जगण्यासाठी मुलभूत गरजा नाहीत तरीही मग आजही कसे राहतात हे लोक पिढ्यानपिढ्या या जंगलात एकटे? | YouTube

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
  • भारत देश महासत्ता होईल आणि सामान्य जनतेला काय मिळेल? या प्रश्नांचा उत्तर शोधत आहे हा सामान्य माणूस. आज देशातीतील ग्रामीण जनतेला एक वेळची भाजी आणि भाकरी मिळण्याचे भ्रांत आहे, ज्या ठिकाणी लाईट, पाणी, रस्ता नाही त्या ठिकाणी घनदाट जंगलातील लोक कसे राहतात? त्यांच्या काही अडचणी जगासमोर मांडूया या व्हिडिओ मधून | TH-cam Mi Vatsaru.
    भाग : २
    There is no light, no road, no water facility, so how do these people live in this dense forest even today | TH-cam Mi Vatsaru
    भाग-१ आणि भाग-२ चे व्हिडिओ :
    १. • लाईट नाही, रस्ता नाही,...
    २. • जगण्यासाठी मुलभूत गरजा...
    #life_in_forest
    #life_in_village
    #rural_life
    #dhangari_life
    #poverty
    #sayaji_shinde
    #dhangarijivan
    #graminjivan
    #livenews
    #ibnlokmat
    #madhuras_receipe
    आपले काही प्रसिद्ध व्हिडीओ Popular /viral videos.
    • गावापासून दूर राहणारी ...
    • 90 वर्षाच्या आजीने उलग...
    • वाघाला सुद्धा न घाबरता...
    • वय तब्बल १०५ वर्षे !! ...
    • वय 35 पण बुद्धी मात्र ...
    • लाईट नाही, रस्ता नाही,...
    मिलिंद भोसले, मी वाटसरू
    For Promotion / Collaboration / Sponsorship, please write to below id.
    Email : milindrajebhosale@gmail.com
    Facebook : milindrajebhosale
    _______________________________________________
    © All of the content in this video is made by the creator Mi Vatsaru. Content displayed is subjected to copyright. None of the above content from these videos should be used without prior permission.

ความคิดเห็น • 47

  • @sujatazanje1536
    @sujatazanje1536 หลายเดือนก่อน +8

    😌 सगळ्याच सोंग घेता येत पैसाच सोंग घेता येत नाही. त्यांच्या आयुष्याला वनवास पुरालय.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  หลายเดือนก่อน +1

      एक मात्राश खरं यांच्या आयुष्याचा वनवास असला तरी आनंद आणि समाधान आहे

  • @surekhapowar4058
    @surekhapowar4058 หลายเดือนก่อน +2

    भारीच व्हिडीओ, भारीच माणस, काय काय बोलाव काय समजत नाही, या कष्टकरी लोकाना नमस्कार...

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  หลายเดือนก่อน

      लोकांना गरज आहे काही दानशूर व्यक्तीची आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन मदत करण्याची.

  • @sagarrenuse4415
    @sagarrenuse4415 หลายเดือนก่อน +3

    👌❤️

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @deepakkudtarkar9550
    @deepakkudtarkar9550 หลายเดือนก่อน +2

    ❤❤❤❤❤
    खरंच खूप कठीण परिस्थितीत राहायला लागते या लोकांना माऊली

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  หลายเดือนก่อน +1

      समाजातील दानशूर व्यक्तीनी पुढाकार घेतला तर त्यांचा आयुष्य बदलू शकत.

  • @umeshtanpure1065
    @umeshtanpure1065 หลายเดือนก่อน +2

    खुप कठीण परिस्थितीत राहतात हे लोकं काहितरी मदत करा दादा खुप छान काम करता दादा तुम्ही 🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👍🏻

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  หลายเดือนก่อน

      मदत तर चालू असते पण ते व्हिडिओमध्ये दाखवनं मला योग्य वाटत नाही

  • @mikokankarsubhash962
    @mikokankarsubhash962 29 วันที่ผ่านมา +1

    खूप छान

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  25 วันที่ผ่านมา

      मनःपूर्वक धन्यवाद

  • @YogeshLimhan-yk7cm
    @YogeshLimhan-yk7cm หลายเดือนก่อน +2

    छान सादरीकरण...

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 🙏

  • @dattatraylad3173
    @dattatraylad3173 24 วันที่ผ่านมา

    आता नवीन आमदार श्री. मांडेसाहेब झालेत, या कष्टाळू गरीब लोकांसाठी आपणास विनंती आहे पहा यांच्यासाठी रस्ता,पाणी, लाईट व इतर काही करता आले तर करा, तेवढेच पुण्य, आशीर्वाद मिळेल.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  23 วันที่ผ่านมา

      सरकारी मदत मिळाली तर उत्तमच आहे, परंतु सरकारवर अवलंबून न राहता काही सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्ती जर पुढे आले तर यांच्या जीवनात थोडाफार प्रकाश येऊ शकेल.

  • @Vaishali_N
    @Vaishali_N หลายเดือนก่อน +2

    Chhan aahe video milind sir tumhi kahiteri madat karnyasathi Prayatna kara tumhi pudhakar ghya video chya madhyamatun avahan kara nakki ch madat karnare kartil aamchya ya aadhunik yugat he lok khupach lamb aahet tyanchya mulana shikshnasathi teri soy vhavi pudhchi pidhila teri kahiteri sudharna kartil samajik sanstha tyana vihir kiva boarwell teri karun detil

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  หลายเดือนก่อน

      ह्या आशा गरिब आणि पीडित लोकांना काहीतरी मदत मिळावी या हेतून व्हिडिओ बनवत असतो, समाजामध्ये काही दानशूर आणि सामाजिक संस्था आहेत ते त्यांना नक्की मदत करतील याची मला खात्री आहे.

  • @BaluKokare-y9d
    @BaluKokare-y9d หลายเดือนก่อน +1

    Great

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @JayashriKaware-s2k
    @JayashriKaware-s2k หลายเดือนก่อน +1

    Mast

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  หลายเดือนก่อน

      Thanks all

  • @sudhakarpaygude7264
    @sudhakarpaygude7264 หลายเดือนก่อน +2

    👌👌👌🙏🙏🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @Vaishali_N
    @Vaishali_N หลายเดือนก่อน +1

    Khupach niragas ani Premal aahet he lok taiche aikun khup vait vatla kiti avghad aahe tyanch jivan

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  หลายเดือนก่อน

      काही दानशूर व्यक्ती आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला तर त्यांच्या आयुष्यामध्ये चांगला बदल घडू शकतो

  • @VishwasDesai-gk8lh
    @VishwasDesai-gk8lh หลายเดือนก่อน +1

    ❤❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  หลายเดือนก่อน

      🙏🙏🙏

  • @NanduChungde
    @NanduChungde 27 วันที่ผ่านมา +1

    Ayanche madat jhaleche pahije

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  25 วันที่ผ่านมา

      दानशूर व्यक्ती आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला तर त्यांच्या आयुष्यामध्ये नक्की बदल होऊ शकतो

  • @Swatir6j
    @Swatir6j หลายเดือนก่อน +2

    Sorry sir पण उगाचच इतकं काव्यात्मक नका करू व्हिडिओ . उगाचच एक कृत्रिमपण आल्या सारखे वाटते

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  หลายเดือนก่อน

      हेच खरं वास्तव आहे आणि हे लोक ते जगत आलेत

  • @जयश्रीकचरे
    @जयश्रीकचरे หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @allindiacityinformation..2224
    @allindiacityinformation..2224 หลายเดือนก่อน +1

    Maze birth yach gavi zalya....pabe ...

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  หลายเดือนก่อน

      फारच छान

  • @sachinratwadkar3573
    @sachinratwadkar3573 17 วันที่ผ่านมา +2

    तुमी फक्त व्हिडीओ करता, तुमच्या कामा साठी तुमी काय करतयका त्यांच्या साठी. व्हिडीओ करावे आणि निघून जाणार. काही तरी करा नुसतं लाईक करा नको.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  17 วันที่ผ่านมา

      आपले विचार फारच सकारात्मक आहेत, मी नक्कीच त्याचा विचार करेल.
      असं म्हणतात की एका हाताने केलेले दान दुसऱ्या हाताला कळता कामा नये, मी ह्या लोकांना ज्या ज्या ठिकाणी भेटायला जाईल, त्या ठिकाणी पैशाची, वस्तूची मदत करतच असतो, पण त्या गोष्टी व्हिडिओमध्ये दाखवता येत नाहीत.
      धन्यवाद 🙏

  • @vandanagopale6470
    @vandanagopale6470 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही त्यांना असं यूट्यूब चायनल चालू करून द्या आणि जरा शिकवा म्हणजे त्यांना पण दोन पैशाची मदत होईल.. थोडं मदत म्हणून..

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  หลายเดือนก่อน

      हा एक चांगला मार्ग असू शकतो त्यांना चार पैसे मिळवण्याचा, विचार करण्यास हरकत नाही

  • @satishpatil804
    @satishpatil804 หลายเดือนก่อน +1

    Mast

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  หลายเดือนก่อน

      Thanks all

  • @akashjadhav9712
    @akashjadhav9712 หลายเดือนก่อน +1

    Mast

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  หลายเดือนก่อน

      Thanks 🤗