Raj Thackeray Narendra Modi Shivaji Park Sabha : Mumbai मधील लोकांना काय वाटतं? | BBC News Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 พ.ค. 2024
  • #BBCMarathi
    मुंबईत राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची शिवाजी पार्कवर संयुक्त सभा होईल. महायुतीच्या प्रचारार्थ ही सभा घेतली जाईल, मुंबईत 20 तारखेला मतदान पार पडेल जे महाराष्ट्रातील अंतिम टप्प्याचं मतदान असेल. राज ठाकरेंच्या सभांचा महायुतीला फायदा होईल का? पाहा मुंबईकर जनतेला काय वाटतं.
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 411

  • @sampatkudale4519
    @sampatkudale4519 22 วันที่ผ่านมา +114

    ना आचार ना विचार नैता लाचार कार्यकर्ता बैजार पक्ष संपला आता फक्त लग्न कार्यात वाजंत्री ताशा पथक भाडयानै मिळैल

    • @Manish_Chavan7
      @Manish_Chavan7 20 วันที่ผ่านมา

      होना त्यामुळे उद्धवमिया खान यांचा पक्ष फुटला एवढा मोठा... आधी बीजेपीसोबत राहुन कॉंग्रेसला शिव्या दिल्या आता त्यांच्याच मांडिवर बसलेत..आधी बीजेपीकडून सुपारी घेतली आता कॉंग्रेस कडून...त्यामुळे कार्यकर्ते मनोरुग्ण झालेत.. समझेना काही. 😅😅
      त्यामुळे तेच झालय ना आचार ना विचार उद्धवमिया झालेत लाचार... 😅😂😅

  • @BlessAll-gs9ru
    @BlessAll-gs9ru 22 วันที่ผ่านมา +103

    सारख्या भुमिका बदलण्यामुळे कार्यकर्ते मनोरूग्ण बनत आहे

    • @mahadevmane9333
      @mahadevmane9333 22 วันที่ผ่านมา +6

      😊

    • @Manish_Chavan7
      @Manish_Chavan7 20 วันที่ผ่านมา +6

      होना त्यामुळे उद्धवमिया खान यांचा पक्ष फुटला एवढा मोठा... आधी बीजेपीसोबत राहुन कॉंग्रेसला शिव्या दिल्या आता त्यांच्याच मांडिवर बसलेत..आधी बीजेपीकडून सुपारी घेतली आता कॉंग्रेस कडून...त्यामुळे कार्यकर्ते मनोरुग्ण झालेत.. समझेना काही. 😅😅

    • @sachinbhangare4517
      @sachinbhangare4517 20 วันที่ผ่านมา +1

      ​@@Manish_Chavan7काँग्रेस पक्ष हा हिंदू आहे.... मेहबूबा मुक्तीचा पक्ष मुस्लिम हा बीजेपी ला कसा चालतो... बीजेपीचे हिंदुत्व बेगडे हिंदुत्व आहे

    • @Manish_Chavan7
      @Manish_Chavan7 20 วันที่ผ่านมา +2

      @@sachinbhangare4517 म्हणजे उद्धवमिया बीजेपीसोबत होते तेव्हा पण हिन्दुविरोधी आणि आता पण आहेच असे का??

    • @sachinbhangare4517
      @sachinbhangare4517 19 วันที่ผ่านมา

      @@Manish_Chavan7 बीजेपीला मेहबूबा मुक्ती कशी चालते ते सांग पहिले.....

  • @harishdeshmukh7920
    @harishdeshmukh7920 22 วันที่ผ่านมา +69

    बंद पडलेल्या इंजिनामुळे काही फरक पडत नाही.

  • @sunilapsunde8586
    @sunilapsunde8586 22 วันที่ผ่านมา +141

    काय वेळ आली राज ठाकरे

    • @NenearBazinga-lt7qe
      @NenearBazinga-lt7qe 21 วันที่ผ่านมา +1

      Changli ahe

    • @amolchavan24
      @amolchavan24 20 วันที่ผ่านมา

      मनसे वाढवायला चांगली वेळ आहे

    • @roshanpeetre4070
      @roshanpeetre4070 19 วันที่ผ่านมา

      Modi ne Kutta bana dala h Raj ko😂😂bada Marathi Manus karta tha. Awaqqaat yahi h in ki,😂😂😂

    • @vickyrane2319
      @vickyrane2319 19 วันที่ผ่านมา

      Congress ani muslmanachi chatnyapeksha changli ahe

    • @sairaul8306
      @sairaul8306 16 วันที่ผ่านมา

      झटू लोकांनां नाही कळणार

  • @vijayshilimkar945
    @vijayshilimkar945 22 วันที่ผ่านมา +116

    इतिहासात नोंद आहे दिल्लीच्या बादशहाचा शेवट महाराष्ट्रात झाला होता

    • @Aryan-bj1ik
      @Aryan-bj1ik 22 วันที่ผ่านมา +6

      Delhi chya liquor scammer cm sobt tumcha udhvasth thakrech firtoy

    • @TheHinduShow19
      @TheHinduShow19 20 วันที่ผ่านมา +1

      कुठला गांजा घेतो 😂

    • @mayuraher5018
      @mayuraher5018 20 วันที่ผ่านมา

      तो बादशाह कटवा होता. कुठून येतात हे असे

    • @artijadhav2120
      @artijadhav2120 20 วันที่ผ่านมา +1

      बरोबर आहे, हुकूमशाही वृत्ती संपलीच पाहिजे, जास्त मागे जायची गरज नाही, घाटकोपर, hording आणि मेट्रोचा प्रसंग लोकांनी विसरू नये, सामान्य लोकांच्या जीवाची काहीच किंमत नाही या हुकूमशहाना. जनतेमध्ये अफरातफर माजवून चिरडून मारणे यांत खूप मजा येते यांना. वरती जखमेवर मीठ म्हणून Road show madhye ढोल ताशे वाजावून नाचणारे मुंबई-घाटकोपर बाहेरचे होते का, हा प्रश्न आहे.
      भयानक गलिच्छ कारभार आहे, सरकारचा.

    • @johnm0087
      @johnm0087 17 วันที่ผ่านมา

      ​@@Aryan-bj1ikchutiya adyap Ed la scam che kahi sabut bhetle nahit .

  • @Sbbbbbbbbb975
    @Sbbbbbbbbb975 22 วันที่ผ่านมา +69

    त्यांचा पक्षाला झाला नाही कधी 😂😂😂😂 दुसऱ्या ला काय होणार.फक्त ऐका आणि सोडून द्या

  • @ganeshmunde1797
    @ganeshmunde1797 22 วันที่ผ่านมา +41

    मला मनसेच्या कार्यकर्त्यांची कीव येते, नेता तुपाशी आणि कार्यकर्ते उपाशी, सुपारी घेऊन सभा घेणे हेच याचे काम आहे

    • @amolchavan24
      @amolchavan24 20 วันที่ผ่านมา

      तुला का कीव येते मला उबाठा ची कीव येते मग 😂

  • @digvijaypatil3659
    @digvijaypatil3659 20 วันที่ผ่านมา +14

    राज ठाकरे आता शाळेतील स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमासाठी वक्ता म्हणून येणार लवकर

  • @user-kf9bj7sf6i
    @user-kf9bj7sf6i 22 วันที่ผ่านมา +21

    सर्वात मोठी सुपारी...... म्हणुन राज खुश आहेत.....त्यांना मराठी माणसाशी...देशाशी काही देणे घेणे नाही

  • @avinashpawar51
    @avinashpawar51 22 วันที่ผ่านมา +57

    राज साहेब याना आता सपोर्ट करणे म्हणजे स्वतःला मूर्ख ठरवणे असे आहे

  • @HI-gj7rg
    @HI-gj7rg 22 วันที่ผ่านมา +35

    राज ठाकरे थोडासा जरी स्वाभिमान असेल तर सभेला जाऊ नकोस...लोक तुझ्या बद्दल काय काय बोलत आहेत ते ऐक जरा

  • @bapuraomalave6697
    @bapuraomalave6697 22 วันที่ผ่านมา +34

    यांचा मतदान वाढ होईल असे वाटत नाही

  • @santoshphapale1753
    @santoshphapale1753 22 วันที่ผ่านมา +47

    बरोबर महाराष्ट्राचं खायचं.भाकरी..... चाकरी दिल्ली ची चाकरी. 🤣🤣😂😂

  • @rajubhosale571
    @rajubhosale571 22 วันที่ผ่านมา +26

    बेगाने शादीमे अब्दुल्ला दिवाणा...😂

  • @jyotirakshe7990
    @jyotirakshe7990 22 วันที่ผ่านมา +35

    सुपारी दिली की कुठे ही जाणार असा हा माणूस राज ठाकरे किंमत नाही राहिली

  • @adwaitpedhamkar5725
    @adwaitpedhamkar5725 22 วันที่ผ่านมา +54

    मनसे पक्षाला आले नाही पण पक्ष अध्यक्षाला “सुगी” चे दिवस कसे आले ते अखेर स्पष्ट झाले.

  • @vikasbande721
    @vikasbande721 22 วันที่ผ่านมา +63

    सुपारी king

  • @suhasnalawade7201
    @suhasnalawade7201 22 วันที่ผ่านมา +36

    त्यांच्या सभेचा त्यांनाच फायदा होत नाही तर मोदींना काय होईल....

  • @whatupdownloaded5950
    @whatupdownloaded5950 22 วันที่ผ่านมา +43

    उध्वला पाठिंबा दिला आसता विधानसभेत राज ठाकरे मुख्य मंत्री केले आसते

    • @manojyswami0894
      @manojyswami0894 19 วันที่ผ่านมา

      त्यालाच स्वार्थ आहे मुख्यमंत्री व्हायचा 😅😂

  • @suhaspatil358
    @suhaspatil358 22 วันที่ผ่านมา +12

    मोदी:काय राजू काय म्हणतो सुपारी चा धंदा पेंटिंग सोडला की काय😂😂

  • @prakashrokade4409
    @prakashrokade4409 22 วันที่ผ่านมา +46

    हिंदू राष्ट्र म्हणू नका आम्ही सर्व भारतीय आहेत हे वाक्य संपूर्ण भारतात घोष वाक्य होऊदया

    • @Suryavishaal
      @Suryavishaal 22 วันที่ผ่านมา +2

      Only Hindu Rashtra🚩

    • @manojyswami0894
      @manojyswami0894 19 วันที่ผ่านมา +1

      हे हिंदूस्थान म्हणजे हिंदूच राष्ट्र आहे. तुला काय समस्या?

    • @user-fb2kf4rt9i
      @user-fb2kf4rt9i 19 วันที่ผ่านมา

      भारत देश मे हिदू के अलावा कहीं सारे धर्म के लोगो ने भारत देश के लिए अपना बलीदान दिया,,,,
      सीखो का भी राष्ट्र होना चाहीए,, सभी धर्म को अलग अलग राष्ट बनाना चाहीए ,,, रही झगड़ा नही होगा 😂

    • @soniyag8684
      @soniyag8684 19 วันที่ผ่านมา

      Hindurashtra🚩🚩 jai sanatan

    • @prabhatrane6391
      @prabhatrane6391 18 วันที่ผ่านมา

      हिंदुस्थान

  • @VaishnavArchit
    @VaishnavArchit 22 วันที่ผ่านมา +12

    फक्त मशाल ...मशाल आणि मशाल ..........आपला स्वाभिमान ..आपला अभिमान ...

  • @tatyakudale835
    @tatyakudale835 22 วันที่ผ่านมา +13

    दोन थापाडे एकत्र आले की कोण जास्त खोटं बोलतंय जुगलबंदी होणार,

  • @VaishnavArchit
    @VaishnavArchit 22 วันที่ผ่านมา +13

    सुपारी किंग .....लाचार ...मराठी माणसाला ...तळात घालायला निघालेला मराठी हृदय सम्राट ..

  • @user-nn6qb7ok9d
    @user-nn6qb7ok9d 22 วันที่ผ่านมา +9

    मनसे /उनसे /रिटायर क्रिकेटर /सुपारी अश्या अनेक शाबासकी बाजप यांनी दिलेली आहे त्यांचे आज भाषण विचारत घेईन आणि 18वर्षाचा इतिहास प्रमाणे जनता करेक्ट कार्यक्रम करणार

  • @saddamshaikh4676
    @saddamshaikh4676 22 วันที่ผ่านมา +9

    2:57 true analysis by youth

  • @avinashpawar51
    @avinashpawar51 22 วันที่ผ่านมา +28

    राज यावेळी ४ जूननंतर मोदीना कायमचे गुहेत पाठवणार

    • @sunnykirtane5772
      @sunnykirtane5772 22 วันที่ผ่านมา +2

      Gujarat la shift honar khaj Thackeray

  • @deepakmulye6040
    @deepakmulye6040 22 วันที่ผ่านมา +23

    Only udhavji thakre

  • @madhukarhile7960
    @madhukarhile7960 22 วันที่ผ่านมา +11

    राज ठाकरेंना महाराष्ट्रात सध्यातरी काही किंमत उरलेली नाही.. त्यामुळे उध्दव ठाकरेच मुंबई जिंकणार ...

  • @swapnilsabale697
    @swapnilsabale697 22 วันที่ผ่านมา +11

    हे सर्व आमदार च इलेक्शन आला की एक मेकांना शिव्या देतील आता😂

  • @one_pro_indian
    @one_pro_indian 22 วันที่ผ่านมา +19

    जोकर येणार मनोरंजन होणार म्हणून जाणार फक्त आम्ही मत mva ला देणार..

  • @sampatgawade4205
    @sampatgawade4205 22 วันที่ผ่านมา +30

    महाराष्ट्राचे स्वाभिमानाची मिशी दिल्लीला जाऊन पुसतील का फरशी

  • @adirashtra3622
    @adirashtra3622 22 วันที่ผ่านมา +9

    हिंदुत्व म्हणजे काय...?
    ही निवडणूक विकासासाठी आहे... नाकी धर्मासाठी...

  • @maheshbhoir2114
    @maheshbhoir2114 20 วันที่ผ่านมา +3

    जय महाराष्ट्र.. उध्दव साहेब ठाकरे जिंदाबाद

  • @sitaramchodankar8372
    @sitaramchodankar8372 20 วันที่ผ่านมา +2

    खेळाडू मैदान सोडून आता कॉमेंट्री कर्णारा झाला ही प्रतिक्रिया ,💯 perfect

  • @bhalchandrakushe1102
    @bhalchandrakushe1102 22 วันที่ผ่านมา +8

    Uddhavji Balasaheb Thackeray zindabad 👍😁

  • @bhalchandrakushe1102
    @bhalchandrakushe1102 22 วันที่ผ่านมา +7

    Yad Karo Covid Yad Karo Uddhavji Balasaheb Thackeray

  • @santoshaher2985
    @santoshaher2985 22 วันที่ผ่านมา +8

    राजु सुपारी चे नाव पूर्ण खराब झाले 😂

  • @virajkadu2096
    @virajkadu2096 22 วันที่ผ่านมา +35

    बिनशर्त चे इंजिन सध्या गुजरात ला वळले आहे म्हणून मराठी लोकांचा एवढा द्वेष करून सुद्धा आपले बिनशर्त वाले गप्प आहेत😂

  • @osbattle3716
    @osbattle3716 22 วันที่ผ่านมา +4

    Bhaiya राज ठाकरे साहेब 🖤🖤🖤🖤

  • @mubeensiddiqui2274
    @mubeensiddiqui2274 22 วันที่ผ่านมา +20

    ज्याला स्वतःचे अस्तित्वच नाही तो इतरांना काय मदत करेल?

  • @sampatphad2505
    @sampatphad2505 22 วันที่ผ่านมา +5

    Mashal 🎉

    • @tusharbhavsar6065
      @tusharbhavsar6065 22 วันที่ผ่านมา +1

      Ice cream 🍦 🍦🍦🍦🍦

  • @Kadambhau11
    @Kadambhau11 22 วันที่ผ่านมา +5

    कोरोनाच्या काळात महाराष्ट्र सरकारने गरिबांना फार मदत केली आहे

  • @gautambalkhande6804
    @gautambalkhande6804 22 วันที่ผ่านมา +6

    Mashal Vote

  • @arunphadtade2694
    @arunphadtade2694 22 วันที่ผ่านมา +7

    Band padlel engien sabhela yeun suparich ghenar

  • @vickyindia3474
    @vickyindia3474 22 วันที่ผ่านมา +7

    😂😂😂😂NA GHAR KA NA GHAAT KA..😂😂😂😂😂....ENGINE..ED...

  • @user-pi6jw2ew9y
    @user-pi6jw2ew9y 22 วันที่ผ่านมา +14

    Yatle kahi lok mumbaikar nahit😂

    • @mayurlokhande3975
      @mayurlokhande3975 22 วันที่ผ่านมา

      पण भारतीय तर आहेच ना❤

    • @SJ-yb5yp
      @SJ-yb5yp 22 วันที่ผ่านมา +1

      तू तुझं बघ रे गावठी तुझ्याच गावात लक्ष दे मुंबई आमची आहे

  • @sanketkolte5543
    @sanketkolte5543 22 วันที่ผ่านมา +7

    Nice❤️👍

  • @user-dr8fu7sm6t
    @user-dr8fu7sm6t 22 วันที่ผ่านมา +2

    हे फक्त हिंदुत्वासाठी चालले आहे , यात सर्व हिंदुनी बिना शर्ट एकत्र येणे गरजेचे आहे . त्यात राज यांचा उस्फूर्त प्रतिसाद . बाकी जनता जनती है . देशासाठी कोण लढत आहे व स्वतःचा पक्ष कसा वाव्हवेचा आहे.जय महाराष्ट्र , मी एक श्वरायांचा मराठा ❤

    • @Confusious-cs5mg
      @Confusious-cs5mg 20 วันที่ผ่านมา

      Aamhi 👔 Shirt Ghalun MVA kade jaanar 😂😂
      Tumhi jaa Bin Shirt Yuti kade

  • @sachindhamale782
    @sachindhamale782 22 วันที่ผ่านมา +6

    Raj thakre ha ek karmnuk manus zala ata fhakt comedy sathi bolvla aahe modi la pan mahit aahe tthodi comedy keli ki mans khush hotat ani time pass pan hoto raj thakre ni purn mns samudra mdye budun takala pahije😅😅

  • @ravikiranjadhav8057
    @ravikiranjadhav8057 19 วันที่ผ่านมา +1

    काय झालंय प्रत्रकारिकेला? खरे मुंबईचे लोकांची मुलाकत घ्यायची होती की. ह्यातला एक डोमकावळा पंढरपूरचा रहिवाशी आहे, याचेतरी भान ठेवावे.

  • @vikram3713
    @vikram3713 22 วันที่ผ่านมา +3

    संपलेल्या पक्षा बद्दल काय बोलायचं..🤣 तिथे केजरीवाल मागून येऊन कोणत्याही काका चा आधार न घेता मुख्यमंत्री झाले ह्यांना फक्त उपदेश करायचे बाकी काहीच नको 😊

  • @Manish_Chavan7
    @Manish_Chavan7 20 วันที่ผ่านมา +1

    मनसेला थोड्यादिवसात राज्यसभा आणि विधानपरिषद सुद्धा भेटणार आहे..
    त्यामुळे आता बिनशर्त पाठिंबा दिला जरी असेल तरी ह्या गोष्टी भेटणार आहेत..

  • @jaan10enterprises70
    @jaan10enterprises70 22 วันที่ผ่านมา +36

    राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚂🚂🚂👑👑👑

    • @abhayjoshi6710
      @abhayjoshi6710 22 วันที่ผ่านมา

      धोकादायक.

  • @rajivkulkarni5010
    @rajivkulkarni5010 17 วันที่ผ่านมา +1

    Raj saheb should be having more sabha

  • @AnantNarkar-wp5sq
    @AnantNarkar-wp5sq 22 วันที่ผ่านมา +2

    पाहीजे तेव्हडा फायदा होणार नाही,

  • @lakhanmali8616
    @lakhanmali8616 22 วันที่ผ่านมา +1

  • @shobhapasalkar1957
    @shobhapasalkar1957 22 วันที่ผ่านมา +1

    सुपारी किंग

  • @roshanshirke6490
    @roshanshirke6490 22 วันที่ผ่านมา +2

    Raju painter

  • @sunilkumbhar9624
    @sunilkumbhar9624 22 วันที่ผ่านมา +2

    उठ दुपारी घे सुपारी

  • @govardhanmane1091
    @govardhanmane1091 20 วันที่ผ่านมา

    🎉🎉

  • @rupeshmns7149
    @rupeshmns7149 22 วันที่ผ่านมา +6

    याला भेटले तर टेपण उबाटा चेच लोक मुबई करणा पृश्न विचारा उबाटा चा कार्यक्रतेला का विचारत आहे

  • @sonalibodke1299
    @sonalibodke1299 22 วันที่ผ่านมา +1

    😮..this is not expected from raj

  • @digambarjadhav7984
    @digambarjadhav7984 18 วันที่ผ่านมา

    Khup chhan pratikya ahet

  • @ramdasrozatkar2647
    @ramdasrozatkar2647 22 วันที่ผ่านมา +1

    Raju Painter nahi Raju Tapori 😊
    Binshart

  • @ramkhude9197
    @ramkhude9197 22 วันที่ผ่านมา +3

    राज ठाकरे यांच्या मुळे भाजपला काही फायदा होनार नाही

  • @rockhitplayz6414
    @rockhitplayz6414 21 วันที่ผ่านมา

    Last vala perfect bola kay chala ya raja thakre cha sagla gujrat hovil ata Maharashtra cha

  • @shaynisankhe1470
    @shaynisankhe1470 19 วันที่ผ่านมา +1

    Nakkich fayda hoil 'Raj sahebna Marathi lokani kahich die nahi 'Raj sahebani barobar kele

  • @kapiltm2249
    @kapiltm2249 22 วันที่ผ่านมา +1

    घे २०० बोल मनसे😂

  • @dhanwantariindia8685
    @dhanwantariindia8685 20 วันที่ผ่านมา

    राजसाहेब...❤❤❤❤

  • @sachinrajgure8490
    @sachinrajgure8490 22 วันที่ผ่านมา +1

    दुसऱ्यांच्या तव्यावर आपल्या पोळ्या भाजायच्या.... याला म्हणतात Instant Political Game 🎯 for BJP

  • @user-wv8cm3dk8c
    @user-wv8cm3dk8c 22 วันที่ผ่านมา +1

    Modi - Shah ni 2019 Cha Video Bhagha Binshart Pathimba Kay- Jhali Tumchi
    Manse-Unse Neta chi

  • @Janardan647
    @Janardan647 22 วันที่ผ่านมา +7

    Only मशाल

  • @SJ-yb5yp
    @SJ-yb5yp 22 วันที่ผ่านมา +1

    मिलन सुपारी... घे चोखून टाक थुकून

  • @santoshkalashetti5382
    @santoshkalashetti5382 20 วันที่ผ่านมา +1

    Raj saheb Maharastra sathi ayush ghalawale

  • @arvindmore3427
    @arvindmore3427 17 วันที่ผ่านมา

    स्वतःच गटुळ सांभाळता येत नाही दुसऱ्याचा भेटूया बांधाय निघाले.😂😂

  • @pramodnakashe823
    @pramodnakashe823 18 วันที่ผ่านมา

    साहेबांबद्दल कमेंट केली आहे यांना देशाचे राजकारण माहिती आहे का

  • @Confusious-cs5mg
    @Confusious-cs5mg 20 วันที่ผ่านมา

    Bhaiyya HrudaySamrat RajuBhai Thakur 😂😂

  • @tejasrajbalasaheb
    @tejasrajbalasaheb 22 วันที่ผ่านมา

    राज ठाकरे साहेब 🚩🚩🚩

  • @miteshkangutkar9502
    @miteshkangutkar9502 19 วันที่ผ่านมา +1

    उध्दव ठाकरे झिंदाबाद

  • @2a23pradnyakendre5
    @2a23pradnyakendre5 22 วันที่ผ่านมา

    फार हुशार माणूस आहे राज

  • @sampatphad2505
    @sampatphad2505 22 วันที่ผ่านมา +1

    Raju penter 🎉

  • @user-nn6qb7ok9d
    @user-nn6qb7ok9d 22 วันที่ผ่านมา +1

    4/6 ला पाहू

  • @narayankawade470
    @narayankawade470 21 วันที่ผ่านมา

    Good decision taken by Raj Saheb

  • @abhishekdeshmukh4311
    @abhishekdeshmukh4311 18 วันที่ผ่านมา

    Raj saheb 🚩🚩🚩🚩

  • @nalinigaikwad1867
    @nalinigaikwad1867 22 วันที่ผ่านมา +1

    Ami uddvaje thakare saheb barobr ahot 🙏💯🚩

  • @ganeshgurav3540
    @ganeshgurav3540 16 วันที่ผ่านมา

    राज ठाकरे सुपारी हृदयसम्राट

  • @user-rr9tc2kz7u
    @user-rr9tc2kz7u 22 วันที่ผ่านมา

    ❤️राजसाहेब ❤️

  • @nalinigaikwad1867
    @nalinigaikwad1867 22 วันที่ผ่านมา +1

    Raj saheb marathi mansa brobar nhi ahet ata he Gujarat cha mage ahet

  • @SHUBHAMPATIL-mr2sh
    @SHUBHAMPATIL-mr2sh 19 วันที่ผ่านมา

    बहुतांशी लोक आज म्हणत आहेत की राज ठाकरे यांचा फायदा भाजप ला होईल जे अस म्हणतायत ते भाजप समर्थक आहेत . त्यांना फक्त अस वाटत की एका चांगल्या मराठी माणसाने नेहमी भाजप साठी लढावं त्यांना फायदा करून द्यावा त्याने स्वतःसाठी काहीच करू नये

  • @mallikarjunkore4409
    @mallikarjunkore4409 22 วันที่ผ่านมา

    2:50

  • @user-hf4me2qh1l
    @user-hf4me2qh1l 19 วันที่ผ่านมา

    Only udhav Saheb thakre ❤

  • @madhukarbhoir5354
    @madhukarbhoir5354 16 วันที่ผ่านมา

    जर मणसेच्या सभेमुले जर भाजपचा फायदा होईल असं तुम्हाला वाटतं तर मग मनसेने यवढया सभा घेतल्या तर आतापर्यंत मणसेचे आमदार मणसे सोडुन गेले नसते

  • @vitthalpadwal1697
    @vitthalpadwal1697 16 วันที่ผ่านมา

    विहिरीत नाही तर पोहऱ्यात कुठून

  • @AM-bt5zy
    @AM-bt5zy 22 วันที่ผ่านมา +1

    शेवटला कोणता बडवा hota statement denara

  • @ganeshdhage8391
    @ganeshdhage8391 20 วันที่ผ่านมา

    Jai raj saheb

  • @AAG-eb4bx
    @AAG-eb4bx 19 วันที่ผ่านมา

    आता जनतेच्या न्यायालयात निर्णय होईल खरी शिवसेना कुणाची...?
    गद्दार,पळपुटे, भस्ट्राचारी लोकांना धड़ा शिकवून निष्ठांवन्त उमेदवार निवडून आणा...
    जास्तीत जास्त मराठी माणसाचे मतदान झाले पाहिजे....🚩

  • @prafulsakru84
    @prafulsakru84 21 วันที่ผ่านมา

    बाळासाहेब ठाकरे यांनी कोणाची सुपारी घेऊन बोलले नाही

  • @ganeshchodanekar3104
    @ganeshchodanekar3104 21 วันที่ผ่านมา

    फक्त राज ठाकरे साहेब

  • @user-fy2mo8wj4x
    @user-fy2mo8wj4x 22 วันที่ผ่านมา +1

    Kasale? ED cha babmbu ghusavalay he spast ahe?.