Tai, me 1 mahina zala Biryani cha business start kela ahe gharun (Nashikla). Tumchya recipes chi khup Khup madat hotey, asa vattay ki hya recipes khass mazhyasathich banlya ahet karan tumhi sangitlela praman vaprun barach profit vadhla ani Biryani pan chan bantey. Khup doubts pan clear zale ani khup sunder Biryani banavun lokanna detoy me saddhya, khup appreciations pan miltay. Kharach manapasun Dhanyawad. Tumhala ani tumcha family la nakki bhetaychi iccha ahe. Tumcha channel khup motha hovo hich iccha. Thank you
नमस्कार 🙏 खरच छान वाटले तुमची कॉमेंट वाचून. आणि तुमची अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो 🙏 कधी आलो नाशिकला ला तर येऊ तुमच्या इथे बिर्याणी खायला.. 😇 योग आला तर नक्कीच भेटू. अभिप्राय दिल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद 🙏
एक सांगायचे राहिले.. बिर्याणी ला सर्वात शेवटी थोडा केवडा essences किंवा गुलाब पाणी पण वापरा.. अजून flavourful होईल.. Try करून पहा.. आवडले तर continue करा 👍
@@saritaskitchen Ok Tai. Kevra water me Rice boil kartana vaprun baghitla pan taste nahi ali, ani me anlela Kevra water faar diluted ahe. Navin anto ani try karto. Ani mala ek guidance dyal please?Specially veg Biryani madhe Rice Dry rahatoy. Kay karta yeil? Ani Rice pan changla Premium Quality ahe (Rs. 95/- per Kg)
थर देताना दूध थोडे जास्त वापरा.. किंवा भाताचे काढलेले पाणी थोडे वापरा थर देताना.. अर्धी वाटी प्रत्येक थर देताना.. केवडा direct थर देताना use केला तर येईल छान flavour..
सरिता तुझे सगळे पदार्थ छान असतात. तुझे अचूक प्रमाण आणि टिप्स कौतुक करण्यासारखे आहेत, इतक्या लहान वयात तू इतकं काही आत्मसात केले आहेस,म्हणून कौतुक वाटते.भविष्यात खूप काही करशील असा माझा आशीर्वाद आहे तुला👍
कालच तुम्ही सांगितल्या प्रमाणे बिर्याणी केली , samech प्रमाणात , खूप खूप छान झाली होती , सगळ्यांना खूपच आवडली, याआधीही खूप वेळा बिर्याणी केली आहे पण तुमची रेसिपी एकदम perfect आहे , खरच एकदम मार्केट सारखीच झाली होती खूप खूप Thank you ❤️🤗
सरिता ताई तुमच्या ह्या पद्धतीने आज बिर्याणी try केली. Awesome taste. कारण आम्हाला आमचा business start करण्याचा निर्णय झाला होता आणि परफेक्ट receipe तुमची भेटली
खूप छान असतात ताई तुझे व्हिडियो . मी करून बघितली बिर्याणी😍 खरच खूप म्हणजे खूप भारी झाली😋चिकन चा एक एक piece मस्त शिजला आणि मऊ झाला आणि करपल ही नाही खालून आणि पुर्ण मसाला लागला चिकन ला.आणि चव तर एवढी छान होती की आता परत कधी बनवतेय अस झाल आहे😍
प्रिय सरिताताई, मी विद्या भोसले, सातारा.... तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने चिकन बिर्याणीची रेसिपी दिलीय. मी पहिल्याच प्रयत्नात खुप छान बिर्याणी तयार केली.सर्वांनी कौतुक केले. आपण अतिशय महत्वाच्या tips व वस्तूंचे प्रमाण दिले आहे आणि तितकेच छान आणि सोप्या शब्दात सांगितले आहे. आज माझी मुलगी अक्षताच्या वाढदिवसानिम्मित आम्ही शिकलगार कुटुंबियांना आमंत्रित केले होते. त्यावेळी सौ.गुलनाज भाभीजीना आपल्या रेसिपी नुसार बिर्याणी बनवली आहे असे सांगितल्यानंतर सौ. भाभीजींनी यांनीही मी सरिताच रेसिपी ची खुप फॅन आहे असे सांगितले..... व्वा तुमची हीच खरी ओळख आहे. आपणांस सातारकरांच्या खुप खुप शुभेच्छा.....
मी तु सांगितले प्रमाणे बिर्याणी केली खूप छान झाली पण खूप कोरडी झाली त्यात ग्रेव्ही तयार झाली नाही मसाला व ग्रेव्ही वाली बिर्याणी दाखव मी तु जे सांगितले ते सर्व फाॅलो करते खूप छान स्वयंपाक होतो धन्यवाद 🙏
मी आणि माझ्या मुलाने ही रेसिपी बनवण्याचा प्रयत्न केला होता आणि मला आश्चर्य वाटले की ती खूप स्वादिष्ट झाली. मला रेसेपी अगदी टू द पॉइंट आणि सोपी वाटली. आश्चर्य वाटले कारण पहिल्याच प्रयत्नात ते माझ्या अपेक्षेपेक्षा अधिक चवदार, सादर करण्यायोग्य होते. मी तुमचा खूप आभारी आहे
Mam mi tumchya pramane biryani Keli Ani khup ch Chan zali saglyana khup avdli really Ani majha khup motha prblm solve zala thanks alot very nice method
Tai mi kal tumi ya video madhe sangitli tashich sarw sahitya ghaun tumi sangitlya pramane banawli hoti aani sarwana khup avdli mi first time try keli . aani mi tumchi khup mothi fan aahe , mla pn tumchya sarkh swaimpakat perfect hoych aahe.aani khup madat hote tumchya saglya video's ni tnx tai 💓 itki chan zali hoti biryani mazya husband la khup jast avdli te sarwana sangat aahet hotel sarkhi zali mnun .
Mam i tried biryani according to ur recipie ...its amazing..nd the taste was superb..my family loved it a lot..thanks a ton for such mouth watering recipie...😊😊
Tai tumcha kadun me veg Biryani shikale, tomato rice shikale ata hi chicken biryani shikanar. Khup sunder Ani sopi method sangitle Sarita tai. Thanks🌹❤️
@@suhasidhananjay2670 Your most welcome 😊🙌👍 Also don't forget to check out the Playlist of Food Venture Folks for some more scrumptious recipes along with Niyaaz Biryani recipe 😀 Enjoy watching 😀👍
@balaji rathod I have already tried making the Nashik's famous street food the Sabudana vada and Batata Kachori which is served at Sayantara. I also managed to crack their Secret Chutney and it was worth making an attempt to try this incredible recipe. It was really delicious to eat 🤤😋 You may want to try it out if you are a street food lover 😀 👍
सरिता बेटा तुझी सांगण्याची पद्धत खूप छान आहे .पटकन समजते.कुठलीही अवघड रेसिपी करताना टेन्शन येतं नाही.तुझा व्हिडिओ पाहून आम्ही त्या रेसिपीज इझिली बनवितो. खूप छान बनतात.बेटा खूप खूप धन्यवाद
You make it look so easy. What is the best rice one can use for commercial biryani buisness. I have tried many but have not come across one that is economical and good at the same time. Please suggest the rice that you use. And how much should I spend on rice. Thanks
@Suhani Punekar Have you also tried the Niyaaz Original Belgaum Biryani OMG 🤤 its simply amazing and during lockdown if you're unable to visit, then why not try making it at home 😀 I recreated the Niyaaz Original Belgaum Biryani recipe at home and it was delicious 🤤 Do give it a try 😀👍.
Madam,Thks for such wonderful recipes.Gives a lot of confidence for people who are trying to create their business. One small doubt.In your paneer biryani recipe,you have advised using tomato puree as a marinating agent but in chicken biryani you have not suggested anything like that.If possible,may I know the reason.Thks.
@sailee Tawde I have already tried making the Nashik's famous street food the Sabudana vada and Batata Kachori which is served at Sayantara. I also managed to crack their Secret Chutney and it was worth making an attempt to try this incredible recipe. It was really delicious to eat 🤤😋 You may want to try it out if you are a street food lover 😀 👍
@@aparnapawar9734 Good Luck 🙌😊👍 Also don't forget to check out the Playlist of Food Venture Folks for some more scrumptious recipes along with the Niyaaz Biryani recipe 😀 Enjoy watching 😀👍
I've prepared exactly in the same way as you explained and it was really delicious. All were saying that it's like a professional biryani. Thank u so much. I have one question can I make the mutton sum biryani exactly by this method or I need to do any changes?
Tuze kutuk karave kamich aahe. Mala order aalyanatar tuzaych tips follow karte ani success zale aahe. Thank you so much. ❤Maze age 70 years aahe. God bless you. Mazya bussines madhe tuza hhat aahe.
@@tejaswinidandge4011 Good Luck 🙌 enjoy your Special Hyderabadi Biryani 😊👍 BTW Also don't forget to check out the Playlist of Food Venture Folks for some more scrumptious recipes if you are a foodie 😀 Enjoy watching 😀👍
@@foodventurefolks7278 yaa I'm already subscribe your.. Yaa ND recepie also amaizz..😍 Iwill also try definitely yourr rcepie.. Ya I'm foodie..nd my most fvrt is one only chicken biryani..BTW #all the best..miss 😊for ur channel #keep smiling #keep growing....
@@tejaswinidandge4011 Thank you for your good wishes 🙏 I feel blessed 🤗 Yes do try the recipe and let me know how it turned out. BTW you should also try the chicken biryani made without any branded masala recipe which you will find on the playlist. It is Yum Yum Yum 🤤 All the Best 😊👍 Stay Safe 🙏
Tai, me 1 mahina zala Biryani cha business start kela ahe gharun (Nashikla). Tumchya recipes chi khup Khup madat hotey, asa vattay ki hya recipes khass mazhyasathich banlya ahet karan tumhi sangitlela praman vaprun barach profit vadhla ani Biryani pan chan bantey. Khup doubts pan clear zale ani khup sunder Biryani banavun lokanna detoy me saddhya, khup appreciations pan miltay. Kharach manapasun Dhanyawad. Tumhala ani tumcha family la nakki bhetaychi iccha ahe. Tumcha channel khup motha hovo hich iccha. Thank you
नमस्कार 🙏
खरच छान वाटले तुमची कॉमेंट वाचून.
आणि तुमची अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो 🙏
कधी आलो नाशिकला ला तर येऊ तुमच्या इथे बिर्याणी खायला.. 😇
योग आला तर नक्कीच भेटू.
अभिप्राय दिल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद 🙏
एक सांगायचे राहिले..
बिर्याणी ला सर्वात शेवटी थोडा केवडा essences किंवा गुलाब पाणी पण वापरा.. अजून flavourful होईल.. Try करून पहा.. आवडले तर continue करा 👍
@@saritaskitchen Ok Tai. Kevra water me Rice boil kartana vaprun baghitla pan taste nahi ali, ani me anlela Kevra water faar diluted ahe. Navin anto ani try karto. Ani mala ek guidance dyal please?Specially veg Biryani madhe Rice Dry rahatoy. Kay karta yeil? Ani Rice pan changla Premium Quality ahe (Rs. 95/- per Kg)
थर देताना दूध थोडे जास्त वापरा.. किंवा भाताचे काढलेले पाणी थोडे वापरा थर देताना.. अर्धी वाटी प्रत्येक थर देताना..
केवडा direct थर देताना use केला तर येईल छान flavour..
@@saritaskitchen Ok. Rice undercooked aslyamule pan hou shakta ka?
सरिता तुझे सगळे पदार्थ छान असतात. तुझे अचूक प्रमाण आणि टिप्स कौतुक करण्यासारखे आहेत, इतक्या लहान वयात तू इतकं काही आत्मसात केले आहेस,म्हणून कौतुक वाटते.भविष्यात खूप काही करशील असा माझा आशीर्वाद आहे तुला👍
मनापासून आभार 🙏❣️
कालच तुम्ही सांगितल्या प्रमाणे बिर्याणी केली , samech प्रमाणात , खूप खूप छान झाली होती , सगळ्यांना खूपच आवडली, याआधीही खूप वेळा बिर्याणी केली आहे पण तुमची रेसिपी एकदम perfect आहे , खरच एकदम मार्केट सारखीच झाली होती
खूप खूप Thank you ❤️🤗
तुझ्या स्टेप परफेट आहे बिर्याणी खुप छान जमली धंनवाद ताई 🙏
सरिता ताई तुमच्या ह्या पद्धतीने आज बिर्याणी try केली. Awesome taste. कारण आम्हाला आमचा business start करण्याचा निर्णय झाला होता आणि परफेक्ट receipe तुमची भेटली
खूप छान असतात ताई तुझे व्हिडियो .
मी करून बघितली बिर्याणी😍 खरच खूप म्हणजे खूप भारी झाली😋चिकन चा एक एक piece मस्त शिजला आणि मऊ झाला आणि करपल ही नाही खालून आणि पुर्ण मसाला लागला चिकन ला.आणि चव तर एवढी छान होती की आता परत कधी बनवतेय अस झाल आहे😍
सरिता ताई खूपच सोप्या आणि सरळ पध्दतीने चिकन बिर्याणी बनविणे शिकवले, सर्व बारकावे आणि प्रमाण व्यवस्थित सांगितले, आपले खूप धन्यवाद
मी आजच तु सांगितल्याप्रमाणे यौग्य प्रमाण वापरून चिकन बिर्याणी केली होती. मस्तच झाली होती. सगळ्यांना खूप आवडली. 👌
हो, पुन्हा पुन्हा बनवून प्रॅक्टिस करा
मी आज केली तुम्ही सांगितल्या प्रमाणे एकदम छान झाली. Simple पण छान चविष्ट झाली. Thanks Sarita 🙂♥️
प्रिय सरिताताई, मी विद्या भोसले, सातारा.... तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने चिकन बिर्याणीची रेसिपी दिलीय. मी पहिल्याच प्रयत्नात खुप छान बिर्याणी तयार केली.सर्वांनी कौतुक केले. आपण अतिशय महत्वाच्या tips व वस्तूंचे प्रमाण दिले आहे आणि तितकेच छान आणि सोप्या शब्दात सांगितले आहे. आज माझी मुलगी अक्षताच्या वाढदिवसानिम्मित आम्ही शिकलगार कुटुंबियांना आमंत्रित केले होते. त्यावेळी सौ.गुलनाज भाभीजीना आपल्या रेसिपी नुसार बिर्याणी बनवली आहे असे सांगितल्यानंतर सौ. भाभीजींनी यांनीही मी सरिताच रेसिपी ची खुप फॅन आहे असे सांगितले..... व्वा तुमची हीच खरी ओळख आहे. आपणांस सातारकरांच्या खुप खुप शुभेच्छा.....
नमस्कार विद्या ताई,
तुम्हा सर्वांचा माझ्यावरचा एवढा विश्वास पाहून खूप छान वाटते.. तुम्हा दोघींचे खरच खूप मनापासून धन्यवाद. 🙏😊
मी प्रत्येक वेळेस बिर्याणी करताना हीच पद्धत वापरते. सगळ्यांना ही बिर्याणी आवडते तुझे खूप धन्यवाद ताई .
मला ही यात खूप आनंद आहे.👌👍
मी तु सांगितले प्रमाणे बिर्याणी केली खूप छान झाली पण खूप कोरडी झाली त्यात ग्रेव्ही तयार झाली नाही मसाला व ग्रेव्ही वाली बिर्याणी दाखव मी तु जे सांगितले ते सर्व फाॅलो करते खूप छान स्वयंपाक होतो धन्यवाद 🙏
Ho na kahi sugestion dya
कांदा 1/2 kg ऐवजी ८०० ग्राम वापरा मस्त ग्रेव्ही तयार होते
पाव किलो कांदा मिक्सर मधून बारीक करून घ्या
Thank you madam. . I have started my home made business and your ideas helped me a lot. God bless you
I tried this Biryani today..and it came out to be mind-blowing. My family enjoyed a lot. It was so yummy 😋. Thanks a lot sarita❤
Tai aaj mi tumhi sangitlyapramane Binyamin keli khup testy zali sarvana avadali dhanyavad
Ane ho majha gharche ane pahunay pan majhe fan jhale ahy ty🙌🤗🙌💯
ताई तुम्ही खूप छान प्रकारे प्रेझेंटेशन करता तुमची समजावण्याची पद्धत मस्त आहे.
th-cam.com/users/shorts7q5B2Dbi6Y8?feature=share
Tai mi rice kaccha thevala ahe tr mg mala tyat pani aad karav lagel ho na
खरच...
ताई तूम्ही सांगीतल्या प्रमाणे बिर्याणी खूप छान झाली ❤❤
मी आणि माझ्या मुलाने ही रेसिपी बनवण्याचा प्रयत्न केला होता आणि मला आश्चर्य वाटले की ती खूप स्वादिष्ट झाली. मला रेसेपी अगदी टू द पॉइंट आणि सोपी वाटली.
आश्चर्य वाटले कारण पहिल्याच प्रयत्नात ते माझ्या अपेक्षेपेक्षा अधिक चवदार, सादर करण्यायोग्य होते. मी तुमचा खूप आभारी आहे
खूप छान… मनः पूर्वक धन्यवाद🙂
आज छान बिर्याणी दाखवली अतिशय सुंदर बिर्याणी झाली आहे लय भारी
Me tumcha video 1 da pahela ane 20 ,25 vala banav le me swata khupach chan jhale ty soooo much tai....1st try madhy parfact jhale 🤗🤩👌😍😍😍🙌💯😎🤏
Tai, your simplicity is so beautiful :)
Me tumhi sangitlya prmane Biryani banvli khup khup chan zali.ashach recipes banavt ja ani amcha jevnatil asswad vadhva.. Great Tai..👍
@Archana kadu I recreated the Niyaaz Original Belgaum Biryani recipe at home and it was delectable 🤤 Do try it at home 😀👍.
ताई खूप सुंदर बिर्याणी चा व्हिडीओ होता आणि तू किती सुंदर रित्या समजून सांगितले खूपच छान
सरिता ताई मी तुमची रेसिपी ट्राय केली अतिशय सुंदर आशी बिर्याणी झाली होती तुम्ही जस आणि जे जे साहित्य सांगितले अगदी तशीच बनवली धन्यवाद
मी तुझ्या सगळ्या रेसिपीज बघते अप्रतिम आहेत आणि त्या करून ही बघीतले आजच दम बिर्याणी केली लाजवाब झाली धन्यवाद सरीता
Wow tasty and perfect recipe..
सरिता तू सांगितले तशी बिर्याणी केली छान झाली . Thanks
Wah tai, you are an Ideal Entrepreneur, Leader who is upbringing passionate individuals n making them known identity 🌷 congrats
Wow..mahaAllah..... I can feel biryani's flavour and taste from here..very nice..thanks for sharing.
मी आजच बियानि केली होती तुम्ही सांगीतल्या प्रमाणे एकसारखे प्रमाण घेऊच खुपचं छान झाली होती
Khup chan tai mi tray keli gharchana khup aavdali sharvani
Nice information ma'am, I tried Chikan dum biriyani , awesome taste
Today i tried your recipe of biryani.. It turned out awesome.. #thankyou for the perfect recipe and tips too!!
Mam mi tumchya pramane biryani Keli Ani khup ch Chan zali saglyana khup avdli really Ani majha khup motha prblm solve zala thanks alot very nice method
🙏🏻🙏🏻तुम्ही दाखखवलेलि बिरयानि चि रेसिपी आणि टिप्स दोन्ही एकदम भारी वाटलि त्या साठी धन्यवाद 🌹
Tai mi kal tumi ya video madhe sangitli tashich sarw sahitya ghaun tumi sangitlya pramane banawli hoti aani sarwana khup avdli mi first time try keli . aani mi tumchi khup mothi fan aahe , mla pn tumchya sarkh swaimpakat perfect hoych aahe.aani khup madat hote tumchya saglya video's ni tnx tai 💓 itki chan zali hoti biryani mazya husband la khup jast avdli te sarwana sangat aahet hotel sarkhi zali mnun .
थँक्यू ताई तुम्ही खूपच छान पद्धतीने समजून सांगतात ते परफेक्ट कळतं व आम्हाला पण मदत होते चांगले वेगवेगळे पदार्थ बनवायला 👏👏🙌🙌🙏🙏
मस्त व सोपी रेसिपी.आज मी करून पहाते.तसेच बिझनेस घ्या टिप उपयुक्त धन्यवाद 🙏👌🌹
बिर्याणी छानच आणि तुझी समजावण्याचा आवाका जबरदस्त दीदी ur great 😊😊😊👍👍👌👌❤️❤️
th-cam.com/video/SwaKKl0d3IE/w-d-xo.html
.....
@Prakash Jadhav I recreated the Niyaaz Original Belgaum Biryani recipe at home and it was delectable 🤤 Do try it at home 😀👍.
Mam i tried biryani according to ur recipie ...its amazing..nd the taste was superb..my family loved it a lot..thanks a ton for such mouth watering recipie...😊😊
Very nice guidelines
I tried this biryani today. Perfect explanation & timing for each step. You are a Genius
तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी बिर्याणी केली आणि ती खुपच छान झाली, त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत
I tried first time biryani recipe.. and trust me it turned out great... Everyone appreciates my recipe..all credit goes to u.. Thank you mam 🙏🙏🙏
I admire your efforts to inspire indian women to be business women 👍🙏
@Ganesh Bhujbal I recreated the Niyaaz Original Belgaum Biryani recipe at home and it was delectable 🤤 Do try it at home 😀👍.
Thank u tai..for this video..mi try kel...first time ekdum proper taste ani texture ala...khuupch chan ani helpful video hotaa..
5
Very nicely explained mam…. I will try for sure …. Thanks
रेसेपी सारखी बिरयानी बनवली एकदम कडक झाली मसतच लय आवडली हॉटेल सारखी खाली पहील्यादाच बनवली आणी मसतच झाली आभारी आहोत
सरिता तुमच्या रेसिपी छान असतात मला खूप आवडतात म्हणून मी तुमचा ऐक सुधा विडिओ मिस करत नाही 👌👌(परफेक्ट) असतात
Tai tumcha kadun me veg Biryani shikale, tomato rice shikale ata hi chicken biryani shikanar. Khup sunder Ani sopi method sangitle Sarita tai. Thanks🌹❤️
@SUHASI DHANANJAY I recreated the Niyaaz Original Belgaum Biryani recipe at home and it was delectable 🤤 Do try it at home 😀👍.
@@foodventurefolks7278 thanku
@@suhasidhananjay2670 Your most welcome 😊🙌👍
Also don't forget to check out the Playlist of Food Venture Folks for some more scrumptious recipes along with Niyaaz Biryani recipe 😀 Enjoy watching 😀👍
खुप छान ताई..!! एडिटर लोकांना सुद्धा तुम्ही बिर्याणीचा वेड लावत आहात..!! 🙏😍😍
पहिल्यांदा घरी बनवली बिर्याणी ......खूप खूप मस्त , चविष्ट झाली. सगळे मनसोक्त खाऊन तृप्त झाले.
खूप छान रेसिपी
मी तुमची रेसिपी ट्राय केली खूप छान झाली,
तुम्ही खूप छान समजावून सांगता.
Perfect I've tried ever..
Hi .. ma'am I tried chicken and egg biryani...it was mind blowing..first time I made delicious biryani... thanks a lot .😊
ताई आपल्या प्रत्येक विडिओमधुन नेहमी काहीतरी नवीन शिकायला मिळतंय धन्यवाद ताई
@balaji rathod I have already tried making the Nashik's famous street food the Sabudana vada and Batata Kachori which is served at Sayantara. I also managed to crack their Secret Chutney and it was worth making an attempt to try this incredible recipe. It was really delicious to eat 🤤😋 You may want to try it out if you are a street food lover 😀 👍
सरिता बेटा तुझी सांगण्याची पद्धत खूप छान आहे .पटकन समजते.कुठलीही अवघड रेसिपी करताना टेन्शन येतं नाही.तुझा व्हिडिओ पाहून आम्ही त्या रेसिपीज इझिली बनवितो. खूप छान बनतात.बेटा खूप खूप धन्यवाद
मनापासुन धन्यवाद
Tumchymule mazyamadhe ek positive energy aali.thank you so much.......asech pudhe jaat raha.
उत्तम उदाहरण आहे.
@Nitin Patwardhan I recreated the Niyaaz Original Belgaum Biryani recipe at home and it was delectable 🤤 Do try it at home 😀👍.
आज तुमच्यापद्धतीने बिर्याणी बनवलीआणि खूप छान झाली 👍सर्वांना खूप आवडली👍👍
Mam niceky explained the method of chikn biryani.. as well as u have provided very gud informatn reg Home business... thnk u so much...
Tai tumhi sangita pramane aj me biriyani banvli apratim zali thanku so much maza maitrinini link pathvli hoti mala khuuuuuuup chan zali😊
Hiee..sarita tai..m tumhi sangitlyapramane Aaj biryani keli hoti first tym..khup chan zali hoti..Thanku so much😊
I tried 1st time and it's so tasty.Thank you👌👌😊
Kay baat hai, Today tried this recipe 😋, so tasty and delicious. Really appreciate your efforts on explanation 👌 👍
First view & first like 👍
th-cam.com/video/DBZAOnmuWPM/w-d-xo.html
Good
th-cam.com/video/SwaKKl0d3IE/w-d-xo.html
...
Aaj hi biryani mi try keli tai...ekdum perfect praman n taste tar apratim...thank u so much
सरिता मी ज्योती काटे schl frd.. तुझी बिर्याणी रेसिपी बघून मी first time बनवली .. first attempt मधेच खुप मस्त झाली होती...thank you dear😘
You make it look so easy. What is the best rice one can use for commercial biryani buisness. I have tried many but have not come across one that is economical and good at the same time. Please suggest the rice that you use. And how much should I spend on rice. Thanks
Wow bhariiich 😋😋
I have tried This recipe and it turn out Delicious.Thanku so much dii❤️
Hi
@Suhani Punekar Have you also tried the Niyaaz Original Belgaum Biryani OMG 🤤 its simply amazing and during lockdown if you're unable to visit, then why not try making it at home 😀 I recreated the Niyaaz Original Belgaum Biryani recipe at home and it was delicious 🤤 Do give it a try 😀👍.
मी आज केली खूपच छान झाली. Thank you सरिता ❤
Madam,Thks for such wonderful recipes.Gives a lot of confidence for people who are trying to create their business.
One small doubt.In your paneer biryani recipe,you have advised using tomato puree as a marinating agent but in chicken biryani you have not suggested anything like that.If possible,may I know the reason.Thks.
Yes
ताई तु खुप छान बिर्याणी बनवली 😋😋👌 आणि खुपचं छान माहिती सांगितली धन्यवाद ताई 🙏🙏😍😍
यह जो प्यारी आंखे 👁️ 👁️ comment पढ रही हैं भगवान उनके माता पिता को लंबी उम्र दे🙏
Khup sunder receipy. Mi aaj keli. Sarwana khup avadali Thanks sarita madam
My life first biryani...
My Guru will be u mam...
😊thanks
@Rohit Magare I recreated the Niyaaz Original Belgaum Biryani recipe at home and it was delectable 🤤 Do try it at home 😀👍.
My favorite dish.
Thank you.
@Santosh Joshi I recreated the Niyaaz Original Belgaum Biryani recipe at home and it was delectable 🤤 Do try it at home 😀👍.
अप्रतिम बिर्याणी दाखवल्या बद्दल धन्यवाद.
सरिता ताई मी तुमची पद्धत वापरून बिर्यानी बनवली एक नंबर झाली thanks tai
Nice 👍👌
I tried 1st time and it's so tasty. Thanks.
@Sunil Ingale I recreated the Niyaaz Original Belgaum Biryani recipe at home and it was delectable 🤤 Do try it at home 😀👍.
Madam, today we made the biryani recipe that you showed us, very nice ..we made your butter chicken recipe earlier , it was also very tasty.👍👍
@sailee Tawde I have already tried making the Nashik's famous street food the Sabudana vada and Batata Kachori which is served at Sayantara. I also managed to crack their Secret Chutney and it was worth making an attempt to try this incredible recipe. It was really delicious to eat 🤤😋 You may want to try it out if you are a street food lover 😀 👍
खुप छान बिर्याणी केली तुम्ही मी पण करून पाहिल प्रमाण पण छान सांगितले बिर्याणी चे धन्यवाद ताई
ताई तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने बिरयानीची रेसिपी सांगितली खुप खुप धन्यवाद....
I tried this biryani its so delicious 😋
I tried this biriyani and it was too delicious 😋😋
@aparna Pawar I recreated the Niyaaz Original Belgaum Biryani recipe at home and it was delectable 🤤 Do try it at home 😀👍.
@@foodventurefolks7278 okay 👍👍👍
@@aparnapawar9734 Good Luck 🙌😊👍
Also don't forget to check out the Playlist of Food Venture Folks for some more scrumptious recipes along with the Niyaaz Biryani recipe 😀 Enjoy watching 😀👍
I've prepared exactly in the same way as you explained and it was really delicious. All were saying that it's like a professional biryani. Thank u so much.
I have one question can I make the mutton sum biryani exactly by this method or I need to do any changes?
Hi.. Thanks for your feedback.
For mutton dum biryani here you go.. th-cam.com/video/rY70FchfEa8/w-d-xo.html
@@saritaskitchen tai 1kg biryani kiti lokana purte
Hiii Sarita Mam....Me aaj tumchya paddhatine Chicken Biryani keli ....Khup chan zaleli ....Majhe husband majhi mulgi saglyani awadine khalli....me tumche sagli recipe ahe tashi follow keli .Biryani Krne khup sopa watal tumchya recipe mule.Thank you.
Tuze kutuk karave kamich aahe. Mala order aalyanatar tuzaych tips follow karte ani success zale aahe. Thank you so much. ❤Maze age 70 years aahe. God bless you. Mazya bussines madhe tuza hhat aahe.
Sarita नक्कीच Karin....tuze padart खूप chaan astat
th-cam.com/video/ufuAtmxjgy8/w-d-xo.html
.....
Thank You Very Much for Sharing 🙏🏻
No send kara
Just mouth watering 😍..😋
@TEJASWINI Dandge I recreated the Niyaaz Original Belgaum Biryani recipe at home and it was delectable 🤤 Do try it at home 😀👍.
@@foodventurefolks7278 now I'm live in Hyderabad.. So now I'm enjoying here.. Spl hydrabadi biryani.. 😊 thank you so much for rec...😊
@@tejaswinidandge4011 Good Luck 🙌 enjoy your Special Hyderabadi Biryani 😊👍
BTW Also don't forget to check out the Playlist of Food Venture Folks for some more scrumptious recipes if you are a foodie 😀 Enjoy watching 😀👍
@@foodventurefolks7278 yaa I'm already subscribe your.. Yaa ND recepie also amaizz..😍 Iwill also try definitely yourr rcepie.. Ya I'm foodie..nd my most fvrt is one only chicken biryani..BTW #all the best..miss 😊for ur channel #keep smiling #keep growing....
@@tejaswinidandge4011 Thank you for your good wishes 🙏 I feel blessed 🤗 Yes do try the recipe and let me know how it turned out. BTW you should also try the chicken biryani made without any branded masala recipe which you will find on the playlist. It is Yum Yum Yum 🤤
All the Best 😊👍 Stay Safe 🙏
सरीता तुझ्या सगळ्या च रेसिपी खूपचं सुंदर अगदी तोंडाला पाणी सुटेल अशा असतात
Tai tumchy पद्धतीने केली mast zali fkt mith Kami zal khup bhari lagt hoti thanku
What u cook is what's makes in my 🏠 house and everyone loves it , and makes it very nice Soo...thank u so much❤️
आलं लसूण पेस्ट चा विडिओ टाका😊
😂😂😂
😂😂😂
Yes नक्की.. कारण आले लसुण पेस्ट योग्य प्रमाणात केली तरच पदार्थात चांगली लागते..
Aapli Marathi videos Treanding on 12 🔥🔥👍
खुपच सुंदर रेसिपी सांगून माहिती दिली
खूप छान माहिती दिली किती समजवून सांगता
कोणी ही नवीन स्वयंपाक करणारी अगदी छान बनवेल👍
Thank you so much Tai 🙏
@Deepali Yadav I recreated the Niyaaz Original Belgaum Biryani recipe at home and it was delectable 🤤 Do try it at home 😀👍.
Dislike karnare dubai varun aalele masterchef aahet vatte.. 😂
Hyderabad born ahet vatatay😂