अंगभर कपडे घालतात. काय म्हणायचे अशाला?

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 10 หลายเดือนก่อน

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम खूप सुंदर दिसत आहेत साडी खूप छान मस्त व्हिडिओ

  • @minakshikamble4473
    @minakshikamble4473 10 หลายเดือนก่อน +1

    Happy new year खूप छान विषय, ❤❤

  • @shobhakamble6278
    @shobhakamble6278 10 หลายเดือนก่อน +2

    Mam looking so pretty Wishing you happy new years ❤❤❤❤

  • @ramolapradhan1056
    @ramolapradhan1056 10 หลายเดือนก่อน +3

    आज खुप छान विषय निवडला तुम्ही.फॉरेन मधे सुद्धा इतकअंग प्रदर्शन करत नसतील.किळस वाटावी इतक अंग प्रदर्शन करतात.कारण काय तर कुणी बहनजी काकूबाई म्हणू नये.किव येते अशा बायकांची.

  • @SK-ge3vi
    @SK-ge3vi 10 หลายเดือนก่อน +2

    Totally agree with you.

  • @jyotilad5707
    @jyotilad5707 10 หลายเดือนก่อน

    You are doing such a great job to educate our society &thanks &may Ganapatibappa bless you,I want to request you to do some podcasts on Narcisisum as it's getting an epidemic,if we could educate our young generation it would be a great service to spot &deal with them for self preservation

  • @DipaliSwapnil
    @DipaliSwapnil 10 หลายเดือนก่อน +1

    Madam infertility vrti video banva ek...aj khup problm ahe infertility cha...khup ledies anxiety and dipression mdhe jat ahey..balasathi swatala trass krun ghet ahet..khup problm zala ahe ha ajkal..hyave ek video banva plz

  • @pranjaliswami3764
    @pranjaliswami3764 10 หลายเดือนก่อน

    Barobar

  • @sandhyamohite4330
    @sandhyamohite4330 9 หลายเดือนก่อน

    Far chan mahiti deta roj vat baghate

  • @ChitraDharkar
    @ChitraDharkar 10 หลายเดือนก่อน +1

    मॅडम, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा🎉

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 10 หลายเดือนก่อน +2

    मुलींना जास्त गरम होते की काय न कळे .जणू काही कमी कपडे घातले नाही तर मला बावळट म्हंनतील अशी बाईला भीती वाटत असावी.

  • @vijayapatil523
    @vijayapatil523 10 หลายเดือนก่อน +2

    100% correct ❤

  • @shreyashahapurkar1521
    @shreyashahapurkar1521 10 หลายเดือนก่อน +2

    Happy new year Dr Anagha Madam 🎉

  • @vidyabardapurkar8183
    @vidyabardapurkar8183 10 หลายเดือนก่อน +1

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा अनघाताई

  • @swatiraikar2864
    @swatiraikar2864 10 หลายเดือนก่อน +1

    Td I liked ur speech

  • @mohinijadhav6944
    @mohinijadhav6944 10 หลายเดือนก่อน +2

    Shree Swami samartha aai❤

  • @inpa9775
    @inpa9775 10 หลายเดือนก่อน +2

    🙏अगदी बरोबर
    नवीन वर्षांंच्या हार्दिक शुभेच्या

  • @queenroopali
    @queenroopali 10 หลายเดือนก่อน

    Agdi barobar ❤ maze pan hech mat aahe ❤ hi saree pan mast aahe ❤ ekdum Naveen vaatate ❤

  • @chalabolukahisanikajmarath2685
    @chalabolukahisanikajmarath2685 10 หลายเดือนก่อน

    Sagal barobar

  • @surekhaghadge9589
    @surekhaghadge9589 10 หลายเดือนก่อน +1

    Happy New Madam 🎉

  • @manalisatam1507
    @manalisatam1507 10 หลายเดือนก่อน +3

    Happy New Year Dr.Mam🎉🎉

  • @jyotilad5707
    @jyotilad5707 10 หลายเดือนก่อน

    You are doing a great service to educate our society,if you could please do some podcasts on narcissism it would help our young generation from spotting a narssistic person & dealing with it to protect self,it's found new in last 10 yrs or so,Dr Ramani has several podcasts on it in English,thanks

  • @savitasharadkadam2651
    @savitasharadkadam2651 10 หลายเดือนก่อน

    खरच खूप सुंदर विचार आहे हा, अगदी प्रत्येक जणींनी ऐकावा आणि सुरुवात स्वत: पासून च सुरुवात करावी खूप पटकन बदल होईल❤

  • @pratibhapacharne6985
    @pratibhapacharne6985 10 หลายเดือนก่อน

    Madam khup chhan video hota❤❤

  • @shadowlegends9569
    @shadowlegends9569 10 หลายเดือนก่อน +3

    मॅडम मी पण तूमच्या मताशी सहमत आहे या पुढे लाज आणी भीती शब्द ऐकायला सुद्धा मीलणार नाहीत

  • @Milindji-ry4su
    @Milindji-ry4su 10 หลายเดือนก่อน +8

    मला वाटतं की बर्याच बायकांनी हा व्हिडिओ मध्येच बंद केला असेल . त्यांना हे मुळीच पटल नसेल. आणि पुरुषांनी पूर्ण व्हिडिओ ऐकला,पाहिला सुध्दा असेल. आपल्या मुलींना, बायकांना शेअर केला असेल पण लगेचच त्यांनी delete केला असणार .😅😂😊😮😢

    • @nilimadandekar7555
      @nilimadandekar7555 10 หลายเดือนก่อน

      समानता वाईट

  • @shubhadajadhav997
    @shubhadajadhav997 10 หลายเดือนก่อน +4

    Happy New Year Madam 🍫🍫🙏🙏😘🥰

  • @varshajoshi1965
    @varshajoshi1965 10 หลายเดือนก่อน

    Ma'am tumchi aaj chi saree khoop chhan ahe. Kaal chi saree pan mastt hoti ❤. I like your vlogs a lot...

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 10 หลายเดือนก่อน +3

    स्त्रियांच्या कपड्यांच्या बाबतीत असे का झाले आहे ह्याचा बारीक विचार व्हायला हवा, बऱ्याच गोष्टी लक्षात येतील. कोण आणतात असल्या फॅशन्स? सिनेमातल्या नट्यांना सुध्दा असले कपडे घालायला कोण भाग पाडतात?

  • @mrunalbijukumar9560
    @mrunalbijukumar9560 10 หลายเดือนก่อน +1

    Happy New Year..nice colour n saree❤

  • @kavitagadde637
    @kavitagadde637 10 หลายเดือนก่อน

    Correct ahe. Happy new year mam

  • @mugdhadabholkar991
    @mugdhadabholkar991 10 หลายเดือนก่อน +1

    Happy new year madam.कोणाशीच बरोबरी, कोणापेक्षा मोठे व्हायचे यापेक्षा natural मस्त आयुष्य जगुया.

  • @suvarnashinde6483
    @suvarnashinde6483 10 หลายเดือนก่อน +2

    Happy New year 🎉Mam🌹🙏

  • @healthcenter6577
    @healthcenter6577 10 หลายเดือนก่อน +2

    Happy new year madam🎉

  • @umadatar8911
    @umadatar8911 10 หลายเดือนก่อน +1

    Happy new year

  • @meeragalande6632
    @meeragalande6632 10 หลายเดือนก่อน +1

    1000% Correct

  • @mdlk602
    @mdlk602 10 หลายเดือนก่อน +1

    🙏Happy New Year

  • @nbawarrior
    @nbawarrior 10 หลายเดือนก่อน

    Chagle vichar ahet.

  • @ravsahebgaikwad6278
    @ravsahebgaikwad6278 10 หลายเดือนก่อน +1

    ❤❤ khoob Sundar

  • @amitadharak1958
    @amitadharak1958 10 หลายเดือนก่อน

    Happy new year mam saree kharach khup chaan aahe

  • @pratibhamulik5103
    @pratibhamulik5103 10 หลายเดือนก่อน +1

    Navin varshachya khup shubhechya

  • @meeragalande6632
    @meeragalande6632 10 หลายเดือนก่อน +1

    प्रत्येक वेळी सारी कंफर्टेबल नसते
    पब्लिक Transport madhun tar nahi
    Pan अंगभरच kapade. घालायला हवेत
    काही ठिकाणी सारी ही ओके छान असते