Salher Fort | Baglan | Nashik | बागलाण | किल्ले साल्हेर | SNT Vlogs | सरदार सूर्याजी काकडे समाधी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 33

  • @dr.shivajikamble490
    @dr.shivajikamble490 10 วันที่ผ่านมา +1

    Excellent presentation Sir!!!!

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  8 วันที่ผ่านมา

      Thank you for your kind words. It means a lot to us when history enthusiasts like you appreciate our video presentation.

  • @sandipgadhe3886
    @sandipgadhe3886 27 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤❤❤

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  23 วันที่ผ่านมา

      Thank you for watching and appreciating our video!

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 27 วันที่ผ่านมา +1

    छान विडिओ.. 👌🏾👍🏾
    माहिती पण आवडली... ओ सर 🙏🏾👍🏾👍🏾👌🏾👌🏾👌🏾

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  23 วันที่ผ่านมา +1

      धन्यवाद दादा
      आपण आमचा प्रत्येक व्हिडीओ आवर्जून पाहता व आपली छान प्रतिक्रिया देता त्यामुळे आम्हाला खूपच चांगले वाटते
      आपला पाठिंबा सतत आमच्या सोबत theva

  • @babanraodahale4470
    @babanraodahale4470 27 วันที่ผ่านมา +1

    छान

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  23 วันที่ผ่านมา

      आपल्या ह्या मनःपूर्वक केलेल्या छानश्या प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत
      आपला पाठिंबा सदैव आमच्या सोबत ठेवा ही विंनती

  • @UNIVERSALTRADER-sm8dc
    @UNIVERSALTRADER-sm8dc 27 วันที่ผ่านมา +2

    व्हीडीओ मस्त

  • @sunildmello
    @sunildmello 16 วันที่ผ่านมา

    नोटिफिकेशन आले होते मात्र बरेच दिवस व्हिडिओ पाहता आला नव्हता. आज व्हिडिओ पाहिला आणि निराशा झाली नाही. खूप खूप धन्यवाद सर

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  10 วันที่ผ่านมา +1

      तुम्ही आठवणीने आमच्या चॅनेलचे सर्व व्हिडीओ बघता, त्याहून महत्वाचे की आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी आवर्जून प्रतिक्रिया देखील देता ह्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद दादा

  • @RA-kr3ul
    @RA-kr3ul 27 วันที่ผ่านมา +1

    साहेब तुम्ही जी शिळलेखाची माहिती देतात.
    त्यामुळे तेथील गड किल्ल्यांची जास्तीत जास्त खरी आणि चांगली माहिती मिळते. धन्यवाद 🙏

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  23 วันที่ผ่านมา +2

      शिलालेख, अखबार, विख्यात इतिहासकारांची पुस्तके ह्यातून मिळणारी योग्य माहिती आपल्यासारख्या इतिहासप्रेमीना मिळावी जेणेकरून जेव्हा आपण गड दर्शनासाठी जाल तेव्हा सर्व माहिती एका क्लीकवर आपणास उपलब्ध असावी हीच आमची इच्छा आहे

  • @umakantchaudhari5265
    @umakantchaudhari5265 27 วันที่ผ่านมา +1

    खुप छान तेजस सर. एकदा किल्ले चावंड व शिवनेरी वर विडिओ बनवा. 🚩🚩🚩

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  23 วันที่ผ่านมา

      शिवनेरी किल्ल्याला फारच मोठा इतिहास लाभलेला आहे किल्ल्याच्या घेऱ्यात बौद्ध लेणी आहेत
      छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असणारा हा किल्ला संपूर्ण माहिती जमवून नक्कीच आम्ही सादर करण्याचा प्रयत्न करू

    • @umakantchaudhari5265
      @umakantchaudhari5265 23 วันที่ผ่านมา

      ​@@sahyadrinaturetrails तेजस सर मी भंडारा जिल्ह्याचा व्यक्ती असून मी शिवछत्रपतींच्या दोन्ही किल्ल्यांना भेट दिली आहे. आपल्या कार्यास शिवमय शुभेच्छा.... 🙏🚩जय जिजाऊ साहेब, जय छत्रपती शिवराय 🚩

  • @amolyadav3207
    @amolyadav3207 25 วันที่ผ่านมา +2

    आमच्या वाचनात आले होते की एक कोस उंच पुरंदर हा सर्वात उचं किल्ला आहे

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  23 วันที่ผ่านมา +1

      आमचा व्हिडिओ पाहून आपण फारच चांगला प्रश्न विचारला त्यासाठी आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत
      प्राचीन काळापासून साल्हेर हा खूप उंच पर्वत आहे हे आपल्या संस्क्रुती मध्ये ठाऊक होते म्हणूनच श्री भगवान परशुराम ह्यांनी अपरांत म्हणजे कोकण भूमिच्या निर्मितीसाठी बाण सोडून समुद्र हटविण्यासाठी सर्वात उंच साल्हेर पर्वाताची निवड केली असावी. छत्रपती शिवरायांच्या काळातील परनाल पर्वतआख्यान ग्रंथात साल्हेर ला सह्याद्रीचे मस्तक म्हटले आहे. शास्त्रीय पद्धतीने पाहायचे झाल्यास इंग्रजी काळात सर्व्हे ऑफ इंडिया ह्या विभागाद्वारे समुद्रसपाटी पासून सर्व डोंगराच्या उंचीची प्रमाणबद्ध नोंदणी करण्यात आली जेणेकरून समुद्रसापाटी 0 शून्य धरून आपण प्रत्येक डोंगराची तुलनात्मक उंची पडताळून पाहू शकतो.
      ह्या नुसार महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई 1646 मी. असून त्याखालोखाल 1567 मी. साल्हेरची उंची भरते.
      3 गवळदेव (माळशेज रांग) 1522 मी
      4 घनचक्कर (माळशेज रांग) 1509 मी
      5 धोडप (सातमाळा रांग ) 1472 मी
      6 तारामती (हरिश्चंद्रगड) 1431मी
      ही शिखरे येतात
      पुणे जिल्ह्यातील तोरणा किल्ला 1404मी. हा पुण्यतिल सर्वात उंच डोंगर असून महाराष्ट्रातील नवव्या क्रमांकचा डोंगर आहे त्यापाठोपाठ दहाव्या क्रमांकवर पुरंदर किल्ला 1387 मी. उंच आहे.
      जुन्याकाळी खूप उंच हे ढोबळमानाने दर्शविण्यासाठी कोस भर, दीड गाव उंच, दशगुणी उंच असे लिहिण्याची पद्धत होती म्हणून आपल्या वाचनात असे आले असण्याची शक्यता आहे.

    • @umakantchaudhari5265
      @umakantchaudhari5265 23 วันที่ผ่านมา

      अगदी बरोबर.👍​@@sahyadrinaturetrails

  • @pratikkasar777
    @pratikkasar777 27 วันที่ผ่านมา +1

    तुमच्या व्हिडिओ खुप सुंदर असतात मी कितीतरी वर्षापासुन तुमचा फाॅलोवर्स आहे धन्यवाद🎉

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  23 วันที่ผ่านมา +1

      आपल्यासारख्या इतिहासप्रेमी रसिक प्रेक्षकांच्या पाठबळाने आम्ही हे चॅनेल सुरु ठेवले आहे.
      जास्त व्हूज आले नाही तरी चालतात आम्हाला पण एका शिव शंभु इतिहासप्रेमी रसिकाला कागदोपत्री पुराव्यासकट संपूर्ण इतिहास व जितके शक्य तितके सर्व स्थळदर्शन दाखवायचा आमचा प्रयत्न सफल झाला तरी महाराजच्या चरणी आमची सेवा रुजू झाली असे आम्ही मानतो.

  • @sarveshmore4382
    @sarveshmore4382 26 วันที่ผ่านมา +1

    Dada salher sathi nashik station pasn public transportation ne kasa jaich mala please mahiti de hya badal

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  23 วันที่ผ่านมา

      नाशिक रेल्वे स्थानकपासून साल्हेरकडे जाण्यासाठी दुर्दैवाने कुठलीच सार्वजनिक वाहतूकीची साधने उपलब्ध नाहीत
      आपल्याला प्रथम नाशिक सी बी एस बस स्थानकपर्यंत जावे लागेल तेथून सटाणा ची बस पकडून सटाणा येथे उतरून पुढे तहिराबाद ची बस पकडून तहिराबाद ला पोहचून तिकडून लोकल जीप ने साल्हेरवाडी ला पोहचावे लागेल

    • @sarveshmore4382
      @sarveshmore4382 18 วันที่ผ่านมา

      @sahyadrinaturetrails Dada mi jaun aalo salher la ek khup easy way ahe public transport ni aramat jau sakto
      Nashik te old cbs mg old cbs te kalwan Ani kalwan vrn salherwadi sathi ahet buses sakal.
      Kalwan te salher peheli bus 9 vajta chi ahe mg tya nantr 12 chi ahe kahi tari
      Salher te kalwan sathi sakali 6 chi 1st bus ahe Ani mg 10.30 mg 1.15 dupari.
      Public transport ni agar jaich asel tr Haa marg sopa ahe tarahbad varn buses kami ahet pn kalwan marge khup ahet.

  • @himanshukulkarni1947
    @himanshukulkarni1947 27 วันที่ผ่านมา +1

    Sir chandwad & ankai tankai killa pan karava

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  23 วันที่ผ่านมา

      चावंड, हडसर, जिवधन ह्या प्राचीन किल्ल्यावर माहिती जमवण्याचा आमचा प्रयत्न आहे लवकरच आम्ही नक्कीच हे किल्ले दाखवण्याचा प्रयत्न करू

  • @pradnyeshkanade303
    @pradnyeshkanade303 19 วันที่ผ่านมา

    दादा व्हिडिओ नेहमीप्रमाणेच अप्रतिम आणि माहितीपूर्ण झाला आहे मी स्वतः सप्टेंबर महिन्यात साल्हेर सर केला आहे त्यामुळे ह्या व्हिडिओ मधे झालेलं स्थळदर्शन यामुळे जुन्या आठवणी ताज्या झाल्या keep rocking and waiting for new episode

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  10 วันที่ผ่านมา

      व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद दादा
      किल्ले साल्हेर हा अतिभव्य किल्ला व सह्याद्रीचे शिखर ट्रेकर्स इतिहासप्रेमीना नक्कीच मोहित करतो. त्यावरील महत्वाची अशी स्थळें जुन्या भागात दाखविली नव्हती. शिलालेखचा अर्थ आम्हाला न सापडल्याने सांगता आला नव्हता. वीर सरदार सूर्यराव काकडे ह्यांची समाधी देखील आम्ही 2018 साली गेलो तेव्हा प्रकाशात आली नव्हती म्हणूनच साल्हेर साठी छत्रपती शिवाजी महाराजांनंतरचा इतिहास कव्हर करत ही सर्व स्थळे दाखवण्यासाठी हा दुसरा भाग तयार केला
      आपल्या सारख्या इतिहासप्रेमी कडून मिळालेली पसंतीची पावती आम्हला खुंपच मोलाची आहे
      आपला पाठिंबा सतत आमच्या सोबत राहू द्या

  • @Mr.smiler266
    @Mr.smiler266 12 วันที่ผ่านมา

    One video For Old Raigad district

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  10 วันที่ผ่านมา +1

      Thank you for watching and appreciating our video!
      We’re not entirely sure what you’re asking about regarding "Old Raigad district," as there are numerous forts throughout the entire Raigad district. Are you referring to a specific fort, or are you looking for information about the old Kulaba district (the former name of Raigad)?

    • @Mr.smiler266
      @Mr.smiler266 10 วันที่ผ่านมา

      @sahyadrinaturetrails Sarv video Baghto Kulaba Chi mahiti Aikavishi Vattey ajun So Ajun mahiti Dyavi sir

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  8 วันที่ผ่านมา

      @@Mr.smiler266 Video Link for Kulaba - th-cam.com/video/MqeptnGDvek/w-d-xo.htmlsi=bScHdZAuCX0noGeT