खूपच सुंदर .... अभिनय , खूपच सुंदर क्रिप्ट , खूपच सुंदर कलाकारांचे अभिनय , बबन्या , गणपा , नंदिनी इतर सर्व कलाकारांचा अभिनय खूप छान .... श्री . किरण बेरड सर . धन्यवाद . श्री . काळे सर पुणे .
सर्वात जास्त रावसाहेब, सुंदरा, बबन ची खास ऍक्टिन होती, सर्व पात्र चांगली भूमिका निभावतात, पण आम्ही सुरवातीला गावरान मेवा पाहिलेला आहे त्यामुळे आमचं जास्त प्रेम त्यांच्यावर आहे
आजचा भाग खुप छान होता अशोक सराफ (संजय राव) यांची कमतरता आहे सुगंधा ताईनां आजच्या एपिसोड मधे रोल दिला तसाच संजय राव यांना आना संज्या,गंप्या,सुगंधा, हे कॉमेडी किंग आहे तसेच इतर कलाकार पण आहे. खुप छान.....
सर आपले मसाल्याचे पार्सल मिळाले. अप्रतिम टेस्ट आहे. घरगुती मसाला म्हटलं की काही सांगायलाच नको. त्याचप्रमाणे आपल्या सारख्या प्रेमळ माणसांचं प्रेमही त्यात आहेच. टेस्ट तर विचारायलाच नको. मला वाटतं आपल्या सर्व प्रेक्षकांनी हा मसाला नक्कीच मागवावा. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मसाला वापरून पाहिला खुपचं छान..... चवदार एकंदरीत लाजवाब... सर्व दर्शकांनी जरूर वापरून पहा एकदम घरगुती स्वाद..........धन्यवाद किरण बेरड सर
Thanks sir
@@dhamalproduction i
Bchchc
Ū
@@janardhanmoin7912 युउ
खूपच सुंदर .... अभिनय , खूपच सुंदर क्रिप्ट , खूपच सुंदर कलाकारांचे अभिनय , बबन्या , गणपा , नंदिनी इतर सर्व कलाकारांचा अभिनय खूप छान .... श्री . किरण बेरड सर . धन्यवाद . श्री . काळे सर पुणे .
विरेंद्र व नंदिनी ही जोडी कोणा कोणाला आवडते👌👌👌 ❤❤🙏
I like jodi
👌👌👌👌👌 अप्रतिम एपिसोड. फुल टु धमाल.👍
सर्वात जास्त रावसाहेब, सुंदरा, बबन ची खास ऍक्टिन होती, सर्व पात्र चांगली भूमिका निभावतात, पण आम्ही सुरवातीला गावरान मेवा पाहिलेला आहे त्यामुळे आमचं जास्त प्रेम त्यांच्यावर आहे
Thm
कोना कोना ला वाटते संज्या पन ही वेबसिरिज मघ्ये पाहिजे अस वाटते
मला वाटत संजया पाहिजे
Mla
संजय राव पाहिजे
सर्वांनी खूपच छान काम केले, खूप धमाल झाली. सर्वांना पूढील भागासाठी शूभेच्छा
आजचा भाग खुप छान होता
अशोक सराफ (संजय राव) यांची कमतरता आहे
सुगंधा ताईनां आजच्या एपिसोड मधे रोल दिला तसाच
संजय राव यांना आना
संज्या,गंप्या,सुगंधा, हे कॉमेडी किंग आहे
तसेच इतर कलाकार पण आहे.
खुप छान.....
सुंगधा ताई सुंदर भुमिका केली सर्व कलाकारांना मानाचा त्रिवार मुजरा अभिनंदन 🌹
कमल्या आणि नंदिनी ची कॅमेडी मस्त आहे
👍👍👍👍👍👍👍👍❤️❤️❤️❤️❤️❤️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️
'खुप खुप छान एपिसोड कल्पनाच नाही करू शकत साडी कशी फिरते अप्रतिम
छान,
एकदम झकास रावसाहेब
Virya love u bhava akda bhetayche yaar tula miss u to yara
एकदम जबरदस्त आहे
वीरेंद्र भेटला एकदाचा.. मित्रा लई भारी वाटलं 👍
भावा छान स्टडी कर... भावी अधिकारी 💪
जगातील सर्वांत सुंदर मरठी वेबसिरीज आहे.
बबन रावांचा मोबाईल कोपरीच्या खिशात खूप छान दिसतो नादच खुळा बबन रावांचा
Khup mast comedy episode babanrao ravsaheb v sundara super acting
खरच मस्त वाटले
लय भारी आजचा एपिसोड एक नंबर होता
खूप छान आम्ही उचापत्या गावरान मेवा चा प्रत्येक भाग पाहत असतो अतिशय मनोरंजन करणारा आणि काहीतरी प्रेरणा देणारा प्रत्येक भाग असतो
. लयच भारी राव
+1 acting khup haslo parat ekada nandini and viru chi acting mind blowing❤️❤️✨✨✨🔥🔥🔥🔥
एकच नंबर रावसाहेब
Khup khup khupach Chan episode . Sugandha aslyamule maja et ahe.
खूप मज्जा आली।
आजचा एपिसोड खूप भारी होता 😄😆
एपिसोड थोडा ज्यास्त वेळेचा बनवा मनजे कमीत कमी अर्ध्या तासाचा तरी अजून खूप मज्जा येईल 😀😀😀😀😀💯
आजचा भाग खूप छान होता सर्वांचे अभिनंदन
खूप छान खूप छान एकच नंबर नंदिनी मॅडम सर्वांचं लय भारी
छान आहे खूप व्हिडिओ आवडला😂😂😂
😭
खुपच छान, मज्जा आली पाहायला. 👌👌👌👌👌
Super 👌 सगळे कलाकार खूप सुंदर अभिनय. धोतर 😁😁
Kamalya bhava 1 number
एक दम मस्त मनोरंजन केल ,धन्य वाद.
एकच नंबर व्हिडिओ 👍👍👍
वा ! मस्त ! एकच नंबर भावा !!
नंदिनी तुला एकदा भेटायचं🤗😍 हे बाकी एपिसोड खूप छान आहे🤗😍
मस्तच होता 👍👍👍👍
खरच चांगला भाग होता
लय भारी... राव साहेब..
सर्व उचापत्या एपिसोड खुप छान आहे सर्व टिमचे मनापासुन सम्राट मित्र मंडळ वझर सरकटे जालना तर्फे धन्यवाद 🙏🌹🌹🌹🙏
एकदम छान तेजस
खरंच वीरेश ने या एपिसोड मधून दाखवून दिले की प्रेमापेक्षाही आधी आई खूप मस्त
Akadam kadak
Chan aahe video
एकदम झक्कास
धमाल यार मजा आया👌👌👌
खूप छान एपिसोड
मसाला एकदमच मस्त आहे,कालच मला मिळाला व आम्ही भाजीला वापरला खरोखरच खुप छान भाजी झाली होती. सर्वांनी मसाला बोलवा.आपल्या माणसाला सहकार्य करा.
लय भारी गणपतराव शो
एकच शब्द
अप्रतिम 👌👌👌
मला खूप आनंद झाला
खूप छान.. लय हसलो.
एकदम मस्त एपिसोड पैसे वसूल सबस्क्रायबर वसूल
Ajcha yepisod khup chhan hota ravshyadada khupch bhari😂😂😂👌👌👌👌👍👍👍💙💙💙💙💙
शिट्टी वाजली शिट्टी वाजली कमल्या
Mast khup chan
Eakach number maar khalla kamlyane aani raoshebne😀😀 thanks aal comedians team
Sadi mhanun dhoter ghatle
Sundrala
सुगंधा भारी
खुपचं छान असा एपिसोड घेऊन येत जा
खूपचं छान आवडला विडियो 😘❤️🥰
आज नंदिनी वीरेंद्र साठी नटनार पन त्याचा
रीपलाय काय देतो माहीत नाही 💯💯💯💯💯💯💯😀😃💥🙏👍💥🙏👍❤❤❤❤❤❤❤❤
एकदम सुंदर 👌👌
Hiii
Lay Maja ali rav
खूप छान मस्त😄👌👌
First comment
छान झाला भाग आहे
सुपर से भी ऊपर✨👌
खूप छान व्हिडीओ असतात तुमचे,
Sundara aani Ravsaheb... ektra aale mhanje FULL TO DHAMMAL
अप्रतिम
कमल्या नि आज पण मार खाल्ला 😂😂😂😂😂👍👍👍👍
Khup khup chhan
कडक
विरेन ची भूमिका नेहमी भावनिक करते व नकळत डोळ्यात पाणी येते
Khup chan episode ahe ajcha.
विरेनद्र नंदिनी कमलेश : सुपर
मस्त च
खुप छान एपिसोड होता धन्यवाद
नवीन एपिसोड साठी खूप खूप शुभेच्छा
मस्त भाग 🙏🙏🙏
एपिसोड खूप छान आहे
मस्तच❤❤❤❤❤❤💯💯💯💯💯💯 राव
विरेंद्र भाऊ तुमची आई कळवळा लईच आहे तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🌹🌹
खूप छान अभिनय केला आहे सरवानि
Kharch bhag ahe tumhachya timla salam
Tumhchya sathi shabd nahi
Nice
एकदम मस्त 👌👌👌😂😂😂
Virandr ca lave khup chan ahye mi tyana far miss karto jar tyani mela col kela tar mi mage bhagye sanjel
गणप्या तुझा काही भरोसा नाही दोस्तीत कुस्ती करतो पडल ना बबन रावांना तोंडावर टाउक साठी दोस्तीत बाई नको दोस्ती तुटते कडक महेश सर धन्यवाद.
❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌🙏🙏🙏
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
नंदिनी ज्यांना ज्यांना आवडते त्यांनी लाईक ठोका
🙏👍👌👌👌👌👌❤️
मस्त सर छान अभिनय केला ❤️
Love you bro
Kadak
व्हिडिओ अर्धा तासाचा बनवत जा लई मज्जा येईल
खुपचं हसलो आहे
Sundar Rol
सर
आपले मसाल्याचे पार्सल मिळाले. अप्रतिम टेस्ट आहे. घरगुती मसाला म्हटलं की काही सांगायलाच नको. त्याचप्रमाणे आपल्या सारख्या प्रेमळ माणसांचं प्रेमही त्यात आहेच. टेस्ट तर विचारायलाच नको.
मला वाटतं आपल्या सर्व प्रेक्षकांनी हा मसाला नक्कीच मागवावा.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
👌