खूप छान पारंपरिक आहे उकडपेंडी कणीक ज्वारीची पीठ लसणाची फोडणी करून तुमच्या रेसिपी माहेरात लहानपणी ची आठवणीत घेऊन जातात आता ह्या रेसिपी ना तुम्ही उजाळा देत आहे पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देण्यासाठी
आई साष्टांग नमस्कार ! तुम्ही जुनी लोकं म्हणजे हिरे आहेत. तुमचं करणच वेगळं आहे. वर्षाताई मला तुमचे व्हिडिओ आणि चॅनल खूप आवडते. सर्व reciepies छान असतात. ही recipe सुद्धा खूप आवडली.
सुमनताई, तुम्ही जितक्या उत्साहाने आम्हला संस्कृत श्लोक शिकवता तितक्याच उत्साहाने तुमची पाककला आम्हाला दाखवताय. खूप धन्यवाद. प्रत्येक पदार्थ अगदी मस्त होतो.
खरंच अश्या पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ दाखवणे खूप गरजेचे आहे
माझी आई ही अशीच करायची
खूप आठवण आली आई च्या हाताची चव आठवली
खूप छान पारंपरिक आहे उकडपेंडी कणीक ज्वारीची पीठ लसणाची फोडणी करून तुमच्या रेसिपी माहेरात लहानपणी ची आठवणीत घेऊन जातात आता ह्या रेसिपी ना तुम्ही उजाळा देत आहे पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देण्यासाठी
@@AnitaBahurupe मनापासून आभार अनिताताई.🙏 कष्ट आहेत, प्रयत्न करतेय. तुमच्या सारख्यांच्या सपोर्टमुळे कष्ट करण्याची उमेद टिकून रहाते.
Khup chan recipe. Aaji cha utsah khup aavdla. Sadhya ase padarth durmil hot chale aahet. Mala pan aavdte mokli bhajni..
@@rajeshreemanerikar9518 धन्यवाद राजश्रीताई🙏
Best
@@neetabobade6339 धन्यवाद 🙏
Khupach chan zali mokal bhajani / me hya method ne karun baghin / Thank you very much for sharing this vdo 🙏🙏🙏🙏🙏😊
धन्यवाद अरुणाताई🙏
वां मस्त वाटली रेसिपी पण त्यापेक्षा आजी जास्त आवडली
ही रेसिपी बघतांना आईची आठवण झाली सुंदर
@@NishikantPathak-xy9we धन्यवाद 🙏
Mast Aaji
@@madhavgamingff4149 thank you 🙏
Khuuuup Chan majhya sasubai nehmi karaychya .mi hi karte mulana aawadte.pan vel jast lagato Ani attacha mulanchenavin padarth tya hi dish mage padali .hya ravivari nakki nakki karanar. Thankyou.
@@supriyakarmarkar1879 धन्यवाद सुप्रिया ताई. भात छान मउ मोकळा होतो. केल्यावर कसा झाला सांगा. शुभेच्छा 🙏
वा!खूप छान पदार्थ.आजींचा उत्साह फार छान.
खूपच छान वाटले माझ्या आईची आठवण आली
मस्त आहे रेसिपी
धन्यवाद 🙏
आई साष्टांग नमस्कार ! तुम्ही जुनी लोकं म्हणजे हिरे आहेत. तुमचं करणच वेगळं आहे. वर्षाताई मला तुमचे व्हिडिओ आणि चॅनल खूप आवडते. सर्व reciepies छान असतात. ही recipe सुद्धा खूप आवडली.
तुमचे खूप धन्यवाद 🙏
सुमनताई, तुम्ही जितक्या उत्साहाने आम्हला संस्कृत श्लोक शिकवता तितक्याच उत्साहाने तुमची पाककला आम्हाला दाखवताय. खूप धन्यवाद. प्रत्येक पदार्थ अगदी मस्त होतो.
धन्यवाद 🙏
खूपच छान 👌
@@manishalohar9113 धन्यवाद 🙏
आजी खूप सुंदर आहेत जुन्या रेसिपीज खूपच छान असतात,पौष्टिक असतात. आम्ही ह्यात चिंचेचा कोळ घालतो.
चिंचेचा कोळ कधी घातला नाही पण घालून बघीन आता. धन्यवाद 🙏
खूप छान उत्साह आहे आजींना.खूप कौतुक तुमच❤. आई मुलीचे प्रेम पाहून आनंद वाटला व मला माझ्या आईची आठवण आली.
धन्यवाद 🙏
खुप छान 👌
@@seemagadakh4140 धन्यवाद 🙏
खूप छान आणि 🙏🙏
धन्यवाद 🙏
सुंदर छानच !!!👍👍👍
धन्यवाद 🙏
Masta dakhawli ahe recipe doghinni milun :)
Thank you Ashitosh
Mast
धन्यवाद 🙏
First time on your channel...Aai is so beautiful!!!
Welcome mam and thank you 🙏
खुप मस्त idea आहे .जरुर करून बघेन.
धन्यवाद Alka
खूप सुंदर
धन्यवाद 🙏
Superb
🙏🙏
आम्ही पण ही करतो. खूपच सुंदर. 🙏आजींना 🙏
धन्यवाद 🙏
खूप छान रेसिपी.धन्यवाद.
धन्यवाद 🙏
धन्यवाद 🙏
खूप छान आई
धन्यवाद 🙏
वाह...खूपच छान
Thank you
Aaji kiti sunder aahet
धन्यवाद 🙏
Another delicious, healthy, traditional multi grain MILLET recipe. It is easy to make so Enjoy it - for breakfast, lunch, dinner or just as a snack.
Thank you for your comment and support
Tai goda masala recipe baghayla milel ka? Plz
मस्त आज्जी❤
Thank you
मला पण खूप आवडते ...नेहेमी करते अजून या टीप्स, वापरीन
धन्यवाद swati
Mast idea , khup khup dhanyawad
धन्यवाद ताई 🙏
छान VDO आहे.
धन्यवाद 🙏
Apratim recipe ❤❤❤
धन्यवाद 🙏
आजी हुशार व तरतरीत आहेत 😍
@@apurvasawant6513 😊😊धन्यवाद 🙏
खुप छान दाखवले आहेत
धन्यवाद 🙏
Khup chhan mi ashich banwate😊
मॅडम,तुमच्या सर्व recipe छानच आहेत. तुमच्या आई चा उत्साह वाखाणण्याजोगा आहे.तुम्ही कुठल्या city त राहतात ?
मी पुणे येथील कर्वे नगर येथे माझ्या मुलीकडे राहते. विशाखा सोसायटी मध्ये रहाते नमस्कार करते.
Utsah Aafat aahe Bhagwan Chand watle
😊😊Thank you for your comment
Must😢
🙏Aai geeta class kuthe ghetat ,aaina pahun utsah wadhato
WhatsApp वर video call वरुन घेते. गेले 24 वर्षे घेत आहे
Ok
घरीच. Online घेते class.
भाजणीचे वडे. अणि bhajni पण दाखवा
मंगळागौरी ला करतात तसे
हो जरुर दाखवीन. धन्यवाद 🙏
भाजणी दाखवली आहे. th-cam.com/video/t3weVmL0-sI/w-d-xo.html
ही लिंक आहे भाजणीची
माझी आई ही अशीच उत्साही होती
तुमचे आणि आई चे नते आहे तसेच माझे आणि माझ्या आई चे होते...14ऑगस्ट ला तिला जाऊन 4 वर्ष होतील
@@hemangivelankar1749 Sorry to hear that your mother is not with you. But nice to know that you had nice time with her. 🙏