ग्रेट सुरेश अण्णा 🎉🎉🎉 तुमच्या सारखे विधानभवनात फक्त 100 आमदार असे असली की अख्खा महाराष्ट्र सुता सारखा सरळ होईल, व सर्व सामन्यांना न्याय मिळेल, हेच काम तुम्ही सामान्य माणसासाठी पण निपेक्ष हेतून चालू ठेवा, अशी अपेक्षा सर्व महाराष्ट्रीयन मराठी माणसाला आहे.
अण्णा तुम्ही काय पण म्हणा आम्हाला शंकाच यायली याच्या मध्ये काहीतरी काळा बाजार झाल्या सारखं वाटतं 100% यामध्ये देवेंद्र फडणवीस अजित पवार धनंजय मुंडे यांची शाळा आहे हे सत्य परिस्थिती आहे
तुमची शंका 100% खरी आहे पण आता दगडाखाली हात असल्यामुळे आणणार आहे काही बोलता येईना अन्न असल्यामुळे या गद्दारांच्या टोळीला वाकाव लागलं झुकावं लागलं आणि म्हणूनच तो हाताला लागलेला मोठा मासा हा फक्त अण्णांच्या त्या ठिकाणी लावून धरलेल्या प्रश्नाला लागलेला आहे त्यामुळे आपल्याला अन्नाला सपोर्ट करावाच लागेल अन्ना इज द ग्रेट जज
सगळे पुरावे नष्ट करून शरण आला आहे, आता निर्दोष म्हणुन सुटका करून घेईल हा , आता म्हणतोय मी निर्दोष आहे मग एवढे दिवस काय लपाछपी खेळत होता का? संतोष भाऊ ला न्याय मिळेल असं वाटतं नाही 😢
पेटून उठावे लागेल महाराष्ट्राला तसा महाराष्ट्रात सामान्य माणूस भरडला जातो. अशा चुकीला माफी करू नका तरच हा महाराष्ट्र ⛳ छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणून राहिल
मोबाईल मधील पुरावे नष्ट केले असतील तर पुरावे नष्ट करण्याबद्दल अजून कलमे लागतील त्यांना. आरोपी कितीही अट्टल गुन्हेगार असला तरी कुठे ना कुठे तरी काही ना काही पुरावा मागे ठेवतोच. त्यामुळे माननीय न्यायालयाकडून न्याय मिळेलच. आमचा विश्वास आहे. आणि दुसरा पर्याय मराठे आहेत. मराठ्यांकडून न्याय मिळेलच आणि नाहीच मिळाला परमेश्वराचा न्याय फार भयंकर असतो, आम्हा मराठ्यांचा देवावर विश्वास आहे. सर्व इथेच भोगायचे आहे. लोकांना आता या गोष्टी समजतात.
इतक्या दिवस हा लपून बसला करता करीविता नेता मुख्यमंत्री साहेबांना भेटल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच हा कसा काय सरेंडर झाला सरेंडर होण्या अगोदर सगळं ठरवून झालेला गेम आहे
सगळं ठरवून चाललेलं आहे काल धन्या मुख्यमंत्र्यांना भेटला आणि आज हा शरण आला मोर्चे निघायला लागले म्हणून हे नाटक चाललेलं आहे आरोपीला शिक्षाही होऊन देणार नाहीत
सुरेश धस साहेब फक्त तुम्ही कर्तव्यदक्ष म्हणताय म्हणून बाकी आम्हाला तर कधी वाटलेच नाहीत. 48 तासात आरोपी पकडले असते तर म्ह्टले पण असते. उलट वाल्मिक कराडने पोलिसांना पकडले असा म्हणता येईल. आता तुमचं काम चांगलं आहे तुम्हाला पण पक्षासाठी कर्तव्यदक्ष म्हणायला लागतंय हे महाराष्ट्र ओळखतो.
ग्रेट सुरेश अण्णा 🎉🎉🎉 तुमच्या सारखे विधानभवनात फक्त 100 आमदार असे असली की अख्खा महाराष्ट्र सुता सारखा सरळ होईल, व सर्व सामन्यांना न्याय मिळेल, हेच काम तुम्ही सामान्य माणसासाठी पण निपेक्ष हेतून चालू ठेवा, अशी अपेक्षा सर्व महाराष्ट्रीयन मराठी माणसाला आहे.
अरे हाच गुंड माणूस आहे
कडक सुरेश अण्णा❤❤❤
😂
आमदार असावा असा
.
व्वा सुरेश धस साहेब
तुमच्यामुळे सरेंडर झाला तो 🚩✌🏻
अण्णा तुम्ही काय पण म्हणा आम्हाला शंकाच यायली याच्या मध्ये काहीतरी काळा बाजार झाल्या सारखं वाटतं 100% यामध्ये देवेंद्र फडणवीस अजित पवार धनंजय मुंडे यांची शाळा आहे हे सत्य परिस्थिती आहे
अगदी बरोबर आहे कराडला काहिही होणार नाही.
100% तिन्ही मंत्र्याचा सपोर्ट आहे
धस साहेब सोबत पण आहे@@chandrakantpatil2122
फक्त खंडणी केसमध्ये तो शिक्षा भोगेल व खुनातील सहभाग साद्ध होणार नाही
तुमची शंका 100% खरी आहे पण आता दगडाखाली हात असल्यामुळे आणणार आहे काही बोलता येईना अन्न असल्यामुळे या गद्दारांच्या टोळीला वाकाव लागलं झुकावं लागलं आणि म्हणूनच तो हाताला लागलेला मोठा मासा हा फक्त अण्णांच्या त्या ठिकाणी लावून धरलेल्या प्रश्नाला लागलेला आहे त्यामुळे आपल्याला अन्नाला सपोर्ट करावाच लागेल अन्ना इज द ग्रेट जज
या लोकप्रतिनिधी मुळे बीड मधला गुंडाराज संपेल फक्त लोकांनी अशा लोकप्रतिनिधीच्या पाठीशी खंबीर पणे उभे रहावे..... 🙌🏻😇👏🏻
ज्या मुलीवर लहान मुलीवर बलात्कार झाला त्यासाठी पण तस साहेबांना हे करायला लावा
Hach saglyat mota gunda aahe,fakt ugda nahi padla aankhi
Nice jok
हा पण उघडा पडेल
हाच सगळ्यात मोठा गुंडा आहे....... याच्यविरुद्धच्या केसेस बघा..... वाल्मीक पेक्षा जास्त असतील......याचे पण निघणार बाहेर
कर्म कोणालाही सोडत नाहीत. मग तो कितीही मोठया बापाचा असला तरही
सगळे पुरावे नष्ट करून शरण आला आहे, आता निर्दोष म्हणुन सुटका करून घेईल हा , आता म्हणतोय मी निर्दोष आहे मग एवढे दिवस काय लपाछपी खेळत होता का? संतोष भाऊ ला न्याय मिळेल असं वाटतं नाही 😢
पेटून उठावे लागेल महाराष्ट्राला तसा महाराष्ट्रात सामान्य माणूस भरडला जातो. अशा चुकीला माफी करू नका तरच हा महाराष्ट्र ⛳ छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणून राहिल
Hoi kharai mag kai hou dya@@Rohitjadhav070
मोबाईल मधील पुरावे नष्ट केले असतील तर पुरावे नष्ट करण्याबद्दल अजून कलमे लागतील त्यांना. आरोपी कितीही अट्टल गुन्हेगार असला तरी कुठे ना कुठे तरी काही ना काही पुरावा मागे ठेवतोच. त्यामुळे माननीय न्यायालयाकडून न्याय मिळेलच. आमचा विश्वास आहे.
आणि दुसरा पर्याय मराठे आहेत. मराठ्यांकडून न्याय मिळेलच आणि नाहीच मिळाला परमेश्वराचा न्याय फार भयंकर असतो, आम्हा मराठ्यांचा देवावर विश्वास आहे. सर्व इथेच भोगायचे आहे. लोकांना आता या गोष्टी समजतात.
अगदी बरोबर ,एव्हढे दिवस का लपून बसला होता. आता धनु भाऊचा राजीनामा.घ्या म्हणजे.काही प्रमाणात बऱ्यापैकी.तपास होऊ.शकेल याच्यावर मोका लावा
इतक्या दिवस हा लपून बसला करता करीविता नेता मुख्यमंत्री साहेबांना भेटल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच हा कसा काय सरेंडर झाला सरेंडर होण्या अगोदर सगळं ठरवून झालेला गेम आहे
धन्यवाद सुरेश अण्णा
धस साहेब आपण खरंच लोकप्रतीनिधी आहात🙏🙏
मामू नि क्लीन चिट देऊ नये म्हणजे बरं होईल ✍🏻
७० हजार कोटींच्या घोटाळ्याला कलीनचीट देऊ शकतात . हि बाब सर्व महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे . सुज्ञास जादा सांगणे न लगे .
अका असू या धनु का जेल मध्ये सडणार आणि नाही सडले तर आम्ही मराठे sadwnar च ✍🏻🔥🔥🔥🔥🔥
करेक्ट दादा, वाल्मीक कराडला पोलिसांनी जरी सोडले तरी पन आंम्हि बीड जिल्ह्यातील मराठे याचा खात्मा करु म्हंजे करुच
गाजभाऊ ताओर ची हत्या झाली त्या हत्याराचे काय शेट उपटले काय
Mi sagte Suresh Das jarage Shri Sagar sonvane yani marle satosh la
@@wamanvighne-zq5zwखरं आहे
@@wamanvighne-zq5zw तो गुंड होता कोणी महापुरुष होता का आमचा समाज असल्या लोकांना सपोर्ट करत नाही
सगळं ठरवून चाललेलं आहे काल धन्या मुख्यमंत्र्यांना भेटला आणि आज हा शरण आला मोर्चे निघायला लागले म्हणून हे नाटक चाललेलं आहे आरोपीला शिक्षाही होऊन देणार नाहीत
असे होणार नाही या साठी लोकानी दक्ष राहावे
Setting
धस साहेब अभिनंदन पाठपुरावा चालू ठेवा
धस साहेब तुमचे मनपुरवक आभार
सुरेश धस जिंदाबाद शिवनेरी गड जिंदाबाद ग्रेट मराठा कैसा हो सुरेश धस जैसा हो
हा मराठा च नाही भावा
💯⛳️🤞
सगळयात माहितवाच योगदान सुरेश अण्णा धस....🔥
दयाळु CID व पोलीस समोर खंडणीखोर खुणी वाल्या कराड आपल्या थाटात हजर झाला
धस साहेब कराड याला 22 दिवस न सापडण्याच्या घटनेस फक्त फडणवीसच जबाबदार आहेत.
करेक्ट
u are still not ready to accept fadnavis popularity
याचा अर्थ 23 दिवस अथक परिश्रम करून ही CID ला शोध घेता आल नाही.
त्यापेक्षा तर आमची सोनीवरील दया भाऊची CID भारी...
सलाम या आमच्या गृहखात्याला
तत्परता?
२० दिवस लागले
जेव्हा वातावरण गरम असते देवेंद्र फडणवीस त्या वातावरण थंड करण्यासाठी असेच करतो । मराठा आंदोलन असेच थंड केला
उबाठाने दिशा सालीयन, सुशांतचे चे काय केले तर पुरावेच नाहीसे केले हे विसरलो काय
@@ushajoshi4339 aata tin varsha jale bjp che sarkar ahai tumhi kay kele zali ka shiksha
😂😂😂
वाल्मिक कराडला देवेंद्र फडणवीस वाचवणार.
Ho नक्कीच तसे होणार आपणच निवडून दिले की यांना
कशामुळे वाचवतील देवेंद्र फडणवीस
चुकीच्या मार्गाने निवडून आल्याने मतदारांना असेच उल्लू बनवणार. अख्या महाराष्ट्राला उल्लू बनवले हे तर काहीच नाही
Ho ase honarch
palak mantri fakt Suresh Anna Dhas sahebach....
काल फडणीसला धनंजय मुद्देनी भेट घेतली आणि सेटिंग लावली आणि सरेंडर झाले 😂😂😂
Bapre mag ky सुटेल तो मग काय न्याय मिळणार सुशांत सिंग राजपूत ला कुठे न्याय मिळाला अजून
धस साहेब आपण मागणी लावून धरल्याबद्दल धन्यवाद.❤❤❤
शिक्षा तर झाली पाहिजे नसता आणखीन महाराष्ट्रात आका निर्माण होतील नसता महाराष्ट्राचा पाकिस्तान झाला तर नवल वाटायला नको ❤
एक नंबर आण्णा तुम्ही एक नंबर निर्णय घेतला आहे जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
मुंडे.. मुख्यमंत्री यांना कालच भेटले... आणि कराड आज शरण....
लोकांनी समजून घ्या
वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा.... ओन्ली अण्णा सुरेश धस ❤
सुरेश धस...आता कराड पर्यंत थांबणार की धनंजय मुंडे पर्यंत जाणार....हे बघण्यासारखे असेल
सर्व रस्ते बंद झाल्यानंतर 22 दिवसांनी 😊शरण येणारा व्यक्ती 100% मेन सुत्रधार आहे
धन्यवाद सुरेश आण्णा ❤🎉
निकम सोडायलाच मदत करतील..
Shakyata naakarta yet nahee ase vaatte.
खऱय मुक्त ताई
बीड म्हणजे... बिहार झाला आहे असं वाटतं. फडणवीस साहेब याची काळजी घेतील.
सुरेश धस साहेबांच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये फक्त लाईक सुरेश धस ❤देवेंद्र फडणवीस मुळे नाही😂
मी ओबीसी आहो पण संतोष देशमुख ला न्याय मिळालाच पाहिजे कुणालाच जिव घ्यायचा अधिकार नाही
सुरेश धस साहेब आपले बरोबर आहे हा वाल्या शरण आला की कोणत्या त्याचा आकाने सांगितल्यामुळे शरण आला
सुरेश धस साहेब जिंदा बाद
एक नंबर माणूस सुरेश अण्णा 👑🙏🔥🔥🔥
आमच्या जीवाचा माणूस सुरेश भाऊ जस टरबूजा राजकारण करतो
😂😂😂😂😂
अतिशय हुशार आमदार साहेब आहेत.हादिक अभिनंदन
कर्तव्यदक्ष काय एवढे दिवस
सर्व तुमच्या प्रयत्ना मुळे झाले सर 👍🏻👍🏻👍🏻
अण्णा तुम्हाला सॅल्युट...
सुरेश धस यांच्या प्रॉपर्टीची सीआयडी येडी चौकशी करण्यात यावी त्याच्या नातेवाईक वर हजार कोटी प्रॉपर्टी
वाईट याच वाटतंय की संतोष देशमुख ह्यांना न्याय नाही मिळणार, सगळी यंत्रणा manage झाली आहे.
एकदम बरोबर आहे. धस साहेब
आण्णा तुमच्या मुळेच शरण आला आहे.आण्णा अभिनंदन ❤
राजी नामा धनंजय मुंडे चा पंकजा मुंडे चा राजीनामा घ्यावा
आता मात्र सामान्य जनतेने देवावर भरोसा ठेवा फक्त देव
कर्तव्य दक्ष नाही EMV मुख्यमंत्री धनंजय साथ
Dhas saheb ❤❤❤❤❤❤
सुरेश अण्णा दादा 🚩🚩
सुरेश अण्णा ग्रेटच आहेत ✨💪💪👌👌
गाव गुंडाची शरणागती
महाराष्ट्रातील सर्व देवदर्शन झाल्यानंतर
आणि महाराष्ट्रातील यंत्रणेला तो सापडत नव्हता
अवघड आहे
महाराष्ट्र बचाव
फडणवीसाशी धनूने चर्चा करून पूरावे मिटवून वाल्या सरेंडर झाला..
धनंजय मुंडे चा राजीनामा घ्या....
उज्वल निकम साहेबांची विश्वासाहर्ता आता पहिल्यासारखी राहिली नाही. ते भाजप धार्जिणे आहेत.
Kadak o saheb
1 No Anna
महाराष्ट्रानं असा नेभळट कुचकामी निकम्मा गृहमंत्री कधी पहिला नाही!
उगाचच म्हणायचं कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री
धस पेक्षा जितेंद्र आव्हाड योग्य बाजू मांडत आहे. धस नाव घेण्यास घाबरत आहे 😂 आका, आकां. काय हे😂
*कर्तव्यदक्ष गृहमंत्री ने आंतरवाली सराटी मध्ये पण योग्यच केलं होतं-सुरेश आण्णा*
Golya.ghalun.abbbb
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
सुरेश धस साहेब फक्त तुम्ही कर्तव्यदक्ष म्हणताय म्हणून बाकी आम्हाला तर कधी वाटलेच नाहीत. 48 तासात आरोपी पकडले असते तर म्ह्टले पण असते. उलट वाल्मिक कराडने पोलिसांना पकडले असा म्हणता येईल. आता तुमचं काम चांगलं आहे तुम्हाला पण पक्षासाठी कर्तव्यदक्ष म्हणायला लागतंय हे महाराष्ट्र ओळखतो.
मुख्यमंत्री ने महाराष्ट्र चा बिहार केला बद्दल धन्यवाद
एक नंबर आण्णा धसकट आहात तुम्ही ❤❤
शरण आला आहे तो. याची आपण सर्वांनी लक्षात ठेवा. कारण त्याला कोणी शोधू शकला नाही 😢😢😢
Vare maharashtra
🙏🥱
अभिनंदन आण्णा ❤
IAS Tukaram munde saheb na Tya area che collector banva
उज्वल निकम याला निर्दोष मुक्तता करणार १०००℅🤬🤬🤬🤬🤬
एकदम बरोबर ✅
दादा 🚩🚩🚩🚩
Suresh anna ❤❤❤❤
Thanks Suresh Aanna for your strong support
मस्त
🎉🎉🎉 सलाम धस साहेब तुम्हाला 🎉🎉🎉
आधी माय मराठी.... ❤❤❤❤
अण्णा चा यामुळे मी फॅन आहे 💯🚩🗿
बरोबर धस साहेब
Great..Anna
कडक कारवाई होईल अपेक्षा
धस साहेब यू आर ग्रेट
धस आणा ❤
Anna 👑
धस साहेब आपण खूप तत्पर ते ने हा विषय पुरव्या सहित हाताळला आहे हे त्याचे यश आहे आता कमी पडू नका आम्ही तुमच्या बरोबर आहोत.
❤दमदार आण्णा ❤
जनतेला फक्त न्याय मिळाला पाहिजे जय शिवराय जय भीम जय संविधान
एक नंबर साहेब
ओन्ली धस साहेब 🚩🚩
great aanaa
Suresh Anna man jinkal tumhi, salam ahe Anna tumhala....
Only aanna boss 💐💐
सुरेश धस म्हणजे विनाश काल विपरीत बुध्दी,,,,,,
भावपूर्ण श्रद्धांजली 💐 गृहमंत्री
नमस्कार सुरेश अण्णा...
अण्णा तुम्हाला सलाम 🙏
आमदार भावी मंत्री सुरेशजी धस यांना मंत्री करा
मी वाशिम जिल्ह्यातला हो तरी पण हे जे साहेब आहेत हे खरंच न्यायासाठी लढणारे साहेब आहेत हे जनतेने आता ओळखा पाहिजे
मुख्यमंत्री या बाबतीत किती ढिसाळ पणा व दुर्लक्ष करीत आहेत हे समजून घेणे गरजेचे आहे त्यांनी सर्व जबाबदारी घेऊन राजीनामा दिलाच पाहिजे
कसलं कणखर निर्णय. ???
कुछ तो गडबड है, देवेंद्र धना बैठक 🤨🤨🤨🧐🧐
सुरेश अण्णा 🔥