दारिद्य्र, व्यसन,शिक्षणाचा आभाव्...या गोष्टी कारणीभूत आहेत यासाठी.....त्याबद्दल पावले उचलली पाहिजेत लवकर...अशी मदत कूट पर्यन्त करत राहणार तुम्हीसुद्धा...🙏
ताई खुप छान हे गाव कुठले अहे ताई great... ताई एक सांगतो दारू पिणाऱ्या पेक्षा दारू विकणे v हा सर्वात मोठा गुन्हा आहे ... दारू बंदी केले तर यांचे व यांच्या सारखे अनेकांचे भले होईल
मॅडम आपले काम अतिशय उल्लेखनीय पण भारतरत्न विश्वावंदनिय डाँ बाबासाहेबानी दिन .दलित.रंजलेगांजले .यांच्या साठी स्वतःची आहुती दिली संविधाना मद्ये मागासलेल्या समजा साठी आरक्षण लिहून ठेवले पण दुर्दैव आज समाजाची ही अवस्था पाहून वाईट वाटते याला जबादार दलितांच्या नावावर राज्य करणारे व समाज जबाबदार आहे इतर कोणालाही जबाबदार धरण्यात अर्थ नाही . तथागत भगवान गौतम बुद्धनी सांगितले आले "आप दीप भव" हेच निखळ सत्य आहे
फारच सुंदर उपक्रम राबविले ताई खूप छान तुमच्या कार्याला त्रिवार मानाचा मुजरा जय भीम जी ताई
दारिद्य्र, व्यसन,शिक्षणाचा आभाव्...या गोष्टी कारणीभूत आहेत यासाठी.....त्याबद्दल पावले उचलली पाहिजेत लवकर...अशी मदत कूट पर्यन्त करत राहणार तुम्हीसुद्धा...🙏
अश्या लोकांच्या साठी घर दिले गेले पाहिजेत ग्रामपंचायती अंतर्गत हे लोक येत असतील तर मी घर मिळण्या साठी या मदत करू शकतो
ताई
तुझे काम देवाच्या पुढचे
खरच अभिमान वाटतो
धन्यवाद🙏
सोबत पोलीस हवेत
मग दारुड्या चे हातपाय कायद्याने सुजवता येतील.
स्वतःची पुरेपूर काळजी घ्यावी
ताई खुप छान हे गाव कुठले अहे ताई great... ताई एक सांगतो दारू पिणाऱ्या पेक्षा दारू विकणे v हा सर्वात मोठा गुन्हा आहे ... दारू बंदी केले तर यांचे व यांच्या सारखे अनेकांचे भले होईल
ताई तुमच्या कार्याला सलाम.
तळीरामाचे 'ए मनिम्याव बबल्या इक्कतचे केसांवर फुगे' गाणे आवडले 😂 😂 ✔️
खूप छान ताई 🙏 जय भीम 🙏👍👍👌👌
अभिनंदन ताई एकच नंबर समाजसेवा 👌👌
Jabardast kam tai tumchya ya kamala maza salam
Very nice work tai.
Great work tai
Khup chhan kam kartay tai🙏
Kharach Salam mi tumche khup video baghitle aahet avdhi bedhadak bindhast lady kutech baghitli nahi , lots of love dear ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🌹🌹
Great work dear god bless you
Great job....Tai 👍
कुठलं location आहे
ताई छान काम केलं
ताई तुमचे गाव, तालुका, जिल्हा कोणता आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏सहज विचारले, 😓
एकच नंबर ताईसाहेब
Khup chan tai
दिल.💕. से.जय.भिम. ताई.साहेब🙏
सुंदर काम आहे 🙏
खुप छान काम करताय ताई एक दम भारी
खासच.. खूप छान काम ताई
Good and great work
खंडी वर पेंढी बांधणारा लंकापती हाच का (केसांवर फुगे) गाणं म्हणणारा
Nice
Kuap chan tai ... 👍❤️
Tainche karya khup chhan👍
खुप छान ताई
ताई तुम्ही पुन्यांच काम करत आहेत
तुम्ही त्या गरिबी म्हणून वाटप करता आणी त्याची पुरुष मानस दारू पिऊन पैस घालवतात ताई तुम्ही एवढा वेळ काढून समाज कार्य करता त्याबद्दल धन्यवाद
Kiti chan kam karte tai, hat's off you, from Baramati
हो खूप छान काम करतात त्या ताई.😍😍😍
Very good 👍 tai
👌👌👌👌
ताई लय भारी काम केले
good job 🙏🏻🙏🏻🙏🏻
सलाम ताई
मॅडम आपले काम अतिशय उल्लेखनीय पण
भारतरत्न विश्वावंदनिय डाँ बाबासाहेबानी दिन .दलित.रंजलेगांजले .यांच्या साठी स्वतःची आहुती दिली संविधाना मद्ये मागासलेल्या समजा साठी आरक्षण लिहून ठेवले पण दुर्दैव आज समाजाची ही अवस्था पाहून वाईट वाटते
याला जबादार दलितांच्या नावावर राज्य करणारे व समाज जबाबदार आहे इतर कोणालाही जबाबदार धरण्यात अर्थ नाही .
तथागत भगवान गौतम बुद्धनी सांगितले आले
"आप दीप भव" हेच निखळ सत्य आहे
Great work
Gret job tai
छान आहे ऊपकृम
Taicha ek pan video nahi miss kel
मी पण..😍😍😍
Nice work tai👍
Tai Jay Bhim
मॅडम दारुड्या लोकांचा चांगलाच बंदोबस्त करायला पाहिजे
Khup chaan kam karta taai
Khari talmal
Avirbhav nahi
Shudh swadeshi
Ankhi khup karne baki aahe
I like it
Very very good
Salute work
अगदी बरोबर आहे 👌🤗
Chan 👌👌
फुगे घ्या फघे 🤣🤣
👍👍👍
खुप चागले काम केले
👍👍
👍👍🙏🙏
Jay bhim tai
👍👍🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳
Chan kam kele tae
Asha lokana nashamukti kendrat la nai Takat...
👍
मँडम ताडपत्री वाटप केले आहे का
हो
🙏🙏
👌🙏👌🙏👌🌹🌹🌹
Hi tai me tumhce new subscribe ar
तुम्ही शिल्लक वरकरणी आहे का
ताई एेक मदत पाहीजे तुमची पिल्ज ताई मला तुमचा शी कोट्याक करायच आहेपिल्ज
ताई आवाज कमी येतो
Dada khup mothe kam karta taai
Great work