Salman Khan Home Firing मुळे Lawrence Bishnoi Gang पुन्हा चर्चेत, Bishnoi vs Salman राडा आहे काय ?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 เม.ย. 2024
- #BolBhidu #SalmanKhan #LawrenceBishnoi
रविवारी १४ एप्रिलच्या पहाटे सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधल्या घरावर गोळीबार झाला, एक गोळी घराच्या भिंतीवर लागली, तर एक घरात घुसली. यात कुणाला दुखापत झाली नाही, पण सुरक्षा भेदून थेट सलमानच्या घरावर हल्ला झाल्यानं सगळी सिस्टीम हादरली. मग या हल्ल्याची जबाबदारी घेण्यात आली, अनमोल बिष्णोईकडून. नेहमीच्या पॅटर्नमध्ये फेसबुकवर पोस्ट टाकून या हल्यामागं आम्हीच असल्याचा दावा करण्यात आला आणि पुन्हा एकदा चर्चेत आली बिष्णोई गँग.
सलमानला धमकी देणारी, त्याच्यावर हल्ल्याचा प्लॅन करणारी आणि आता थेट हल्लाच करणारी लॉरेंस बिष्णोई गॅंग. थेट सलमानला नडण्यापर्यंत बिष्णोई गँगची ताकद वाढली कशी ? त्यांचा सलमानवर राग असण्याचं कारण नेमकं आहे काय ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
सलमान be like :- कशाला झक मारली आणि ते कळविट मारली 😂
@@Package_wala_chu gap
True😊@@Package_wala_chu
@@Package_wala_chuतू कर ते. तु किती झाडे लावले ते सांग आधी. त्या सलमान चा लई पुळका आहे वाटतेय तुला?
🤣😂
😂😂😂😂
लॉरेन्स ने सलमान खान चा 1 डायलॉग खूप मनावर घेतला एक बार अगर मैने कमिटमेंट करली तो उसके बाद मै खुद की भी नहीं सूनता 😂😂😂
असाच वाटतंय😂😂
Ek number ....
अक्षय कुमार चा आहे रे 😂
Sunna to padega bhai
@@abhi13151abe chutiya salman cha aahe wanted movie cha
माणंस गाडीखाली चिरडून मारणं, काळवीट मारणं ह्या गोष्टी चा विरोध झाला पाहिजे सलमान खान ला भावपूर्ण श्रद्धांजली🎉
Aslya mansala shradhanjali kashala pahije
बोल भिडून याबद्दल बोलाव, याबद्दल व्हिडिओ बनव ना हिम्मत असेल तर
🌷🌷🌷🌷🌷
इतकंच नाही
त्याचा पोलीस bodygard ही मारला गेला हाल हाल होऊन
त्यासाठी कायदा आहे भडव्या......शिक्षा ही भोगली त्याने म्हणून काय गुंडांचं समर्थन करशील का?????
माफी मागितली तर काळवीट ची शिकार केली आहे हे सिध्द होते म्हणुन सलमान खान माफी मागत नाही
पोलीस कॉन्स्टेबल रविन्द्र पाटिल याचा श्राप लागलंय....
👍
खरंय ...न्याय होवू दे.
बिच्चारा रविंद्र पाटील टाचा घासून मेला. त्याची नौकरी गेली आईने खूप आधार द्यायचा प्रयत्न केला पण शेवटी मेला हा सलमान पण असाच खंगून खंगून मरणार आहे. हा घराच्या बाहेर पण पडणार नाही घरातच सडून मरल.
Nyaay vhaava pan asa naahi.
विश्नोई--- काला हिरण हम शर्मिंदा हय , तेरा कातिल जिंदा हय
😂
🤣😂
😂.
kala nahi wo safed tha..- salman ne bataya
😂😂😂
आता ही वेळ गेली नाही....जाऊन मंदिरात माफी मागावी सलमान ने...म्हणून Lawrence भाई खवळ ला आहे..किती लोकांच करियर संपवल bollywood मध्ये
सलमान ने हीट अॅन्ड रन केस मधे साक्षीदार पोलीसाचे तर आयुष्यच बरबाद केल. शेवटी तो पोलीस झिजून मेला. आणखीन असे बाॅलीवुड कलाकार आहेत ज्यांचे करिअर सलमान मुळे संपल. शेवटी काय तर शेरास सव्वा शेर हा भेटतोच.
सलमान को पहिले भगाव
O hello, kute aahat, करिअर संपवलं म्हणे, किती जणांना bolliwood मधे लॉन्च केले त्याने, कतरीना useles, बॉलीवूड मधे जम बसेपर्यंत सलमान च्या मागे पुढे फिरत होती, एकदा का tich career vr aalyavr सोडून गेली ना त्याला, सलमानला काय वाटल असेल त्याची काळजी नी केली तिने. I hate her. Mla upkar visrnare आवडत नाहीत.
Pn salmanlach mar khaycha asel tar kon kay karnar.
बिष्णोई भाई सलमानची पार ठासून आणलं 😂😂
सलमान ला बिष्णोई समाजाची माफी मागण्यास काही हरकत नाही
चूक माणसा कडूनच होते माफी मागितल्याने कोणी मोठा किंवा लहान होत नसतो आणि इथे तर समाजाची मागायची आहे त्यात काही वाईट नाही आहे
Good
कायदा डांग मारेल ना भौ
पैसासाठी चालु ते हरणासाठी नाही
@@Rocket_T2 अरे पण कोर्टत पुरावे लागतात ह्याने फक्त जाऊन माफी मागावी वकिलाचा सल्ला घेऊन तर काहीच problem नाही होणार
@@anilmahajan4266 पैशा साठी सुद्धा नाही फक्त फेमस होण्या करिता असेल हे नाकारता येत नाही
पण बिष्णोई समजाबद्दल माहिती मिळवल्या नंतर काही सांगता येत नाही की बदला सुद्धा असू शकतो बिष्णोई समाज जरा कट्टर आहेत काहीच सांगू नाही शकत तो लॉरेन्सच सांगू शकेल
लवकर काम भारी होवू दे सलमानच आणि property त्याची property सरकार ने ताबा घ्यावा हीच इच्छा कॉन्स्टेबल रविंद्र पाटील chya आत्मा शांत होईल
बिश्नोई चा हरीण सलमान ने मारला म्हणून बिश्नोई सलमान च्या मागे पडला - सूत्रानुसार 😂
Ho ka....tumala br mahiti...
वा रे सुत्र
Bishnoi samajache harin ho 😂😂
Aaplay .bhartaat leh .loko .hiiran . Sahseh .. khargosh khallle.. animals
पानचट
या सनसनाटी बातमी साठी चिन्मय च पाहिजे .
जबरदस्त भावा ..
Chinamy ni tondaat dilela vatat tula 😂
चिन्मय ला किती पगार असेल..? Bolbhidu चा स्टार
50,000 तरी असला पाहिजे
चिनुल्या एक लाईक फक्त चिन्मय दादा साठी
@@SuhasiniDamale-dl8ry arey Kay he chakke girl sudhra 😂😂
कर्मा रिटर्न्स
फुटपाथवर माणसे मारली
काळवीट मारलं
इथेच पाप फेडावे लागणार
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर 😂😂😂
Ravindra patil and SSR death also
सध्याच्या काळात ,"एखाद्याची माफी मागणं..! " खुप कमीपणाचं लक्षण समजलं जातं..जर माफी मागुन वाद मिटणार असेल, जीव वाचणार असेल तर माफी मागायला काही हरकत नाही..आणि जीव वाचला तर माणूस नैसर्गिक मरण येत नाही तो पर्यंत आयुष्य, संपत्ती यांची मजा लुटू शकतो..❤😊
बात तो सही है 👍🏻
माफी मागून सुद्धा मारणार नाही याची काय गॅरंटी
माफ करणार सांगितले त्यांन मीडिया मधे फक्त त्यांचं जंगल मध्ये जे काळवीट मारलं त्या जंगल ची त्यांची पारंपरिक देवी आहे तिकडं जावून मंदिरात माफी maag सांगितलंय , आता सलमान. भाई चे दिवस भरलेत त्यांच्या area t jaaun te pan मंदिरात जायचं😮😮😅
माफी मांगणे से कोई छोटा बडा होता नहीं...ऑर जो माफ करता है उसका ❤दिलं बहुत बडा होता है...लेकीन इस मामले मे सलमान की कोई गलती नहीं है
सलमान त्यांच्या गावात जाऊन एका मुख प्राण्याला मारतो अणि मग पैसे देऊन सुटतो. जर सलमानच्या ऐवजी कुठला सामान्य माणूस असता तर तो वाचला असता का? सलमान चूक करून त्याचा पैश्श्याचा व दुबई पाकिस्तानच्या ओळख वापरून समोरच्याची माफी न मागता स्वतःची ताकद दाखवतो जे त्यांनी करू नये. आपल्या कडून चूक झाली असेल तर नेहमी समोरच्याची माफी मागावे. माफी मागून कोणी छोटा होत नाही. व्यक्तीने नेहमी नम्र राहावे.
माफी मागण्यास काय हरकत आहे, चुकी केली आहे मग माफी मागण्यास काय प्रोब्लेम
Zhatu mag kayda lagu padto na😂
Ego aahe bhai
अरे माफी मागितली पण काही असतात त्यांना मुद्दाम आपला नाव कमवायचा असतो मोट्या लोकान मारून
तो माफी मागण्याच्या आत यमलोकी जाणार 😂
पैसासाठी चालु आहे ते हरणासाठी नाही
भावा एक व्हिडिओ series मुंबई underworld वर बनव राव..
तु स्टोरी लई भारी सांगतो..
Jai Shree Ram ❤
जय श्री राम
तुझीच वाट बघत होतो...😂😂
One man's revolution is another man's terrorism
बिश्नोईला सपोर्ट करत असाल तर लाईक 👍🏻करा
गप रे, ज्ञान चोद्या. कुठल्याही गोष्टीचा कुठेही संबंध लावू नको, काय भगत सिंग वाटला काय बिश्र्नोय तुला कि बाप आहे तुझा.
ठीक आहे गु खा बिश्नोईंचा
चिन्मय भाऊ तुम्ही व्यवस्थित समजाऊन सांगता बातमी तुमचा मनापासून आभार🙏💐
शेवटी तेच. जसे ज्याचे कर्म तसे फळ.
महाराष्ट्रातुन बाॅलीवुड उखाडुन टाकावं.
💯
Up la dyav.
Bhutiya
Ekdam barobar Bollywood samajala lagle la kalank ahe
बाॅलीवुड उखडून टाकल तर महाराष्ट्राची GDP लगेच कमी होईल.
आपण काय सलमान चा फॅन नाही... पण आपल्याला फक्त एक माहित आहे... सलमान च्या Being Human मुळे माझ्या मित्राच्या वडिलांचे मोठे ओप्रेशन फ्री मध्ये झाले... त्यो करतोय लोकांसाठी आणि त्यो शेवट पर्यंत करणार....#Bhai❤ ज्यो आपल्यासाठी करतोय आपण त्याला कधी विसरत नाही....
Chagle kaam chagala paise ne karave. Haramacha nahi
Lets see what will you do in tragedic situation of your family.
Will you take black money in emergency if someone is offering you @@pravinpatil9887
@@pravinpatil9887Bishnoi kade konta changla Paisa ahe?
To tar Salman peksa pan ghan ahe
निर्दोष लोकांना मारायचे आणि चांगले काम करायचे
एकीकडे मारायचं दुसरीकडे वाचवायचं
ताकद नाही बाप आहे सलमान चा Lawrence भाऊ😂
Yah vah log kah rahe hain jinki Salman Khan ke gate ke bahar Khade Rahane Ki aukat Nahin😂😂
@@user-mn7fs8qh7f😂😂सही है
Jinko Khud Ke Baap Ka Pata Nahin vah Kisi Aur Ka Baap Kaun Hai batate Hain🤣😂
👌👌😁@@user-mn7fs8qh7f
सलमान चा माहित नाही पण तुझा बाप नक्कीच वाटतो.... तुझा आईला विचारावं लागेल कधी झाली होती दोघांची भेट, नक्की त्या भेटीतूनच तू निपजला असशील...... 😂😂
एक.दिवस.सलमान.चा. गेम.होणार.
Maaza teva yenar jeva dawood dandi Gul hoyil. 1993 visarnli nahi Sala chu kcha aulat
Ha topic hawa hota thanks 👍
विषय खूप सोपा आहे माफी मागून विषय संपून टाकायचा
माफी मागितली तर काळवीट ची शिकार केली म्हणुन सिध्द होते म्हणुन सलमान खान माफी मागत नाही
Shikar karun mafi magun salman vishay sampavu shakto ka tar celebraty ahe mhanun ka
कोणीही कोणाला मारून माफी मागून विषय संपवायचा 😢
भावपूर्ण श्रद्धांजली. सलमान खान 🎉💥🥳
, good 😅
तुमच्या मायला तोंडातून घाण शब्द टाकायला भाग पाडु नका सलमान खान तुमचा नातेवाईक किंवा शेजारी नाही त्याला श्रद्धांजली वाहताय
इलेकशन आलं कि हे चालू होत हे जनतेला माहित आहे जनते ची दिशाभूल करायचे काम चालू आहे
भाऊ तुम्ही पण दाऊदला घाबरता वाटतं त्यांना मान देऊन बोलत आहे .😅😮
लॉरेन्स बिस्नोई आणि सलमान खान दोघेही चर्चेत राहण्यासाठी हा स्टंट होता. बाकी काही विशेष नाही
अगदी बरोबर भाऊ
💯
As comment karu nko nay tar tuzach to game karel😅😅😅
आता तुमचे घर सावध रहा
@@422kishorgoley8 tula khup mahi aahe 😂 tujhya aaeee kiva bahinicha lafda aahe ka Salman sobat
khup chan analysis
बिष्णोई काही सोडत नसतो सलमानला एक ना एक दिवस game करणार सलमानचा हे नक्की 😂😂
काळवीट मारून खूप मोठी चूक केली आहे selmon bhoi ने.
Footpath varchya na tar dabla tyane pan yala kasa dabnar 😢😅
Kahi vakad nahi karu shakat toh😂😂..
@@dailycricket9883तू झोपला वाटतं त्याचा बरोबर😅
@@dailycricket9883 aahe ka tyacha karde kahi vakad karayala
Udavla tar bara hoil selemon Bhai la😂
सगळा खंडणी चा विषय आहे… काय दहशत होती एके काळी शिवसेनेची आज कोनपण येतंय टपली मारून जाताय Bollywood ला
Are dada mg jevdhi chuk tyachi ahe tevdhi landyachi pn ahe kashala marych roadvarchi mans pn marli ky zal ahiksha zali ka tya jagi tu kiva mi asto tr fashi dili asti aplyala😅
@@sanketsd8661true 😊
😊boliwood chi layki tich aahhe
Balasaheb hote to paryant bollywood hota aata bas chudaiwood jhala aahe.
Faqt bollywood la ka bara ... Raj thackrey la pan chuha mhanala hota to bhaiya brijbhushan mag marathi lokan kade kohni lawrence bishnoi ka bara nahi ?
Loresh बिष्णोई सुपर हिरो ❤❤❤
Thambnail pahun vatala chimay ashan😂
अरे कशाला मारायलाय ? सल्ल्या म्हाताऱ्याला .
आस किती वय राहिलय त्याचं ?😂
😂😂😂
😊😊
😂😂😂😂😂😂
Khup paap kelet mhanun martayt
Modich kiti rahilay tarihi to deshala viktoy na😂
सध्या इलेक्शन जवळ आले भावा
सुशांत सिंग Rajput cha khara आरोपी सलमान खान
चिन्मय यावर व्हिडिओ बनवणार नाही
@@user-nr4it5wv6e great actor sushant sir Yana bhiti hoti na to pudhe chala hota bollywood madhe swtachya jivavr fasvl tyala n to actress
True
sushant singh rajput var video banav na
Bhai ek video mass communication carrier scope var banav na rav
Hindu sher Lawrence Bishnoi.. 🔥🔥🤙
त्या हिंदू शेरने राजपूत करणीसेने अध्यक्षाची हत्या केली
Isi liye toh pinjere mein band kar k rakha hai😂 Sher ko
😂💩💩
Ya criminals la hindu mhanu naka
Tumhala svatahla hindu manje ky he mahit nahi
Hya madhe hindu Muslim kuthe aala😂
😂😂😂
ये तो सिर्फ एक ट्रेलर 😅था असली पिक्चर तो अभि बाकी हैं 😊😅
सलमानने बोलिउड होलिउड यांना खूप त्रास दिला असं मला समजलं.आणि काळवीट ह्या प्राण्याला हरियाणा देव मानतात त्याला मारले.म्हणून लॉरेन्स त्यावर चिडून आहे.जय महाराष्ट्र
मग आधीच्या काळात मोठ मोठे राजे महाराजे हरणाची शिकार करायचे... आणि रामाने सुद्धा हरणाची शिकार करून शिता गमावली
@@suniltidke550gap re fuktya jhopadpattichhap
२५ वर्ष झाली तो बिष्णोई नुसत्या धमक्याच देतोय
तो काय सलमानच लग्न होऊन मुल होईपर्यंत वाट पाहतोय का ?
😂😂😂😂😂
लवकर च भावपूर्ण श्रद्धांजली 😅
Bhai video khup chhan ahe aple mi aawarjun pahto pan ek request ahe HERO mhanun naka ucchar karut ACTOR asa kara...
They all are actors not heroes...
Chinmay Bhau.... tumhi Beej Ganitache Bhumitichi prameya sanga....😂😂😂
पर्यावरण वाचवण्या साठी पन एक व्हिडिओ बनवा हो चिन्मय साहेब 😢
एक गँगस्टर जेल मध्ये राहून हे घडवून आणत असेल तर पोसली यंत्रणा काय करत आहे म्हणजे सरकार पेक्षा अशी लोक स्ट्रॉंग नेटवर्क आहे? 🛑
मग हरीण कशाला मारायची मारली तर मारली पण माफी मागायची
Road warchi mans pn marychi ka sallya ky dev ahe ka bc
@@shivajiwagh1450 दादा माफी शिक्षा काय ते कायद्याने होईल झाली पाहिजे पण गँगस्टर जे करतोय ते कोणावर हीं बळजबरी करू शकतो, म्हणून गुन्हेगारच समर्थन देवाला पण मान्य नाही.
@@maheshart1985फुटपाथवरील लोकांचे जिव घेतले, त्यातून पण सुटला सलमान, रविंद्र पाटील कॉन्स्टेबल ला कटकारस्थान करून संपवलं, काळवीट शिकार प्रकरणी पण बाहेर पडला म्हणजे कोर्ट कायद्यापेक्षा किती स्टाॅंग नेटवर्क असेल सलमान चं
@@maheshart1985तुझ्या त्या कायद्याने याला हिट अँड रन केस मध्ये निर्दोष सोडलं .
Chiny ch pahije aslya news explain karny sathi
भाऊ फक्त चॅनल चा आवाज वाढवा की
Thamnail वरुन ओळखल चिन्मय च असणार 😅
Lawwreence Bishnoi.....the true patriot...
😂😂😂
मुंबईचा भाई, 🙏 आपला लॉरेंस भाई 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩.
Support to lawrence be like
Full support to Bishnoi bhendi !
देश भक्त आहे लॉरेन्स भाई ❤❤
तुम्हीं ज्या प्रकारे सांगत आहात त्यावरून,Overall Bishnoi gang ही पर्यावरणवाडी आहे तर...😊
अजुन काही दिवसात मोठे प्रसिद्ध नेते अभिनेते जिंवत राहणार नाहीत.. अस वाटतय...
सरकार एक बिष्णोई गँग ला सांभाळू शकत नाहि आहे आणि ह्यांना पाकिस्तान आणि चीन ला मुठीत ठेवायचं....
अगोदर देशा मधल सांभाळा नंतर बाहेरच...
आजच्या टाईम ला पण ह्या सर्व गोष्ट होत आहे ग्रहमंत्री काय शेत उपटोय का?
Lawrence ला कशाला सांभाळायचं ?तो स्वतः सगळ सांभाळतो. तू नको काळजी करुस😂😂
Barobar
गृहमंत्री पक्ष फोडा फोडीत गुंतलेत 😂
@@mr.hatpro5150बरोबर आहे
@@mr.hatpro5150bar ghe mag tujha baap banavun tyala
😂😂😂😂😂😂
गर्वाच घर खाली करणार लॉरेन्स , अती तिथं माती होणार , देव शिक्षा देणारच
Yes
अरे सलमान कीती मदत करतो गरीबाला. कशाला गुंडा ला मोठ करता.
Full support Lawrence la
गुन्हेगारांवर व्हिडिओ बनवून आणि त्यांना मोठे करून तुम्हीच सर्वसामान्य लोकांना गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळवत आहे
💯 barabar bolat
Barobar ahr
कितीतरी comment वाचल्या
पण साऱ्या फालतू
हीच ती माणुसकी जपणारी कंमेंट्स
100%
asha batmya mule tumchi status kharab hoteye ....😢
लवरेन्स भाई कराची मध्ये कधी हात टाकतोय ते बघायचाय 👍
काय राव १४ एप्रिल विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे सकाळी उटून बाबासाहेबांची बातम्या बगु तर सलमान खान च झळकत होता.
Amhi tar masta celebrate keli jayanti...news valyancha kay gheun baslat.
.aapn enjoy karaycha
@@imindian3895 👏🏻👏🏻jai bhim 🙏🏻💙
Ambedkar Jayanti ❤
Kiti Chan Samaj ahe😘
Are chinmay bhava Tula babasahebchi Jayanthi cha kahi nhi sagta yet ka?
जंगलात वाघ रोज एका काळविटाची शिकार करून खातो. त्याची शेट्ट उपडणार काय लॉरेन्स बिस्णोई 😂
मला वाटतं त्यामुळेच सलमानने स्वतःला 🐯🐅 टायगर नाव दिलं असावं.😂😂😂 .पण खरतर Lawrence हा खूप मोठी चुकी करतोय सलमान खान इज मोर पॉवरफुल than Lawrence.
@@AsifShaikh-vd9hz बरोबर. अंडरवल्ड सगळा सलमान च्या पाठीशी आहे. मनी पावर मसल पावर नेटवर्क सगळं सलमानच स्ट्रॉंग आहे
😂
आलास का तू.... 😂😂😂
सलमान देव थोड़ी आहें विचार केला तर गल्लीत बसलेला बेवडा ही अचानक उड़वूँन टाकेंन त्याला जसा अतिक ला उड़वला 😂
When wanna meets actual gangster !
अहंकार:- एकदा जाऊन माफी मागितली तर काय फरक पडणार आहे सलमान ला ....पण अहंकार
Kashala magaycha salman kay tyacha naukar ahe ka
हसदेव जंगल किती उध्वस्त केलं तेव्हा मोदी बद्दल कोणी काही बोलणार नाही
जरा चांगले विषय घे भावा खूप दिवस झाले तुमचे व्हिडिओ बघून
पत्रकार श्याम मीरा सिंग ची स्क्रिप्ट कॉपी केली आहे
bol bhidu jadatar video copy paste astaat...aani bies pan
दुष्काळ पडला आहे अवकाळी पाऊस पडतो आहे महाराष्ट्रात, त्यांचे पेक्षा ही बातमी महत्वाची आहे असो
Tula koni phayla sangital
सलमान भाईंना भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏
Dada mumbai chya dabbewalyanvar ek video banav
मारायच तर टॉप च्या ला मारायचं 💪
देश सुरक्षित हातात आहे
😮😮😮
##कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा😮😮😮
कळविट मारणे नाही आवडले मला, त्या बिचार्या कळविटाचा काय दोष आहे.
बाकी काय नाय.....
Maffi msg bhau lavkar tuja kay kharab nahi
Tikde te दोघं काही ही करो आम्हा सामना जनतेला काही लेन देणं नाही.
Electoral bond cha mudda garam hota Druv Rathe chya video nantar toh dabayla laksh dusarikade lavnysathi tar nahi hot na hai ??
भाऊ तू सांभाळून रहा 😂कोण काय मनावर घेईल सांगता येत नाही😂🎉😅
विडीओ काय पण बनवता राव तुम्ही
सलमानच्या येणाऱ्या पिक्चर मधला डायलॉग "सबका हिसाब होगा अपना टाइम आयेगा.....
Lawrence Bhai जय श्री राम 💪🚩🚩
Obc बहुजन पार्टी वर विडीओ बनवा दादा
Dolly Chay wala ewdha famous ksa jhla yachyawr ek video bnva
3:25 Wrong information about his background 🙌
Tyache father police nahi a te jamindar ahet fakt ekthya Lawrence chya hissyat 150 ekad jamin a ani titkich anmol bishnoi kade pn ahet ani ti jamin pn purvajanpasun milali ahe tyala ani tyache panjoba sant hote tyanche granth ajunhi bishnoi samajache lok vachtat.
background khup changl a tyach pn student politics mule tyachi ashi avastha jhali😢 tri pn jail madhe sudhha to 8 taas hanuman chalisa ani sundarkand path karto .
सलमान ने ड्रिल मधील ने भोकं पाडली असतील. भिंतीतून पाहण्यासाठी.
अलीकडे जाळ्यात कोणी फसत नाही.😅😂
😂😂😂😂
😂😅😊
ग्रामीण भागातील हा यजमान(host) दिसतो and hyacha awaaza suddha gavakadcha vatto, baki sagle host changle aahet
ते जाऊद्या आम्हाला पेट्रोल पंप टाकायचा आहे त्या बद्दल माहिती दिलींतर खूप आभार
बोल भिड़ु
कधीतरी राज्यातील शेतकऱ्या वरती वीडियो बनवा
काय समस्या आहे ते तरी माहिती पड़ेल सरकार ला
काय झालं? कर्जमाफी हवी की काय
@@obc7523 nahi re bada msp hawi tuhi karz mafi nako,
Hit and run Khan जास्त दिवस जगणार नाही.😂😂😂😂😂😂😂
काहिच होणार नाहि सलमान भाई ला माझ्यासकट करोडो गरीब लोकांचे दुवा आहेत सलमान खान सोबत ज्याने Being human foundation मार्फत लाखो मुलांचे लोकांचे जीव वाचवत आहेत हे 🙏🏻❤️⛳️⛳️⛳️⛳️
आमच्या कोल्हापुर पोलिसांना पुढ काय नाटकी चालत नाही
केलाय गेम बिष्णोई गँगचा पण
किणी टोल नाक्यावर 💪💪
Salman being.... Ye kya ukhad lenga mera.... Salman khan only ❤❤❤
एक दिवशी नक्की ठोकणार लॉरेंस यात शंका नाही
बिष्णोई ने राजपुत करणी सेनेच्या अध्यक्षाची हत्या केली होती हे लक्षात घे