Devendra Fadnavis on Walmik Karad: वाल्मिकच्या अटकेनंतर फडणवीसांची महत्त्वाची प्रतिक्रिया

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 26

  • @santoshdeshmukh385
    @santoshdeshmukh385 3 วันที่ผ่านมา +16

    100%खोटे बोलण्यात पटाईत आहेत मुख्यमंत्री

  • @Hanrygant67
    @Hanrygant67 3 วันที่ผ่านมา +7

    आरोपी शोधायला 20 दिवस लागतात ते पण तो स्वतःहा सॅलेंडर. करतो वा 😂😂

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 3 วันที่ผ่านมา +4

    पोलिस बंदोबस्तात आरोपी फरार करणारा भारतातला पहिला गृहमंत्री

  • @RahulPachpute-c1m
    @RahulPachpute-c1m 3 วันที่ผ่านมา +4

    धन्या चा राजीनामा घे आगोदर evm cm

  • @raigad1674
    @raigad1674 3 วันที่ผ่านมา +1

    धनंजय गुंडे नी CM सोबत 4-4 बैठका का बरे घेतल्या असतील ....?
    सकाळी news येते की गुन्हेगार वाल्मीक कराड 12 वाजता पोलीसांना शरण येईल अन तो शरण येतो ही ....काय टाईमींग म्हणाव लागेल ....

  • @sandeshshirke6060
    @sandeshshirke6060 3 วันที่ผ่านมา +2

    म्हणजे नक्कीच सर्व आरोपी.... निर्दोष सुटतील हे नक्की....आणि विषय कोर्टात गेलातर.... फक्त तारीख पे तारीख

  • @donot.peek900
    @donot.peek900 3 วันที่ผ่านมา +3

    टोपी लावण्याचे बंद करा

  • @ashokbhosle8242
    @ashokbhosle8242 3 วันที่ผ่านมา +1

    हा फक्त मोठ मोठे शब्दाचा वापर करून महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करत आहे, जो पर्यंत हा गृहमंत्री आहे तोपर्यंत योग्य न्यायाची अपेक्षा नाही, हा निष्क्रिय गृहमंत्री आहे, आरोपी ला स्वतः सरेंडर व्हिवे लागते म्हणजे हे सरकार आरोपी ला पाठीशी घालते आहे असा ह्या चा अर्थ होतो,

  • @kailashkale63
    @kailashkale63 3 วันที่ผ่านมา +4

    बरोबर आहे

  • @pramodchaugule4399
    @pramodchaugule4399 3 วันที่ผ่านมา +2

    Evm सरकारचा मुख्यमंत्री फेकू अजून पर्यंत न्याय मिळू शकला नाही

  • @shivrajshitole4081
    @shivrajshitole4081 3 วันที่ผ่านมา +4

    ' बघू या आता तरी तुम्ही खरे बोलता का ? कारण तुमचे बोलणे आणि वागणे हे वेगळे असते !

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 3 วันที่ผ่านมา

    बोलाचा कढी बोलाचा भात

  • @deccanfilms8764
    @deccanfilms8764 3 วันที่ผ่านมา +1

    may be out in only few days...baki bolbacchan

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 3 วันที่ผ่านมา

    अर्धे शासन कराडच्या पाठीमागे खंबीर पणे आहे

  • @ashokdharme5362
    @ashokdharme5362 2 วันที่ผ่านมา

    तुमचे पोलिस काही दम नाही राव कंटाळून आरोपी शरण आले पण पोलिस ना सापडला नाही.अजून तीन पण येतील कंटाळून.

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 3 วันที่ผ่านมา

    ष setting करून surrender

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 3 วันที่ผ่านมา

    कराडला झाटा होणार नाही

  • @भगवेवादळ-झ9छ
    @भगवेवादळ-झ9छ 3 วันที่ผ่านมา +2

    तू राजीनामा दे फडतूस २२ दिवस झोपला होता आता वाल्या ला तूच हजर केलास

  • @shreepatil25197
    @shreepatil25197 2 วันที่ผ่านมา

    याचे बोलणे फार मनावर घेवूं नका... हा लबड सतत बोलत आला .....मागचे सर्व आठवा अन बघा....itke khote bolnara pratham CM..