Goshti Ganyanchya | आरती अंकलीकर - टिकेकर | श्रीधर फडके | HD | Part 02 | गोष्टी गाण्यांच्या | Ep 24

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 26

  • @madhuvantisathe7748
    @madhuvantisathe7748 2 หลายเดือนก่อน +1

    अप्रितम कार्यक्रम🙏

  • @veenapande9392
    @veenapande9392 2 หลายเดือนก่อน +1

    काय बोलावं ह्यांच्या साठी ,, माझे शब्द फार तोकडे आहेत ,,, जणू कानी अमृताचे थेंब ,,,सादर वंदन

  • @manishavasagadekar7709
    @manishavasagadekar7709 หลายเดือนก่อน

    अप्रतिम. 🎉

  • @rameshvaradkar7083
    @rameshvaradkar7083 5 หลายเดือนก่อน +4

    दोन्हीही दिग्गजांनी आपले अनुभव, त्यासाठी घेतलेले कष्ट आणि एकाग्रता यांची शिकवण तरुण गायकांना शिकण्यासाठी उत्तम आहे. मन भरुन आले.धन्यवद.🙏

  • @swatichaudhari6161
    @swatichaudhari6161 3 หลายเดือนก่อน +1

    मी राधिका, मी प्रेमिका...तसेच तुला पाहिले मी नदीच्या किनारी... दोन्ही गाणी ऐकणे म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे.
    आरती ताईंचे खूप अभिनंदन..दोन नॅशनल अवॉर्ड मिळाले बद्दल...श्रीधरजींबद्दल अधिक आदर दुणावला...श्री समर्थांच्या अभंगांचा अभ्यास केला आहे. दोघांना खूप खूप शुभेच्छा...🙏🙏💐💐👏👏

  • @parvatisutar2509
    @parvatisutar2509 4 หลายเดือนก่อน +1

    Khupchhan Khupchhan Khupchhan Khupchhan Khupchhan

  • @dhanashreekshirsagar6385
    @dhanashreekshirsagar6385 5 หลายเดือนก่อน +2

    Khupach chan🙏 apratim

  • @rajanpatkar5317
    @rajanpatkar5317 5 หลายเดือนก่อน

    केवळ अप्रतिम....छान मैफिल...

  • @alakasawant730
    @alakasawant730 5 หลายเดือนก่อน +2

    खूप छान कार्यक्रम!!!!

  • @aditijoshi9535
    @aditijoshi9535 5 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम

  • @SharvariKhandekar-m8o
    @SharvariKhandekar-m8o 5 หลายเดือนก่อน +1

    अत्यंत सुंदर कार्यक्रम , दोन्ही गायक तर कमालच आहेत आणि उत्तरा ताई तुमचं खूप कौतुक.मी हा कार्यक्रम नेहमी बघते ,फार आवडतो.

  • @sn-wf8me
    @sn-wf8me 5 หลายเดือนก่อน +2

    शब्दातीत अनुभव ❤

  • @vishwanathmusic1302
    @vishwanathmusic1302 5 หลายเดือนก่อน

    खुप चांगला कार्यक्रम . 🙏👌😀👍

  • @jayashreenene3995
    @jayashreenene3995 5 หลายเดือนก่อน

    अप्रतिम कार्यक्रम. धन्यवाद.

  • @mukundgalgali5850
    @mukundgalgali5850 4 หลายเดือนก่อน

    गोष्टी गाण्याचया छान आहे

  • @vasudhaapte350
    @vasudhaapte350 5 หลายเดือนก่อน

    खूब मस्त ❤😊

  • @ankitakadam3186
    @ankitakadam3186 5 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर❤ सांगता तर अतिशय सुंदर झाली. ताईंचं गाणं थेट मनाला भिडले. ❤❤❤

  • @aditijoshi9535
    @aditijoshi9535 5 หลายเดือนก่อน +2

    सर्व तरुण गायकांनी ऐकावेच.👍

  • @dattatraydeshpande9516
    @dattatraydeshpande9516 5 หลายเดือนก่อน

    अप्रतिम कार्यक्रम

  • @madhukarambade2570
    @madhukarambade2570 5 หลายเดือนก่อน +4

    ॥ अभंग ॥
    मनमंदिरात ౹ ज्ञानाचा प्रकाश ౹
    गुरु सावकाश ౹ प्रसरवी ॥ १ ॥
    गुरु अनुपम ౹ नष्टवितो तम ౹
    पावतो विश्राम ౹ जीव अंती ॥ २ ॥
    सत्संगाविना ना ౹ घडे आपोआप ౹
    स्मरणचि पाप ౹ जाळी सदा ॥ ३ ॥
    साईपदरज म्हणे ౹ केवळ सत्संग ౹
    काढी सर्व व्यंग ౹ अंगातूनि ॥ ४ ॥
    ॥ शुभं भवतु ॥

  • @bipinpatil6519
    @bipinpatil6519 5 หลายเดือนก่อน +3

    Please invite Ashok Patki and Devaki Pandit. 🙏

  • @sushmakawale5333
    @sushmakawale5333 5 หลายเดือนก่อน +1

    मन भरलं नाही, खूप धन्यवाद 🎉❤🎉

  • @sitaRam-qs4rx
    @sitaRam-qs4rx 5 หลายเดือนก่อน

    49:45 ❤❤❤❤❤

  • @sitaRam-qs4rx
    @sitaRam-qs4rx 5 หลายเดือนก่อน

    45:30 🙏

  • @mukundgalgali5850
    @mukundgalgali5850 4 หลายเดือนก่อน

    उततरा मोनेच निवेदन मसत वाटते

  • @sitaRam-qs4rx
    @sitaRam-qs4rx 5 หลายเดือนก่อน

    समर्थ आणि संगीत अभ्यास कुठेही उल्लेख नाही. खरं बोलताय श्रीधर फडके. फाटक यांच्यावर विश्वास ठेवावा का नाही प्रश्नच आहे.त्यांचं पुस्तकं आहे समर्थाचे संगीतावरील चिंतन.