लग्नाचे तांदूळ निवडण्याची पारंपारिक पद्धत | लग्नाची गाणी | अविस्मरणीय प्रवास | Rajapur
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 พ.ค. 2023
- लग्नाचे तांदूळ निवडण्याची पारंपारिक पद्धत | लग्नाची गाणी | अविस्मरणीय प्रवास | Rajapur
कोकणात लग्न कार्य पारंपारिक पद्धतीने केली जातात.३ ४ दिवस लग्नाचे कार्यक्रम असतात खुप धमाल मस्ती असते.३ दिवस आधी लग्नाचे तांदूळ निवडतात पारंपारिक पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला जातो.लग्नाची गाणी म्हंटली जातात.या व्हिडिओ मध्ये तांदूळ निवडण्याचा कार्यक्रम अशा प्रकारे पार पाडला जातो हे दाखवले आहे
your queries
kokan
kokanatil lagna sohala
lagna aadhiche karyakram
paramparik padhati
parampara
#kokan
#kokan_now
#lagna
#lagnageet
#lagnasohala
#rajapur
follow me in Instagram
avismarniyapravas2k22
व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा 🙏
Kharach he lagna khup chhan.hallchya lagna peksha hya lagna made khup majja aste khup apulki vatate bhavki made 👌👌👌👌👋👋👋👋
❤️🥰
हळदि लग्नाचे व्हिडिओ सुद्धा टाका
Ha barobar te pan haldi lagnache video pan taka nahi tar aamhala visrun naka
Ho haldi cha video takla ahe lagna cha yel lovkrch
Ho ho taken❤️