खूप छान डिटेल मध्ये समजावून सांगतेस काहीही न लपवता सगळी सीक्रेट्स फार कमी यूट्यूबर्स सांगतात मला खूप आवडले ऑल द बेस्ट फॉर युअर जर्नी....चिकन रात्रभर marinate करताना दही का घालायचे नाही
सहज सुंदर साध्या मराठी शब्दात सलगपणे विना चाचपडत शांतपणे एकसलगपणे केलेले निवेदन श्रवणीय तर आहेच पण कुठेही दिखावा वां बावचलेपण नाही. खूप छान वाटले. आम्ही घरी बिर्याणी करू पण ऐकताना व पाहताना बिर्याणी खाल्ली असे वाटले. छान keep it up 18:38
खूप म्हणजे खूपच सुंदर बिर्याणीची रेसिपी दाखवले मी कोल्हापूर मधून बोलते आहे तुमच्या अशा छान छान रेसिपी आम्हाला बघायला आवडतील कारण रेसिपी समजण्याची पद्धत तुमची खूप छान आहे
🙏🏻श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खरंच ताई फारच छान झाली होती सगळ्यांनाच आवडली thanks ताई फॅट छान पद्धतीने आणी मराठीत सांगितल्यामुळं फारच छान झाली जोती हुबेहूब तुमचतसारखीच बनवली होती सर्वांनाच फारच आवडली
Ho jai खूप chan padhatine tu ekdam chan chicken dum biryani recepie sangitli ajun mi bnvat ahe taste nahi keli pan mala kartiki ahe ki nakki changli hoil thank u😊
Excellent! Appears to be delicious. Let me try this week end. I suggest a try, while giving Dum, put some clean sand on tawa, so that the heat distribution is even and the recipe also doesn't get burnt. I am following this... better try.
Well done 👍very easy steps to follow to cook such an delicious 👌chicken biryani great job thanks Rita Mary Lewis Indian Navy Mumbai 🇮🇳Jai Hind Jai Bharat 🇮🇳
अतीशय चांगलीं आणि समजेल अशी माहिती दिली.नविन करणारे असतील ते सुधा चांगली बिर्याणी करतील.
Very thanks.
अप्रतिम रेसिपी.... अतिशय सोप्या पद्धतीने कमी वेळात अतिशय चविष्ट चिकन दम बिर्याणी बनवण्यासाठी उपयुक्त माहिती दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद...💐💐💐
मस्तच जाई... नक्कीच करून बघेन. मी कधीच करत नाही करायला भीती वाटते जमेल कि नाही... पण तू खूप सोप्प करुन सांगितलंस आता confidence वाटतोय करायला 😊❤👍🏻
Madam nice prociser chikan dam biryani
खुपच छान पध्दतीने समजून सांगितली आहे रेसिपी ❤
मधुरा रेसिपी ला तुम्ही आज मागे टाकले तुमची रेसिपी खूपच छान आहे धन्यवाद ताई 🎉🎉❤सोबत माझे प्रेम आणि आशीर्वाद तुम्हाला 🙏🏻🌹
खूप वर्षानी मी biryani केली तुझी ही recipe बघून biryani छान झाली घरी सगळ्यांना आवडली thk you dear best wishes
खूप छान...तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने कुणालाही बनविता येईल अशी लज्जतदार बिर्याणी छोट्या छोट्या टिप्स सह सांगितली. खूप खूप धन्यवाद.
Thank you
Tai एकदम छान रेसिपी
खूप छान पद्धतीने सांगितली रेसिपी त्याबद्दल धन्यवाद.
ताई एक नंबर. तुमची रेसिपीची पध्दत वापरून आज बिर्याणी बनवली आणि एकदम भारी झाली 😇😇😇😇 धन्यवाद ❤
खूप छान डिटेल मध्ये समजावून सांगतेस काहीही न लपवता सगळी सीक्रेट्स फार कमी यूट्यूबर्स सांगतात मला खूप आवडले ऑल द बेस्ट फॉर युअर जर्नी....चिकन रात्रभर marinate करताना दही का घालायचे नाही
Chan tai mi ashich biryani keli khup chan zali thanku so much
खुप छान पद्धतीने सांगितले आहे,एकदम step by step in detail
सहज सुंदर साध्या मराठी शब्दात सलगपणे विना चाचपडत शांतपणे एकसलगपणे केलेले निवेदन श्रवणीय तर आहेच पण कुठेही दिखावा वां बावचलेपण नाही. खूप छान वाटले. आम्ही घरी बिर्याणी करू पण ऐकताना व पाहताना बिर्याणी खाल्ली असे वाटले.
छान keep it up 18:38
खूपच छान रेसिपी आहे समजून सांगणे ची पद्धत खूपच आवडली 😊🎉
Very good resipi perfect dum biryani
Khup chan ani sopya bhashet sangitale.
Tai मी tumhi sangitlyapramane dum biryani banwli khup Chan zali hoti gharatlya sarvana khup awdli....Thank you Tai...
फार छान. मध्ये मध्ये आपण असाच विडिओ प्रसारित करत रहा.
खूप सुंदर आहे🎉❤❤
खूप म्हणजे खूपच सुंदर बिर्याणीची रेसिपी दाखवले मी कोल्हापूर मधून बोलते आहे तुमच्या अशा छान छान रेसिपी आम्हाला बघायला आवडतील कारण रेसिपी समजण्याची पद्धत तुमची खूप छान आहे
खूप सुंदर रेसिपी समजावून सांगितले
Thank you
🙏🏻श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खरंच ताई फारच छान झाली होती सगळ्यांनाच आवडली thanks ताई फॅट छान पद्धतीने आणी मराठीत सांगितल्यामुळं फारच छान झाली जोती हुबेहूब तुमचतसारखीच बनवली होती सर्वांनाच फारच आवडली
खूप छान वाटले तुमचा अभिप्राय वाचून. श्री स्वामी समर्थ 🙏
@@JaaisRecipe श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
नॉनव्हेज बनवताना तरी कमीत कमी स्वामी समर्थांचे नाव घेऊ नका
खुप खुप छान बनवली ताई तुम्ही बिर्याणी
explanation was too good .....hats off to you
खूप छान ❤
खुपच छान 1नंबरआहे अभिनंदन🎉
जाई तुझे व्हिडिओज खूप सुंदर असतात तुझ्या पद्धती खूप सोप्या असतात तू रेगुलर व्हिडिओज बनवत जा❤🎉
खूप छान 👌👌👍
खूपच सुंदर आणि तेही अतिशय सोप्या भाषेत..👌👌
Tai, very nice👍
Awesome 👌👌👍
Ho jai खूप chan padhatine tu ekdam chan chicken dum biryani recepie sangitli ajun mi bnvat ahe taste nahi keli pan mala kartiki ahe ki nakki changli hoil thank u😊
रेसेपी आवडली. नकी बनवणार
अप्रतिम,
कुठलाही आड पडदा न ठेवता अगदी छोट्या छोट्या गोष्टी खूपच छान प्रकारे समजावून सांगितल्यात.
मटण बिर्याणी सुद्धा अशीच बनविता येईल काय?
Khup chan tai
Thank you
खूप सुंदर केली 🎉🎉
Khup chan 👍
Thank you
Yummy 😋
खुप छान👏✊👍
Mazi bayko banvte biryani tumchi paddhat baghun mi Pan bayko pekshya Bhari Biryani banau shakto thank you Tai ❤
Tai. आपली. संगण्यची. पद्धत. फारच. Chan. Aahe
🎉🎉❤❤खुप छान जाई
Khup mast ekdam detail madhe! 👌👌👌
Nice recipe mam😊
Thank you
Mast ch ❤❤
Mi आजच करून बघणार आहे टिप सहित मस्तच
Khubchan recipe MI biryani banavali it is amazing thank you for sharing your recipe with us
खूपच छान रेसिपी ताई ,.
Khup details madhe mahiti dili didi... Nakki try karel ghari....
Thank you
Sundar 👍 👍 👍
Khoop chaan
Tai khup khup shundr recipe mi swta banvala aahe
Hotel peksya khup khup shundr khtarnak test mathura reshipi fell😂
Nicely explained
अप्रतिम ताई
Excellent! Appears to be delicious. Let me try this week end. I suggest a try, while giving Dum, put some clean sand on tawa, so that the heat distribution is even and the recipe also doesn't get burnt. I am following this... better try.
ताई खूप खूप छान धन्यवाद 🙏
Kup chan
Good
खुपच छान
खुपच सुंदर मी करुन पहानार.
Ho nakki karun paha
Perfect delicious 😋
Thank you
JUST GR8
❤ 😂 ❤
अप्रतिम
Very good
Sundar mast
Very nice 👌 👍
Thank you
Yammy 👌
Kupch chan
Thanks
Chan❤
Nice 👍👍👍
Thanks
खुप छान मी पण तयार करुन बगेन
छानच रेसिपी आहे
Khup chan
Thank you
Well done 👍very easy steps to follow to cook such an delicious 👌chicken biryani great job thanks Rita Mary Lewis Indian Navy Mumbai 🇮🇳Jai Hind Jai Bharat 🇮🇳
Kup mast
सुपर स्टार
छान,,छान🎉🎉🎉🎉🎉
मी पण नक्कीच करेन
Very nice recipe
Nice and easy recipe. Thanks. Safed tup kutlya brand cha aahe?. Please sangta ka. Thanks🙏
Thank you, safed tup mi ghari banwalel ahe😊
Khup chan recipe sagilti aahes👌👌
Thank you
धन्यवाद
मराठीमधे रेसिपी ऐकली तर अभिमानाने छाती 56+ होते छान ताई आज मी कोणातरी एका खास व्यक्तीला बनवून खायला देईल पाहूया
मग जा आर्मी किंवा पोलिस भरती
@@santosh-e3l मी आर्मी मधेच आहे भावा तू मराठा आहेस की बौध्द
@@santosh-e3l भावा मी आर्मीतच आहे
😅
@@santosh-e3lw⁰ PP PPLE
wow mast 😍😋😋
Thank
No.1
Nice video 👍
Thank you
👌👌👌👌
❤very nice
👌👌😋
फारच छान 👌👌👌
Thank you
Apratim Biryani
Mast Tasty Healthy
Lai Bhari 👌👌👌👌👌
❤❤❤❤
Mast tempting
Thanks a lot
👍👌
मस्त
Khupchan
Thank you
Just Gr'888 God Bless you'll with good health and happiness ❤😂❤
Very nice
Thank you
Very nice video