दादा, तुम्हीही इतरांना मदत करा, एक दिवसात कुणीच शिकत नाही, मीही तुमच्यासारख्या मान्यवर, अनुभव संपन्न लोकांकडून मार्गदर्शन घेत असतो धन्यवाद, आपल्या अनुभवाचा आम्हाला फायदा देत राहा🙏
कोपरा राहू नये म्हणून लांबीमध्ये बांधकडेच्या बाजूला किमान 10 फूट ऐवढे अंतर सोडून आडतास आणि बांधाकडील राहिलेले क्षेत्रामध्ये नांगरणी करून राहिलेल्या कोपऱ्याची त्रुटी दूर करू शकतो
खूप छान विडियो बनवला आहे
Khup chan mahiti dilit dada aamchya sarkhya navin shetkaryanasathi khup helpful aahet tumache videos..
अत्यंत माहितीपूर्ण मार्गदर्शन
Thanks dada tumche video khup helpful aani informative astat👌🏼
khup chaan mahiti dilyaa baddal tumche manapurvak aabhaar
खूप उपयोगी माहीती
1 no.मार्गदर्शन
Tumachya video tun khup mahiti milate .Dhanywad
Tumchya pratek video madhun khup chan vegvegli mahiti milt ashte thanks
उपयुक्त माहीती
खूप छान माहिती मिळाली
खुपच छान.
धन्यवाद
Swaraj 744fe..11 चा रेस वर चालवतो
Very nice useful & helpful video
दादा तुम्ही नेहेमी प्रमाणे आज सुद्धा अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे. 👌👌
नांगरी बद्दल सखोल आणि खूपच उपयुक्त माहिती 👍🙏
Khup chaan mahiti dada
Aadtas, saral tas chan explain kela
🙏
नागोर एक्साईट
ट्रॅक्टर तासात चालत नाहीं पलटीला काय करावं
Useful information shared by you in every video
भाऊ खूप छान माहिती दिलीत .
परंतु आपणास विनंती आहे की आपण आम्हाला सिंगल पलटी नांगरणी विषयी माहिती द्यावी . 🙏🙏
Contact me via email
Check in description box
@@MeActiveFarmer amcha nagar vahit kadhat nahi
Khup chan
New holland lover fail zhale only 555 lover like bro
chan
Sir khup chaan maaheti dele
छान पाटील ' ' , , सांगली तासगाव
🙏
Ho हो ह
भाऊ रान जर जड असेल तर नांगर लागत नाही त्यासाठी मार्गदर्शन करा
Chhan mahiti sir
Nice
हा विडीयो बनवन्यासाठी मी कमेंट केली होती आनी तीच्यावर तुम्ही बनवला पन धन्यवाद
ओके मित्रा, पण नामनिर्देशन राहिलं, सॉरी
कडक रानामध्ये डबल पलटी चालतोका चांगला मी नवीनच घेतला आहे माझ्याकडे 25 एचपी ट्रॅक्टर आहे
@@kailasjadhav4053 ho chalel pa tractor la odhta yeil ya mapache mhanje plough chi size bagun gheya
सिंगल पलटी चे मार्गदरशन करा
Pahila tas kasa kadaycha straight,
Khub upyogi mahiti dilit dada
Sir tumch gav v taluka konta aahe
Email 👇 description
4 chaki trailer reverse video tayar Kara
Khupach chan..kandyasathi havaman kas pahije?
70 दिवसांपर्यंत 15 ते 25 डिग्री अपेक्षित आहे
कांदा 35 डिग्री तपमान सहन करू शकतो
Bhu tumchya tractorala kiti inch nangar aahe
14"
सरीची लेव कसी करावी सरी सोडताना
Nangrni konty gear var krta १var ka load ४var
Low 3rd
खूप छान भाऊ
पण हे सर्व आम्ही 30वर्ष पूर्वीच शिकलो आहे
पण तूम्ही चागला प्रयन्त केला ठीक आहे
दादा, तुम्हीही इतरांना मदत करा, एक दिवसात कुणीच शिकत नाही, मीही तुमच्यासारख्या मान्यवर, अनुभव संपन्न लोकांकडून मार्गदर्शन घेत असतो
धन्यवाद, आपल्या अनुभवाचा आम्हाला फायदा देत राहा🙏
किती इंच नागर आहे
कोपरा कसा नांगरून काढावा ते सांगा sir
कोपरा राहू नये म्हणून लांबीमध्ये बांधकडेच्या बाजूला किमान 10 फूट ऐवढे अंतर सोडून आडतास आणि बांधाकडील राहिलेले क्षेत्रामध्ये नांगरणी करून राहिलेल्या कोपऱ्याची त्रुटी दूर करू शकतो
सर मला काय म्हणायचं आहे माझा साई कंपनीचा कंपनीचा नांगर आहे तो नागर पलटी करताना खूप आवाज येत आहे
बेअरिंग साफ करून ग्रीस वापरा
Sir पलटी होत आहे पण अती फास्ट होत आहे ट्रॅक्टर ची पूर्ण madgard हलवत आहे नांगर फास्ट पलटी होत आहे धाड करन
Fast palti hot ahe smooth होण्यासाठी काय करावे
सर सरी सरळ कशी सोडावी
नागर कोणत्या कंपनीचा चांगला आहे त्या विषयी माहिती द्या
माझ्याकडे पॉप्युलरचा आहे
New holland 3600 Heritage edition evaco engine kas kay aahe
_मस्त_
Tumi chalalvle ka❓❓
@@Mr.Tractor.007 नाही पण ३२३० वरून अंदाज आहे कि मस्त असेल . काही प्रॉब्लेम वाटतो ?
Bhau magacha ek nangar lagat nasel tar kay karave
हायड्रोलिक हँड कमी करावा आणि टॉप लिंक थोडीसी लांब करावी
Magil 2 nangarapeki 1 lagato and 1lagat nahi (ujava lagato dava lagat nahi)
व्हिडीओ मध्ये स्क्रीन वर दिलेल्या नं वर संपर्क करावा
Aadtas ghetana darvarshi bandapashi khadda padto
दरवर्षी आदलुनबदलून पलटी द्यावी
4 चाकी ट्रेलर रिव्हर्स घेणे शिकवा
दादा माझा ३२ ३० आहे नांगरन करताना ६ mm गज टाकतो कॉटर पीना ऍवजी पन गज पन तुटुन का जातात
Nagar lock karaycha sidechya sakli n
Yek namber dada
ट्रैक्टर कोनते गेर वर चालवता भाऊ H .1 H2 मला सांगा
L3
L4
सर नांगर सेटिंग कशी करावी
चॅनल चेक करा🙏
आमच्या इकड पात मेंढरांना चारतात नाहीतर उचलून टाकतात बुरशी तयार होते
दादा एक एकर सरळ जमीन नांगरणी साठी किती वेळ लागतो
4 तास
@@MeActiveFarmer kontya gear vr sir
@@MeActiveFarmer अडीच ते तीन तास
@@rahulbhamare1369 लो थर्ड
रेस किती @@MeActiveFarmer
सर नांगर थोडा खाली लावा 🙏
नांगरणी करताना कोनत्या गिअरवर चालवायला पाहिजे
L3
Kanda chalit thevlycha video banva.
Second last video
Maileg Kiti deto
7 ते 10 लि जमिनीच्या पोतानुसार
Jamin mojanixhi mahiti saga
जातानी वेवसतीत जातो ट्रकटर पण येतानी लोडवर येतो नांगराला काय आडचन आसेल
Mazpan asech hote
नांगर बेंड असल
RPM किती ठेवावे
सेटिंग कशी करायची दादा
प्लेलिस्ट चेक करा
Ram ram 🙏🚩dada,👌👌👍
दादा new hollend घेण्याचा विचार आहे घेऊका नको.
मला ई-मेल वर कॉन्टॅक्ट करा, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे
माझा बी 3230 tractor आहे2011
वेग जास्त होतोय साधारन 1500rpmपाहीजे टायर स्लीप मारत नाही
10 एकर जमीन आहे तरी कोनता टेकटर चांगला आहे, फळबाग नाही
४२ ते ४७ hp कुठल्याही कंपनीचा
सर आपला मो नंबर द्या काही प्रश्न आहेत
ई-मेल डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये
@@MeActiveFarmer sir nagar kiti inchi he...
दादा तुमचा नंबर द्या
आशी माहिती नको
फक्त महत्त्वाचे घ्या, मागणी नुसार टॉपिक वर चर्चा करावी लागते🙏
माहिती खूपच छान आहे
🙏
@@MeActiveFarmer mahiti vicharli te sangat nay... Hat jodtay ka
Khup chhan mahiti 💐💐💐💐