खरतर interviewer च्या जिद्दीला आणि चिकाटीला सलाम!! 🫡🫡🫡🫡 कारण समोरचा व्यक्ती इतकं फालतू आणि illogical बोलत असताना आपण त्याला असा आभास निर्माण करून द्यायचा की त्यांचं आपल्याला पटतंय !!! हे खरंच कौशल्य आहे!!😂😂😂
@@VikrantMalvankar भाई, तो अमजद खान यांचा refference असा देत आहे जसं अमजद खान याच्या अंगाखांद्यावर खेळले होते. शोलेच्या वेळी सचिन १८ वर्षाचा आणि अमजद खान ३५ वर्षांचे होते !! आणि ज्या स्वरात हा सांगतोय की अमजद खान ना असं म्हटलं तसं म्हटलं तेही ते हयात नसताना!! कितपत विश्वास ठेवायचा!!! तूच सांग !! हा कधी हिंदी मध्ये जाऊन अशा लोकांपुढे जे हयात असतील एकदा तरी असे खुलासे करतो का??? आणि ह्याच्या सगळ्या "दंतकथा" मराठी लोकांनाच ऐकवतो !!! कारण ज्यांच्या विषयी सांगतो त्यांना हिंदी कळणार नाही.. आणि जे हयात नाहीत त्याचा तर ह्याची खात्री देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही... !!😂😂 ह्याला असं वाटतं की मी किस्से सांगतो म्हणजे मला सगळे लोकं खूप मान देतील ... कारण आपण तर तिथे नव्हतो ... अरे पण खर वाटेल असं तरी सांगायला पाहिजे ना !!! कुठली घाणेरडी सवय लागली आहे ह्याला काय माहित !! आणि मी बरेच कॉमेंट बघतो की काही लोकांना असं वाटतंय की हा फक्त समाजातील एका विशिष्ठ घटकातून येतो म्हणून ह्याला लोक नाव ठेवतात!! भाई ह्याचा पेक्षा अनेक दर्जेदार लोक मराठी इंडस्ट्रीत होती आणि आहेत !! श्रीराम लागू, दिपिल प्रभावळकर, विक्रम गोखले, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, पण सगळ्यांना सोडून ह्यालाच का धरतात ह्याचा विचार करावा!! ह्याच्या श्रेणीत आता प्रवीण तरडे पण आहे !! 😂 त्याच्या खाली तुम्हाला अश्याच प्रकारच्या comments दिसतील!!!
@@VikrantMalvankar काय फालतू म्हणजे ह्या interview मध्ये अश्या कुठल्या गोष्टी ज्या तुम्हाला विश्वसनीय वाटल्या? एकदा खरंच हृदयावर हात ठेऊन सांगा! तेंव्हाचा १७ वर्षाचा सचिन रमेश सिप्पींना म्हणतोय की "तुम्ही इतके वर्ष फिल्म इंडस्ट्रीत राहता तुम्हाला तर माहीत असायला पाहिजे ! वगैरे वगैरे....!" हे पटतं का तुम्हाला?? हे अश्या भाषेत आपण कधी आपल्या वडिलांना तरी बोलतो का ?? आणि हाच १७ वर्षाचा सचिन त्या वेळच्या ३५ वर्षाच्या अमजद खान बद्दल जश्या प्रकारे instruction देत होता dubbing साठी हे पटतं का तुम्हाला ??? म्हणजे जरी हे खरं असेल तरी एकदा विचार करून बघा की तुम्ही जिथं काम करता तिथं ४-५ कंपन्या बदलून आलेला एक मुलगा जो वयाने लहान आहे, तुम्हाला अश्या पद्धतीने सल्ले देतो तर तुम्हाला कसं वाटेल ?? भलेही त्याने तुमच्या पेक्षा ज्यादा कंपनी मध्ये काम केलं असेल तरी त्याला आपल्या आणि समोरच्याच्या वयाचं भान नको का? हे तर असं सांगत आहेत जसे हे अमजद खान ना अंगणवाडीत हाताला धरून सोडायला जायचे !!😅 बरं ह्याचे बरेच किस्से एकतर हयात नसलेल्या व्यक्तींबद्दल असतात , त्यामध्ये पण हिंदीतले किस्से मराठी प्रेक्षकांना सांगायचे म्हणजे ज्याच्या बद्दल सांगत आहेत त्यांनी जाब विचारण्याचा प्रश्नच नाही ! ते लोक हयात होते तेंव्हा का नाही सांगितले ?? ह्यांना असं वाटतं की आपण खूप सिनियर आहे म्हणजे आपण किस्से सांगितलेच पाहिजेत. आणि लोक मला हे किस्से विचारतात म्हणजे हे सांगितल्यामुळे मला खूप मान देतात !!! किती भारी !!😅 बरं सांगायला काही नाही पण पटण्यासारखे तरी पाहिजेत !!! की उगाच काहीही सांगायचं ऐकतोय म्हणून !!! मराठीत कित्येक legend लोक होऊन गेली आणि आहेत सुद्धा, श्रीराम लागूं पासून अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डेंपर्यंत, निळू फुलें पासून विक्रम गोखलें पर्यंत....त्यांना कधी कोणी नावं ठेवताना बघितलं आहे का? इथे काही लोकांना वाटतं की सचिनला त्याच्या background मुळे टार्गेट केलं जातं !! मग तसं खरं असतं इतर सर्वांना सुद्धा टार्गेट केलं असतं!! महेश कोठारे पण याच्याच काळातले त्यांना कधी कुणी ट्रॉल केलं का? अशोक सराफ, लक्मिकांत बेर्डे, यांना कधी ट्रोल केलं का?? हा काय त्याच्या पेक्षा भारी अभिनय करायचा काय ?? गिरीश कुलकर्णी, सुबोध भावे यांना सुद्धा लोक तितकेच पसंद करतात!! पण ह्या माणसाच्या बोलण्याला कोणी गांभीर्याने घेत नाही किमान मराठी लोक तरी याला जबाबदार फक्त हा आणि याचा "मी" पणाच आहे!!!
बहुतेक शोलेच्या वेळेस जादा फुशारकी मारायचा म्हणून सिप्पी सरांनी याचा लवकर काटा काढला असावा. दहा मिनिटांत खेळ खल्लास. उलटा कायमचाच झोपून आला होता घोड्यावरून
याने स्वतच्या बायकोला जरी हा कीस्सा एकांतात सांगितला असता तर, ती सुद्धा तोंड लपऊन हसली असती, हा तर टीव्ही वर बेधडक इंटरव्हिव देतोय, याच्या हिमतीला खरोखर दाद दिली पाहिजे..
यांच्या सर्वांपेक्षा लक्ष्मीकांत बेर्डे हा कलाकार म्हणून आणि माणूस म्हणून सर्वोत्तम होता.... 🙏🙏 पण एक शोकांतिका आहे लक्ष्मीकांत बेर्डे ना अजून पर्यंत कुठलाही मोठा पुरस्कार मिळाला नाही
मध्यंतरी ३ ते ४ वर्षापुर्वी आर डी बर्मन च्या पडत्या काळात मी त्यांना म्यूजिक चे धडे सहकार्य वैगेरे वैगेर अशी मुलाकात पाहिली होती .. तेव्हाचं कळालं ही व्यक्ति किती किती मोठी आहे 🙏🙏🙏
मी आणि मी आणि मीच किती मानसिकता अजून लहान या कलाकारांची एवढी मोठी कारकीर्द असूनही कोणाला काय सिद्ध करायचय आता? दक्षिणेत अभिनेते कितीही मोठे झाले तरी हाथ जोडूनच जनतेपुढे नम्र उभे असतात. त्यांच्यात मीपणा कधी दूर दूर दिसतही नाही. त्यातीलच एक ठळक उदाहरण म्हणजे सुपरस्टार रजनीकांत.
सचिन जे बोलतोय ते नम्रपणे च बोलतोय, परप्रांतीय त्यांच्याच मुलांना मोठं करणार, आपल्याच मराठी माणसामुळे किंवा लोकांच्या दृष्टीने त्याच्या मीपणामुळे आपल्या मराठी मुलांना movie making मधल्या काही तरी गोष्टी कळत आहेत, साऊथ चे, नॉर्थ चे डायरेक्टर्स, actors, खान कंपनी आपल्या मराठी मुलांना हुशार करणार आहेत का? कॅमेऱ्यासमोर एक, आणि real life मध्ये वेगळं वागणारच त्यांचा तो बिझनेस आहे आणि तसेच ते वागतात..........आजपर्यंत बॉलिवूड मधल्या किती जणांनी मराठी पोरांना विचारलाय किंवा हुशार केलंय...........ज्या द्वारे चांगले पैसे कमावता येतील किंवा मराठी लोकांच नाव होईल, अश्या गोष्टी परप्रांतीय लोक मराठी माणसांपासून लपवून ठेवतातच त्यापेक्षा हा मीपणा बरा.................
Bro ha pan self obsessed ahe. Nagraj Manjule, ani itar khup changle digdarshak ahet jyanni badal aanla ahe. Marathi industry che aata changle divas nahi ahet. Ha mahit nahi kontya jagat rahto. @@Jiteshnagaonkar
अरे वाह नुसत् larger than life दखावतत् ते किती टिकत् ते पण बघा, साउथ च्या ठोकल्यांना मोठ करण्याच्या नादात् घराची मुर्गी दाल करण्या सारख आहे. रजनी कांत यांची एक्टिंग किती लक्षात राहते, फक्त gigs, अरे बाबा ते स्टोरीटेलर आहेत,
Sachin the great❤ किती talented आहे हा माणूस. We are really lucky people to have such people in Film Industry. मी South Indian आहे पण मला मराठी सिनेमाच आवडतात ते ह्य सारख्या माणसांमुळेच सचिन सुप्रिया अशोक सराफ नीळु फुले जयश्री गडकर किती नावं सांगू. Film industry is rich with Marathi Actors. Direcotors, Mucic Directors, Writers, Singers, Lyricists I salute to all these people
अरे मित्रांनो, सचिन पिळगावकर हा आत्ता हयात असणा-या सर्वांमध्ये प्रदीर्घ कारकीर्द केलेला बाल अभिनेता,अभिनेता,नायक,गायक,निर्माता,दिग्दर्शक इ.इ.सर्व काही असलेला एकमेव व्यक्ती आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याची ही प्रदीर्घ कारकीर्द पहिल्यापासूनच अत्यंत यशस्वी झालेली आहे. त्यामुळे आता या वयात त्याला बढाई मारण्याची काय गरज आहे ? उगीच त्याच्यावर टीका करू नका. तो अगदी नम्रतेनेच सर्व काही सांगत आहे.
@@ravindraabhyankar3804 आरे राज कपूर सर्व बाबतीत सरस होते पण त्यांनी कधी घमेंड केली नाही नाहीतर हा पहा, ह्यापेक्षा कितीतरी असे लिजेंड होऊन गेले हा बकवास आहे मराठी माणसाला लवकर हवा लागते प्रेक्षक त्याला च डोक्यावर घेतात जो जमिनीवर चालतो त्याला जनतेकडून मां न मिळतो.हा अर्ध्या हळकुंड ने पिवळा होणारा आहे.
सचिननं त्याचे अनुभव आणि प्रत्यक्षात काय घडलं हे शांतपणे सांगितलय. हा सगळा भाग अनुपमा चोप्रांच्या Making of Sholay यी पुस्तकात आलाय. यात सचिननी स्वतःचा मोठेपणा कुठेही सांगितलेला दिसत नाही. सचिन टिव्हीवरील धबडग्यात काय करतो यात मला काही घेणंदेणं नाही. सचिनच्या मुलाखतीचा विषय शोले हाच होता़. सचिननी जे केलं तेच प्रामाणिकपणे सांगितलय. यात सचिन किती मोठा अभिनेता आहे इथपर्यंत जायची काहीच गरज. स्वतःच्या अभिनयक्षमतेबद्दल सचिननी कुठेही फुशारकी मारलेली नाही. उगीच त्याला झोडपण्यात काही अर्थ नाही.
याच्यामध्ये मला पुढचा स्वप्नील जोशी दिसतोय. का बरे…? का ते माहीत नाही. पण माझी कमेंट सेव्ह करून ठेवा. कदाचित आत्ताचा स्वप्नील जोशी आणि सचिन पिळगावकर याचे चेहरे मिळते जुळते दिसत आहेत 😅
जसं जसं वय वाढत चाललंय... हा कायम स्वरूपी बाळकलाकार अगदीच बोबडे बोल बोलतोय..... आता सगळे महान वर गेलेत, आणी हा महा हागरू तेवढाच राहिलाय.... पुड्या सोडायला मागे......😂😂
@@ajaychaudhary3518 तू लय जगात ला सातव आश्यर्य आहे माहित आहे . माझ्या कॉमेंट वर आमंत्रण दिलं नव्हतं यायला... राहिला प्रश्न सचिन चा जेव्हा तेव्हा माझीच लालेलाल... याच्यात प्रोत्साहन देण्यासारखं काय आहे... स्वतःच मोठे पणाचा ठिम्बा माणसाने मिरवत राहायचा व्हा बर आहे तुमचं... ऐका हाताने केलेलं काम दुसऱ्या हाताला कळालं पण नाही पाहिजे याला बोलतात योगदान.. हे तर आयुष्भर नुसतं काढतच बसतंय...
हो, सचिन मला बराच वेळा मी, मी करणारा वाटला, तरीही प्रत्येक वेळी त्या "मी" सोबत कंटेंटही अनुभवयास मिळाले, आणि ह्या क्लिपमध्ये तर जराही नाटकीपणा किंवा मीपणा नाही वाटला, विशुद्ध एक सुंदर अनुभव । सचिन चे कौतुक। पुर्वग्रह दुषित ठेवून कुठल्याही गोष्टिंडे पहाण्यात आपणही मागे पडत जातो, अधिकाधिक विकृत होत जातो।🙏
कुठल्या तरी चित्रपट पत्रकाराने, RameshSippy यांना, या सगळ्या प्रकारावर त्यांचा अनुभव ऐकविण्यास सांगावा, तो ही Lokmat Filmy ने सार्वजनिक करावा, हीच काही श्रींची श्रीमतींचा इच्छा, 🎉.
सिनेसृष्टीतले विश्वास नानगरे पाटील... मी मला माझे माझी मीच 😂😂😂😂
This is 10000X true line about nagare patil
L
@@My_life_my_Rule-p2m 🤣🤣🤣
😂😅😅😅😅
😂😂😂😂😂
नागरे पाटील😂
खरतर interviewer च्या जिद्दीला आणि चिकाटीला सलाम!! 🫡🫡🫡🫡
कारण समोरचा व्यक्ती इतकं फालतू आणि illogical बोलत असताना आपण त्याला असा आभास निर्माण करून द्यायचा की त्यांचं आपल्याला पटतंय !!! हे खरंच कौशल्य आहे!!😂😂😂
Kay faltoo hota hyachyat.... I mean i dont know sachin chi image asel but kay guarantee aahe ki to khara bolat navhta?
@@VikrantMalvankar भाई, तो अमजद खान यांचा refference असा देत आहे जसं अमजद खान याच्या अंगाखांद्यावर खेळले होते. शोलेच्या वेळी सचिन १८ वर्षाचा आणि अमजद खान ३५ वर्षांचे होते !! आणि ज्या स्वरात हा सांगतोय की अमजद खान ना असं म्हटलं तसं म्हटलं तेही ते हयात नसताना!! कितपत विश्वास ठेवायचा!!! तूच सांग !!
हा कधी हिंदी मध्ये जाऊन अशा लोकांपुढे जे हयात असतील एकदा तरी असे खुलासे करतो का???
आणि ह्याच्या सगळ्या "दंतकथा" मराठी लोकांनाच ऐकवतो !!! कारण ज्यांच्या विषयी सांगतो त्यांना हिंदी कळणार नाही.. आणि जे हयात नाहीत त्याचा तर ह्याची खात्री देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही... !!😂😂
ह्याला असं वाटतं की मी किस्से सांगतो म्हणजे मला सगळे लोकं खूप मान देतील ... कारण आपण तर तिथे नव्हतो ... अरे पण खर वाटेल असं तरी सांगायला पाहिजे ना !!! कुठली घाणेरडी सवय लागली आहे ह्याला काय माहित !!
आणि मी बरेच कॉमेंट बघतो की काही लोकांना असं वाटतंय की हा फक्त समाजातील एका विशिष्ठ घटकातून येतो म्हणून ह्याला लोक नाव ठेवतात!! भाई ह्याचा पेक्षा अनेक दर्जेदार लोक मराठी इंडस्ट्रीत होती आणि आहेत !! श्रीराम लागू, दिपिल प्रभावळकर, विक्रम गोखले, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, पण सगळ्यांना सोडून ह्यालाच का धरतात ह्याचा विचार करावा!! ह्याच्या श्रेणीत आता प्रवीण तरडे पण आहे !! 😂 त्याच्या खाली तुम्हाला अश्याच प्रकारच्या comments दिसतील!!!
😂😂😂
😂
@@VikrantMalvankar काय फालतू म्हणजे ह्या interview मध्ये अश्या कुठल्या गोष्टी ज्या तुम्हाला विश्वसनीय वाटल्या? एकदा खरंच हृदयावर हात ठेऊन सांगा!
तेंव्हाचा १७ वर्षाचा सचिन रमेश सिप्पींना म्हणतोय की "तुम्ही इतके वर्ष फिल्म इंडस्ट्रीत राहता तुम्हाला तर माहीत असायला पाहिजे ! वगैरे वगैरे....!"
हे पटतं का तुम्हाला??
हे अश्या भाषेत आपण कधी आपल्या वडिलांना तरी बोलतो का ??
आणि हाच १७ वर्षाचा सचिन त्या वेळच्या ३५ वर्षाच्या अमजद खान बद्दल जश्या प्रकारे instruction देत होता dubbing साठी हे पटतं का तुम्हाला ???
म्हणजे जरी हे खरं असेल तरी एकदा विचार करून बघा की तुम्ही जिथं काम करता तिथं ४-५ कंपन्या बदलून आलेला एक मुलगा जो वयाने लहान आहे, तुम्हाला अश्या पद्धतीने सल्ले देतो तर तुम्हाला कसं वाटेल ?? भलेही त्याने तुमच्या पेक्षा ज्यादा कंपनी मध्ये काम केलं असेल तरी त्याला आपल्या आणि समोरच्याच्या वयाचं भान नको का? हे तर असं सांगत आहेत जसे हे अमजद खान ना अंगणवाडीत हाताला धरून सोडायला जायचे !!😅
बरं ह्याचे बरेच किस्से एकतर हयात नसलेल्या व्यक्तींबद्दल असतात , त्यामध्ये पण हिंदीतले किस्से मराठी प्रेक्षकांना सांगायचे म्हणजे ज्याच्या बद्दल सांगत आहेत त्यांनी जाब विचारण्याचा प्रश्नच नाही !
ते लोक हयात होते तेंव्हा का नाही सांगितले ??
ह्यांना असं वाटतं की आपण खूप सिनियर आहे म्हणजे आपण किस्से सांगितलेच पाहिजेत. आणि लोक मला हे किस्से विचारतात म्हणजे हे सांगितल्यामुळे मला खूप मान देतात !!! किती भारी !!😅 बरं सांगायला काही नाही पण पटण्यासारखे तरी पाहिजेत !!! की उगाच काहीही सांगायचं ऐकतोय म्हणून !!!
मराठीत कित्येक legend लोक होऊन गेली आणि आहेत सुद्धा, श्रीराम लागूं पासून अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डेंपर्यंत, निळू फुलें पासून विक्रम गोखलें पर्यंत....त्यांना कधी कोणी नावं ठेवताना बघितलं आहे का?
इथे काही लोकांना वाटतं की सचिनला त्याच्या background मुळे टार्गेट केलं जातं !! मग तसं खरं असतं इतर सर्वांना सुद्धा टार्गेट केलं असतं!!
महेश कोठारे पण याच्याच काळातले त्यांना कधी कुणी ट्रॉल केलं का? अशोक सराफ, लक्मिकांत बेर्डे, यांना कधी ट्रोल केलं का?? हा काय त्याच्या पेक्षा भारी अभिनय करायचा काय ?? गिरीश कुलकर्णी, सुबोध भावे यांना सुद्धा लोक तितकेच पसंद करतात!!
पण ह्या माणसाच्या बोलण्याला कोणी गांभीर्याने घेत नाही किमान मराठी लोक तरी याला जबाबदार फक्त हा आणि याचा "मी" पणाच आहे!!!
अजून जास्त वेळ मुलाखत घेतली असती तर रमेश सिप्पीला मीच पिक्चर काढायला लावला असे बोलला असता
😂😂😂
फेकू सचिन 😂
😂
@@RupaliKale-n1s लय हसू येत्या.. सचिन हागरा
😂😂😂😂😂😂😂
दादा फाळके यांना सचिन पिळगावकर पुरस्कार मिळाला होता. 😅😅😅
😂😂😂
😂😂
😂🤣😂
😅😅😅😅
😂😂😂😂
ह्या चित्रपटात.. अजुन काही छोटे कलाकार होतें.. संजीव कुमार.. धर्मेंद्र.. अमिताभ.. हेमाजी.. वगैरे.. त्यांच.. पुढे काय झालं..😂
😂
😂😂😂 आई ग
😂
😂😂😂
😊
कधी कधी वाटतं की सचिन पिळगावकर आणि अभिजित बीचुकले ला आमने सामने बसवावं!!! काय भारी मज्जा येईल राव!!!😂😂😂😂😂
काळु, बाळु ची जोडी जमली
बीचुकले पेक्षा प्रवीण तरडे ना बसवा😂.
@@deadpoolspeaking लवकरच आपली इच्छा पूरी होवो
या जगातून डायनासोर पण मीच पळवून लावले.. त्या वेळी मी प्लानिंग केले
😂😂😂😂
😂😂😂😂😂😂😂😂
😂😂😂😂
😂😂😂😂😂😂😂😂
🤣
आजवर सगळ्या जगात जे जे चांगलं घडलं त्या प्रत्येक घटने मागे हाच एकमेव लाल होता
😂😂😂😂😂
😂😂😂
चित्रपटातील डोंगर आणि दगड पण मीच आणले. घोडेपण आमच्या फार्म हाऊस मधीलच होते. तलवारीची मूठ पण मीच मारली होती.
😂😂😂😂
😀😀😂
Talwarichi muth 🤣🤣🤣🤣
जेमतेम पूर्ण चित्रपटात १० मिनिटांचा रोल होता पण फुशारक्या एवढ्या की जणू हाच मुख्य नायक होता😂😂
बहुतेक शोलेच्या वेळेस जादा फुशारकी मारायचा म्हणून सिप्पी सरांनी याचा लवकर काटा काढला असावा. दहा मिनिटांत खेळ खल्लास. उलटा कायमचाच झोपून आला होता घोड्यावरून
🤣🤣🤣🤣👌🏻
😂😂😂😂
Don't comment like this, Marathi manus should support Marathi kalakar
@@chhayagaikwad9064 प्रश्न मराठी अमराठी चा नाही. हा स्वतःला मराठी फिल्म इंडस्ट्रीचा लिजेंड समजतो जो की तो नाहीये.
सर वयानुसार अमजद खान साहेब आपल्या tirthrupanchya वयाचे होते निदान बोलण्याच तरी तारतम्य ठेवा 😊😊
माझीच लाल ...
- महागुरू
महाहागरू
😂😂👌👌
अमिताभ आणि जया बाईंचा कांदे पोहे कार्यक्रम, मझाचघरी पार पडला होता ...
😂
याने स्वतच्या बायकोला जरी हा कीस्सा एकांतात सांगितला असता तर, ती सुद्धा तोंड लपऊन हसली असती, हा तर टीव्ही वर बेधडक इंटरव्हिव देतोय, याच्या हिमतीला खरोखर दाद दिली पाहिजे..
😂😂😂😂😂
😂
😂
त्याच्या बायकोला भैय्या ल आवडतात
Attitude चा बादशहा, सचिन अतिपीळगवकर
बहुदा देव ह्याच्यापेक्षा एक वर्षाने लहान असावा 😂
ठाकूर चा मागचा भाग पण हाच धुवायचा
😂
🤣
🤣
Epic 😂
😂😂😂😂😂😂😅😂😅😂😅😂😅😂
मी...मीच...नीच....
मी पणा असणारा अलंकारी माणूस.
ह्याला बघून सुरमा भोपाली ची आठवण झाली
तो कलाकार खूप डाउन टू अर्थ आहे दादा!
ह्याची प्रेरणा घेऊनच सुरमा भोपाली जन्माला आला
फक्त अमजद म्हटल्याने यांना वाटत असावं की मला मोठेपणा येईल, असो , ज्याचे त्याचे विचार.
यांच्या सर्वांपेक्षा लक्ष्मीकांत बेर्डे हा कलाकार म्हणून आणि माणूस म्हणून सर्वोत्तम होता.... 🙏🙏 पण एक शोकांतिका आहे लक्ष्मीकांत बेर्डे ना अजून पर्यंत कुठलाही मोठा पुरस्कार मिळाला नाही
होय, मला त्यांना भेटण्याचा योग आला होता त्यांच्या चाहत्यांशी वागणूकीवरून लक्षात आले.
ठाकूर चा बोचा हाच धुवायचा😂😂😂😂😂😂😂😂😂😂
हेलन ला पण डान्स यानेच शिकवला😂 फक्त मी आणि मी
माझीच लाल संघटनेचे अध्यक्ष 😂😂😂
@@prasanna6657 😂😂
😂😂😂
Kharch... Baba.. Hyaa mansanr Dynosoure pasun sarv gosthi pahilyaa aahet..
काय र च ना आहे🎉🎉😊
मी मी मी दादासाहेब फळकेंना मीच शिकवलं शूटिंग करायला. तेव्हा डायलॉग पण मीच लिहून दिलेले. मी अन माझ्या घामाचा वास!🤧😂
सचिन सर इतके मोठे कलाकार आहेत की आधी ते महागुरू झाले आणि त्या नंतर हागरू हा शब्दप्रयोग अस्तित्वात आला 😂
पिळगावकर हे सर्वज्ञानी होते, आहेत आणि रहातील.
उद्या गब्बरसिंग , जय बिरू बसंती आणि ठाकूरचे कामही त्यानीच केले होते असे म्हंटले तर आश्चर्य वाटायला नको
10 मिनीटच्या रोल मध्ये तुम्ही इतके काम केलेत खरच सुप्रिया कशी झेलते सर तुम्हाला
महाराष्ट्राचा अभिमन्यू. सर्व विद्या येतात.
कॉमेंट्स वाचायला आलेल्या जनतेची जेवणाची व्यवस्था मंडपाच्या उजव्या बाजूने केली आहे कृपया जेवण करून जावे.......
😂😂😂😂😂
मंडळ खूप खूप आभारी आहे......... 😆😆😆😆😆❤️
😂😂😂
🤩
मध्यंतरी ३ ते ४ वर्षापुर्वी आर डी बर्मन च्या पडत्या काळात मी त्यांना म्यूजिक चे धडे सहकार्य वैगेरे वैगेर अशी मुलाकात पाहिली होती ..
तेव्हाचं कळालं ही व्यक्ति किती किती मोठी आहे 🙏🙏🙏
😂😂😂
😂😂😂😂
😂😂😂😂
😅😅😂😂
Link milel ka tya video ची 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
मुलाखत घेणाऱ्या मुलीचे कौतुक करावे तितके कमी आहे, ती कुठेही हसली नाही 😂😂😂
*बाई चं
Genius ! A 17 years old advising Ramesh Sippy how to make a film.
Yes at the age of 17 how one can give suggestions to ramesh sippy senior person it is hard to believe
माझा छकुला मध्ये महेश कोठारेची पहिली पसंद हेच होते. मात्र दादा कोंडके यांनी माध्यस्थी केली व तो रोल आदिनाथ कोठारेला मिळऊन दिला.
याचा बैल रिकामा आहे हे सर्वांना माहीत आहे तरी ते सिध्द करण्याची संधी वायां जाऊ देत नाही.
"ऑस्कर" पुरस्काराची संकल्पना सुद्धा ह्यांचीच होती.. पण पुढे हॉलिवूडवाल्या लोकांनी ढापली..!!
म्हातारं पणात या वयात माणूस काहाही सुचल ते बोलत राहतो,मग्रूर सचिन पिळगावकर
मी मी मी लाल संघटनेचा अध्यक्ष 🤣
लक्श्या अशोक मामा कुलदीप पवार कीती तरी भारी लोक होती
हे कदी रांगेत नव्हतेच
सचिन इथले कॉमेंट वाचत असेल का? 😊
अरे यार हा खूप भपाऱ्या सोडतो राव..... कसला danger आहे हा...
सचिन तेंडुलकर ✔️ सचिन पिळगावकर ❌
Agree button 🙏
अमजद खान जिवंत असते तर हे ऐकून चांगला चोप दिला असता ह्याला 😂😂
😁 😀 🤣 😋 😆 😂 🤩
😃😃😃😃
😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂😂
त्याच पट्ट्यानं बडवलं असतं 🤣🤣🤣
मुळात पृथ्वी च यांनी निर्माण केली असल्या मुळे बाकी सगळे ओघानेच आले हो ना 😂😂
😂😂😂 Omg
😂😂😂😂😂😂😂😂
माझीच लाल पिळगावकर
शर्ट मस्त आहे
आमच्या घरातील उशीचे कवर असेच आहे !
Exactly 💯
अजून एका दुसऱ्या इंटरव्हिव्ह मध्ये सचिन यांनी सांगितले की, सचिन तेंडुलकर ची आई माझी फॅन होती, म्हणुन तिने तिच्या मुलाचे नाव सचिन ठेवले.....
😂😅
Wtf 😂😂😂
रमेश तेंडुलकर हे एस डी बर्मन (सचिन देव बर्मन) यांचे फॅन होते त्यांच्यावरून सचिन हे नाव ठेवले
😂महा हागरू😂
सचिन साहेब तुम्ही मराठी फिल्म इंडस्ट्रीत मध्ये चांगले चांगले चित्रपत्र बनवले आहे. पण साहेब तुम्ही अतिप्रणा करू नका . जे आम्हाला पचणार नाही
मला कुणितरी पुरस्कार द्या रे, ही मुलाखत बघून एकही शिवी नाही दिली यासाठी😂😂
आपलं काय योगदान...... सिनेमाला
@@GaneshHatkalkar
सचिनला मीच शिकवलं आहे सगळं😎
😂😂😂😂
😂
Award to uss interviewer ko mina chahiye jo chupchap sunn rhi 😂😂😂
मी आणि मी आणि मीच किती मानसिकता अजून लहान या कलाकारांची एवढी मोठी कारकीर्द असूनही कोणाला काय सिद्ध करायचय आता? दक्षिणेत अभिनेते कितीही मोठे झाले तरी हाथ जोडूनच जनतेपुढे नम्र उभे असतात. त्यांच्यात मीपणा कधी दूर दूर दिसतही नाही. त्यातीलच एक ठळक उदाहरण म्हणजे सुपरस्टार रजनीकांत.
सचिन जे बोलतोय ते नम्रपणे च बोलतोय, परप्रांतीय त्यांच्याच मुलांना मोठं करणार, आपल्याच मराठी माणसामुळे किंवा लोकांच्या दृष्टीने त्याच्या मीपणामुळे आपल्या मराठी मुलांना movie making मधल्या काही तरी गोष्टी कळत आहेत, साऊथ चे, नॉर्थ चे डायरेक्टर्स, actors, खान कंपनी आपल्या मराठी मुलांना हुशार करणार आहेत का? कॅमेऱ्यासमोर एक, आणि real life मध्ये वेगळं वागणारच त्यांचा तो बिझनेस आहे आणि तसेच ते वागतात..........आजपर्यंत बॉलिवूड मधल्या किती जणांनी मराठी पोरांना विचारलाय किंवा हुशार केलंय...........ज्या द्वारे चांगले पैसे कमावता येतील किंवा मराठी लोकांच नाव होईल, अश्या गोष्टी परप्रांतीय लोक मराठी माणसांपासून लपवून ठेवतातच त्यापेक्षा हा मीपणा बरा.................
Bro ha pan self obsessed ahe. Nagraj Manjule, ani itar khup changle digdarshak ahet jyanni badal aanla ahe. Marathi industry che aata changle divas nahi ahet. Ha mahit nahi kontya jagat rahto. @@Jiteshnagaonkar
Pan bro south pan kami nahi. Hema commitee cha bagha ani internal politics, specially telugu madhye
अरे वाह नुसत् larger than life दखावतत् ते किती टिकत् ते पण बघा, साउथ च्या ठोकल्यांना मोठ करण्याच्या नादात् घराची मुर्गी दाल करण्या सारख आहे. रजनी कांत यांची एक्टिंग किती लक्षात राहते, फक्त gigs, अरे बाबा ते स्टोरीटेलर आहेत,
महा हागरु आहे तो
सचिन पिळगावकर आणि प्रवीण तरडे, हे दोन व्यक्ती केवळ त्यांच्या मी पणामुळे, ते मोठे स्टार होऊ शकत नाहीत.
आता तरडे नी काय केलं बे
😂@@themultiverse7600
Perfect comparision 😂
mala watal mich tya pravin la chutiya samztoy.. pan aata thik aaahe... :P
तरडेंचा काय संबंध?? काहीही
ह्यो खरा सूरमा भोपालि आहे..... महा ग्रु
तुम्ही अजुनही बालकलाकार म्हणून शोभता....महा गुरूजी
Amjad Khan's father was Actor. He worked as child artist in movies
सचिनजीनी शोले फिल्म बद्दल खरा-खुरा अनुभव सांगितला असुन खान साहेब यांच्या बद्दल अहो-जावो शब्द वापरले पाहिजे होते.
लाडकी बहिण या योजनेची कल्पना सुद्धा यांनाच सुचली होती 😂😂😂😂😂
😂😂😂😂😂
महाहगरू छळगावकर😂😂
माझ्या आवडीचे चमचमीत पदार्थ मी नेहमी खातो 🚽
महाहगरू
He is telling a story. Marathi manus as usual jealous of another marathi guy. Unfortunatel. Let's celebrate achievements of others
He is telling a story. Marathi manus as usual jealous of another marathi guy. Unfortunatel. Let's celebrate achievements of others
@@ajaychaudhary3518 pity, not jealousy
ओ लाल मेरी....... ओ लाल मेरी... 🤣🤣🤣🤣
😃😃😃😃
😂
महा हागरू.....😂😂
एक हे महाशय अन् दुसरे आपले यांचे च मानस पुत्र 😂😂😂
Kon?
स्वप्नील जोशी,
@@RupaliDeshpande-xx6nu अगदी बरोबर
@@RupaliDeshpande-xx6nusame to same😂😂😂, boasters ani thapade...
@@RupaliDeshpande-xx6nu 😄
कुठं तु कुठे अमजद खान.
बराक ओबामांना प्रेसिडेंट यांनीच बनवले 😂
@@fredrichwilliam2345 😃😃
नीलला चंद्रावर पहिला ऊजवा पाय टाक हे पण ह्यानेच सांगितले.
😂
😂🤣😂
@@fredrichwilliam2345 इस्राईल ला पण यांनीच सांगितलं असेल बॉम्ब टाकायला 🤣🤣😃
सगळं मीच केलं Editing, Dubbing, Acting, Dancing, Singing, baki Amitabh Bachchan and Dharmendra tar gotya khelat hote😂😂😂😂 kiti haa me pana
😂
😂😂😂😂🤣🤣🤣🤣👌👌
Kiti pakav aahey ha
Sachin the great❤ किती talented आहे हा माणूस. We are really lucky people to have such people in Film Industry.
मी South Indian आहे पण मला मराठी सिनेमाच आवडतात ते ह्य सारख्या माणसांमुळेच
सचिन सुप्रिया अशोक सराफ नीळु फुले जयश्री गडकर किती नावं सांगू.
Film industry is rich with Marathi Actors. Direcotors, Mucic Directors, Writers, Singers, Lyricists
I salute to all these people
He is Crossing all limits...
Tomorrow we should not wonder if he claims That actually Mr. Sippy assisted him in direction and he was real director 😂😂
Obviously he was!
But thats a secret 😂😂😂
अमजद खान ला जन्माला ह्यानेच घातलं 😄
😂😂😂😂
😂
🤣😂🤣
😂
😂😂😂हे जरा अतीच बोललास भावा पण best👌🏻👌🏻😆
विश्वास नांगरे चा जेवढा 6/11 चा ऑपरेशन मध्ये रोल होता तेवढाच ह्याचा शोले मध्ये होता
😂😂😂💯💯💯💯🤛🏻
😂
अरे मित्रांनो,
सचिन पिळगावकर हा आत्ता हयात असणा-या सर्वांमध्ये प्रदीर्घ कारकीर्द केलेला बाल अभिनेता,अभिनेता,नायक,गायक,निर्माता,दिग्दर्शक इ.इ.सर्व काही असलेला एकमेव व्यक्ती आहे हे तुम्ही लक्षात ठेवा.
त्याची ही प्रदीर्घ कारकीर्द पहिल्यापासूनच अत्यंत यशस्वी झालेली आहे.
त्यामुळे आता या वयात त्याला बढाई मारण्याची काय गरज आहे ?
उगीच त्याच्यावर टीका करू नका.
तो अगदी नम्रतेनेच सर्व काही सांगत आहे.
पण लोकांनाही बुद्धी आणि सहनशक्ती असते.
ऐका का की मग
@@ravindraabhyankar3804 आरे राज कपूर सर्व बाबतीत सरस होते पण त्यांनी कधी घमेंड केली नाही नाहीतर हा पहा, ह्यापेक्षा कितीतरी असे लिजेंड होऊन गेले हा बकवास आहे मराठी माणसाला लवकर हवा लागते प्रेक्षक त्याला च डोक्यावर घेतात जो जमिनीवर चालतो त्याला जनतेकडून मां न मिळतो.हा अर्ध्या हळकुंड ने पिवळा होणारा आहे.
मग काही ही बरळायचे आणि लोकांनी ऐकायचं
@@ravindraabhyankar3804 काही ही फालतुगिरी
शोले मूवी मध्ये सचिन चा
रोल झातभर इंटरव्हिव गावभर
😂😂😂
😅😅😅😅😅
😂😂😂
सचिननं त्याचे अनुभव आणि प्रत्यक्षात काय घडलं हे शांतपणे सांगितलय. हा सगळा भाग अनुपमा चोप्रांच्या Making of Sholay यी पुस्तकात आलाय. यात सचिननी स्वतःचा मोठेपणा कुठेही सांगितलेला दिसत नाही. सचिन टिव्हीवरील धबडग्यात काय करतो यात मला काही घेणंदेणं नाही. सचिनच्या मुलाखतीचा विषय शोले हाच होता़. सचिननी जे केलं तेच प्रामाणिकपणे सांगितलय. यात सचिन किती मोठा अभिनेता आहे इथपर्यंत जायची काहीच गरज. स्वतःच्या अभिनयक्षमतेबद्दल सचिननी कुठेही फुशारकी मारलेली नाही. उगीच त्याला झोडपण्यात काही अर्थ नाही.
😃😃😃😃
ओ लाल मेरी 😂😂
याच्यामध्ये मला पुढचा स्वप्नील जोशी दिसतोय. का बरे…? का ते माहीत नाही. पण माझी कमेंट सेव्ह करून ठेवा. कदाचित आत्ताचा स्वप्नील जोशी आणि सचिन पिळगावकर याचे चेहरे मिळते जुळते दिसत आहेत 😅
छान अनुभव सांगितले... सचिन जी चित्रपट सृष्टीतील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व...❤
कांही किस्से न ऐकलेले
प्रत्यक्ष सचिन कडून मिळाले 👍 धन्यवाद!
कालच्या पोरांना काय महत्व, दुर्लक्ष करा!
ठाकूर चे हात तोडले म्हणून हाच त्याची धूत होता.....
😂😂
😂😂😂😂
C. 😅😅😅😅😅😅😊😅😊😅😅😅😊😅😅😊😅😅😅😅😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😊😊😊😊😊l@@अमिताभ_बाच्चांजी
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
🤣🤣🤣🤣🤣👌🏻
जसं जसं वय वाढत चाललंय... हा कायम स्वरूपी बाळकलाकार अगदीच बोबडे बोल बोलतोय..... आता सगळे महान वर गेलेत, आणी हा महा हागरू तेवढाच राहिलाय.... पुड्या सोडायला मागे......😂😂
Ahankar
मी आणि मीच आणि माझीच लाल
How I agree with you 👍👍
😂😂barobar
Marathi manus is jealous of another marathi manus.. Unfortunate.. Crab mentality
अरेरे तुमच्या बुद्धिमत्तेची कीव करावीशी वाटते.
आणि हो reply chi garaj नाही शेवटी विहिरीतले बेडूक तुम्हीं
असू दे ना! खोटं तर बोलत नाही ना! कशाला हवाय मानभावीपणा
अरे हा माणूस माझीच लाल असा एखादा कार्यक्रम का नाही करत..... ???
सूर्मा भोपाली चा रोल यांना भेटला पाहिजे होता 😂
मंगळ लाल रंगाचा ग्रह आहे, त्याचा रंगच लाल यांच्या लाल करण्यामुळे झाला आहे...
😂😂😂😂
😂
सगळं तूच केलं रे बाबा..
अमजद खान साहेब यांना तूच रोल दिलास बाबा...
धर्मेंद्र यांना तूच मोठं केलंस बाबा.
तुझीच लाल बाबा
Ek frustrated manushya aahes tu..cannot appreciate good things
Chup @@ajaychaudhary3518
बरोबर बोललास भाऊ! अमजद खान साहेब याच्यापेक्षा 17 वर्ष मोठे आणि हा त्यांना अमजद म्हणतोय! येडा झालाय हा ! Ego चं overdose झालाय ह्याला 🤬🤬
@@ajaychaudhary3518😂😂 kharay
@@ajaychaudhary3518 तू लय जगात ला सातव आश्यर्य आहे माहित आहे . माझ्या कॉमेंट वर आमंत्रण दिलं नव्हतं यायला...
राहिला प्रश्न सचिन चा जेव्हा तेव्हा माझीच लालेलाल... याच्यात प्रोत्साहन देण्यासारखं काय आहे... स्वतःच मोठे पणाचा ठिम्बा माणसाने मिरवत राहायचा व्हा बर आहे तुमचं... ऐका हाताने केलेलं काम दुसऱ्या हाताला कळालं पण नाही पाहिजे याला बोलतात योगदान.. हे तर आयुष्भर नुसतं काढतच बसतंय...
शोले चा खरा दिर्दशक सचिन आहे रमेश सिप्पी त्यांचे असिस्टंट होते 😀
😊
😂
😂😂😂😂😂😂
Maakad mhanato maazich laal 😂😂
😂😂
शोले ची पटकथा सुद्धा यानेच सलीम जावेद यांना लिहून दिली.
😂😂😂
😮😢😂
😂
😂
😂😂😂😂😂
हो, सचिन मला बराच वेळा मी, मी करणारा वाटला, तरीही प्रत्येक वेळी त्या "मी" सोबत कंटेंटही अनुभवयास मिळाले, आणि ह्या क्लिपमध्ये तर जराही नाटकीपणा किंवा मीपणा नाही वाटला, विशुद्ध एक सुंदर अनुभव । सचिन चे कौतुक।
पुर्वग्रह दुषित ठेवून कुठल्याही गोष्टिंडे पहाण्यात आपणही मागे पडत जातो, अधिकाधिक विकृत होत जातो।🙏
I agree with you
हा सगळ्यांचा लाडका. खायली पुलाब पकवतोय 😂
हे अमजद खान किंवा रमेश सिप्पी यांनी कुठे सांगितलं नाही. का बरं असं?
He is telling a story. Marathi manus as usual jealous of another marathi guy. Unfortunatel. Let's celebrate achievements of others
@@ajaychaudhary3518मी माझीच लाल म्हणजे सचित😂
याला अमजदला न्यायला आनाला ठेवला होता याला वाटलं मीच त्यांना शिकवतो.😂
फोकनाड्या सोडून राह्यला हा😂😂
कुठल्या तरी चित्रपट पत्रकाराने, RameshSippy यांना, या सगळ्या प्रकारावर त्यांचा अनुभव ऐकविण्यास सांगावा, तो ही Lokmat Filmy ने सार्वजनिक करावा, हीच काही श्रींची श्रीमतींचा इच्छा, 🎉.
लाख बुराईया थीं गब्बरसिंग मे, पण एक काम चांगल केलं त्याने पिक्चर मध्ये 😂
सचिन हे मराठी चित्रपटसृष्टीतील संजय राऊत म्हणून ओळखले जातील. 😊😊
😂
या पेक्षा उत्तम कमेंट सगळ्या youtuber मिळणार नाही.....
कोण संजय राऊत ?😂
😂@@Culmshorts
सचिन : आमची मुंबई आमची मुंबई, चांगली मुंबई चांगली मुंबई
संजय राऊत: मुंबई फक्त आमचीच 😅
माझी च लाल संघटनेचे अध्यक्ष 😂
नवीन कंपनीत मुलाखत देताना मागचा अनुभव सांगताना मी 😂😂😂
😂
Amjad....😊😊😊😂😂😂
अश्या पध्दतीच्या स्टेटमेंट मुळे हे “महागुरू” महाराष्ट्राचे नांव खराब करतात
सी.प्पी. साहेबांना याने सजेशन दिले त्यावेळी, ज्यावेळी हा १७ वर्षाचा होता. याचा हा पूर्ण विडीयो पहा. फक्त "मी" हा शब्द कितीदा बोललाय हे पहा. (मी पणा)
आईन्स्टाईन नंतर यांचा च ब्रेन preserve करून ठेवणार आहेत असा समजलं आहे . असा जीनियस परत होणे नाही भावांनो 😊 असा मजाक उडवू नका त्यांचा
सचिन पिळगांवकर आणि प्रवीण तरडे ह्यांना एकत्र बसवा... मज्जाच येईल
आश्चर्य नाही यात काही...मराठी माणूस मराठी माणसाची प्रगती पाहूच शकत नाही😂
टायटॅनिक मध्ये पण जॅक चा रोल यालाच मिळाला होता पण यांना त्यावेळी वेळ न्हवता.😂😂😂😂
रमेश सिप्पीं चा इंटरव्ह्यू घ्या काय खरं काय खोटं ह्याचा फेसला होईल.
त्यासाठी तुम्हाला स्वर्गात जावं लागेल.
@@ravindraabhyankar3804 Ramesh sippy very much alive
😂😂😂 महा- हागरू 😂😂😂
@@ravindraabhyankar3804 साहेब बोलताना जरा विचार करून बोला. रमेश सिप्पी अजून ही हयात आहेत.
अभ्यास करून बोला जीपी सिप्पी नाही आहेत रमेश सिप्पी अजून आहेत
बाक़ी काहीही असो मला सचिन पिळगावकर चा confidanc जबरदस्त आहे 👍👍👍👍👍
😂
Confidence chi spelling chukli😂😂😂
शोले पण मीच बनवला 😂
😂