हेरंब कुलकर्णी ,त्रिवार नमस्कार!! अतिशय कळकळीचे सामाजिक कार्यकर्ते,अभ्यासपूर्ण आदर्श शिक्षक!! ग्रामीण विकासासाठी , आदिवासीं च्या शिक्षणिक विकासासाठी महान मार्गदर्शक
संवेदनशील मनाचे हेरंब सरांना सलाम....बेगडी विकास दाखवला जातो. हे भयानक विश्वरूप दर्शन आपणाला अंतर्मुख करतं......हे विश्व माझे घर व्हावे. या घरातल्या आपल्या माणसांची आपण काळजी घेऊ. आपल्या गरजा कमी करून......
अतिशय सुयोग्य अस विश्लेषण केल आहे.. Ground reality नेहमीच एक प्रकारचे विदारक वास्तव आहे.. सरकारने आकडेवारीत अडकण्या पेक्षा प्रत्यक्ष कामांवर भर द्यायला हवा
सरकार कडुन 35 किलो धान्य फुकटात मिळू लागलं तर लोक काम कशाला करतील. भिकाऱ्याला वडापाव दिला तर तो घेत नाही तर रोख रक्कम द्या म्हणतो. याला काय म्हणायचं. व्यसनाधीनता आणि जुगार यांचं प्रमाण या लोकांतच जास्त आहे, यावर पण थोडं बोला.
Not to acknowledge problem is biggest problem, people here talking with their party based views, but aren't realizing that their ideology are means to uplift these downtrodden and not just to grab power. Probably we middle class need to come out of hawa mahal! Excellent analysis by Mr. Heramb Kulkarni.
सर तुम्ही दिलेलं स्पष्टीकरण खरच खूप विदारक आहे पण ही परिस्थिती आजच अशी झाली म्हणायचं आहे काय तुम्हाला की यांच्या आगोदर अशी परिस्थिती उदभवलीच नाही काय असं म्हणायचं आहे तुम्हाला
Lakh.... Dhanyawad.Sharad Joshi chya Bharat Ani India vichara cha prasar kartat.15 divasa purvi eka khedyat deven sharma(Punjab) ani javidhiya (Nagpur) ale hote fakt 100_150 lok sabhela hote.70 perct.vayaskar .
इंडिया व भारत यातला हा फरक आहे व हा फरक व्यवस्थेने तयार केला आहे.इंडिया शहरात राहतो भारत ग्रामीण भागात!ग्रामीण भागातील वैद्यकीय सुविधा बघाल तर अंगावर काटा उभा राहील. ग्रामीण भागातील रुग्ण उपचाराने नाही प्रवासाने मरतो!
मध्ययमवर्गीय माणसच समाजात क्रांतीकारक बदल घडवु शकतात.पण तो आपल्या शक्तीचा उपयोग करत नाही.ही फक्त महाराष्ट्राची स्थिती नसावी पुर्ण भारतात हेच चित्र असणार.मध्यमवर्गीयांना मार्ग दाखवणारा कोणीतरी निर्माण व्हावयास हवा.
Better if you can Suggesst some ways to improve this .... Also % wise bifurcation will be beneficial to understand the ground reality and its scale ....
आयटी ची पण अशीच अवस्था आहे. कॉलेजपासआऊट विद्यार्थी हे तर ३-६ महिने विना वेतन काम करतात. काहींना तर इंटर्नशीपला काम पण करायचं आणि वरून कम्पनीलाच पैसे द्यायचे अशी अवस्था आहे. आणि पगार चालुच झाला तर महिना 3-6 हजार च्या दरम्यान.
He kharach khup vait ahe pan mitrano visru naka, comrade heramb ani tya sarkhe lok ardha satya sangtat. nakkich he khara asel, pan dusri baju pan aste. trickle down economics navacha ek prakar asto. jar garibi samool mitavta yet nasel, tar varcha staravar sudharna kelya ki tya khalparyanta pochtat halu halu....vel lagto, jadu nahie. kuthlach sarkar 100% perfect nahie, BJP aso Shiv Sena aso ka Congress/NCP aso. pan lakshat asudya ki ya paristhitichya mulashi 30-40yrs cha Congress/NCP bhrashtachar ahe. Jari BJP/Shiv Sena purna swaccha nasle tar adhichan peksha barach kam kartayt. Matadan kartana ya goshti visru naka. Tisra better upay nahie aplyakade. So ahe tyatna best nivadnya shivay no choice. NOTA kelat tar khichadi sarkar yeil je ajun vait tharel.
kayam congress la mat devun atta daridrachya gosti karata aho raj thakre sarakha ek building shivaji parkla bandhato kutun ali shrimanti he vichara ani daridrya shabhbbhacha shod gya
हेरंब कुलकर्णी ,त्रिवार नमस्कार!! अतिशय कळकळीचे सामाजिक कार्यकर्ते,अभ्यासपूर्ण आदर्श शिक्षक!! ग्रामीण विकासासाठी , आदिवासीं च्या शिक्षणिक विकासासाठी महान मार्गदर्शक
प्रगत महाराष्ट्राचा खरा चेहरा दाखव' ला सर तुम्ही
Great !
हेरंब कुलकर्णी यांनी केलेले महाराष्ट्राचे वर्णन विषण्ण करणारे आहे.
कुलकर्णी साहेब खूप खूप मोठं चांगलं काम करतात देशासाठी खरच तुम्ही खरेखुरे देशभक्ता आहात तुम्हाला सलाम
मन विषण्ण करणारं विश्लेषण..
ग्रामीण महाराष्ट्रातील Ground Reality दाखवून आपण आम्हा शहरात राहणार्या लोकांच्या डोळ्यात अंजन घातलंत..
संवेदनशील मनाचे हेरंब सरांना सलाम....बेगडी विकास दाखवला जातो. हे भयानक विश्वरूप दर्शन आपणाला अंतर्मुख करतं......हे विश्व माझे घर व्हावे. या घरातल्या आपल्या माणसांची आपण काळजी घेऊ. आपल्या गरजा कमी करून......
काही लोकांच्या असंवेदनशील , मूर्ख, राजकीय comments ला सलाम!!
अतिशय सुयोग्य अस विश्लेषण केल आहे.. Ground reality नेहमीच एक प्रकारचे विदारक वास्तव आहे.. सरकारने आकडेवारीत अडकण्या पेक्षा प्रत्यक्ष कामांवर भर द्यायला हवा
Real Truth. Good information.
Will surely convey this message to right authority
बिकट सत्य आहे... तुम्ही योग्य पदधतीने मांडले आहे 👌🏻🙏
सर अभ्यासपूर्ण नक्कीच ,पन विदारक नक्कीच ,हाच का तो यशवंतरावांचा महाराष्ट्र , ज्या महाराष्ट्रानं भारताला अनेक द्रष्टे विचारवंत दिले ,
Very true analysis
प्रत्यक्ष्य ग्रामीण भागात जाऊन काम करणारा कार्यकर्ता....
AC मध्ये बसून तारे तोडणारे नाहीत हें
वास्तवाची जाणीव करून दिल्याबद्दल धन्यवाद सर 🙏🙏
Thank you sir for showing reality.
धन्यवाद सर
सरकार कडुन 35 किलो धान्य फुकटात मिळू लागलं तर लोक काम कशाला करतील. भिकाऱ्याला वडापाव दिला तर तो घेत नाही तर रोख रक्कम द्या म्हणतो. याला काय म्हणायचं. व्यसनाधीनता आणि जुगार यांचं प्रमाण या लोकांतच जास्त आहे, यावर पण थोडं बोला.
TRUE
Lokana kam ahe ka saheb
@@ravindralad8433 LOKANA KAAM NAHI , ANI AMHALA KAAMGHAAR MILAT NAHI . KAAM BARPUR AHE , PAN ITHUN BAHER JAYALA LAGNAAR .
Exactly
अभ्यासपूर्ण...!
my fav writer👍👍👍
खरा चेहरा दाखवला
सर, आपण अगदी भिषण वास्तवाचे मुद्दे मांडलेत
Very nice poem sir
VERY IMPORTANT SUBJECT TO DISCUSS .
Very true sir
Thanks sir
आपण खूप छान माहिती दिलात
Not to acknowledge problem is biggest problem, people here talking with their party based views, but aren't realizing that their ideology are means to uplift these downtrodden and not just to grab power. Probably we middle class need to come out of hawa mahal! Excellent analysis by Mr. Heramb Kulkarni.
Thanks sir for reality with cool mind
या व्हिडीओला ५००-६०० लोकांनी दाद दिली हे आपल्या बौद्धिक दारिद्र्याचे लक्षण आहे. मध्यम वर्गाने आपल्या स्वप्नातुन बाहेर यावं.
Sir namaste ! Good thought
Modern saint salute to you and your devotion 🎉🎉
Reality fact
सर तुम्ही दिलेलं स्पष्टीकरण खरच खूप विदारक आहे पण ही परिस्थिती आजच अशी झाली म्हणायचं आहे काय तुम्हाला की यांच्या आगोदर अशी परिस्थिती उदभवलीच नाही काय असं म्हणायचं आहे तुम्हाला
Thanks sir for giving Information on ground floor
दारिद्र्य वर आता उपाय पण सांगा,सर्वच काम सरकारचे नसते.
ग्रामीण भागातले विदारक चित्र डोळ्यासमोर उभे केले
...
Great sir 👍
Good analysis but give solution also
communist lokankade solution nasta, fakta bomba maraycha!
गरिबी आणि गरीब व्यक्तीबद्दल वाढती असंवेदनशीलता हे आधुनिक समाजाचे लक्षण बनते आहे.
🙏🙏
Lakh.... Dhanyawad.Sharad Joshi chya Bharat Ani India vichara cha prasar kartat.15 divasa purvi eka khedyat deven sharma(Punjab) ani javidhiya (Nagpur) ale hote fakt 100_150 lok sabhela hote.70 perct.vayaskar .
nusata shasan nahi shasnat kam karanare adhikari ani karmachari tevadhech jababdar
Bhaau sagadanchaya mangal ho tasi prarthna...
70 वर्षे स्वातंत्र्याला झाली तरी ही स्थिती असेल तर दुर्दैव आहे.
Very true....
Same my feeling ! After 70 years still facing fundamental issues.....
विचार करायला लावणार आहे सगळं
इंडिया व भारत यातला हा फरक आहे व हा फरक व्यवस्थेने तयार केला आहे.इंडिया शहरात राहतो भारत ग्रामीण भागात!ग्रामीण भागातील वैद्यकीय सुविधा बघाल तर अंगावर काटा उभा राहील. ग्रामीण भागातील रुग्ण उपचाराने नाही प्रवासाने मरतो!
पूर्वी राष्ट्रीय दूरदर्शवर रा. ७:५५ ते ८ : ०० ला एक मेड इन इंडिया मालीका सुरु होती त्यांची आठवण आली . हीच परिस्थिती विकसीत भारताची आहे.
हे विदारक सत्य आणि विषमता ऐकायलाही धाडस गोळा करायला लागले !
👌👌👌👌
please send this video for CM of Maharashtra.
Video send kelyane Kahi hoil asa vatata ka apkyala
Sanvendana shunya zalya ahet mansancha, tantrik yugane sarvana gurfatun takle ahe ,
भयावह आहे हो सर हे 😢
Can we get the contact details on Heramb Kulkarni
Comred Herambh
मध्ययमवर्गीय माणसच समाजात क्रांतीकारक बदल घडवु शकतात.पण तो आपल्या शक्तीचा उपयोग करत नाही.ही फक्त महाराष्ट्राची स्थिती नसावी पुर्ण भारतात हेच चित्र असणार.मध्यमवर्गीयांना मार्ग दाखवणारा कोणीतरी निर्माण व्हावयास हवा.
अभ्यासू विचार असल्याने त्याची तीव्रता अधिक गडद होते.
Sir Mla Aapla MN - ....... Dya
Better if you can Suggesst some ways to improve this ....
Also % wise bifurcation will be beneficial to understand the ground reality and its scale ....
विदारक वास्तव
arogya cha gramin bhagat atyanta sundar model baghaycha asel tar dervan yethil walawalkar hospital ne suru kelela upakram bagha
जबरदस्त मोदिनी आणखी श्रीमंताना आणखी श्रीमंत करा कायदे काडून ठेके देऊन ....गोदिशाही vrs डेमोक्रेसी of अंबेडकर भगतसिंह ग़ांधी
आयटी ची पण अशीच अवस्था आहे. कॉलेजपासआऊट विद्यार्थी हे तर ३-६ महिने विना वेतन काम करतात. काहींना तर इंटर्नशीपला काम पण करायचं आणि वरून कम्पनीलाच पैसे द्यायचे अशी अवस्था आहे. आणि पगार चालुच झाला तर महिना 3-6 हजार च्या दरम्यान.
Think Talk चा भाजपचा प्रचार संपला वाटतंय...!!
IN KERALA DAILY WAGES IS NOT BELOW 300 FOR WOMEN WORKING FOR 8 HOURS.
विचार करायला भाग पाडेल असे हे सारे !किती विषमता आहे हे जाणवते....
साहेब मला आपल्याला भेटायचं आहे
काय करू शकतो का आपण?
LAL SLAM sir
Bolnyapeksha swata prashasanat rajkarnat jaun kaam kra....
तुम्ही काय केल या गरिब लोकांसाठी
He kharach khup vait ahe pan mitrano visru naka, comrade heramb ani tya sarkhe lok ardha satya sangtat. nakkich he khara asel, pan dusri baju pan aste. trickle down economics navacha ek prakar asto. jar garibi samool mitavta yet nasel, tar varcha staravar sudharna kelya ki tya khalparyanta pochtat halu halu....vel lagto, jadu nahie. kuthlach sarkar 100% perfect nahie, BJP aso Shiv Sena aso ka Congress/NCP aso. pan lakshat asudya ki ya paristhitichya mulashi 30-40yrs cha Congress/NCP bhrashtachar ahe. Jari BJP/Shiv Sena purna swaccha nasle tar adhichan peksha barach kam kartayt. Matadan kartana ya goshti visru naka. Tisra better upay nahie aplyakade. So ahe tyatna best nivadnya shivay no choice. NOTA kelat tar khichadi sarkar yeil je ajun vait tharel.
kayam congress la mat devun atta daridrachya gosti karata aho raj thakre sarakha ek building shivaji parkla bandhato kutun ali shrimanti he vichara ani daridrya shabhbbhacha shod gya
Arre baap re... Haata var kaata aala..!! Maza abhyas sampun mala samaja sathi nakki kahi tari karayacha ahe...
Maze problem yaa samor kahich nahi...!! Faar laaz vatnari goshta ahe..
आपला चेहरा किती विद्रुप आहे ते तुम्ही दाखवलत . हा चेहरा मिडीया ला का दिसत नाही ? राजकिय पक्षाना का दिसत नाही?
GARIB HATAO