माझा कट्टा : मराठमोळे उद्योजक अशोक खाडे यांच्याशी दिलखुलास गप्पा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 440

  • @prajwalratnaparkhi7861
    @prajwalratnaparkhi7861 ปีที่แล้ว +3

    सर्व प्रथम ABP माझा चे आभार त्यांच्या मुळे आम्हाला असे उद्योजक तुम्ही बोलून तुम्ही त्याची मुलाखत घेता....
    खरोखर खुप मराठी माणूस खुप इमानदार, मेहनती, आणि अत्यंत हुशार आहे त्यांना खरोखरच संधी घ्यायला हवी आपण या सर्व लोकाच सुरवातीचे आयुष्य बघितलं तर किती दारिद्र मध्ये काढले आहे आणि देवाच्या कृपेने व त्याच्या मेहतीन खुप काही मिळाले त्यांनी सांगितलं दुःख आणि सुख कशे येतात हे उत्तम रित्या समजून सांगितलं वारकरी संप्रदाय मधली त्यांची गोडी त्यांच्या मी तर मन्हतो कि हे त्याचा वडिला पासून मिळाला मा. खाडे साहेब आत्ता पण ते त्याच्या तलाघरा सोबत जोडून आहे......आईचा किती मान सम्मान ठेवणे हे कुठे शिकायला मिळालं तर ते वारकरी संप्रदाय मध्ये मिळेल खरंच मराठी माणसाने समोर कोणताही भीती n ठेवता समोर आलं पाहिजे आणि उधोग्य धंदे केले पाहिजे...... 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shivajizanzane2720
    @shivajizanzane2720 4 ปีที่แล้ว +16

    सर,
    एक मराठी माणूस म्हणून मला खूप अभिमान आहे. शुन्यातुन विश्व निर्माण करणारा मराठी माणूस.
    जय शिवराय, जय महाराष्ट्र

  • @ravindrapatil4026
    @ravindrapatil4026 ปีที่แล้ว +1

    मराठमोळे उद्योगजक सन्मानिय श्री. अशोक खाडेसरांची मुलाखत ऐकल्यावर असे वाटले की जिद्द, प्रामाणिकपणा, मातृभक्ति असेल तर जीवनात असाध्य असे काही नाही. सॅल्युट. धन्यवाद अविरत टिम.

  • @bapukengar1803
    @bapukengar1803 4 ปีที่แล้ว +3

    खूपच प्रेरणादायी, तुमच्या मूळे जीवनाचा अर्थ समजला. ज्या शेतात आईने काम केले ती शेती विकत घेणे, ती जिद्द, पैसा असून देखील पेनाची निब बघून स्वतःला त्या गोष्टींची जाणीव निर्माण करत राहणे सर खरंतर आपल्या सारख्या लोकांमुळे तर आज महाराष्ट्र नंबर 1 आहे आणि याच प्रेरणेतून असे हजारो यशस्वी उद्योजक निर्माण होतील आणि या समाजाची सेवा करतील. जय हिंद जय महाराष्ट्र.

  • @arunkharat8469
    @arunkharat8469 ปีที่แล้ว

    सर तुमची मुलाखत ऐकली आणि मी खरोखर,भारावून गेलो,आपला प्रामाणिकपणा,आणि पण येवढे मोठे बिजनेसमन असतानाही,आपल्या आई बद्दल किती आदर व पांडुरंगावरची श्रद्धा,खरच माणसाने जीवनात कितीही मोठे झाले तरी कोणत्याही गोष्टीचा गर्व नसावा,हे तिच्याकडून शिकावे, सर तुमच्या बद्दल खूप अभिमान आहे.
    जय रोहिदास

  • @prashantnikam1173
    @prashantnikam1173 5 ปีที่แล้ว +94

    एवढं मोठं साम्राज्य असलेली व्यक्ती देखील इतकी नम्र आणि साधी असेल असं वाटलं नव्हतं...खरच अभिमान वाटतो सांगलीकर असल्याचा

  • @vinayakjadhav5520
    @vinayakjadhav5520 ปีที่แล้ว +1

    मराठमोळा उद्याजक अशोक खाडे यांचीही ही मुलाखत भावनाविवश, मन हेलावून टाकणारी आहेच पण त्यातून एक एक टप्पा आणि त्यातून यशस्वी उद्योजक होणारच हा प्रवास नेहमी प्रेरणादायी ठरेल असा आहे .🙏🙏🙏

  • @vijayhable8596
    @vijayhable8596 4 ปีที่แล้ว +2

    काय राव? एकतानाच हृदय भरुन वेळा येतय...किती साधा माणुस आहे हा....20पेक्षाजास्त वेळा मुलाखत पाहिलीय.....जृबरदस्त

  • @sanjeevmangale2999
    @sanjeevmangale2999 ปีที่แล้ว +1

    एक मराठी माणूस परिस्थिती नसताना ही अभिमानस्पद शुन्यातुन विश्व निर्माण करणारे कर्तुत्व सर्वाना प्रेरणा देणारे आहे.. अविरतचे आभार ..

  • @yashrajandassociates4657
    @yashrajandassociates4657 7 ปีที่แล้ว +61

    अशोकजी मानले तुम्हाला.... अतिशय प्रेरणादायी जीवन आहे तुमचे....
    आपल्या श्रद्धास्थानांसह आपल्या कौशल्याबाबत ज्या व्यक्तीला आत्मविश्वास असतो....
    ती व्यक्ती कधीही कुठेही फेल जावू शकत नाही....

    • @postiveminds9864
      @postiveminds9864 6 ปีที่แล้ว

      उद्योजक होण्यासाठी उपयुक्त मग्झीन shop.udyojak.org/p/0034?affiliates=218

    • @mangeshgole3324
      @mangeshgole3324 6 ปีที่แล้ว

      +hum tum kko

  • @sumitgpatil
    @sumitgpatil ปีที่แล้ว +3

    काय जबरदस्त माणूस आहे, बोलणं अगदी आपलंसं वाटणारं... ❤️

  • @AnkushYadav-yl5mx
    @AnkushYadav-yl5mx 4 ปีที่แล้ว +10

    खूप प्रामाणिक माणूस बऱ्याच वर्षानंतर बघायला मिळाला तुमच्या कार्याला माझा लाख लाख सलाम कधी योग आला तर आपण नक्कीच भेटू

  • @shrikantdeshmukh5591
    @shrikantdeshmukh5591 6 ปีที่แล้ว +125

    पुत्र व्हावा ऐसा गुंडा,
    तयाचा त्रैलौकी झेंडा ,
    समुद्राची खोली अन आकाशाची उंची गाठणारे आदरणीय अशोकजी खाडे सर,
    आपणास विनम्र प्रणाम !

    • @postiveminds9864
      @postiveminds9864 6 ปีที่แล้ว +2

      उद्योजक होण्यासाठी उपयुक्त मग्झीन shop.udyojak.org/p/0034?affiliates=218

    • @gajusane2334
      @gajusane2334 6 ปีที่แล้ว +2

      Ha interview tumala kiti percentage aavdla

    • @gajusane2334
      @gajusane2334 6 ปีที่แล้ว +1

      100/ mala aavdla

    • @prashantnikam1173
      @prashantnikam1173 5 ปีที่แล้ว

      Gunda kay lihilay ..akkal ahe ki nahi

    • @b-37.tejaskothimbire44
      @b-37.tejaskothimbire44 5 ปีที่แล้ว

      @@prashantnikam1173 dada ti kavita ahe re please gairsamaj nako karun gheu.

  • @yashwantchandane2604
    @yashwantchandane2604 ปีที่แล้ว +1

    मराठी उद्योजक अशोक खाडे यांनी गरीबीत शिक्षण घेवून वेळेचा सदुपयोग करून जीवनात यशस्वी झाले,त्यांचे बोलणे हेच करिअरच्या वाटा दाखवणारे आहे सरखूपखूपआभारी आहे.

  • @dongarsingrajput7132
    @dongarsingrajput7132 ปีที่แล้ว

    सर्वप्रथम अविरत प्रशिक्षण टप्पा 4 चे सन्माननीय आयोजक, यांना सादर प्रणाम व चरण स्पर्श.आपण आम्हांस, आदर्श, यशस्वी, आदरणीय शशिकांतजी धोत्रे व आदरणीय अशोकजी खाडे यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी उपलब्ध करून दीले.याबद्दल खूप खूप धन्यवाद.व्हिडीओ बघून खूपच छान वाटले,ते शब्दात नाही सांगता यायचे.
    आपला ऋणी 🙏🙏

  • @vilassomvanshi7500
    @vilassomvanshi7500 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम अक्षरश्या भारावून गेलो ग्रेट मुलाखत व मराठी माणूस ! राम कृष्ण हरि !

  • @mahindrakhandekar7373
    @mahindrakhandekar7373 ปีที่แล้ว

    ए.बी.माझा. आणि अविरत टिम यांच्या माध्यमातून आदरणीय यशस्वी उद्योजक आशोकजी खाडे यांची प्रेरणादायी मुलाखत हृदयाला स्पर्शुन गेली. आपया सांगली ते मुंबई प्रेरणादायी यशस्वी प्रवासाची कहानी युवा पिढीसाठी निरंतर स्फुतीदायी ठरेल. समाजाभीमुख अस्मीतेचे प्रतीक असलेल्या आदरणीय आशोकजी यांचे मनःपूर्वक अभिनंदन तथा भावीसंकल्पसिध्दीस सदिच्छा खूप खूप धन्यवाद अविरत एबीपी माझा टिम

  • @sanjaydhanvate1878
    @sanjaydhanvate1878 4 ปีที่แล้ว +2

    मा. श्री अशोकजी खाडे यांच्या सारख्या यशस्वी उद्योजकांच्या मुलाखती पाहण्यास आवडते
    खूप प्रेरणादायी आहे
    आणखीही असल्यास युट्यूबवर पाठवा 🙏🙏🙏

  • @vishaltare8403
    @vishaltare8403 4 ปีที่แล้ว +2

    आई आणि माईंचे आशिर्वाद.....आणि हेच आशिर्वाद आपले यश...खाडे साहेब आपणास मानाचा मुजरा....

  • @hiramanpagar8667
    @hiramanpagar8667 ปีที่แล้ว

    प्रथमतः खूप खूप धन्यवाद अविरत चे अगदीच बारकाईने हेरून महान मानसांची निवड केली .संराचे कौतुक करण्यासाठी माझ्याकडे शब्द कमी पडता आहे फक्त अन् फक्त महान....महान..महान.....

  • @vinodmirkar6963
    @vinodmirkar6963 6 ปีที่แล้ว +59

    खरंच मोठे माणसं उगाच मोठे होत नाही ...अप्रतिम माणूस

  • @mr.dhapateg.h.4373
    @mr.dhapateg.h.4373 ปีที่แล้ว

    अतिशय प्रेरणादायी......!
    प्रतिकूलतेला अनुकूलतेत बदलण्याची मनगटात धमक असल्यानंतर...... काळालाही पुरुन उरतो..... तो मराठी माणूस.
    अशोक खाडे यांच्या अतिशय प्रेरणादायी मुलाखतीतून शिक्षकांना, विद्यार्थ्यांना व सर्वांनाच मातृॠणातून कसं उतराई व्हावे.... पंढरपूरच्या पांडुरंगावरील असलेली डोळस श्रद्धा....व आपल्या कामाप्रती असणारी निष्ठा व प्रामाणिकपणा कसा जोपासावा हे शिकायला मिळते.
    धन्यवाद अविरत टीमचे....! अविरत चे हे प्रशिक्षण पूर्ण करताना अशा अनेक एका पेक्षा एक सरस व प्रेरणादायी प्रसंगाबद्दल ऐकायला मिळालं... त्यामुळे शाश्वत आनंद द्विगुणित झाला.

  • @dattatraysargar6081
    @dattatraysargar6081 ปีที่แล้ว

    आपण आईला डोळ्यासमोर ठेवून काम केले आहे ती प्रेरणा तुम्हाला मोठी ऊर्जा आहे. एक मराठी माणूस एवढा उद्योग करू शकला याचा मला अभिमान आहे .अविरत ने अशा यशस्वी मुलाखती आभ्यास साठी दिल्या खूप छान नक्कीच आम्हाला मुलांना मार्गदर्शन करणे सोपे आहे अनेक उदाहरणें देता येईल.

  • @AbhinavAvishkar
    @AbhinavAvishkar ปีที่แล้ว +1

    आपले पाय जमिनीवर ठेवूनच उद्योग क्षेत्रमध्ये आपले नाव लौकिक करणारा मराठी माणूस आदरणीय अशोक खाडे

  • @nandapatil4089
    @nandapatil4089 ปีที่แล้ว

    अप्रतिम सर तुम्ही शून्यातून विश्व निर्माण केलंत स्वतःवर विश्वास ठेवलात आलेल्या संकटांना धैर्याने सामोरे गेलेत धन्यवाद सर

  • @ramdasbhamare7220
    @ramdasbhamare7220 4 ปีที่แล้ว +2

    आज येवढेमोठे उद्योजक असून आपल्या मातीला विसरले नाहीत हाच खरा मराठी माणुस धन्यवाद आबा

  • @ramchandrakanawade9598
    @ramchandrakanawade9598 ปีที่แล้ว

    फारच सुंदर अनुभव आहेत. प्रेरणादायक प्रवास आहे. अविरत धन्यवाद.🙏

  • @prasadzarekar9495
    @prasadzarekar9495 2 ปีที่แล้ว +1

    आई ची स्वप्न पूर्ण करणारा राजा. K ashok sir 👌

  • @wamanghode8043
    @wamanghode8043 ปีที่แล้ว

    साधी राहणी,उच्च विचारसरणी !खुपच प्रेरणादायी मुलाखत !आपणास व अविरत ला खुप खुप धन्यवाद !

  • @narayanjadhav9880
    @narayanjadhav9880 ปีที่แล้ว

    खूप खूप मार्गदर्शनपर मुलाखत ... आम्हाला अशोक जी खाडे साहेबांचा अभिमान आहे .🙏

  • @saurabhbadave6447
    @saurabhbadave6447 6 ปีที่แล้ว +3

    Saglyat avadleli great bhet. Kharch khup great. Sir kharch tumhi manus mhanun farach thor ahat. Dhanyavad amhala jivacha sar evdya net sangitalya badal. 🙏🙏🙏

  • @prasadraopawar1044
    @prasadraopawar1044 ปีที่แล้ว

    अशोकजी सर आपण सांगितलेले विचार नक्कीच प्रत्येकला उपयोगी आहे....धन्यवाद
    ए बी पी चे धन्यवाद...

  • @anurengade8370
    @anurengade8370 ปีที่แล้ว

    खूप प्रेरणादायी मुलाखत आहे खाडे सरांची 👍🙏
    Thank you so much sir

  • @truptimungekar4181
    @truptimungekar4181 ปีที่แล้ว

    अफाट कर्तृत्व आहे आपले सर.आपल्या कार्याला सलाम .शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी आपण इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहात.

  • @amargurav21516
    @amargurav21516 6 ปีที่แล้ว +10

    सर , आताचा माणूस आपल्या गरिबीमुळे काही करता आले असे सांगतो पण तुम्ही गरिबीवर मात करून आम्हाला प्रेरणा दिली. तुमच्या संघर्षाला सलाम

  • @akarampadalkar6264
    @akarampadalkar6264 2 ปีที่แล้ว +3

    देवा सर्वांच भर कर देवा सर्वांच कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर देवा सर्वांची भरभराट होते🙏🙏🙏

  • @babaraobedre9403
    @babaraobedre9403 ปีที่แล้ว

    अशोक खाडे खरोखरच महान व्यक्ती आहे उद्योजक बनने एवढे सोपे काम नाही हे यशस्वी उद्योजक बनले सर तुमचेआभिनंद

  • @ashokkawale195
    @ashokkawale195 ปีที่แล้ว

    अतिश प्रेरणादायी मुलखत तुमच्या कार्याला सलाम अप्रतिम माणूस शुन्य तून विश्वनिर्माण करणारा माणूस . सलामसवाडेसाहेब

  • @djpatilsiradarshbalakhighs3958
    @djpatilsiradarshbalakhighs3958 ปีที่แล้ว

    आदरणीय खाडे साहेब आपण शून्यातून विश्व निर्माण केले आहेत, आबा आपले मनपूर्वक अभिनंदन

  • @ankushgosavi5611
    @ankushgosavi5611 3 ปีที่แล้ว +2

    Very nice sir खरच तुम्ही गरीब कुटुंबाची लाज राखली यशस्वी होणे not jok sir tumhi आईला विसरला नाहीत हीचतुमची श्रीमंतीआणि तोच तुमचा देव तुम्हांला खुप खुप धन्यवाद सर के आशोक वाव

  • @ajitkamble6850
    @ajitkamble6850 ปีที่แล้ว

    खाडे सर कष्टातुन निर्माण केले तुम्ही उद्योग व त्यातूनच उद्योजक सॅल्युट

  • @amolshingana8714
    @amolshingana8714 7 ปีที่แล้ว +17

    Thanks ABP Majha for this special interview of a great personality.... Salute Sir..!!!

  • @edugurubsdesaisir1509
    @edugurubsdesaisir1509 ปีที่แล้ว

    खरेच कौतुकास्पद खाडे सर, मला अभिमान वाटतो तुमचा 👌👌💐💐

  • @namdeodamse8174
    @namdeodamse8174 ปีที่แล้ว

    Thank you अविरत प्रशिक्षण यातून मला आपली खूप छान माहीती मिळाली

  • @krushnatholam
    @krushnatholam 6 ปีที่แล้ว +22

    तुमचा कढूण खूप मोठी प्रेरणा मिळते वेवसाय करायला ...खूप खूप आभारी आहे..।

  • @tukaramkandhare9641
    @tukaramkandhare9641 ปีที่แล้ว

    सम्राट अशोक खाडे यांना खूप खूप पुढील आयुष्यात शुभेच्छा धन्यवाद सर

  • @maheshmorye673
    @maheshmorye673 4 ปีที่แล้ว +2

    आबा दादा भाऊ बाळ हि दोन नावाची माणसं खुप मोठी असते आणि साधी वववववव आबा साहेब मला तुम्हचा अभिनंदन मान वाटतो तुम्हाला माझं मानचा मुझर

  • @rijwanmujawar1282
    @rijwanmujawar1282 6 ปีที่แล้ว +1

    आत्यंत महत्वाच्या गोष्टि प्रामाणिपणा,कष्ट,जिद्द ,प्रयत्न बरोबर यश आपल्याकडुन शिकाय मिळाल्या ..धन्यवाद सर

  • @nileshzarole6522
    @nileshzarole6522 7 ปีที่แล้ว +17

    Thanks a lot to ABP Majha Team for scheduling this types of sessions for all of one get new inspiration..

  • @anujkanhe3211
    @anujkanhe3211 4 ปีที่แล้ว +7

    दुखापर्यंत पोहचते ती आई , वेदना पदरात घेते ती माई, एका सूपुत्रकाडून👏

  • @girishingolepatil626
    @girishingolepatil626 3 ปีที่แล้ว +2

    इतक्या मोठ्या व्यक्तीमध्ये एवढा साधेपणा कधी बगला नव्हता __good sir

  • @byasketi4362
    @byasketi4362 ปีที่แล้ว

    धन्यवाद अविरत,खूप चांगल प्रशिक्षण,

  • @chaitanyapotdar3547
    @chaitanyapotdar3547 5 หลายเดือนก่อน

    .... आयुष्यात bend येतो, पण end कधीच येत नाही....❤🙏🏻🙏🏻

  • @saurabhgawali8927
    @saurabhgawali8927 5 ปีที่แล้ว +23

    सर्व मोठ्या माणसांचं एक साम्य आहे त्यांना त्यांच्या शिक्षकांची नावं अजूनही लक्षात असतात. त्या वेळचा शिक्षक सुधा तळमळीने शिकवायचा.
    आजकाल आधी पैसे मग शिक्षण..

  • @parshuraamsannake9033
    @parshuraamsannake9033 3 ปีที่แล้ว +1

    आत्तापर्यंतचा सर्वात चांगला शो Jaabardast realy sotry thanks ABP Maja & DAS family

    • @vimalbamane-is7qu
      @vimalbamane-is7qu ปีที่แล้ว

      खाडे साहेब अभिनंदन

  • @rohidasbhadane5016
    @rohidasbhadane5016 ปีที่แล้ว

    मराठी पाऊल पडते पुढे 🚩🚩 अविरत प्रशिक्षणार्थी कडून सलाम 🚩🌸🌷🙏

  • @lalitarane799
    @lalitarane799 ปีที่แล้ว

    खूपच प्रेरणादायी,. व्यक्तीमत्व, तुमच्या कार्याला लाख लाख दंडवत

  • @tatyasahebdaund5431
    @tatyasahebdaund5431 ปีที่แล้ว +1

    Great click sir 🌻

  • @mangeshdeodhar949
    @mangeshdeodhar949 3 ปีที่แล้ว

    तुम्ही सव॔ मानवजाती साठी दिपस्तंभ आहात मी जेव्हा हताश होतो तेव्हा हा विडिओ बघतो नवी ऊमेद मिळते जगण्या साठी तुम्हाला सलाम आणि ए बि पी माझा ला पण खुप खुप शुभेच्छा

  • @khushalsorte
    @khushalsorte ปีที่แล้ว

    अविरत प्रशिक्षण मुळे माहिती मिळाली. Namshkar

  • @sohanrathod8329
    @sohanrathod8329 ปีที่แล้ว

    प्रेरणादायी मुलाखत आहे . अतिशय छान .🙏🙏

  • @VaishaliKamble-gn4eo
    @VaishaliKamble-gn4eo ปีที่แล้ว

    खुप छान तुम्हाला आणि तुमच्या आईला दिर्घ आयुष्य लाभो जयभीम नमो बुद्धाय जय शिवराय जय महाराष्ट्र जय भारत

  • @siddhantk1343
    @siddhantk1343 6 หลายเดือนก่อน

    जबरदस्त घट्ट मातीशी नातं असलेला माणूस नक्कीच ऊर्जा भेटली सर

  • @avm4377
    @avm4377 6 ปีที่แล้ว +7

    Thank you ABP maza team... Got to listen to it...at very important and delicate state of my life... Thanks buddy millions

  • @ujwalatayade4069
    @ujwalatayade4069 ปีที่แล้ว

    Great!सलाम आपल्या कार्याला👍

  • @tanajishinde4073
    @tanajishinde4073 4 ปีที่แล้ว

    जागतिक क्रमवारीत मराठी मानुस नेहमीच अग्रभागी आहे ़तयात खाडे साहेब हि आहेत व आपला हात जगन्नाथ हा आदर्श सर्वाना परेरनादायी आहे व त्यापेक्षाही सर्व कार्यात सवता पानडुरंगच मागे पूढे उभा आहे ते इमानदारी ़मेहनत

  • @manojlokhande3288
    @manojlokhande3288 ปีที่แล้ว

    अशोकराजी खाडेसरांची ही मुलाखात संपूच नये असे वाटत होते परिस्थिती कोणतीही असो आई वडील गुरुजन व ते दुःखातील दिवस ह्यांना कधीही विसरू नये

  • @chetanvichare
    @chetanvichare 6 ปีที่แล้ว +7

    Thanks ABP Majha n Ashok sir to make this kind of shows.
    This show give us wings to fly over the world 🖤
    Thanks once again 💙

  • @vilasgajbhiye6688
    @vilasgajbhiye6688 ปีที่แล้ว

    Great !inspiring!!Hon. Khade sir thank you very much.

  • @geetasadul5446
    @geetasadul5446 ปีที่แล้ว

    अत्यंत प्रेरणादायी प्रवास

  • @sandeepmulikpatil5973
    @sandeepmulikpatil5973 6 ปีที่แล้ว +17

    मला जेव्हा जेव्हा जेव्हा त्रास होतो तेव्हा मी ही मुलाखत पाहतो..

  • @surekhaborhade1602
    @surekhaborhade1602 ปีที่แล้ว

    अतिशय प्रेरणादायी विचार

  • @ajpunch5441
    @ajpunch5441 5 ปีที่แล้ว +3

    कडक ....
    मुलाखत ..... नाद केला खाडे साहेबांनी
    प्रेरणादायी मुलाखात आणि silend पण थेट वक्ते जबरदस्त....
    आबा.....

  • @uttamgaekwad5934
    @uttamgaekwad5934 3 ปีที่แล้ว +1

    Congratulations DAS Offshores and Ashok Khade. Very inspirational life story! We are proude of your achievements and success. Jocky Pandu Khade is famous in horse racing circle in India. He was small built and top Jocky. It is also interesting that Mother Theresa had a great affection for you. I met Mother Teresa on a plane from Aurzngabad to Mumbai. I was taking serious patient to Bombay Hospital. She came in and asked me if she can pray. She was a small old lady. She bent and prayed holding a hand of a unconscious patient. He had bleeding in brain with no hope. I returned back. Doctors were surprised he was making improvement and fully recovered. I believe it was prayers of Mother Theresa!

  • @devidasbirajdar7331
    @devidasbirajdar7331 3 ปีที่แล้ว +1

    Excellent example of the fate determinate from zero to Vishwa.Great Salute.

  • @SanjayPatil-fc2th
    @SanjayPatil-fc2th ปีที่แล้ว +2

    Very inspirational interview.the journey of Ashok khade sir is really thrilling & heart touching.

  • @ramkishanpoul2199
    @ramkishanpoul2199 ปีที่แล้ว

    खुप सुंदर मुखिन प्रेरणादाणी आहे

  • @bhushanmasal952
    @bhushanmasal952 ปีที่แล้ว

    खूपच प्रेरणादायी.....

  • @alkashukla3327
    @alkashukla3327 ปีที่แล้ว

    आपको सलाम सर। धन्यवाद सर

  • @marathispecial9135
    @marathispecial9135 3 ปีที่แล้ว

    अतिशय प्रेरणादायी मुलाखत आहे खाड साहेबांची💐🙏

  • @prakashahire5000
    @prakashahire5000 ปีที่แล้ว +1

    O my God it's great interview.ever listened. I salute him from the bottom of my heart.

  • @sunilkumbhar-np1xr
    @sunilkumbhar-np1xr ปีที่แล้ว

    shunyatun swathache vishwa nirman karnara ek marathi manus .as ibeing marathi i proud of you sir.

  • @Mayur_Devkule_100
    @Mayur_Devkule_100 3 ปีที่แล้ว +1

    रांगडेबाझ दमदार प्रभावशाली व्यक्तिमत्व

  • @pratapkshirsagar2938
    @pratapkshirsagar2938 4 ปีที่แล้ว

    खुप छान sir great आहात तुम्ही नशीबवान
    पांडूरंग हरी 🙏🙏

  • @gandhidryfruits9903
    @gandhidryfruits9903 6 ปีที่แล้ว +6

    Aaj paryantachi pahileli satvat bhari interview, hands off

  • @pramodpatil3573
    @pramodpatil3573 4 ปีที่แล้ว +2

    पांडुरंगा ची कृपया आहे आणि तुमची मेहनत आहे

  • @bhavikshahare8901
    @bhavikshahare8901 ปีที่แล้ว

    प्रेरणादायी मुलाखत

  • @amolbramhane5017
    @amolbramhane5017 7 ปีที่แล้ว +9

    नमन
    inspiring thouht absolutely boost me
    Thank you

  • @ashokborse6955
    @ashokborse6955 5 ปีที่แล้ว +4

    Each and every youthv in Maharashtra should take inspiration from industrialist Ashok Khade ARB

  • @abhinandankhotare7912
    @abhinandankhotare7912 ปีที่แล้ว

    शून्यातून विश्व निर्माण करणारा माणूस।मराठी माणूस मला खूप अभिमान आहे

  • @minalsawant9485
    @minalsawant9485 6 ปีที่แล้ว +3

    Khup chan...Fabulous life story👌

  • @mohammadasif25777
    @mohammadasif25777 ปีที่แล้ว

    Knowledgeable and valuable information

  • @minalsarkale03
    @minalsarkale03 ปีที่แล้ว

    Respected Ashok khadesir really down to earth person salute to u sir for ur hardworking nature 🙏

  • @rajkumartirbhane
    @rajkumartirbhane ปีที่แล้ว

    खूप छान inspiring आवडलं

  • @sagardhanawade3815
    @sagardhanawade3815 7 ปีที่แล้ว +13

    Awsome personality, He has very high integrity.

  • @prashik8371
    @prashik8371 ปีที่แล้ว

    धन्यवाद अविरत

  • @janardhanburkul9775
    @janardhanburkul9775 4 ปีที่แล้ว +2

    Great Sir ..... Superb and very humble it's very inspiring and motivatinal ...

  • @ramakantpatil8424
    @ramakantpatil8424 5 ปีที่แล้ว +1

    पांडुरंग माऊली .......!!!!!!
    Great Sir ............!!!!!!

  • @shantappakoli3300
    @shantappakoli3300 6 ปีที่แล้ว +1

    दासरे सर ःआपण आम्हाला चागली माहिती दिले बधल ,मी नमन करतो🙏🙏🙏👍

  • @dr.manojpatil8289
    @dr.manojpatil8289 ปีที่แล้ว

    अदभुत अप्रतिम व्यक्तिमत्त्व