कांदा साठवणूक प्रयोग | कांदा सड रोखणे | simple modern hi-tech methods | how to store cut onions

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 41

  • @rushikeshwagh3378
    @rushikeshwagh3378 3 หลายเดือนก่อน +2

    Khupach Chan 👍👍

  • @shubhampanmale5779
    @shubhampanmale5779 3 ปีที่แล้ว +1

    Brobar आहे मला पण एक अशाच प्रश्न पडला होता आज प्रश्यनाच उत्तर मिळालं खूपच महत्वाची माहिती मिळाली

  • @FunFactsandFood
    @FunFactsandFood 3 ปีที่แล้ว +1

    Jabardaast technique te hi kamitkami kharchat..

  • @pritishahare2546
    @pritishahare2546 3 ปีที่แล้ว +1

    खून मस्त technique आहे तुमची... 👌👌👌

  • @MsNawle
    @MsNawle 3 ปีที่แล้ว +1

    Khupch upyukt techniques sangitle tumhi..dhanywad

  • @raosahebpatil9713
    @raosahebpatil9713 3 ปีที่แล้ว

    भारी भारी मस्त झक्कास भाऊ

  • @vrushalibagul8745
    @vrushalibagul8745 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान नियोजन केलेय.. परत एकदा खूप उपयुक्त माहिती 🙏

  • @chandrakantshinde5867
    @chandrakantshinde5867 3 ปีที่แล้ว

    Very useful information for farmers

  • @varshaprishavarsha7487
    @varshaprishavarsha7487 3 ปีที่แล้ว

    Khupach chan mahiti n technique sangitly tumhi... Dhanyawad 🙏🙏🙏

  • @poonampatil1274
    @poonampatil1274 3 ปีที่แล้ว

    Very helpful information. Thanks for sharing this video

  • @braintonicmarathi2021
    @braintonicmarathi2021 3 ปีที่แล้ว

    या मुलाखतीमधून खुपच उपयुक्त माहिती मिळाली...👍🏻

  • @sanitasapkal9961
    @sanitasapkal9961 3 ปีที่แล้ว

    Khup chaan technique dada👍

  • @prakashchaudhari3674
    @prakashchaudhari3674 3 ปีที่แล้ว

    Khup chan technic

  • @ashwinik4801
    @ashwinik4801 3 ปีที่แล้ว

    Nice technique ..yacha shetkari bandhvana nakkich upyog hoel

  • @MarathiFamilyCulture
    @MarathiFamilyCulture 3 ปีที่แล้ว

    Khupch mast technique aahe sarvanna easily krta yeil as ..lgechch tumcha video share kela Baki shetkaryanna changla fayda hoel

  • @businessconsultant-sachinm764
    @businessconsultant-sachinm764 3 ปีที่แล้ว

    Ek no sahab

  • @गणेशढेंबरेपाटीलजालना़

    धन्यवाद सर

  • @kiranmunfan116
    @kiranmunfan116 3 ปีที่แล้ว +2

    हा प्रयोग करण्यापूर्वी आणि नंतर कितपत फरक झाला.....

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  3 ปีที่แล้ว +2

      येत्या काळात ते पण आपल्यापर्यंत पोचवले जाईल

    • @ketankapadnis5582
      @ketankapadnis5582 2 ปีที่แล้ว

      Kanda kiti mahina tikla hota?

  • @akshayingale1866
    @akshayingale1866 3 ปีที่แล้ว

    Sir Tumche nave Kay. Tumhi kuthle ahe. 🙏

  • @sushantkshatriya3592
    @sushantkshatriya3592 11 หลายเดือนก่อน +1

    total kharch kiti yeto ani government kadhun kahi anudan ahe ka

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  10 หลายเดือนก่อน +1

      30000 खर्च येतो आणि अनुदान नाही

  • @jaresharad4689
    @jaresharad4689 3 ปีที่แล้ว

    Khup chhan. Dada👍

  • @luqmaanbakmullah3880
    @luqmaanbakmullah3880 3 ปีที่แล้ว

    I don't understand your language but i wish to know

  • @kalpeshkhairnar9769
    @kalpeshkhairnar9769 3 ปีที่แล้ว

    Kandya chi chav khup tikhat lagte yache karan kay asu sakta

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  3 ปีที่แล้ว

      चांगलय की मग?

  • @vpatil5940
    @vpatil5940 2 ปีที่แล้ว

    Weight loss kiti percentage hoto asha storage la?

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  2 ปีที่แล้ว

      वेट लॉस होतोच, या पद्धतीने सड रोखली जाते, भट्टी लागून रंग खराब दिसतो ती अडचण दूर होते

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  2 ปีที่แล้ว

      वेट लॉस दूर करण्यासाठी पोटॅशचा खत व्यवस्थापनात योग्य वापर करावा

    • @vpatil5940
      @vpatil5940 2 ปีที่แล้ว

      @@MeActiveFarmer weight loss hotoch but kiti percentage hoto sadarantah? Hitech Cold storage la pan 3 to 5 percentage loss hoto....asha chadila kiti hoto averagely?

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  2 ปีที่แล้ว +1

      @@vpatil5940 जास्तीत जास्त 15%

    • @vpatil5940
      @vpatil5940 2 ปีที่แล้ว

      @@MeActiveFarmer storage nantar average price ka bhetel aplya la Tumi pan storage karun viktat na? Average price sanga last 3 years cha?

  • @rajeshwakchaure726
    @rajeshwakchaure726 3 ปีที่แล้ว +2

    नियोजन तर छानच दिसतंय. हे त्याचं पहिले वर्ष आहे का?. मला आयडिया एकदम पसंत पडली..

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  3 ปีที่แล้ว

      फोन करून चौकशी करू शकता हुशार माणूस आहे

  • @pravinnilkhan2007
    @pravinnilkhan2007 2 ปีที่แล้ว

    दादा, २० फुट लांब, आणि ४ फुट रूंद अशा प्रकारच्या कांदा चाळीत आपण पाच फुट उंचीपर्यंत जर कांदयाची साठवणुक केली तर जवळपास किती क्विंटल कांदा बसु शकतो . कारण तशा प्रकारची चाळ मला बनवायची आहे .

  • @neeilbendre2623
    @neeilbendre2623 3 ปีที่แล้ว

    सर नमस्कार, तुम्ही केलेला प्रयोग छान आहे.. पण तो थोडा अर्धवट आहे.. अर्धवट यासाठी म्हणालो की तुम्ही हवा फॅन ने पाइप मध्ये सोडली.. ती चाळीच्या मध्ये टाकलेल्या पाइप मधून दोन्ही साईड ला पाइप ला पडलेल्या होल मधून बाहेर पडेल.. पण माझ्या अंदाजानुसार ती गरम हवा खूप कमी गतीने बाहेर पडेल.. कारण लांबी खूप आहे.. तिचा बाहेर पडण्याचा स्पीड कमी असेल तर इतका खर्च आणि केलेला खटाटोप वाया जाईल.. कारण कांद्याची सड कमी होईल पण संपणार नाही.. कांद्याची सड पूर्ण थांबवायची असेल तर त्याला एक जालीम उपाय करा.. तुम्ही दोन्ही साईड ला पसरलेल्या पाइप ला कमीतकमी 2 ठिकाणी म्हणजे सेंटरपासून उजवीकडे आणि डावीकडे एक एक अशा पद्धतीने 2 होल पाडलेल्या पाइप चे आउटलेट काढा.. आणि त्या आऊटलेटच्या तोंडावर आपण आपल्या घरातल्या किचन मध्ये जे उष्णता आणि धूर बाहेर फेकायला एक्झॉस्ट फॅन वापरतो ते एक्झॉस्ट फॅन लावा.. ज्यावेळेला मोठे फॅन लावाल तेव्हा हे दोन्ही फॅन चालू करा.. नक्कीच तुम्हाला फायदा होईल.. आणि तसं पाहायला गेलं तर आपण 24 तास हे फॅन चालू ठेऊ शकतं नाही.. कारण मग लाईट बिल खूप येईल.. अशा परिस्थितीत तुम्ही हे 4 फॅन आलटून पालटून लावू शकता.. किंवा कधी हे 2 तर कधी ते 2.. थोडक्यात काय तर तुम्हाला रिझल्ट अजून चांगला मिळेल.. आणि मग बघा.. कांद्याच्या चाळीत अजिबात गरम हवा राहणार नाही आणि परिणामी कांदा सडण्याच प्रमाण खूप कमी होईल आणि चांगला भाव मिळाला तर एका पिकात सगळा खर्च वसूल होईल.. आणि तुम्ही प्रॉफिट मध्ये राहाल.. सल्ला आवडला तर नक्की कळवा.. आणि काही चुकलं असल्यास माफ करा.. धन्यवाद.. 🙏🙏

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  3 ปีที่แล้ว +1

      सल्ला खूपच छान आहे, मला तुमच्याशी संपर्क करायला आवडेल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ई-मेल आयडी आहे

    • @m.azharalisayyed2364
      @m.azharalisayyed2364 2 ปีที่แล้ว

      Sir tumcha number pahije mala