Pune Accident Update: सगळं अगरवाल कुटुंब जेलमध्ये, MLA Tingre यांच्यावर नवे आरोप, नेमकं काय झालंय ?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 มิ.ย. 2024
- #BolBhidu #PuneAccidentCase #PorscheCase
१९ मे ला मध्यरात्री पुण्यात अपघात घडला, ज्यात दोन तरुणांचा मृत्यू झाला, दारुच्या नशेत भरधाव वेगात गाडी चालवण्याचा आरोप असलेल्या वेदांत अगरवालला ताब्यात घेण्यात आलं, त्याचे वडील, आजोबा यांना अटक झाली, ब्लड सॅम्पलमध्ये घोळ करणाऱ्या ससूनच्या तीन कर्मचाऱ्यांना अटक झाली, हे प्रकरण लावून धरणाऱ्या रवींद्र धंगेकर यांना मंत्री शंभूराज देसाई यांनी कायदेशीर नोटीस पाठवली, मुलाची आई शिवानी अगरवाल बेपत्ता असल्याची माहितीही समोर आली.
असं बरीच काही घडलं ३० मे पर्यंत, ज्याबद्दलचे सविस्तर व्हिडीओ बोल भिडूवर वेळोवेळी येत होते. पण ३० मेनंतर या सगळ्याला जवळपास आठवडा उलटून गेला आहे, मागच्या आठवड्याभरात निकालाचा राडा सुरु असताना अगरवाल प्रकरणात नेमकं काय काय झालंय ? कोण अडकलंय ? कोण सुटलंय ? आणि आता काय होणार आहे ? सगळी माहिती घेऊयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
रवींद्र धंगेकर यांनी हे प्रकरण लावून धरलं त्यांचं बऱ्या पैकी श्रेय आहे 💯 जेल मध्ये जाण्यात
धंगेकर नाही जणतेने
💯जनतेने
धंगेकर फक्त धंद्या करायला आला होता😂
💯💯😌
Bhava tula ajun rajkaran nahi samjlay 😂
@@BlackFace_0 तुला काय समजलं 🔔😂
काय बारा बोड्याच पोरगं पैदा केलंय अगरवाल ने......😂
khara bara bodyacha tya poracha aajoba aahe. tyache kaarname jaanun ghya
Agarwal ch 12 bodyach ahe tr porga asne nawal a
nhi 😅😅
Changalach yang aananar
kelay ki sagalya gharadarachya 12 bhangadi baher kadhanr gund
Mc ne Gadi thokli ani akkha Khandan rastya war aalay. Nashib Bhau aadhich UK la aahe. Tyach bhau shashi Agarwal ani Mi mi Mitra aahot. Shashi agdi Down to earth aahe kadhi watla navta evda Srimanta aahe te. Ha lahan aadhi pasunach majurda ani uddhat hota.
मुलावर बापाचे,आजोबाचे हेच संस्कार आहेत तर पोरगं काय वेगळं होणार?
well job चिन्मय... असेच बातमी लावून धरून गुन्हेगारांना शिक्षा होई पर्यंत बातमी लावून धरत😊💐💐
ज्याने 2 लोकांना मारले त्याला अजूनही पोलिस कोठडी नाही. बाकीचे सर्व जेल मध्ये.
RIP न्यायव्यवस्था 😂😂
बाल न्यायालय आनी बालक हे शब्द बंद करा.बालक माजलेला आहे
Baal nahi bhadva aahe to
चि.चिन्मय तुला वाढदिवसाच्या सकलसौख्यप्रदायी शुभकल्याणी हार्दिक शुभेच्छा, अभिष्टचिंतन, उदंड आशीर्वाद.
जीवेत शरदःशतम.
🤝💐💐💐💐💐💐
मोहोळ साहेब आता तुम्हीच न्याय दया, पोरांना कस सोडून देता येईल हे बघा... म्हणजे या प्रकरणात लक्षच घालू नका 🚩🚩🚩
Te agoder nahi Bolle te aata pan Nahi Bolnar
Te ata delhi la ahet tod enjoy karude victory mag baghu kai te
माजलेला बालका सह आई वडील जास्त जबाबदार आहेत ,सगळे आयते मिळाले नसते तर ऐवढा वाया गेला नसता.
@@Package_wala_chuare zavnya aata tyani chalavli gadi tyala kay sarkar najar theun rahil ka ti tyacha aai vadilanchi chuki aahe
@@Package_wala_chu Kay houn Gela asel asha andajavr nahi hot kahi aata ji vastu sthiti aahe tya vr bolav lagta aani ti hich aahe ki tya mula cha aai vadilanchi chuki aahe
@@Package_wala_chuआपल्या इथे पण छत्रपती शिवाजी महाराज यांचा कायदा हवा डायरेक्ट कडेलोट 🚩🚩
@@Package_wala_chuनाही मला पहीली आईवडील यांची चुक वाटतेकारन बालक त्यांच्या घरीच मोठा झाला,आनी मग व्यवस्थेची चुक
@@king-mv3liहो आईवडील चा धाक नाही आदर नाही
मला वाटल होत सगळे विसरले हे प्रकरण लोकसभा इलेक्टिन मध्ये 😂😂😂
मला पण हीच भीती होती पण या लोकांना कडक शिक्षा झाली पाहिजे....
महान संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत लिहिलं आहे, "दारूमुळे कुळांचा विनाश होतो"
त्रिकालबाधित सत्य !! आणि शतकानु शतके सिद्ध !!!
थोडे दिवस आणखी नंतर पुन्हा पोर्शचे हॉर्न ऐकू येईल. जो पण पब ला जाईल ३०० शब्दाचा निंबध पाठ करून येईल या वेळेस. 😂😂
दादा तुमचा आवाज आणि तुमचे बोल भिडू मधील व्हिडिओ खूप छान असतात ❤,,👌
काही म्हणा पण धंगेकरानी सगळी यंत्रणा कामाला लावली होती ... इथून पुढे सगळे शांत होणार प्रकरण हे १०००% नक्की,विकले जाणार सगळे पैशा पुढे ..😔
बरोबर 💯
तस होऊ देवू नका.... कट्टर विरोध करा
चिन्मयला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉
आज चिन्या चा बर्थडे आहे पब्लिक...Happiest B'day Chinu Anna🎂❤️🔥🥳
Anna ??? 🤔🤔🤔🤔 Rav nhi
Tuza chinu South Indian zala ka?
निकाल लागल्यानंतर त्यांचाही निकाल लागला तर जमा आहे त्याच्यामुळे लोकांनी ही फार टेन्शन घेऊ नये विधानसभेत दाखवायचा आता.
तुमच अडनाव फार cute आहे😂 ठूबे
छान आहे हा vedio... कृपया ह्या विषय जागा ठेवा...
संपत्ती नको पण संतती चांगली पाहिजे नाही तर रोड वर यायला वेळ नाही लागत
खरंय 💯
Haa Haa. Aare baba tya porapeksha tyache baap ani aajoba che kaarame paha.
Who can reject 10cr offer?
If someone break red signal police leave him buy taking bribe of 500rs, then imagin what police can do for cores of rupees.
You mentioned big number they even leave people for 100rs
Thank you, parat he prakaran highlight kelya baddal.
Thanks for covering this after news.. was looking for info on what happned next.
Thanks next news reports
Dhanyawad Shri Dhangekar Sir! Done a great job ! 🙏🏽🙏🏽🙏🏽
मकानदार आणि गायकवाड यांच्यापर्यंत अग्रवाल यांना कुणी पोहोचवलं ? त्यांचा रेफरेन्स कुणी दिला ? कृपया या बद्दलची माहिती सांगा. आता पर्यंतच्या अपडेट बद्दल खूप खूप आभार ! बड्या धेंडाची नावं समोर येत नाहीत की जाणून बुजून कुणी किंवा पोलीस सुद्धा घेत नाहीत असं चित्र दिसतंय.
पोलीस अधिकारी पुढे करण्याची जबाबदारी कोर्ट पोलीस बघतील
या प्रकरणाचा शेवटचा निकालही आम्हाला फक्त आणि फक्त बोल भिडू वरतीच पाहायचा आहे.. धन्यवाद चिनू दादा❤❤
This case should not go out of focus because of elections !!
Nice reporting
Thanks for covering this news timely
*या सर्व कारस्थानात किंवा प्रकरणाच्या मुळाशी असलेल्या सुनील टिंगरेला अद्याप चौकशीसाठी का बोलविले जात नाही.?🤔
🤨 अमेरिकेच्या माजी राष्ट्रपतीला सुद्धा कोर्टात उभे केले आहे.! मग हा तर साधा आमदार आहे.. याची पोलिस चौकशी का होत नाही.?
अगरवाल ची सगळी संपत्ती विमा म्हणून जे दोन मुलं अपघातात मृत झाली आहेत त्यांना द्यावी
Be continue videos on this matter ..
Please try to make video frequently on the topic so that real people will get right punishment at right time.
हो अजिंक्य बाळू घाबरू नको.. अग्रवाल ला सगळ्या गाण्यावर नाचवणार
शाहरुख ने पण पैसे देवुन अययाश पोराला सोडवले ना,सगळी सिस्टीम विकली आहे .सगळे पुरावे असुन शाहरुख चया पैशापुढे सगळी झुकली😡
शरद पवार आणी सुसू ताई ने सोडवलं
नाही पण आपण विरोध करू ना!! जनता काय झोपली का रिल्स बघत?
@@Omkar-221btya vakdya la matdan karu naka baki sagla hoil
@@king-mv3liवाकडा म्हणल्यावर चार जण समोर याता तुला कोणाला म्हणयच्य ते स्पष्ट सांग
@@Omkar-221b maharshtra madhe 1 ch vakda aahe jyane jativad pasravla aani gunhegari vadhavli te saglyana mahiti
Sunil Tingre - Mastermind 💀
Next update Kay aala yacha video please banva
बीड येथील कुटे कुटुंब वर एक व्हिडिओ बनवा बीड येथील ज्ञानराधा बँक घोटाळ्याचा व्हिडिओ बनवा लवकरात लवकर
Currupt judicial system 😢
आताचं झालेल्या NEET बद्दल माहिती द्या please.
वाह चिन्मयराव फारच सुंदर माहिती. मला फक्त तुम्ही होस्ट केलेलेच व्हिडिओ बघायला आवडतात म्हणून मुद्दाम दिलेली ही प्रतिक्रिया.
आणि राहिलं अगरवाल कुटुंबाच्या बद्दल प्रतिक्रियेचा विषय तर हे सर्वच जण धरतीपे बोझ असल्यासारखे आहेत आणि हे माहिती असूनही त्यांच्यावर पुरेशी कारवाई होईल अशी आशा वाटत नसल्यामुळे त्यांना इंडियातून पाकिस्तानात तडीपार करून टाकावं अस मला वाटत.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा चिन्मय 🎉🎉
❤
बोलभिड़ु चे खुप खुप आभार 🙏🏼
ते 32 की 35 तुकडे केलेल्या आफताब चं काय झालं ते पण सांगा जरा...
Bolbhidu aata kiti divas hi news chalel Chinmay bhau
सत्ता भाजपचं असो वा काॅग्रेसचं, पोलिसांच्या कार्यपद्धतीत हस्तक्षेप करता येतो. हे यावरून सिद्ध होते
आता विडियो केल्या बदल धन्यवाद.... अजुन 15 दिवसानी पन 1 विडियो करा.
I hope those two innocent souls should get justice .... Thanks bol bhidu ... You guys are taking so much efforts for this .... We should set an example through this ... Everytime you can't just buy anything with money...
चिनू भाऊ 👌👌
एक पक्का विश्वास
महामंडळाचा कर्मचारी गरीब आहे
त्याची हाय घेऊ नका
सत्यमेव जयते 🇮🇳
आगरवाल च्या पोरासोबत इतर २ पोरं कोण? त्यांची नावे बाहेर का येत नाहीत?
अगरवालांचं हे बेणं बाल नाही,त्याची डि एन् ए टेस्ट नंतर लक्षात येईल,हे बेणं आठरा वर्ष पूर्ण झालेलं आहे म्हणून...!
जय हिंद..जय महाराष्ट्र...जय शिवराय...🙏
Happy Birthday to you
हे जेल मधून सुटले नाही पाहिजे
ऑगस्टमधील अंतिम निकालाची सुद्धा माहिती द्या. धन्यवाद!
लवकरच शिक्षा झाली पाहिजे
Happy Birthday to
Update yet rahile pahije nahi tr he topic close hotil baki ch news madhe
Dhangekar❤
Bolbhidu is also doing great job❤
Happy birthday
अरे वा! म्हणजे काम चालू आहे! १० तारखेची लवकरच बातमी द्या.
Chinmay cha aavaj baslay tri video kartoy🎉
Shiksha zalich pahije
प्लीज फोल्लो करा या प्रकरणात
भाऊ तुम्ही अग्रवाल प्रकरणाचा पुरेपूर आनंद घेतला आहे
त्यामधील तिसरा मुलगा कोण आहे माहिती आहे का?
विसरले सगळे 😢😢😢
Sunil tingare itka involved dist asun pan pn tyala kahihi hot nahi.....
Kasl he durdaiv.....
धन्यवाद बोल भिडू.. तुम्ही पाठ पुरावा चालू ठेवला आहात..
प्रथम निकाल दिलेल्या Judge ची मात्र बदली केली आणि तो मात्र मोकळा झाला
Cctv footage asun pan चौकशी का चालू ठवेलिये
संस्कार शब्द हा तरुण पिढी ला माहीत नाही .
😊😊😊😊
महाबळेश्वर मधला होटल आता का पाडला?? इतके दिवस तिथला प्रशासन झोपला होता का??!
Happy Birthday chinu
Chukas bolbhidu 👍
Happy Birthday Chinmay Bhau🎉🎉
Happy Birthday Chinmay bhau
काय नाही, लोकांना हवं असलेलं सरकार आलं. आता सगळ्यांना "अच्छे दिन" येण्याची खात्री असल्याने या प्रकरणात बातम्यांचे चॅनल फक्त टीआरपी कमी पडला तरच लक्ष घालतील. अन्यथा नाही.
बोल भिडू ने तिरूमला ग्रूपचे मालक सुनिल कुटेंवर सविस्तर व्हिडिओ बनवावा
😊
Appreciate bol bhidu election nantar topic parat laun dharlat
❤❤ don't stop 🙏
Family picnic😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
बोल भिडू चे आभार हे प्रकरण लावून धरल्या बद्दल. प्रकरण तडीस लावा.everyone has the right to justice.
Sunny jadhav rep case
Chinu bhau update ghetlya baddal dhanyavaad
Amdar Sunil tingre Jr parat elected zala tr samjaych janata zopleli ahe.
Ya prakarnat video bnwat Raha 👍
Very nice
Ha paida zala tewa kiti anand vyakt kela asel gharchyani ani ata...😂
Kaam ase kara ki apan ch kay tar apala baap , baapa cha baap ani tevadh kay tar akkha khandan jail made gelaa pahije ani pahije..... Ani tevadh nahi tar sagali property pan geli pahije 😂😂😂😂😂😂
Happy Birthday chinmay bhau🎉🎉🎉🎉
Dada amchi Ashi eccha ahe ki tu Hadapsar madhlya sasane nagar madhil chatrapati shivaji Maharajanchya murti var dagat taknyat ala tari tya sandharbhat majhya kade jevhdhi mahiti ahe ti mahiti me denyachya prayatna Karel pls yhavar ek video banva
Pan he sarv samanya kaidi sarkhe turungat aahet ka vip turungat aahet ?
Bhau udy IND vs Pak ahe yawarti video banwa...
निवडणूक झाल्याबरोबर या अपघाताचं जे राजकारण चाललं होतं ते एकदम बंद झालं.याचं कारण काय?
समाजसेवा करणारे चालक अपेक्षेने बघत आहेत