डोळ्यातुन पाणीच येणार नक्की पाहा नवरा नसला कि जगण सोप नसतं. ह.भ.प.सौ.नागेश्वरीताई झाडे Nageshwri tai

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ม.ค. 2023
  • #Nageshwritaizadekirtan #nageshwritaizadekirtan #varkari #nageshwari #जय

ความคิดเห็น • 795

  • @user-nh9rn9hf9o
    @user-nh9rn9hf9o 10 หลายเดือนก่อน +13

    किर्तन खूप छान आहे विधवा जीवन जगणे खूप त्रासदायक असते अडचणीच्या काळात कुटुंबाने तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहून धीर दिला पाहिजे

  • @user-ef2rs9od4s
    @user-ef2rs9od4s 4 หลายเดือนก่อน +7

    पती नसताना जगणं खरंच खूप कठीण आहे हे तुम्ही जगासमोर सांगितले खुप मनापासून अभिनंदन ऐकुन डोळ्यात अश्रू आले

  • @sanjalikarle8583
    @sanjalikarle8583 ปีที่แล้ว +24

    डोळ्यातुन पाणी आले कोणावरही अशी वेळ येवु नये देवा सगळ्याना सुखी ठेव🙏🙏

  • @saurabhnaiknavare4740
    @saurabhnaiknavare4740 ปีที่แล้ว +10

    खूप चांगल्या पद्धतीने बोललात .डोळे भरून आले.

  • @snehawagdkar
    @snehawagdkar ปีที่แล้ว +7

    खरच खूप अवघड आहे विधवा स्त्रीच जगण, मला पन एक मुलगा आहे,, माझ वय फ़क्त २२ वर्ष आहे, माझे मिस्टर पन सोडून गेलेत, विधवा स्त्रीला समाजात खूप कमी समजल जात , तुम्ही माझ्या आई सारख्या आहात , तुमच्या शब्दात जे चार शब्द समाजा समोर ठेवलात त्या बद्दल मनापासून thanks🙏

  • @ashanagargoje2418
    @ashanagargoje2418 ปีที่แล้ว +35

    मी माझ्या आईवडिलांनी मला चांगले शिक्षण दिलेल असल्याने आता स्वत: सर्व घर सांभालते .मी शिक्षिका आहे आणि घरी क्लासैस पण घेते .तुमचे मी पहिल्यांदाच हे किर्तन ऐकले पण मनाला स्पर्श करणारे आहे तुमचे शब्द खुप छान.

  • @dattagirgune1090
    @dattagirgune1090 13 วันที่ผ่านมา

    ताई छान आहे. तुमचं कीर्तन प्रवचन.

  • @suhasinipuyad9275
    @suhasinipuyad9275 ปีที่แล้ว +6

    खूप छान कीर्तन करता ताई तुम्ही पण जे वेळ माझ्यावर आली ते वेळ कोणावरही येऊ नये कारण जे मी आता जीवन जगतो ते विधावाच खूप अवघड असते हो ताई मी 18 वर्षाची होती तेव्हा माझं 6/5/2015 ला माझं लग्न झाल आणि मला 2016 ला मुलगा झाला आणि 30/4/2018 ला माझ्या मिस्टरचा ॲक्सिजेंट झाला तेव्हा माझं एक बाळ पोटात होत आणि ते 9/5/2018 ला सरले😭 मग 5 दिवसात माझी डिलीव्हरी झाली आणि मुलगी झाली मग मी आई बाबा कडे राहते पण माझ्या बाबांचे 2021 ला निधन झालं आता मला कुणाचा पण आधार नाही मी आणि माझे मुलं कशे जगावे ते कळेना एक तर जगता येत नाही एक तर मरता पण येत नाही मुलं दिसालेत समोर खूप काही आहे पण माझं नशीबच फुटके आहे 😭😭😭😭

  • @tajsocalgroup8804
    @tajsocalgroup8804 ปีที่แล้ว +168

    मी स्वतः एक मुस्लिम आहे माझ्या असे असंख्य बहिणींना मनापासून आशीर्वाद आहे जीवन कठीण आहे पण एक भाऊ म्हणून मी तुमच्या पाठीशी कधीही खम्भीर पणे उभ आहे कारण माझी स्वतः ची बहीण वयाच्या एकवीस वार्षिच विधवा झाली माझे भावजी हार्टअटेक नि ह्या जगाचं निरोप घेतले अत्ता सोळा सतरा वर्ष झाले हे दुःख मी खरंच समजू शकतो म्हणून सर्व माझ्या बहिणीना आपल्या ह्या भावाचं मरे पर्यंत आशीर्वाद आहे व राहणार ताईच प्रवाचन खूप काही सांगून गेलं जय महाराष्ट्र 🙏🙏🙏

    • @roshanikavde4075
      @roshanikavde4075 ปีที่แล้ว +9

      ताई विधवा ना जगाचा अधिकार नाही का याचा सगळ सपत का आमचा काहि गुना आहे

    • @keshavweldode
      @keshavweldode ปีที่แล้ว +8

      ताई तुमला सागाणयचे आहे कि तू मी सावित्रीबाई फुले सांग

    • @bharatrasve416
      @bharatrasve416 ปีที่แล้ว +6

      धन्यवाद भावा मुस्लिम आसुन किर्तन आयकतोस सलाम तुझ्या कार्याला मी सर्वच धर्मांचा आदर करतो.

    • @tajsocalgroup8804
      @tajsocalgroup8804 ปีที่แล้ว +4

      @@bharatrasve416 भावा जीवनात फक्त माणुसकी असते जात धर्म नसतंय मला एक आवळ आहे जे धर्मा चे चांगले प्रवचन असतंय ते मी आवर्जून बगतो कारण जीवनात आपण दुसऱ्याच्या सुख दुःखात त्यांची मदत करू हिच शिकवण माझे बाबा. आई. ने दिलं 👍🙏🤝

    • @VARADBHERE7676
      @VARADBHERE7676 ปีที่แล้ว

      Mk

  • @vilasovhal6109
    @vilasovhal6109 ปีที่แล้ว +18

    याला प्रबोधन म्हणतात..ताई खरंच डोळ्यात पाणी आणल..
    😭😭😭😭😭

  • @chandrakantwavle3587
    @chandrakantwavle3587 ปีที่แล้ว +7

    खुप छान मुद्दा मांडला खरच विधवा स्त्री च जगणं अवघड आहे. तरुणपणी विधवेच जगणं कोणत्याही स्त्रीला येऊ नये. जरी तसं झालं तर नातेवाईकांनी तीला हीन, वाईट नजरेने न पाहता तीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला पाहिजे. 🙏🙏🙏

  • @tajsocalgroup8804
    @tajsocalgroup8804 ปีที่แล้ว +28

    ह. भ. प. नागेश्वरी झाडे ताई खूप चांगल संदेश तुम्ही समाजाला दिलं मी एक मुस्लिम आहे पण तुम्ही दिलेला संदेश हा हृदयाला स्पर्श केल विधवा पण एक मुलगी. एक पत्नी. एक आई एक बहीण असते समाजात आयुष्य जगणं किती कठीण होत असत हे मी स्वतः आपल्या डोळ्याने पहिले आहे कारण माझी बहीण स्वतः वयाच्या एक्विस वर्ष असताना विधवा झाली व दोन लहानश्या मुलांना घेऊन आज पर्यंत जगत आहे गेले सोळा वर्ष ती संगर्ष करत आहे तरी आम्ही सर्व भाऊ त्याच्या पाठीशी खम्भीर उभे आहात पण त्याच दुःख आम्ही कसं सहन करताव ताई आपण चांगल्या विषयावर प्रवाचन केलं धन्यवाद 🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐

    • @abhishekkalsait9282
      @abhishekkalsait9282 ปีที่แล้ว +2

      👌💐👌💐

    • @dadaarts6504
      @dadaarts6504 ปีที่แล้ว

      व्वा क्या बात है एकच नंबर ताई खुपच छान शब्दांकण आणि चिंतन आज समाजाला नितांत गरज आहे आहे आपल्या प्रबोधनाची आणि सत्य वाणीची. धन्यवाद

    • @prakashgadiya1231
      @prakashgadiya1231 ปีที่แล้ว

      सत्य परिस्थिती आपण मांडली आहे धन्यवाद

    • @surajsupekar-vq8rf
      @surajsupekar-vq8rf 2 หลายเดือนก่อน

      😢😢

  • @babasahebshinde9445
    @babasahebshinde9445 ปีที่แล้ว +5

    एकदम बरोबर बोलले ताई तुम्ही खरच आहे बाई च जगण नवरा नसताना खरच खूप कठीण आहे बाई कीतीही चांगली वागली तरी समाज निठ जगु देत नाही हे सत्ये आहे प्रत्येक मुलीच्या आई वडिलांना कळकळीची विनंती आहे मुलींना शिक्षण पूर्ण झाल्यावरच मुलीच्या लग्नाचा विचार करा कारण कोणाच्या नशिबात काय लिहीलय ते सांगता येत नाही म्हणून मुलींना शिक्षण पूर्ण करून स्वाताच्या पायावर उभे राहण्यासाठी मुलींना शिक्षण द्या

  • @balajigaikwad4385
    @balajigaikwad4385 ปีที่แล้ว +5

    हृदय स्पर्शी किर्तन हेच खरी समाज सेवा समाजातील महत्वपूर्ण प्रसंगावर आपण लक्ष केंद्रित केलात त्या बद्दल आपले मनःपूर्वक 🌹आभार 🙏

  • @shailendraminde4681
    @shailendraminde4681 ปีที่แล้ว +32

    फार छान,भविष्यात कधीही राजकारणाच्या फंदात पडू नये ही विनंती. शेवटपर्यंत हरीचे नाम घ्यावे.

    • @sanjaythakar5208
      @sanjaythakar5208 ปีที่แล้ว

      Khup Chan Tai

    • @nilamsawant7471
      @nilamsawant7471 ปีที่แล้ว

      😢😢 khup chan Tai 👌👌👍🙏🙏

    • @ashoklandge28
      @ashoklandge28 ปีที่แล้ว

      स्त्री शिक्षणाचा रचिला पाया फुले दाम्पत्याने कळस लावला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात हिंदु कोड बिल नांवाने.

  • @AT_Ajay.Thorat
    @AT_Ajay.Thorat ปีที่แล้ว +18

    खूप छान मेसेज आहे समाजाला, मुलींनी लहानपणापासून खंबीर होयला शिकले पाहिजे, लाईफ मध्ये जर कधी काही काहीं अवचित घडले तर शिक्षणाने स्वतःच्या पायावर उभे राहून स्वावलंबी जीवन जगण्याची जिद्द येते.🙏👍

  • @santoshnehe1235
    @santoshnehe1235 หลายเดือนก่อน

    मस्त किर्तन आहे ताई

  • @anitadadas8553
    @anitadadas8553 ปีที่แล้ว +2

    खूप छान ताई किर्तन सांगितले डोळे भरून आले ..👌👌👌

  • @Paras_jain1008
    @Paras_jain1008 ปีที่แล้ว +2

    खूप छान ताई डोळे भरून आले मनाला लागणारा संदेश आहे खूप मस्त

  • @sitabaichopade4716
    @sitabaichopade4716 11 หลายเดือนก่อน

    ताई खरोखरच विधवा महिलांवर छान बोलता धन्यवाद.पण ताई खरं सांगू का बाईचं बाईचं शत्रू असते.

  • @navneetpawar8183
    @navneetpawar8183 ปีที่แล้ว +1

    कांबले तुम्ही उत्तम वीचार ठेवले आहे जे सत्य आहे, खरोखर आहे ,हे असेच होत आहे मुली लग्न झाल्यावर सासु सासर्या ला जवल राहु देत नाही , हे खरे आहे, म्हन्जे थोड्कयात। संस्कार बरोबर दिले नाही ,आई वडीलाने असेच म्हनावे लागेल।

  • @prakashzadbuke2245
    @prakashzadbuke2245 ปีที่แล้ว +2

    मी डाॅ झाडबुके सोलापूर ताई विधवा स्त्री बदल किर्तन सांगितला ते ऐकून डोळ्यातल पाणी आल नमस्कार ताई

  • @kusumdhokle1563
    @kusumdhokle1563 ปีที่แล้ว +3

    खरच आहे ताई माझेपण मिस्टराना तेविस वर्षे पूर्ण झाली

  • @rajendrameherkhamb7399
    @rajendrameherkhamb7399 11 หลายเดือนก่อน

    ताई आम्ही विधवा स्रीला प्रथम मान देतो

  • @dipabansode7918
    @dipabansode7918 ปีที่แล้ว +8

    ताई स्त्री साठी तुमचं कळकळीची किर्तन मनाला खुप चांगलं समाधान वाटत ताई माझे पती पण मिलट्रीत होते ते ड्युटी वरच शहीद झाले तेव्हा माझं वय चोवीस वर्षे होतं , तुम्ही बोलता तो प्रत्येक शब्द बरोबर आहे माझं लग्न वयाच्या चौदाव्या वर्षी झालं आज माझे पती जाऊन अठरा वर्षं झाली काय करणार सगळी जबाबदारी मुलींचे लग्न शिक्षण सर्व काही करावं लागतं, लोकांच्या नजरा टोमनी सगळं सहन करुन संघर्ष करत आले🙏

  • @kaverivelhal5328
    @kaverivelhal5328 ปีที่แล้ว +5

    ताई तुमचा बोलनात सत्य आहे आणि खरच आहे ताई धनवाद ताई

  • @meghashyampatil4111
    @meghashyampatil4111 ปีที่แล้ว +5

    खूप छान ताई डोळे भरून आले असा प्रसंग वैऱ्यावर ही येऊ नये

  • @vishalp4393
    @vishalp4393 ปีที่แล้ว +1

    अगदी बरोबर आहे खुप खुप वाईट वाटते. १०००%

  • @jashrikumavat
    @jashrikumavat ปีที่แล้ว +15

    ताई मी पण ऐक विधवा आहे हे सगळ मीपन सहन करते ताई हा समाज खरच खुन घान आहे😭😭😭🙏🙏🙏

    • @panditindore5970
      @panditindore5970 ปีที่แล้ว

      नाही हो लाख जनात दोन जन नालालायक आसतात ताई म्हणुका आपण नव्हांनो हजार लोकांना दोषी ठरविले पाहिजे का

    • @nilawaghade6229
      @nilawaghade6229 ปีที่แล้ว

      Hii

    • @anandsathe5502
      @anandsathe5502 ปีที่แล้ว

      Right

    • @prashantbhoir8237
      @prashantbhoir8237 ปีที่แล้ว

      Hii

  • @shilpagiri1714
    @shilpagiri1714 4 หลายเดือนก่อน

    ताई विधवांच्या वाटी जे जगणे आहे ते खूपच वाईट आहे यामध्ये बदल होणे गरजेच आहे.तुमची खूप मदत होईल त्यासाठी

  • @sakshipatil8912
    @sakshipatil8912 ปีที่แล้ว +1

    खरंच खूप छान सांगितले ताई या जगात जे चाललय तेच तुम्ही सांगता . जगाचा बघण्याचा दृष्टिकोन खूप.वेगळा आहे. तुम्ही जर अशीच कीर्तनातून सगळ्यांना जर सांगितलं तर खरच जगात सगळ्यांचे मनाचे परिवर्तन झालेच पाहिजे. आणि एका स्त्रीला बघण्याचा दृष्टीकोन ही बदलेल.

  • @dilippatil6698
    @dilippatil6698 ปีที่แล้ว +5

    खूप छान नागेश्वरी ताई.🙏🙏 मनाला स्पर्श करणारा संदेश

  • @ganeshraotale3155
    @ganeshraotale3155 ปีที่แล้ว +3

    सत्य परिस्थिती सांगितली ताई तुम्ही !
    . धन्यवाद ताई साहेब

  • @FF-dm1ls
    @FF-dm1ls 14 วันที่ผ่านมา

    खूप अवघड होत जीवन जगन पाच वर्षे झाले पती गेले आज पाच पहिले झाले मुलगी पन गेली

  • @user-mo5pf5pg1y
    @user-mo5pf5pg1y 11 หลายเดือนก่อน +3

    छान आहे ताई डोळे भरून आले कारण माझ्या दोन्ही बहिणी विधवा आहेत 😢😢😢

    • @vaibhavnigade1370
      @vaibhavnigade1370 6 หลายเดือนก่อน

      दुसऱ्या लग्नचा विचार आहे का?

  • @shobhaporje9842
    @shobhaporje9842 ปีที่แล้ว +7

    खूप छान ताई ऐकून खरच रडू आले, मी ही एक विधवा आहे एकट जगण खूप कठीण असते हे मी अनुभवले आहे, या जगात कोणी कोणाचे नसते

    • @devendrapednekar7271
      @devendrapednekar7271 ปีที่แล้ว +2

      जशी विधवाला एकटे पणा ने जाणवत असत तसे विधुर पुरुषाला एकटे पणा जाणवत असतो आमची हिच कंडीशन आहे यात काय करणार भी पण अनुभवलो आहे

    • @ashokzagade4912
      @ashokzagade4912 2 หลายเดือนก่อน

      गाव कोणते आपले ताई 🙏👏

  • @krishnaubhare2953
    @krishnaubhare2953 ปีที่แล้ว +10

    ताई मी पण एक विधवा आहे खुप छान बोलात तुमी 🙏🙏😭😭

  • @kusumdhokle1563
    @kusumdhokle1563 ปีที่แล้ว +3

    खरच ताई तुमचं कीर्तन ऐकून मी धन्न्य झाले मिपण एक विधवा चे आहे मी तर बाविस वर्षे चीच होते ते दोन हजार मधे गेले

  • @nileshlokhande2537
    @nileshlokhande2537 ปีที่แล้ว +28

    सर्व विधवा बहिणींना मी तुमचा भावा म्हणून मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे आहे

    • @suvrnakhairnar6622
      @suvrnakhairnar6622 ปีที่แล้ว

      Hello

    • @panditindore5970
      @panditindore5970 ปีที่แล้ว

      @@suvrnakhairnar6622 पण हे खरं आहे
      लाख मधे चार दोन आसे आसु शकतो पण म्हणुन का लाख पुरुषांना दोषी ठरविले पाहिजे का

  • @manishalamkane8133
    @manishalamkane8133 ปีที่แล้ว +1

    खरच ताई खुप वाईट अनुभव येतात विधवा बायकांनाच मी पण एक विधवा आहे नवरा सोडुन गेला त्यावेळी मी एकवीस वर्षाची होते

  • @rajeshpatil-ks2qu
    @rajeshpatil-ks2qu ปีที่แล้ว +3

    हे अगदी खर आहे ताई हा समाज जिवंत पणीच मरणाचा अनुभव देत असतो खुप प अवघड असत हे विधवेच जिवन त्या जिवणात जगण्या पेक्षा मरन खुप सोप वाटु लागत. पण नाईलाज असतो जगण्याला कारण एक विचार असा ही असतो आपण गेल्या नंतर आपल्या मुलांच कस होणार?कारण हा समाज खुप विचित्र आहे.

  • @BhagwatPharande-mv1bu
    @BhagwatPharande-mv1bu 5 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर अप्रतिम गायन

  • @santoshpatre1514a
    @santoshpatre1514a 10 หลายเดือนก่อน +1

    Nice Kirtan Tai

  • @shitalsrecipe3656
    @shitalsrecipe3656 ปีที่แล้ว +71

    खूप छान ताई ऐकून डोळे भरून आले 🙏 🙏 🙏

  • @nadasonawane863
    @nadasonawane863 หลายเดือนก่อน

    खुप छान किर्तन सांगितले ताई

  • @rekhakambale8590
    @rekhakambale8590 ปีที่แล้ว +1

    असे असावे किर्तन व याला म्हणतात समाज प्रबोधन करणे

  • @mohiddinnadaf1703
    @mohiddinnadaf1703 ปีที่แล้ว +2

    ताई वास्तव कथन केले आहे!!
    डोळे टचकन भरुन आले!!

  • @bhivasul7243
    @bhivasul7243 ปีที่แล้ว +2

    ताई खरंय आपण बोलता ते .विधवास्रीचे जीवन हे खरंच हलाखीचे असते. तिची बीचारीची त्यात काय चूक नवरा अर्ध्यावर सोडून गेला .कोणी कोणाचे मरण पाहिलेले नाही. समाजाने पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे आधार दिला पाहिजे. अशी वेळ कोणावरही येऊ नये.

    • @Excelguru05
      @Excelguru05 ปีที่แล้ว

      Tai navre अर्ध्यावर फक्त मरणा नंतरच सोडून नाही जात जिवंत पणी पण जातात 🥺🥺🥺🥺🥺😭😭😭😭😭😭

  • @dattatraylate3613
    @dattatraylate3613 ปีที่แล้ว +2

    जय श्री राम ताईअतिशय सुंदर किर्तन झाले. असेच समाज प्रबोधन करत रहा. जय श्री राम

  • @gokulmagar6106
    @gokulmagar6106 17 วันที่ผ่านมา

    खुप छान ताई

  • @bhausahebnikam2517
    @bhausahebnikam2517 ปีที่แล้ว +8

    मुलगी ही आदर्श आहे

    • @panditindore5970
      @panditindore5970 ปีที่แล้ว

      मुलगि माझं जिवन आहे

  • @anillade8139
    @anillade8139 ปีที่แล้ว +7

    झाडे. मडम खूप खूप छान कितन

  • @savitagurav1315
    @savitagurav1315 ปีที่แล้ว +1

    मुलीच्या आईची मुलीच्या सासरी होणारी लुडबुड थांबवा ताई

  • @minakshibhadane6652
    @minakshibhadane6652 11 หลายเดือนก่อน +2

    😭😭😭😭😭😭🙏👌😭😭😭विध्वा का देव करतो

  • @arvindkamble718
    @arvindkamble718 ปีที่แล้ว

    खरंच समाज प्रबोधन काय असतं ते ताई नी दाखऊन दिले ....वारकरी संप्रदायाने अश्या प्रकारचे कीर्तन केल्यास समाजात नक्कीच सुधारणा घडेल

  • @yuvrajsanadi4868
    @yuvrajsanadi4868 ปีที่แล้ว +1

    ताई मला दोन मुली आहेत त्यात मी खूप खूप समाधानी आहे

  • @kajalmumbai
    @kajalmumbai 11 หลายเดือนก่อน

    मी पण ताई 27 वर्षाची विधवा आहे मला दोन लेकर आहे ताई खूप छान वाटले ऐकून

  • @pankajsonkamble5652
    @pankajsonkamble5652 ปีที่แล้ว +1

    ताई तुम्ही खूप छान पद्धतीने समाजात वावरताना एका विधवा स्त्री ची सत्यता मांडलात ,मुलींना शिक्षणाची खूप गरज आहे ,आणी मुलींना शिकवले पाहिजे , मुलगी असो वा मुलगा दोघांना ही समान अधिकार आहे, 🙏

  • @ranibonde2644
    @ranibonde2644 ปีที่แล้ว

    वा, ताई वास्तव परिस्थिति, गणेश बोंडे चा सप्रेम जय हरी

  • @rajendramohite4822
    @rajendramohite4822 ปีที่แล้ว +2

    ताई आपण १००% खर बोलात!

  • @SambhajiRoman-ed6wc
    @SambhajiRoman-ed6wc 10 วันที่ผ่านมา

    Khup.chan.tai

  • @uttamdhaygude4002
    @uttamdhaygude4002 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान ताई खरच डोळ्यात पाणी आले

  • @hemltadhevde
    @hemltadhevde หลายเดือนก่อน

    खुप छान ताई माहिती दिली आहे आमच्या डोळ्यातले अश्रू जात नाहीत

  • @sandipwelukar8571
    @sandipwelukar8571 ปีที่แล้ว +2

    खूप छान माऊली

  • @jayshriborkar7964
    @jayshriborkar7964 ปีที่แล้ว +2

    ताई हे खरेच आहे. तुमच्या किर्तनात स्त्रि शिक्षण या विषयावर भर द्या. समाज खूप बुरसटलेला आहे

    • @panditindore5970
      @panditindore5970 ปีที่แล้ว

      समाज नाही हो समाजातील लाखातले दोन चार जन म्हणुन का आपण चार जनांसाठी लाख पुरुषांना दोषी ठरविले पाहिजे का

  • @rabindraraut-ey3ll
    @rabindraraut-ey3ll ปีที่แล้ว +1

    खूपच छान ताई माझा नवरा असूनसुद्धा मी हे दुःख अनुभवलं आहे असं जीवन कोणालापण भेटू नये

  • @Chandu_1966
    @Chandu_1966 ปีที่แล้ว

    वा वा नागेश्वरी ताई झाडे महाराज आपण कीर्तन खूप खूप भावनिक पद्धतीने करतात खूप छान आपले कीर्तन मला खूप आवडले अशी कीर्तन मी पहिल्यांदाचं ऐकले

  • @Paratn218
    @Paratn218 ปีที่แล้ว

    Khup chhan kirtan ahe he Tai tumach hrudaysparshi

  • @rajujamdade4533
    @rajujamdade4533 ปีที่แล้ว +5

    विधवांना पेन्शन चालु कराच

  • @yogeshkuwar5147
    @yogeshkuwar5147 ปีที่แล้ว +8

    खूप छान बोलता ताई खरंच आहे विधवा श्रिने जगावं कस खूप वाईट दिवस आहेत माझा पण भाऊ करोना मध्ये गेला ताई कस वाटतंय ह्या बहिणी ला काय सांगू ताई

  • @gajanandoijad7370
    @gajanandoijad7370 ปีที่แล้ว +10

    याला म्हणतात समाजप्रबोधन ताई ऐकून डोळ्यातले अश्रु आवरले नाही ताई

  • @laxmannaik1339
    @laxmannaik1339 ปีที่แล้ว +2

    🙏खुपचं छान ताईसाहेबा

  • @Sandeep_gawade_0991
    @Sandeep_gawade_0991 หลายเดือนก่อน

    खूप खूप छान

  • @indumatiamate4523
    @indumatiamate4523 ปีที่แล้ว +51

    मी पण एक विधवा आहे किर्तन खुप सुंदर केलं मॅडम आज पर्यंत कोणीही विधवा स्त्रियांना बद्दल बोलताना दिसत नाही

    • @panditindore5970
      @panditindore5970 ปีที่แล้ว +1

      हो पण विधवेला त्रास देनारा पण लाखात चार दोन आसतात म्हणून का आपण लाख पुरुषांना दोषी ठरविले पाहिजे का

    • @jaytambe3769
      @jaytambe3769 ปีที่แล้ว

      बोलणारे व तुमच्या बाजुने लढणारेही आहेत पण जे तुमच्या साठी लढतात त्यांना ओळखा व तुम्ही महिला एकत्रित येवुन लढणार्याच्या पाठीशी ठाम पणे उभे राहा तुम्हाला जगण्यासाठी न्याय हवा आहे तुमच्यावर समाजाकडून होणारा अनन्याय अत्याचार थांबायलाच हवा ,विधवा स्त्रीला मान मिळायलाच हवा तीलाही मन आहे भावना आहे इच्छा आहे ,मग तिचं जगणं समजून न घेता तिने कुठपर्यंत असं रडत जगायचं ,समाजाचा दृष्टीकोन चुकीचा आहे विधवा स्त्रीला बघण्याचा,पण तीच मन न समजुन घेता तीला नावं ठेवणारे त्रास देणारेच खुप जास्त आहे,पण तुम्ही आता एकत्र या माऊल्यानो तुम्हाला तुमचा हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी आम्ही आहेत

    • @ramusabare
      @ramusabare ปีที่แล้ว +1

      नंबर दया तुमचा

    • @tushartakik9303
      @tushartakik9303 ปีที่แล้ว +1

      खरच खूप छान कीर्तन

    • @sanjaytarange9930
      @sanjaytarange9930 7 หลายเดือนก่อน

      ​😊

  • @omkarkhannukar106
    @omkarkhannukar106 ปีที่แล้ว +1

    माऊली खुपच छान सांगितला ऐकून बरं वाटलं🙏🙏

  • @manishapande3760
    @manishapande3760 ปีที่แล้ว +1

    तुम्ही खूप छान संदेश दिला आहे खूपच कठीण असते जगा खूप त्रास असतो समाजाचा

  • @darshananarvekar2946
    @darshananarvekar2946 ปีที่แล้ว +4

    मी पण ऐक विधवा आहे आपला नवरा मेला कि जगण खुप खुप कठिन असत खुप वाईट वाटत

    • @panditindore5970
      @panditindore5970 ปีที่แล้ว

      हे खुप वाईट आहे परंतु आपण चांगले तर दुनिया चांगली कोणी कोणी वाईट वागले म्हणून समस्त पुरुषांना दोषी ठरवण्यात काही अर्थ नाही

  • @satishjadhav6272
    @satishjadhav6272 ปีที่แล้ว +1

    ताई माझा पण लहान भाऊ २०२० सप्टेबंर आणि माझा पुतन्या २०२१ मध्ये २९ एप्रिल करोनानी मरण पावले

  • @gopalgaikwad432
    @gopalgaikwad432 ปีที่แล้ว +2

    वहा...
    खुपच सुंदर असे किर्तनचा विषय मी या आधी कधी ऐकले नाही.....
    बोलण्यासाठी एक शब्दही शिल्लक नाही माझ्याकडे.... 👌😭❤😭👍

  • @anikantshejwal3909
    @anikantshejwal3909 ปีที่แล้ว +1

    ताई खुप छान काळजाला भिडणार कीर्तन

  • @Ankitaskumbhar
    @Ankitaskumbhar 5 หลายเดือนก่อน

    Chan sangitl tai

  • @sangitaahire245
    @sangitaahire245 ปีที่แล้ว +1

    Khup chhan kirtan tai khrch dolyat pani aal

  • @laxmikore8065
    @laxmikore8065 ปีที่แล้ว

    Kharch aaj kal aslya kirtanachi khup grj aahe tai

  • @shirishsangodkar4207
    @shirishsangodkar4207 ปีที่แล้ว

    Tai mi tumche kirtanala Salam karto.Tumche kirtan her ekacha doletun pani ante. Her ekachi manuski jagavte. Her ekala manuskine jagaila shikavate.

  • @archanashinde9757
    @archanashinde9757 ปีที่แล้ว +1

    खूप छान ताई विधवांना मान मिळालाच पाहिजे

  • @snehabagave9003
    @snehabagave9003 ปีที่แล้ว +3

    खूप छान ताई.

  • @dattatrayabatule8946
    @dattatrayabatule8946 ปีที่แล้ว +1

    आता ५० वर्षापूर्वी ची स्थिती राहिलेली नाही, आज मुली कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. आपण पहा सरकारी क्षेत्रात, संरक्षण खात्यात, पोलीस खाते, परिवहन, शिक्षण, चित्रपट, किर्तनकार सर्व क्षेत्रात पुढे आहेत.

  • @jagadishgilda346
    @jagadishgilda346 ปีที่แล้ว

    खूप छान ताई खूप छान आहे त्यामुळे त्या काळात

  • @sunitasutar590
    @sunitasutar590 ปีที่แล้ว

    खुप छान ताई माझे डोळे भरून आले माझी लहान भावजे या प्रसंगात आहे खुप वाईट वाटतं मला

  • @suvarnabagul9131
    @suvarnabagul9131 ปีที่แล้ว +1

    Chan tai👌👌👌❤😥😥😥😥maze pan pati nahe ya jagat don mule ahet

  • @devanshkhedekar4305
    @devanshkhedekar4305 ปีที่แล้ว +3

    ताई मी पण एक विधवा आहे माझ वय 24 वर्ष आहे तुमच किर्तन ऐकून खूप छान वाटल

  • @vaishaliganorkar5462
    @vaishaliganorkar5462 ปีที่แล้ว +4

    विधवा स्त्रियांना हळदी कुंकू लावायला सागां ताई
    त्यामुळे स्त्रियांना होणारा त्रास कमी होईल😢

  • @sanjaymhaisdhund6968
    @sanjaymhaisdhund6968 ปีที่แล้ว +1

    खरंच अवघड जिवन असत परंतु प्रारबधा पुढे कुणाचेच चालेल नाही

  • @ashamotekar9319
    @ashamotekar9319 ปีที่แล้ว +3

    खूप छान ताई मी याचं यातून मार्ग जात आहे जगाव वाटत नाही पण ते फक्त आईसाठी जग व लागतं

    • @vaibhavnigade1370
      @vaibhavnigade1370 ปีที่แล้ว

      पुनर्विवाह का करत नाही..... जगात चांगली लोक खूप आहेत

    • @ashamotekar9319
      @ashamotekar9319 ปีที่แล้ว

      @@vaibhavnigade1370 असं चाले असतें तर तुमच्याअसे सले गरज नव्हती हो भाऊ आई आहे मला तीला सांभाळून कोणी घेणार नाही

  • @janabaithigle1769
    @janabaithigle1769 ปีที่แล้ว +3

    मी पण विधवा आहे तूमच बरोबर आहे

  • @anitapawar460
    @anitapawar460 ปีที่แล้ว

    ताई तुमचे किर्तन एकच नंबर जय हरी. जय हरी 😂😂😂😂

  • @PravinMore-hw6js
    @PravinMore-hw6js ปีที่แล้ว +2

    खूप च छान ताई

  • @surekhakulkarni753
    @surekhakulkarni753 ปีที่แล้ว +5

    विधवा हा शब्द खूप वेदनादायक आहे.या अन्याय कारक प्रथा बंद होण्यासाठी प्रबोधन होण्याची अतिशय गरज आहे.हळदीकुंकू न लावणे हे सुद्धा बंद झालं पाहिजे.

  • @shriramkhalane2755
    @shriramkhalane2755 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर किर्तन आहे

  • @nikhilpagare5063
    @nikhilpagare5063 ปีที่แล้ว +36

    तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी स्रीया बद्दल चे केलेले विचार आज खरे ठरतात खरोखर स्त्री शिकली पाहिजे तिच्या पायावर ती उभी राहिल जय भीम