महोदय, प्रा डॉ. शरदराव गायकवाड... आपण खूप छान मांडणी केली आहे हो !. कांही नवीन बाबी मांडल्या ज्याचा लिखित पुरावा नाही. त्यांनी शंकरभाऊंच्या साहित्यावर संशोधन केलं आहे.त्यामुळे शंकरभाऊं सोबतचा त्यांचा सहवास आणि संवाद दोन्हींचा समन्वय त्यांच्या संवेदनशील भाषणात जाणवला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आण्णाभाऊंच्या यौगदानावर त्यांनी टाकलेला उजेड मला अधीक महत्वाचा वाटतो. या संकल्पनेवर खरे तर स्वतंत्र सखोल मांडणी अपेक्षीत आहे.आण्णाभाऊंवरील प्रभावांविषयी सविस्तर मांडणी करता येण्यासारखी आहे. म्याग्झीम गॉर्कीच्या प्रभावाबद्दल महोदय बोलले परंतू चार दोन विधानांवरती हे भागणारं नाही. त्यांनी अथवा कुणीही संशोंधकांनी संशोधनाच्या पातळीवर याही विषयाचा छडा लावणं गरजेचं आहे. 1960 नंतरचे आण्णाभाऊ यावर परवाच अंबाजोगाईत मी वक्ते जी एस कांबळेंच्या वक्तव्याने विचार करतो आहे. त्यांच्यामते हे नऊ वर्षे आण्णाभाऊ आंबेडकरी चळवळींच्या प्रभावाखाली होते ज्याचा परीनाम म्हणून बुद्धाची शपथ, जग बदल घालुनी घाव आणि एका कवितेचा त्यांनी उल्लेख केला. आपणही या विषयाला संक्षेपात उल्लेखून पुढे गेलात. 'जग बदल..." च्या जन्म कथेला पुसटसा स्पर्ष करुन आपण शंकरभाऊंचा हवाला दिलात. आणि लगेच आपल्या भाषणानंतर नांदेडचे पिपल्सच् अर्थशास्त्राचे महोदय यांनी वामनदादांनी अण्णाभाऊंना बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहणा-या कार्यक्रमात विचारना केल्यानंतर लिहिल्याचं सांगीतलं जे आम्ही वॉट्सअपवरही वाचलं. परतीच्या प्रवासात मा. गादेकर सरांना मी या विषयी छेडलं असता त्यांनीही तुमच्या मताला दजोरा दिला. जयंतीच्या निमित्ताने मात्र वामनदादाशी अण्णाभाऊंशी झालेल्या संवादाचा दुजोरा देणा-या पोस्ट्स मी ही वाचल्या आहेत. आपण संशोधन मार्गदर्शक आणि वक्ते आहात, अधिकारवानीनं या सर्व विषयांवर प्रकाश टाकु शकता. खूप सारे संभ्रम आहेत, ज्यावर स्वतंत्रपणे आपण, संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉ माधवराव गादेकर सर,मा. डॉ शिवाजीराव जवळगेकर, प्रा. डॉ. राजकुमारजी मस्के, प्रा. डॉ. सकटे. प्रा. डॉ. मारोतीराव कसाब, प्रा. डॉ. संजय शिंदे, प्रा. डॉ. संजय कसाब, प्रा. डॉ. रमेश पारवे आणि इतरही खूप सारे प्राध्यापक शिक्षक बांधव जे संशोधनाच्या दृष्टीकोनातून या संवेदनशील विषयांकडे बघू शकतील आणि सविस्तर सांगू शकतील असं मला वाटतं. या आणि अशा अनेक विषयांवरही आदरणीय माजी मंत्री लक्ष्मनरावजी ढोबळे सर प्रकाश टाकू शकतील. महोदय, आपल्याला पहिल्यांदाच एेकन्याचा आनंद वाटला. या दुस-या सत्यशोधक अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य माधवराव गादेकर सरांच्या अध्यक्षीय भाषणानंही मोठा गंभीर प्रभाव पाडला आहे. त्यांच्या हाती या संमेलनाची सूत्र प्रदान करुन मला या संमेलनाचा पहिला संमेलनाध्यक्ष म्हणून ख-या अर्थानं आनंददायी कार्य मुक्तता मिळाली आहे. संमेलनाचे सर्व सत्र सुंदर रित्या पार पडले. कविमित्र राजेसाहेबांनी कविसंमेलनाला सहज सुंदर हाताळलं. सुंदर सुत्रसंवादाने आनंद द्विगुणीत केला. कविवर्य शेषरावजी शिंदे, बालाजी मुंडे , प्रा. अनिता शिंदे यांच्या कवितांनी उपस्तीतांची दाद मिळवली. कविमेलनाध्यक्ष निळकंठ सावरगेकर यांनी 'बोग्यांबो' ही उपरोधात्मक रचना सादर केली. डॉ. रमेशच्या चिंगुरपा्टीनेही धमाल उडवून दिली. परसंवादात प्रा. डॉ. गणेश मोहितेंनी समकालीन धगधगत्या वर्तमानाचा भीषण चेहरा दाखवून सर्वांना अंतर्मुख केले. प्रा.डॉ. सिरसाट यांचं भूमीका कथनही दनदनीत पार पडलं. मा. रोडेजींची शैक्षनीक आणि सामाजीक तळमळही जाणवली. प्रा.विष्णू पाटील यांनी मार्क्सवाद आणि शोषणव्यवस्था मांडली. सूत्रसंवादक, आभारप्रदर्शक अशा सगळ्यांनीच आपापल्या भूमीका चोख बजावल्या. प्रकृती स्वास्थ्य नसतानाही आपण आलात, छान विषय मांडलात, मोठा आनंद वाटला. प्रास्तावीक प्रा. डॉ. रमेश लांडगे यांनी सुंदर रित्या मांडुन संमेलनाची वाट मोकळी करुन दिली आणि त्याच्या सर्व सन्मित्रांनी या संमेलनाच्या संयोजात महत्वाची भूमीका बजावली. लोकआग्रहाखातर अखेर संमेलनात "मया पातळ करु नकोस गावाकडं येत जा !" ही एक रचना सादर करुन संमैलनाची सांगता झाली. एकून काय तर संमेलनाचा संपुर्ण दिवस भारावलेला होता. राजेसाहेब हा भाषणाचा संपादीत करुन दिलात आपण... हा आपल्या सामाजीक उत्तरदायीत्वाचाच एक भाग आहे. मन:पुर्वक धन्यवाद हो ! सर्वांचे आभार आणि संयोजक बाळ प्रा.डॉ. रमेश लांडगे आणि स्वागताध्यक्ष अजिंक्य चांदणे.. तुम्ही खूप धावपळ केलीस. तुमचं विषेश कौतुक ! आपला, मुकुंद राजपंखे. 9881294226
आण्णा भाऊ नी चार वेद आठरा पुराण व हिंदु विचार एक झटक्यात धुडकावून लावले परंतु आज माझा समाज स्वताला हिंदु मांग म्हणतो. हिंदुत्व म्हणजे विषमतेवर आधारलेली समाजव्यवस्था हजारो वर्ष गुलाम होतो आता मी काय निर्णय घेऊ हिंदुत्व की समाजसुधारक?🙏🙏🙏जय आण्णा
गायकवाड सर सविसतर आस आणा भाऊ साठे याच लिखान आणि समाज परिवरतन खुपच मोलाचे आहे. आभिनंदन सर
धन्यवाद
समाज परिवर्तनाचे काम करता सर धन्यवाद तुमच्या कार्याला शुभेच्छा आणणा भाऊचे विचार लोकांना माहीत होणे गरजेचे आहे जय भिम जय लहुजी सर धन्यवाद
महोदय, प्रा डॉ. शरदराव गायकवाड...
आपण खूप छान मांडणी केली आहे हो !. कांही नवीन बाबी मांडल्या ज्याचा लिखित पुरावा नाही. त्यांनी शंकरभाऊंच्या साहित्यावर संशोधन केलं आहे.त्यामुळे शंकरभाऊं सोबतचा त्यांचा सहवास आणि संवाद दोन्हींचा समन्वय त्यांच्या संवेदनशील भाषणात जाणवला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आण्णाभाऊंच्या यौगदानावर त्यांनी टाकलेला उजेड मला अधीक महत्वाचा वाटतो. या संकल्पनेवर खरे तर स्वतंत्र सखोल मांडणी अपेक्षीत आहे.आण्णाभाऊंवरील प्रभावांविषयी सविस्तर मांडणी करता येण्यासारखी आहे. म्याग्झीम गॉर्कीच्या प्रभावाबद्दल महोदय बोलले परंतू चार दोन विधानांवरती हे भागणारं नाही. त्यांनी अथवा कुणीही संशोंधकांनी संशोधनाच्या पातळीवर याही विषयाचा छडा लावणं गरजेचं आहे. 1960 नंतरचे आण्णाभाऊ यावर परवाच अंबाजोगाईत मी वक्ते जी एस कांबळेंच्या वक्तव्याने विचार करतो आहे. त्यांच्यामते हे नऊ वर्षे आण्णाभाऊ आंबेडकरी चळवळींच्या प्रभावाखाली होते ज्याचा परीनाम म्हणून बुद्धाची शपथ, जग बदल घालुनी घाव आणि एका कवितेचा त्यांनी उल्लेख केला. आपणही या विषयाला संक्षेपात उल्लेखून पुढे गेलात. 'जग बदल..." च्या जन्म कथेला पुसटसा स्पर्ष करुन आपण शंकरभाऊंचा हवाला दिलात. आणि लगेच आपल्या भाषणानंतर नांदेडचे पिपल्सच् अर्थशास्त्राचे महोदय यांनी वामनदादांनी अण्णाभाऊंना बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहणा-या कार्यक्रमात विचारना केल्यानंतर लिहिल्याचं सांगीतलं जे आम्ही वॉट्सअपवरही वाचलं. परतीच्या प्रवासात मा. गादेकर सरांना मी या विषयी छेडलं असता त्यांनीही तुमच्या मताला दजोरा दिला. जयंतीच्या निमित्ताने मात्र वामनदादाशी अण्णाभाऊंशी झालेल्या संवादाचा दुजोरा देणा-या पोस्ट्स मी ही वाचल्या आहेत. आपण संशोधन मार्गदर्शक आणि वक्ते आहात, अधिकारवानीनं या सर्व विषयांवर प्रकाश टाकु शकता. खूप सारे संभ्रम आहेत, ज्यावर स्वतंत्रपणे आपण, संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉ माधवराव गादेकर सर,मा. डॉ शिवाजीराव जवळगेकर, प्रा. डॉ. राजकुमारजी मस्के, प्रा. डॉ. सकटे. प्रा. डॉ. मारोतीराव कसाब, प्रा. डॉ. संजय शिंदे, प्रा. डॉ. संजय कसाब, प्रा. डॉ. रमेश पारवे आणि इतरही खूप सारे प्राध्यापक शिक्षक बांधव जे संशोधनाच्या दृष्टीकोनातून या संवेदनशील विषयांकडे बघू शकतील आणि सविस्तर सांगू शकतील असं मला वाटतं. या आणि अशा अनेक विषयांवरही आदरणीय माजी मंत्री लक्ष्मनरावजी ढोबळे सर प्रकाश टाकू शकतील.
महोदय, आपल्याला पहिल्यांदाच एेकन्याचा आनंद वाटला.
या दुस-या सत्यशोधक अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य माधवराव गादेकर सरांच्या अध्यक्षीय भाषणानंही मोठा गंभीर प्रभाव पाडला आहे. त्यांच्या हाती या संमेलनाची सूत्र प्रदान करुन मला या संमेलनाचा पहिला संमेलनाध्यक्ष म्हणून
ख-या अर्थानं आनंददायी कार्य मुक्तता मिळाली आहे. संमेलनाचे सर्व सत्र सुंदर रित्या पार पडले. कविमित्र राजेसाहेबांनी कविसंमेलनाला सहज सुंदर हाताळलं. सुंदर सुत्रसंवादाने आनंद द्विगुणीत केला. कविवर्य शेषरावजी शिंदे, बालाजी मुंडे , प्रा. अनिता शिंदे यांच्या कवितांनी उपस्तीतांची दाद मिळवली. कविमेलनाध्यक्ष निळकंठ सावरगेकर यांनी 'बोग्यांबो' ही उपरोधात्मक रचना सादर केली. डॉ. रमेशच्या चिंगुरपा्टीनेही धमाल उडवून दिली. परसंवादात प्रा. डॉ. गणेश मोहितेंनी समकालीन धगधगत्या वर्तमानाचा भीषण चेहरा दाखवून सर्वांना अंतर्मुख केले. प्रा.डॉ. सिरसाट यांचं भूमीका कथनही दनदनीत पार पडलं. मा. रोडेजींची शैक्षनीक आणि सामाजीक तळमळही जाणवली. प्रा.विष्णू पाटील यांनी मार्क्सवाद आणि शोषणव्यवस्था मांडली. सूत्रसंवादक, आभारप्रदर्शक अशा सगळ्यांनीच आपापल्या भूमीका चोख बजावल्या.
प्रकृती स्वास्थ्य नसतानाही आपण आलात, छान विषय मांडलात, मोठा आनंद वाटला.
प्रास्तावीक प्रा. डॉ. रमेश लांडगे यांनी सुंदर रित्या मांडुन संमेलनाची वाट मोकळी करुन दिली आणि त्याच्या सर्व सन्मित्रांनी या संमेलनाच्या संयोजात महत्वाची भूमीका बजावली.
लोकआग्रहाखातर अखेर संमेलनात
"मया पातळ करु नकोस गावाकडं येत जा !" ही एक रचना सादर करुन संमैलनाची सांगता झाली.
एकून काय तर संमेलनाचा संपुर्ण दिवस भारावलेला होता.
राजेसाहेब हा भाषणाचा संपादीत करुन दिलात आपण...
हा आपल्या सामाजीक उत्तरदायीत्वाचाच एक भाग आहे. मन:पुर्वक धन्यवाद हो !
सर्वांचे आभार आणि संयोजक बाळ प्रा.डॉ. रमेश लांडगे आणि स्वागताध्यक्ष अजिंक्य चांदणे.. तुम्ही खूप धावपळ केलीस. तुमचं विषेश कौतुक !
आपला,
मुकुंद राजपंखे.
9881294226
धन्यवाद महोदय
खुप सुंदर डॉक्टर साहेब तुमच्या प्रत्यक शब्दावली मधे आणाभाऊन च्या प्रती आसलेला जिव्हाळा जानवतो आसच समाज प्रबोधन करित राहा , आपल्याला उदंड आयुश्य लाभो
जय लहुजी भाऊ साहेब ❤❤❤❤ जय शिवराय
सर्व व्हिवर्सचे आभार.
Khup chan
khoop krantikari vichar mandlat sir....jai lahuji
सर खूप छान आण्णाभाऊ साठे विषय भाषण
Gayakwad sir tumhi khup chan kahi navin mahiti sangitlya baddal dhanyawaad.
Jay bheem-jay anna
धन्यवाद
साहित्याचा सम्राट आण्णाभाऊ साठे
Right sir jay Anna jay Matang jay lahuji jay bhim jay shivray
Chan mahiti dili sir. Jai anna
खुपच छान
धन्यवाद
Sir khup chan
जय लहुजी जय अण्णाभाऊ साठे ✌🏻👍🏻🌼🌼
वाह
मार्मिक
धन्यवाद
Excellent sir
आण्णा भाऊ नी चार वेद आठरा पुराण व हिंदु विचार एक झटक्यात धुडकावून लावले परंतु आज माझा समाज स्वताला हिंदु मांग म्हणतो. हिंदुत्व म्हणजे विषमतेवर आधारलेली समाजव्यवस्था हजारो वर्ष गुलाम होतो आता मी काय निर्णय घेऊ हिंदुत्व की समाजसुधारक?🙏🙏🙏जय आण्णा
जय अण्णा जय लहुजी
Jay lahuji
धन्यवाद
भाषण केले आपण गायकवाड सर
धन्यवाद
हॅलो सर चा नं भेटलं का
सुंदर,👍👍🏻🙏🙏