सर, यावेळी जास्त बिर्याणी बनवली होती बर्थडे इव्हेंट साठी आणि यावेळी सुद्धा अप्रतिम झालीये. आमच्या सर्व पाहुण्यांना आवडली. आणि सर्वांनी रेसिपी विचारली. खूप खूप धन्यवाद.
Masalyancha praman sanga dada....Baki dam biryani 😋😋😋😋👌 ready Mead masala n vaparta, jr aaplyala ghrich biryani masala tayar karaycha asel TR to kasa v kiti pramant ghyacha.plz reply
पंडितभाऊ, कालच बनवली ही बिर्याणी... मस्त मसालेदार बनली होती... एरवी दुसऱ्या दिवसापर्यंत थोडी शिल्लक राहते. काल दुपारीच फन्ना उडाला तिचा... छान होती रेसिपी, धन्यवाद. आता लवकरच तुमची हैदराबादी बिर्याणी ट्राय करायचा विचार आहे.
It's sooo wonderful n easy to make .....n looks sooo delecious as well .....किती मस्तच आणि सविस्तर सगळ सांगितलं आणि दाखवलं आहे तुमी खरंच खूपच छान.... आणि बिर्याणी दिसते पण एकदम restaurant सारखीच... अशी बिर्याणी बनवता आली तर कशाला जायचा बाहेर आणि घरी समारंभात पण बनवता येईल.. thank u so much... will definitely try in this lockdo6 time... 🤗😊
Cooker madhe krtna...survatila high flame kiti vel ani low flame mdhe kiti vel thevachi... 2)cooker la kiti shiti dychi ani dum sathi kiti vel thewache sir ? ?
कुकरमध्ये बिर्याणीला दम देताना शिट्टी करायची नसते.. थर लावून झाल्यावर, सुरवातीला दहा मिनिटे मोठ्या फ्लेमवर आणि नंतर पन्नास मिनिटे मोठ्या फ्लेमवर दम द्यायचा.. त्यानंतर अर्धा तास आतील वाफेवर होऊन द्यायचं.
अप्रतिम रेसिपी .. फक्त एक सुधारणा करा .. चिकन मॅरीनेट करताना त्यात लिंबूरस आनी दोन चमचे गावरान तूप सुद्धा टाकावे ... दम द्यायच्या आधी राईसवर केवडा इसेन्स आनी दुधात भिजवलेले केशर पण टाकावे .. असल्यास काही काजूचे तुकडे आणी चिकन बिर्याणी दम वर शिजवायला ३५ मिनिटे पुरेशी आहेत .. मटण दम बिर्याणी शिजवताना ४५ मिनिटे लागतात ... मी नेहमी करतो .. मटण कच्चा दम बिर्याणी .. तुमची रेसिपी जरा वेगळी आहे .. पण छान आहे .. चव उत्तमच आली असणार .. 😍
@@PanditPotter आता एकदा लॉकडाऊन पूर्ण संपले कि सदेह भेटूयात .. मी हौशी कुक तर आहेच .. पण मुळचा लेखक,दिग्दर्शक आनी अभिनेता आहे ... माझे दर्शन तुम्हाला या सिनेमात सुद्धा घडेल .. बदाम नाव आहे माझे या सिनेमात .. th-cam.com/video/Zdm39wIdo5s/w-d-xo.html
चिकन बिलकुल कच्च राहत नाही.. खरं तर चिकन शिजायला असा जास्ती वेळ लागत नाही. दह्यात मस्त मुरल्यावर.. आणि एक तास दम दिल्यावर, साधारण तासभर हंडी उघडू नये, आतील वाफेवर मस्त दम बसतो. वाफेत खुप ताकत असते, अनायसे रोजे सुरू आहेत.. एकदा करून पाहा, चिकन दह्यात जितका वेळ जास्ती लावून ठेवाल, तितकं शिजायला सोपं जाईल. कोंबडी जास्ती जून घेऊ नका. जिवंत कोंबडी दीड किलोच्या आसपास असावी, आणि तिला कोल्ड।ड्रेस्ड करून घ्यावी. एक नंबर बिर्याणी होणार. रमजान मुबारक..!! 💐💐
I tried this today ..with chicken as well as veg..it was sooooo awesome .. By the way it was my first time to cook Biryani & it turned out too good.. My wife is a Vegetarian and she complimented me for the first time, Thanks to you.. Now I would request you for some awesome Veg dish recipe..Maharashtrian style/ method of cooking
1 number sir
सर, यावेळी जास्त बिर्याणी बनवली होती बर्थडे इव्हेंट साठी आणि यावेळी सुद्धा अप्रतिम झालीये. आमच्या सर्व पाहुण्यांना आवडली. आणि सर्वांनी रेसिपी विचारली. खूप खूप धन्यवाद.
Made yesterday ....first time ever it was so delicious....thank you so much.
वेलकम. ☺️👍
आतापर्यंत प्रयत्न केलेल्या बिर्याणी पैकी सर्वात लज्जतदार बिर्याणी!
धन्यवाद पंडित दादा इतक्या सोप्या पद्धतीने recipe सांगितल्याबद्दल 🙏
स्वागत आहे. 💐💐
तुम्ही जी रेसिपी सांगितली आहे त्याप्रमाणे मी दम बिर्याणी केली आहे आणि इतकी मस्त चव आणी छान झाली की ती माझ्या घरी सर्वाना आवढली आहे.
आपले मनापासून आभार
धन्यवाद आभारी आहे. 💐💐
आज पुन्हा एकदा बिर्याणी ट्राय केली. यावेळी सुद्धा खूपच अप्रतिम टेस्ट झालीये. पाहुण्यांना खूपच आवडली. धन्यवाद पंडित साहेब.
Welcome
पंडित साहेब, आज ट्राय केली मी बिर्याणी. खूपच अप्रतिम झाली होती. आणि आमच्या घरातल्या सर्वाना खूपच आवडली.
क्या बात. थँक्स. 👌👌
Kacchi biryani
👌
@@shekhargarud3042 म्हणजे
बणवायची रेशिपी आवडली खूप छान
Thanks 💐💐
एकदम भारी रेसेपी दाखविली सर 1 नंबर
Thanks 💐💐
I have tried different types of biryani , like mutton, chicken, egg,veg but your biryani is unique, amazing , lay bhari dada
वेलकम फ्रेंड.- ☺️👍
सांगायची पद्धत अप्रतिम खूप सुंदर बिर्याणी 👌👍🙏😊
थँक्स. ☺️👍
सर तुम्ही तर एकदम पारंपरिक पद्धतीने ताट वापरलेले आहे बाकी बिर्याणी खूप सुंदर बनवली आहे स्वादिष्ट😋😋😋
पुन्हा विसावू त्या वळणावर.. ☺️👍
लयभारि
thanks
Khoop masst v sopi paddhat aahe
थँक्स 🌹🌹
Yes very true
Khup sunder zali
Amhi aaj keli
Khup khup khup khup sunder zali
Kiti wela lihu khup khup khup......
धन्यवाद आभारी आहे. ☺️👍
मला आपली ही बिर्याणी रेसिपीज खूप छान माहिती मिळाली त्या बद्दल धन्यवाद.
वेलकम
खूप छान झाली
थँक्स
Thanks for the recipe
we try it home and it was very easy and simple with an delicious taste 👌👌🙏🙏
Thanks
खुपचं छान,आणि सोपी पद्धत सांगितली👌👌👍😋😋
थँक्स
I have tried your recipe at home,, this is really amazing,, my family loved the taste of biryani,, thank you for sharing your recipe
Welcome
Do u have a unique an egg biryani recipe too ??? If yes then pz share that too
Mutton tandoori biryani recipe dakhva.... Aapale video ek number aahe me roj bhakt non veg chi mahiti aahe mutton kasa Ghar se dakhva
Thanks
खुपच छान!!
मस्त झाली,सगळ्यांना आवडली
वेलकम..
आपली ही रेसिपी अतिशय उत्तम आहे. मी करून पहिली अप्रतिम आहे पण माझा भात थोडा कमी मोकळा झाला. पण चव सुंदर होती. सर्वांना खूप आवडली.
धन्यवाद..
भात उकळताना पाणी जास्ती घ्यायचं आणि तेल टाकायचं भात अगदी सळसळीत होतो.
पाणी भरपूर होते पण तांदूळ बरोबर नव्हता.
Sir biryani khup chan jhali hoti. first time try keli thanks a lot🙏🙏
वॉव. 👌👌
मी आपल्या पद्धती नुसार बिर्याणी केली होती
एकदम जबरदस्त बनली होती
Thanks
Baghun bhuk lagali mala😋😋😋😋I will try😋😋😋
Welcome. ☺️👍
Masalyancha praman sanga dada....Baki dam biryani 😋😋😋😋👌 ready Mead masala n vaparta, jr aaplyala ghrich biryani masala tayar karaycha asel TR to kasa v kiti pramant ghyacha.plz reply
पंडितभाऊ, कालच बनवली ही बिर्याणी... मस्त मसालेदार बनली होती... एरवी दुसऱ्या दिवसापर्यंत थोडी शिल्लक राहते. काल दुपारीच फन्ना उडाला तिचा... छान होती रेसिपी, धन्यवाद. आता लवकरच तुमची हैदराबादी बिर्याणी ट्राय करायचा विचार आहे.
वेलकम भाई, हैद्राबादी बिर्याणी देखील करून पहा.. ती सुद्धा मस्त आहे.
th-cam.com/video/V-nogd7B05s/w-d-xo.html Easy to cook VEG biryaani recipe !! Jar tumhala avdla tar like kara❤️❤️❤️❤️
सर खूप छान बिर्याणी झाली होती तुम्ही सांगितलेल्या रेसिपी प्रमाणे केली 👌👌👌👌
Thanks 💐💐
मॅडम ही बिर्याणी मला बनवायचे आहे पण मला मसाला जास्त पाहिजे आहे जे तुम्ही बिर्याणी बनवली त्यामध्ये मसाला पुरेसा होता का मला सांगा
मी करून पाहीली जबरदस्त testy झाली. पहील्यांदाच try केला .
थँक्स
खूप छान बनते बिर्याणी
Welcome
It's sooo wonderful n easy to make .....n looks sooo delecious as well .....किती मस्तच आणि सविस्तर सगळ सांगितलं आणि दाखवलं आहे तुमी खरंच खूपच छान.... आणि बिर्याणी दिसते पण एकदम restaurant सारखीच... अशी बिर्याणी बनवता आली तर कशाला जायचा बाहेर आणि घरी समारंभात पण बनवता येईल.. thank u so much... will definitely try in this lockdo6 time... 🤗😊
एकदा का हे कौशल्य जमलं.. की तुम्ही हॉटेलमध्ये बिर्याणी खायला कधीच जाणार नाही.
फुल टू हायजेनिक.. नो कलर, नो टेस्टिंग पावडर. ☺️👍
हो एकदम बरोबर... पण जमायला हवी ना सर... तुमच्या सारखा हात बसला पाहिजे माजा पण बघू काय करतेय मी ते... 😇😊
खुपच छान
थँक्स
खूपच छान रेसिपी आहे. नक्कीच करून पाहीन. Authentic Biryani Aahe.
वेलकम. 💐💐
Hi me hi banavali aaj 1st May la .
Khupach chhan zali .First time tarihi khup chhan banali.
वेलकम. ☺️👍
Sir tumhi marathvadyakadl ahat ka lay bhari zali tumchi dum Biryani
मी पुणेकर आहे.. धन्यवाद. ☺️👍
Sir ekadam kadak ani jhakas recipe
Thanks
Mast aahe biryani
Thanks
Biryani Chan ahe ani handi ani thali apratim Sundar ahe . Handi ani thali Kuthun anali Pl sangal ka ?
हंडी जुनीच आहे.. ताटं आत्ता नवीन विकत घेतली. अमेझॉनवर उपलब्ध आहेत. ☺️👍
Mast dada,khop sopya padhtine sangital tumhi,me jarur prayatn karel ek divas,teva nakki kalvel tumhala,dhnyawaad,jay maharashtra
धन्यवाद आभारी आहे. ☺️👍
Cooker madhe krtna...survatila high flame kiti vel ani low flame mdhe kiti vel thevachi...
2)cooker la kiti shiti dychi ani dum sathi kiti vel thewache sir ? ?
कुकरमध्ये बिर्याणीला दम देताना शिट्टी करायची नसते.. थर लावून झाल्यावर, सुरवातीला दहा मिनिटे मोठ्या फ्लेमवर आणि नंतर पन्नास मिनिटे मोठ्या फ्लेमवर दम द्यायचा.. त्यानंतर अर्धा तास आतील वाफेवर होऊन द्यायचं.
@@PanditPotter chan
खुप छान सर
Thanks
Very tasty dum biryani
Super biryani recipe ever I will follow your method it's easy , Thanks sir
वेलकम
This recipe was published on my birthday.. Too yummy 😋😋😋
वेलकम, 💐💐
Sar tumhi konta biryani masala vaprlay to sanga ani cold dresed chiken he normally chiken shop maddhe bhetel ka
बाजारातील कोणत्याही नामांकित कंपनीचा बिर्याणीचा मसाला घ्या, कोणत्याही दुकानात कोल्ड ड्रेस्ड चिकन मिळेल, पण संपूर्ण कोंबडी घ्यावी लागते.
Ok sar thanks ☺️
मस्तच 👍
Thanks 💐💐
Very good... I did this and all family members love this....
थँक्स
दादा खुपच छान बिर्याणी रेसीपी 🙏👌
थँक्स
Dada ekdam zhakhas recipe jai ho
थँक्स
Please share rassa recipe also to eat with biryani
1 नंबर
Thanks
खूप छान सर... अशा पद्धतीने नक्की करून बघू
वेलकम. ☺️👍
Recepe baghun confidence vadhala majha udya try karnar tumchi recepe wish me luck😀
वेलकम ☺️👍
Khup chhan banwali ahe sir tumhi....
थँक्स
Recipe chan aahe
Very nice
Aaj prynt khoop bgitlya pn sglya same hotya...he thodi diff hoti ani tasty pn ahe..
Thnk.u
थँक्स
Aajch keleli khoop mast zaleli
Khoopch chan recipe,ani gharguti padhtit sangitlya baddal thanks me nakki,karun baghen
वेलकम. ☺️👍
Khup chan dada
Thanks
Mi aaj ch banvalo ahe khup ch chan jhali ahe sir
Thank you sir
वेलकम. ☺️👍
छान झाली👍
Thanks
Mirchi+kothimbir+pudina yacha ratio kiti ahe kiti ghaycha..???
हा विषय मोज।मापाचा नाही.. चवीनुसार अंदाजे घ्यावं लागतं.
खूपच सुंदर
थँक्स
अप्रतिम रेसिपी .. फक्त एक सुधारणा करा .. चिकन मॅरीनेट करताना त्यात लिंबूरस आनी दोन चमचे गावरान तूप सुद्धा टाकावे ... दम द्यायच्या आधी राईसवर केवडा इसेन्स आनी दुधात भिजवलेले केशर पण टाकावे .. असल्यास काही काजूचे तुकडे आणी चिकन बिर्याणी दम वर शिजवायला ३५ मिनिटे पुरेशी आहेत .. मटण दम बिर्याणी शिजवताना ४५ मिनिटे लागतात ... मी नेहमी करतो .. मटण कच्चा दम बिर्याणी .. तुमची रेसिपी जरा वेगळी आहे .. पण छान आहे .. चव उत्तमच आली असणार .. 😍
धन्यवाद आभारी आहे. ☺️👍
@@PanditPotter आता एकदा लॉकडाऊन पूर्ण संपले कि सदेह भेटूयात .. मी हौशी कुक तर आहेच .. पण मुळचा लेखक,दिग्दर्शक आनी अभिनेता आहे ... माझे दर्शन तुम्हाला या सिनेमात सुद्धा घडेल .. बदाम नाव आहे माझे या सिनेमात .. th-cam.com/video/Zdm39wIdo5s/w-d-xo.html
एक दम जबरदस्त
थँक्स
THANKS,सर आमच्या कङे भात जास्त लागतो व पीस कमी पन चालतात ,मग तांंदुळ एक किलो केले तर चवीत फरक पङेल का
Mast receipe I tried very delicious
Thanks
Chicken tar kachi rahili asel kinwa chicken sa smell asel Karan chicken la fry nahi kela plz comment karun sanga biryani look tar awesome ahe thanks
चिकन बिलकुल कच्च राहत नाही.. खरं तर चिकन शिजायला असा जास्ती वेळ लागत नाही.
दह्यात मस्त मुरल्यावर.. आणि एक तास दम दिल्यावर, साधारण तासभर हंडी उघडू नये, आतील वाफेवर मस्त दम बसतो. वाफेत खुप ताकत असते,
अनायसे रोजे सुरू आहेत.. एकदा करून पाहा, चिकन दह्यात जितका वेळ जास्ती लावून ठेवाल, तितकं शिजायला सोपं जाईल. कोंबडी जास्ती जून घेऊ नका. जिवंत कोंबडी दीड किलोच्या आसपास असावी, आणि तिला कोल्ड।ड्रेस्ड करून घ्यावी. एक नंबर बिर्याणी होणार.
रमजान मुबारक..!! 💐💐
Wow ....... superb looks very nice chickan biryani exllante
थँक्स
मस्त
थँक्स
Supbbb... Avdali hipn padhat... Ashi Pn try krun bagen me...
Welcome
फंटास्टिक ऑसम kadddddddk एक नंबर लय भारी 👌👌👌👌👌👍👍👍😋😋😋😋💐🤗🤗😍😍🙏
थँक्स
खूपच मस्त रेसिपी दाखवली तुम्ही 👌👌
थँक्स
छान आहे रेसिपी करून पहाणार आहे कशी लागते 👌👌👌👌👌👌👍👍👍
Thanks
Khupch Chan
Thanks
AAishappatttt panditjiii,,,,,,,,,,,,izzat vadhun geli... recoie try keli tr...........ekdumperfect
Thanks
th-cam.com/video/V-nogd7B05s/w-d-xo.html Easy to cook VEG biryaani recipe !! Jar tumhala avdla tar like kara❤️❤️❤️
Sir majhyakadun nehmi masala kami hoto biryanila tyamule biryani dry vatate
मसाला हलकासा पात्तळ करत जावा.. ड्रायनेस कमी होईल.
Yummy. Which basmati rice barnd you use sir ?
दावत बिर्याणी राईस..
Thankyou...your recipe was wow
Amazing... This is exactly what I was searching...minimalisyic masala... Low on garam masala but power full on flavours
थँक्स
@@PanditPotter 👌👌👌👌👌👍
Made biryani with your recipe..Came out fantastic..thanx
वेलकम भाई. ☺️👍
Masala jo shejvun ghetla ani chicken madhe takla tr kiti vel tevaych
एक तासभर दम द्यायचा.. आणि अर्धा तास थंड होऊ द्यायचं, म्हणजे परफेक्ट जमून येते. ☺️👍
दही च्या बदल्यात लिंबू रस घातला तर चालेल का? आणि तुपाऐवजी दुसरं काय वापरू शकतो
दहीच हवंय.. तुपाला अन्य पर्याय आहेत.
Good afternoon sir,
Sir. Biryani Look is Very Nice but don't know the Biryani test.I will try
एकदा करून पाहा.. त्याशिवाय टेस्ट समजणार नाही. ☺️👍
@@PanditPotter I will Definitely Try..
Tondala pani sutle....khup chan biryani🥰😋😋
थँक्स. ☺️👍
सर मला ही बिर्याणी बनवायची आहे पण मला मसाला जास्त पाहिजे अशा पद्धतीने बिर्याणी बनवली तर मसाला पुरेसा होतो का बिर्याणी मध्ये
Batata use karu shakto kaa ...
आवडीप्रमाणे
You are best pandit potter
थँक्स
Waaaaah .. khupch mast 😍😍😍 ...bhuk lagli☺️☺️👌👌
Welcome. 💐💐
ooo..
Biryani khup mast zali ahe
थँक्स
very good taste and ease recipe..
थँक्स
Mi banavali.... Mastach Zali hoti
Beautiful
थँक्स
The masala looks awesome..can I also make Veg biryani in this masala
Yess, why not. ☺️👍
I tried this today ..with chicken as well as veg..it was sooooo awesome ..
By the way it was my first time to cook Biryani & it turned out too good..
My wife is a Vegetarian and she complimented me for the first time, Thanks to you..
Now I would request you for some awesome Veg dish recipe..Maharashtrian style/ method of cooking
Veg biryani vegre nasta re pulao asto veg 😛🤣🤣🤣
Mast khup Sundar recipe
थँक्स. 💐💐
Nice
Sir chicken made curd ghalu naye as mhntat Karan tyche side effects hotat human body vr ....he kitpat khare aahe
त्याबाबत काही आयडिया नाही.. दूध वापरू नये, दह्याचा विषय इतका खास नाहीये. ☺️☺️
@@PanditPotter Dhyanwad sir
beryani mastch aahe fakt varun keshare color add kara
Thanks
Pandit potter khup chan hote bhava khup chan
Thanks
Lay bhari zali
थँक्स