तुझे गीत गाण्यासाठी.मराठी भावगीते आणि चित्रगीते - भाग १ (

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ต.ค. 2024
  • #स्वरगंधारमेलडीज प्रस्तुत २२ सप्टेंबर रोजी "तुझे गीत गाण्यासाठी " या कार्यक्रमात अनेक सुमधुर भावगीते आणि चित्रपट गीते सादर करण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सुप्रसिद्ध गायिका सौ. अपर्णा हेगडे उपस्थित होत्या.
    संगीत संयोजन : प्रसिद्ध संगीतकार श्री. उदय चितळे
    तबला : प्रसिद्ध तबलावादक श्री. श्रीकांत राईलकर
    साथ : प्रसिद्ध साथ-संगतकार श्री. वेंकटेश कुलकर्णी
    गायक : आमचे यशस्वी गायक
    Please like and subscribe our channel.
    This video is made for viewers' entertainment only and no copy-right infringement is intended.

ความคิดเห็น • 2