खुप खुप धन्यवाद 🙏 हि साधना खुप छान अनुभव देऊन गेली. ह्या साधनेने पहिल्यांदाच मनाचे स्नान होऊन गेले. ये रे घना ये रे घना 💦नाव्हू घाल माझ्या मना🌦️ ह्या गाण्याचा परत एकदा नव्याने अर्थ समजला.🙏😊👍
मनःपुर्वक धन्यवाद 🙏 आज माझ्या चांगल्या वाईट गोष्टीला मीच जबाबदार आहे हे मला कळाले. आता ह्या क्षणापासून मागची पाटी कोरी करून पुढील आयुष्याच्या प्रवासाला सुरुवात करते. धन्यवाद 🙏
खूप खूप खूप धन्यवाद ताई .किती छान विचार सांगितलेत तुम्ही . हा व्हिडीओ दोन - तीन वेळा पाहिला .प्रत्येक वेळी पाहताना माझीच एक नवीन चूक मला समजते .खरच फळा कधी भरला हे समजलच नाही पाटी भरली की ती पुसायलाच हवी नाहीतर आपण काय लिहितोय आपल्यालाच कळत नाही तसच झालंय माझं.पण आता मी ही तो फळा पुसून स्वच्छ करीन ,तसा प्रयत्न तरी नक्की करीन .ताई आमचा विचार करून किती छान माहिती देता तुम्ही .धन्यवाद ताई 💐💐
@@NiraamayWellnessCenter मी निरामय ची treatment 3 August पासुन चालू केली होती पण मी angelic healing पण घेत आहे ते बंद करून परत September पासून निरामय ची treatment च2लू करणार आहे
मनःपूर्वक आभार 🙏, जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍 जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
नमस्कार, आयुष्यातील गुंता सोडविण्याचा मार्ग आणि असे सर्व अडसर दूर करण्यासाठी ध्यानाचा खूपच छान उपयोग होतो.त्यामुळे आपण तर हे जाणलेच आहे पण करुणामय अशा वैश्विक शक्तीच्या साहाय्याने खऱ्या अर्थाने यशस्वी होऊ पाहणाऱ्या लोकांनाही Video अवश्य share करा. धन्यवाद 🙏.
फारच छान! जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍 जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
Mam tumhi mazya khup favourite ahat. Me khup diwsapasun tumhala follow karte ahe. Ani mala khup possitive feel hotai.karan me maza menopause face kartey.😊
मनःपूर्वक धन्यवाद 🙏 स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
नमस्कार, सर्वांच्या कल्याणासाठी स्वतःचे गुणवर्धन करण्यात ध्यानाचा उपयोग होतो. शरिरातील विश्वसनीय गुण म्हणजे काय या प्रश्नाचे कदाचित आपणास हवे ते उत्तर पुढील Video - Enhance your innate qualities मध्ये मिळू शकते. Enhance your innate qualities - स्वतःमधील गुण वाढवा th-cam.com/video/gl5HuJ1EQL8/w-d-xo.html
नमस्कार, अनेक प्रकारच्या शारीरिक व मानसिक व्यसनांकडे ओढले गेल्याने लोक लक्ष्यापासून तर दूर जातातच, पण स्वतःचे अपरिमित नुकसानही करून घेतात. स्वतःच्या मनाला सशक्त करून त्यावर ताबा ठेवणे शक्य आहे हे साध्य करण्यात ध्यानाची महत्वाची भूमिका आहे. व्यसनाधीनता घालविण्यासाठी ऊर्जा उपचारही ( स्वयंपूर्ण उपचार ) आपण घेऊ शकता. अधिक माहितीसाठी पुढील ध्यानाचा व्हिडीओ पाहा. व्यसनांच्या दुष्टचक्रातून सोडविते ध्यान - आत्मिक शक्ती वाढवून मनाला योग्य वळण लावू पाहणाऱ्या सर्वांना पाठवा! १) व्यसनांच्या दुष्टचक्रातून सोडविते ध्यान - th-cam.com/video/s2gQNl9pCt8/w-d-xo.html २) व्यसनाधीनता घालविण्यासाठी ऊर्जा उपचार - th-cam.com/video/uMco8vJc7Ic/w-d-xo.html
नमस्कार, डायबेटीस वरील Video पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. १) मधुमेहावरही होतात प्रभावी उपचार..th-cam.com/video/1O9aF6LyEHs/w-d-xo.html २)स्वयंपूर्ण उपचारांनी डायबेटिस कसा बरा होतो? th-cam.com/video/6-dBlzoxZFc/w-d-xo.html ३)डायबेटिसच्या लोकांसाठी एक 'गोड' बातमी - प्रत्यक्ष अनुभव त्यांच्याच तोंडून या व्हिडिओमध्ये ऐका. - th-cam.com/video/DPwzorV05Es/w-d-xo.html स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
पृथ्वी मुद्रा केल्यास स्नायू बळकट होण्यास मदत होईल. या सोबतच आपण स्वयंपूर्ण उपचारांचा देखील लाभ घ्यावा. पृथ्वी मुद्रा - th-cam.com/video/CsBAm7MicJM/w-d-xo.html अधिक माहितीसाठी ०२० ६७४७५०५० या नंबर वर संपर्क साधा. निरामयच्या स्वयंपूर्ण उपचारामुळे मणक्याचे ऑपरेशन टळलेल्या पेशंटचा अनुभव आपण जरूर पहावा. th-cam.com/video/6ZKKqwf1t9A/w-d-xo.html
नमस्कार, ऊर्जारूपी स्पंदने निर्माण करणाऱ्या आपल्या विचारांत खूप ताकद असते. परंतु चुकीचे विचार आयुष्यात अनेक अडचणी निर्माण करू शकतात. मनातील विचार आणि देवाकडे व्यक्त केलेल्या इच्छेची पूर्तता यांचाही संबंध आहेच. धन्यवाद🙏.
नमस्ते मॅडम मी आपल्या निरामय सेंटर मध्ये ट्रीटमेंट घेत आहे मला मणक्याचा त्रास आहे मानेचा स्पॉन्डिलाइटिस चा आणि त्यामुळे मला ढकलल्या सारखे होते इन बॅलन्सिंग होते त्यामुळे थोडासा कॉन्फिडन्स कमी झाल्यासारखे होते तर त्यासाठी मला कोणती मुद्रा उपयुक्त आहे याचे मार्गदर्शन करण्यात यावे ही विनंती
नमस्कार, सध्या आपण स्वयंपूर्ण उपचार घेत आहातच. आपणास होणाऱ्या त्रासाबद्दल वेळोवेळी उपचारकांना सांगावे त्याप्रमाणे उपचारक उपचार करतील. तसेच १५ दिवसांनी होणाऱ्या Follow up च्या वेळी तज्ञांना विचारून आपणास होणाऱ्या त्रासाबद्दल योग्य मुद्रा करण्याचे मार्गदर्शन घ्यावे. धन्यवाद 🙏.
नमस्कार, आमच्याकडे Kirlian फोटोग्राफी उपलब्ध नाही. Aura फोटोग्राफीसाठी वेगवेगळे software/ machine use केले जातात त्यापैकी एक Kirlian photography हे आहे.
Please click on this link and see this Man Niraamay Episode. It's helpful to you for right thought. Episode - Ask & you will get it... th-cam.com/video/-AwNOcoKT90/w-d-xo.html
नमस्कार. आपण चंचल मनाला स्थिर करणारी 'ध्यानमुद्रा' करू शकता त्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करून video पाहू शकता. th-cam.com/video/Z_pcfWpAZ9o/w-d-xo.html
केस गळणे यावर काय उपाय असू शकतो. त्याच्याने आपलं काही नुकसान होत नाही. परंतु थोडी असहजता वाटते. कारण एवढ्या वयात केस गळणे थोडं विचित्रही वाटतं. याचा कर्म आणि आरोग्यचा काही संबंध आहे का? (कर्माचा आरोग्याशी संबंध हा व्हिडिओ मी पाहिला आहे. मला माहित नाही प्रश्न संबंधित आहे कि नाही.) पण आपल्याला विचारायचं होतं.
नमस्कार, केसांच्या समस्यासाठी स्ट्रेस,अपचन,हार्मोन्स ही करणे असू शकतात.कृपया आपल्या केसाची समस्या काय आहे ते पाहून आपण पुढील मुद्रा कराव्यात. स्ट्रेस असेल तर हाकिनी मुद्रा करावी, पित्ताचा त्रास असेल तर पित्तशामक मुद्रा करावी , हार्मोन्सचे असंतुलन असेल तर शंख मुद्रा करावी . हाकिनी मुद्रा - th-cam.com/video/GDqc8i2ohG8/w-d-xo.html पित्तशामक मुद्रा - th-cam.com/video/Ky-hCb21hzA/w-d-xo.html शंख मुद्रा - th-cam.com/video/RaXP64TadPo/w-d-xo.html धन्यवाद 🙏
खूप छान व्हिडिओ मॅडम मी आपण सांगीतल्याप्माणे ध्यान करते पण कूठे दूखायला लागले की विश्वास डळमळीत होतो मन स्थीर शांत करण्यासाठी काय करावे कृपया मार्गदर्शन करावे.
जसे रोज शरीराची स्वच्छता गरजेची असते, तशी मनाचीही गरजेची असते, WORKOUT हा केवळ स्नायूंचा व्यायाम झाला, संपूर्ण आरोग्य हवे असल्यास मनाची स्वच्छता आवश्यक आहे, ध्यान म्हणजे केवळ शांत राहणे नव्हे, ध्यान म्हणजे आत्मपरीक्षण व मनाची स्वच्छता.
कधी काळी केलेले वाईट चिंतन म्हणजेच विरुद्ध विचार आठवतात हे सगळ ऐकल्यावर ताई अस वाटत की ते फलद्रूप नको व्हायला कारण ते चुकीचे चिंतन होते न मग काय करावं त्यातून मुक्त मोकल व्हायला..
नमस्कार, अनेकदा कळत नकळत चुकीचे विचार मनात शिरतात आणि प्रयत्न करूनही जात नाहीत. सारासार विचारांच्या अभावाने निर्माण झालेली चुकीची स्पंदने ध्यानाच्या माध्यमातून नष्ट करण्यासाठी व अधिक माहितीसाठी व्हिडीओ पाहा. ते चुकीचे चिंतन मुक्त करण्यासाठी पुढील ध्यान करू शकता. कळत नकळत केलेले चुकीचे विचार काढून टाका - th-cam.com/video/no4Pba89FKw/w-d-xo.html
माझा ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे. ज्योतिषाचा अभ्यास करताना असंख्य बाबींचा अभ्यास करावा लागतो. सर्व कोनातून अभ्यास करणारी व्यक्ति आता तरी कोणी असेल असे मला वाटत नाही. आणि कोणतीही गोष्ट बदलण्याची क्षमता मानवामध्ये आहे यावरही माझा पूर्ण विश्वास आहे. माझे स्वतःचे पत्रिकेनुसार सांगितलेले भविष्य मी कष्टाने बदलले आहे. मात्र हे कष्टही माझ्या पत्रिकेत नक्की असतील आणि उज्वल भविष्याची शक्यताही, जी त्या ज्योतिषांना कदाचित वाचता आली नसेल असे मला वाटते.
आपणं खूप खूप छान बोलता ओ देवाची आपल्यावर खास मर्जी बहाल आहे
धन्यवाद 🙏
खूपच सुंदर, प्रत्येक वेळी नवा विचार कसा करायचा आणि उर्जा कशी मिळवायची हे समजते. तुमच्या कार्याला 🙏.असेच मार्गदर्शन लहान मुलांना पण करावे अशी विनंती 🙏🙏
होय, याचा देखील नक्कीच विचार करू.
@@NiraamayWellnessCenter on
खुप खुप धन्यवाद 🙏
हि साधना खुप छान अनुभव देऊन गेली.
ह्या साधनेने पहिल्यांदाच मनाचे स्नान होऊन गेले.
ये रे घना ये रे घना 💦नाव्हू घाल माझ्या मना🌦️
ह्या गाण्याचा परत एकदा नव्याने अर्थ समजला.🙏😊👍
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
आज माझ्या चांगल्या वाईट गोष्टीला मीच जबाबदार आहे हे मला कळाले.
आता ह्या क्षणापासून मागची पाटी कोरी करून पुढील आयुष्याच्या प्रवासाला सुरुवात करते.
धन्यवाद 🙏
नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.
खूप खूप ऊर्जा आणि प्रेरणा मिळते खूप खूप आभारी आहोत तुमचे
खूप खूप धन्यवाद 🙏,
असेच जेव्हा जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
Khupach fresh vatle.Dhanyavad
खूप खूप धन्यवाद 🙏
खूप छान अनुभव आला धन्यवाद ताई आता पुढील व्हिडिओची वाट पाहत आहे🙏🙏
असेच नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद 🙏
खूपच छान मार्गदर्शन
खूप खूप खूप धन्यवाद ताई .किती छान विचार सांगितलेत तुम्ही .
हा व्हिडीओ दोन - तीन वेळा पाहिला .प्रत्येक वेळी पाहताना माझीच एक नवीन चूक मला समजते .खरच फळा कधी भरला हे समजलच नाही पाटी भरली की ती पुसायलाच हवी नाहीतर आपण काय लिहितोय आपल्यालाच कळत नाही तसच झालंय माझं.पण आता मी ही तो फळा पुसून स्वच्छ करीन ,तसा प्रयत्न तरी नक्की करीन .ताई आमचा विचार करून किती छान माहिती देता तुम्ही .धन्यवाद ताई 💐💐
नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.
Namaskar khup chhan anubhav ala. dhanyavad pudchya video chi vat baghte 🙏🙏🙏❤
असेच नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद 🙏
एक छान अनुभव, मनातील सगळी मरगळ निघून गेली. प्रसन्न वाटले. खूप खूप धन्यवाद 🙏🙏
वा! खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍
❤ खूप सुंदर ताई शरीर एकदम हलके झाले खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
वा! खूपच छान. असेच नियमित ध्यान/मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
खूपच सुंदर 🙏🏻🙏🏻
🙏🙏
मी तुमचे सगळे व्हिडिओ पाहते.आजचा व्हिडिओ खुपचं सुंदर.खुप नविन गोष्टी समजल्या .मी आपली खुप आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे 🙏
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा , आणि आपला अनुभव जरूर कळवा. निरोगी आणि आनंदी रहा.
मनापासून धन्यवाद ताई. ❤
मनःपूर्वक आभार 🙏 .
अनुभव किंवा चित्र डोळ्यासमोर छान निर्माण केले...छान विचार आहेत
खूप खूप धन्यवाद 🙏
खूपच छान🌹
धन्यवाद 🙏
khupach changale anubhav aale
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍
आणि आपला अनुभव जरूर कळवा.
Great experience
धन्यवाद 🙏
जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
@@NiraamayWellnessCenter मी निरामय ची treatment 3 August पासुन चालू केली होती पण मी angelic healing पण घेत आहे ते बंद करून परत September पासून निरामय ची treatment च2लू करणार आहे
नमस्कार,
आपले याबाबत निरामय परिवाराच्या सदस्यांसोबत बोलणे झालेलं आहे. आपण अवश्य पुन्हा उपचार सुरु करू शकता.
धन्यवाद 🙏
@@NiraamayWellnessCenter हो पण आधीचे हिलींग बंद करावे लागेल ना का दोन्ही चालू ठेवून चालेल?
नमस्कार,
दोन्ही हिलींग एकत्रित करण्यापेक्षा आपण आधीचे हिलींग पूर्ण करावे. त्यानंतर आपण स्वयंपूर्ण उपचार सुरु करू शकता.
धन्यवाद 🙏.
मी तुमचे व्हिडिओ पाहून ध्यान केले मला खूप छान वाटले आणि मला आत्ता ध्यानाचीच गरज होती आणि तुमचा व्हिडिओ मिळाला 🙏🙏 खूप खूप धन्यवाद मॅम
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍आणि आपला अनुभव जरूर कळवा.
मनाला एक l वेगळीच ध्यानधारणामुळे ऊर्जा मिळाली खूप खूप धन्यवाद मॅडम
वा! खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍
Phar sunder 🙏
धन्यवाद 🙏
Khup Chhan 🙏🙏
धन्यवाद 🙏
मॅडम तुमचे ध्यांन ऐकल्यावर मनाला उभा री येते धन्यवाद
मनःपूर्वक आभार 🙏,
जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
Khup kahi milalya sarkhe watate 👌👌🙏🙏💐💐
खूपच छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.
खूप छान वाटले
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
खुप सुंदर
धन्यवाद 🙏,
जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
खुप छान..! धन्यवाद
मनःपूर्वक आभार 🙏
Khup shant vatale taai, dhanyawad dhanyawad dhanyawad
मनःपूर्वक आभार 🙏
खूप खूप धन्यवाद🙏
खूप खूप आभार 🙏
खुप छान धन्यवाद ताई
खूप खूप आभार 🙏
अमृताताई खुपचं सुंदररीत्या समजुन सांगता त्याबद्दल खुप खुप आभारी मनापासुन धन्यवाद
खूप खूप आभार 🙏.
आभार.
🙏🙏
Khup sundàr
मनःपूर्वक आभार 🙏
Great experience
Thank you so much. 🙏.
Khup chan watle, thanks mam 🙏🙏
अतिशय सुंदर
You’re most welcome.
Dhyan kartana khupach chan vatle madam. Ani apan adhi kelelya mistakes lakshat alya. Khup khup dhanyavad. 🙏🙏
नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.
खूप धन्यवाद.वंदन
मनःपूर्वक आभार 🙏
शांत वाटल 🙏
खूपच छान.
Atishay sunder,apratim....madam tumache khoop khoop abhar,ekapeksha ek sunder meditation che videos upload karata tumhi Ani amachi manachi Shakti vadhayala madat karata...khoop sincerely karata hey sagale....🙏🙏♥️
आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, धन्यवाद 🙏
खुप छान शरीराला उर्जा मिळली आहे आवडले धन्यवाद ताई
Manapasun dhanyawad 🙏🙏yogya magni kashi karavi he aaj kalale🙏🙏
नमस्कार,
आयुष्यातील गुंता सोडविण्याचा मार्ग आणि असे सर्व अडसर दूर करण्यासाठी ध्यानाचा खूपच छान उपयोग होतो.त्यामुळे आपण तर हे जाणलेच आहे पण करुणामय अशा वैश्विक शक्तीच्या साहाय्याने खऱ्या अर्थाने यशस्वी होऊ पाहणाऱ्या लोकांनाही Video अवश्य share करा.
धन्यवाद 🙏.
खूप छान ध्यान लागलं...❤❤
फारच छान! जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍 जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
Dhanyawad.very powerful
धन्यवाद 🙏
नमस्कार डॉक्टर, मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
खूप खूप आभार 🙏
खूप छान आहे
धन्यवाद 🙏
Very nice 👌🙏
Thanks.
Chan🎉
😊
Mam tumhi mazya khup favourite ahat. Me khup diwsapasun tumhala follow karte ahe. Ani mala khup possitive feel hotai.karan me maza menopause face kartey.😊
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
फारच छान 🙏🙏🙏
धन्यवाद 🙏
Khup chan madam
धन्यवाद 🙏
It is right
धन्यवाद 🙏,
निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
खूप खूप धन्यवाद ताई
मन:पूर्वक आभार 🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌
खुप सुंदर
खुप दिवसांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं
धन्यवाद 🙏
Thank u madam..❤
Thank you & Keep watching🙏😊
🙏🙏🙏🙏🙏
🙏 🙏
Thanks 🙏🙏🙏🙏
मनःपूर्वक आभार 🙏
खूपच छान माहिती आपण देत आहात
शरिरातील विश्वसनीय गुण म्हणजे काय
याची माहिती असेल तर पाठवा
नमस्कार,
सर्वांच्या कल्याणासाठी स्वतःचे गुणवर्धन करण्यात ध्यानाचा उपयोग होतो.
शरिरातील विश्वसनीय गुण म्हणजे काय या प्रश्नाचे कदाचित आपणास हवे ते उत्तर पुढील Video - Enhance your innate qualities मध्ये मिळू शकते.
Enhance your innate qualities - स्वतःमधील गुण वाढवा
th-cam.com/video/gl5HuJ1EQL8/w-d-xo.html
Manapasun Aabhari aahe mam.
धन्यवाद 🙏
Very good Video.
Thank you.🙏
धन्यवाद
आभार 🙏
🙏🌹
🙏🙏
Atma namaste
नमस्कार 🙏
Vyasan sodvinyasathi kay karave
नमस्कार,
अनेक प्रकारच्या शारीरिक व मानसिक व्यसनांकडे ओढले गेल्याने लोक लक्ष्यापासून तर दूर जातातच, पण स्वतःचे अपरिमित नुकसानही करून घेतात.
स्वतःच्या मनाला सशक्त करून त्यावर ताबा ठेवणे शक्य आहे हे साध्य करण्यात ध्यानाची महत्वाची भूमिका आहे.
व्यसनाधीनता घालविण्यासाठी ऊर्जा उपचारही ( स्वयंपूर्ण उपचार ) आपण घेऊ शकता.
अधिक माहितीसाठी पुढील ध्यानाचा व्हिडीओ पाहा.
व्यसनांच्या दुष्टचक्रातून सोडविते ध्यान - आत्मिक शक्ती वाढवून मनाला योग्य वळण लावू पाहणाऱ्या सर्वांना पाठवा!
१) व्यसनांच्या दुष्टचक्रातून सोडविते ध्यान -
th-cam.com/video/s2gQNl9pCt8/w-d-xo.html
२) व्यसनाधीनता घालविण्यासाठी ऊर्जा उपचार - th-cam.com/video/uMco8vJc7Ic/w-d-xo.html
🙏 🙏 🙏 🙏 🙏
🙏 🙏
Dibetis ver vdo karal ka karan ase wate maza mil mulana dibetis zaleter khop bhiti wate
नमस्कार,
डायबेटीस वरील Video पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
१) मधुमेहावरही होतात प्रभावी उपचार..th-cam.com/video/1O9aF6LyEHs/w-d-xo.html
२)स्वयंपूर्ण उपचारांनी डायबेटिस कसा बरा होतो? th-cam.com/video/6-dBlzoxZFc/w-d-xo.html
३)डायबेटिसच्या लोकांसाठी एक 'गोड' बातमी - प्रत्यक्ष अनुभव त्यांच्याच तोंडून या व्हिडिओमध्ये ऐका. - th-cam.com/video/DPwzorV05Es/w-d-xo.html
स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
🙏👌 very nice .I want mudra for sciatica please reply 🙏
पृथ्वी मुद्रा केल्यास स्नायू बळकट होण्यास मदत होईल. या सोबतच आपण स्वयंपूर्ण उपचारांचा देखील लाभ घ्यावा.
पृथ्वी मुद्रा - th-cam.com/video/CsBAm7MicJM/w-d-xo.html
अधिक माहितीसाठी ०२० ६७४७५०५० या नंबर वर संपर्क साधा.
निरामयच्या स्वयंपूर्ण उपचारामुळे मणक्याचे ऑपरेशन टळलेल्या पेशंटचा अनुभव आपण जरूर पहावा.
th-cam.com/video/6ZKKqwf1t9A/w-d-xo.html
Namskar madam
नमस्कार 🙏
🙏🙏👍👍
🙏🙏
😄😃😃😃😃🙏❤️
🙏🙏
🙏🙏🙏
🙏🙏
🙏🙏🌹🌹
🙏🙏
Agadi hech sathal hot janmapasun.. aaj maarg sapadala 🙏🙏
नमस्कार,
ऊर्जारूपी स्पंदने निर्माण करणाऱ्या आपल्या विचारांत खूप ताकद असते. परंतु चुकीचे विचार आयुष्यात अनेक अडचणी निर्माण करू शकतात. मनातील विचार आणि देवाकडे व्यक्त केलेल्या इच्छेची पूर्तता यांचाही संबंध आहेच.
धन्यवाद🙏.
Madam गर्भधारणा होण्यासाठी कसे meditate करायचे यावर पण video बनवा pls
नमस्कार,
आम्ही आपल्या सूचनेचे स्वागत करत आहोत .
धन्यवाद 🙏.
नमस्ते मॅडम मी आपल्या निरामय सेंटर मध्ये ट्रीटमेंट घेत आहे मला मणक्याचा त्रास आहे मानेचा स्पॉन्डिलाइटिस चा आणि त्यामुळे मला ढकलल्या सारखे होते इन बॅलन्सिंग होते त्यामुळे थोडासा कॉन्फिडन्स कमी झाल्यासारखे होते तर त्यासाठी मला कोणती मुद्रा उपयुक्त आहे याचे मार्गदर्शन करण्यात यावे ही विनंती
नमस्कार,
सध्या आपण स्वयंपूर्ण उपचार घेत आहातच. आपणास होणाऱ्या त्रासाबद्दल वेळोवेळी उपचारकांना सांगावे त्याप्रमाणे उपचारक उपचार करतील. तसेच १५ दिवसांनी होणाऱ्या Follow up च्या वेळी तज्ञांना विचारून आपणास होणाऱ्या त्रासाबद्दल योग्य मुद्रा करण्याचे मार्गदर्शन घ्यावे.
धन्यवाद 🙏.
डॉक्टर, तुमच्याकडे kirlian फोटोग्राफी उपलब्ध आहे का? Aura फोटोग्राफी व kirlian फोटोग्राफी हे दोन्ही एकच आहेत का?
नमस्कार,
आमच्याकडे Kirlian फोटोग्राफी उपलब्ध नाही.
Aura फोटोग्राफीसाठी वेगवेगळे software/ machine use केले जातात त्यापैकी एक Kirlian photography हे आहे.
khupch sunder
धन्यवाद 🙏
I want to have right job how to ask
Please click on this link and see this Man Niraamay Episode. It's helpful to you for right thought.
Episode - Ask & you will get it...
th-cam.com/video/-AwNOcoKT90/w-d-xo.html
Man ekagra hot nahi. Kaay karave
नमस्कार.
आपण चंचल मनाला स्थिर करणारी 'ध्यानमुद्रा' करू शकता त्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करून video पाहू शकता.
th-cam.com/video/Z_pcfWpAZ9o/w-d-xo.html
वरील ध्यान किती वेळा करावे कृपया मार्गदर्शन करावे. म्हणजे रोज एकदा की आठवड्यातून एकदा पूर्ण मनाची स्वच्छता होण्यासाठी.
नमस्कार,
जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा.
जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल.
केस गळणे यावर काय उपाय असू शकतो. त्याच्याने आपलं काही नुकसान होत नाही. परंतु थोडी असहजता वाटते. कारण एवढ्या वयात केस गळणे थोडं विचित्रही वाटतं. याचा कर्म आणि आरोग्यचा काही संबंध आहे का? (कर्माचा आरोग्याशी संबंध हा व्हिडिओ मी पाहिला आहे. मला माहित नाही प्रश्न संबंधित आहे कि नाही.) पण आपल्याला विचारायचं होतं.
नमस्कार,
केसांच्या समस्यासाठी स्ट्रेस,अपचन,हार्मोन्स ही करणे असू शकतात.कृपया आपल्या केसाची समस्या काय आहे ते पाहून आपण पुढील मुद्रा कराव्यात.
स्ट्रेस असेल तर हाकिनी मुद्रा करावी, पित्ताचा त्रास असेल तर पित्तशामक मुद्रा करावी , हार्मोन्सचे असंतुलन असेल तर शंख मुद्रा करावी .
हाकिनी मुद्रा - th-cam.com/video/GDqc8i2ohG8/w-d-xo.html
पित्तशामक मुद्रा - th-cam.com/video/Ky-hCb21hzA/w-d-xo.html
शंख मुद्रा - th-cam.com/video/RaXP64TadPo/w-d-xo.html
धन्यवाद 🙏
खूप छान व्हिडिओ मॅडम मी आपण सांगीतल्याप्माणे ध्यान करते पण कूठे दूखायला लागले की विश्वास डळमळीत होतो मन स्थीर शांत करण्यासाठी काय करावे कृपया मार्गदर्शन करावे.
संपूर्ण शरीर आणि मनस्वास्थ्यासाठी ध्यान
th-cam.com/video/R-iVvgOBuIw/w-d-xo.html
खूप छान ध्यान!पण मी आज ३२वषाची आहे. एका ध्याना मध्ये एवढ्या मागण्या पुसल्या जातील? कृपया समजवावे.
जसे रोज शरीराची स्वच्छता गरजेची असते, तशी मनाचीही गरजेची असते, WORKOUT हा केवळ स्नायूंचा व्यायाम झाला, संपूर्ण आरोग्य हवे असल्यास मनाची स्वच्छता आवश्यक आहे, ध्यान म्हणजे केवळ शांत राहणे नव्हे, ध्यान म्हणजे आत्मपरीक्षण व मनाची स्वच्छता.
कानातून आवाज येतात त्या साठी काय करावे सांगाल का
यासाठी आपणांस उदान मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
उदान मुद्रा -
th-cam.com/video/x7yMkfxOR3A/w-d-xo.html
कधी काळी केलेले वाईट चिंतन म्हणजेच विरुद्ध विचार आठवतात हे सगळ ऐकल्यावर ताई अस वाटत की ते फलद्रूप नको व्हायला कारण ते चुकीचे चिंतन होते न मग काय करावं त्यातून मुक्त मोकल व्हायला..
नमस्कार,
अनेकदा कळत नकळत चुकीचे विचार मनात शिरतात आणि प्रयत्न करूनही जात नाहीत. सारासार विचारांच्या अभावाने निर्माण झालेली चुकीची स्पंदने ध्यानाच्या माध्यमातून नष्ट करण्यासाठी व अधिक माहितीसाठी व्हिडीओ पाहा. ते चुकीचे चिंतन मुक्त करण्यासाठी पुढील ध्यान करू शकता.
कळत नकळत केलेले चुकीचे विचार काढून टाका - th-cam.com/video/no4Pba89FKw/w-d-xo.html
Do you believe in astrology and manglik dosha
Do astrology defines our lives
माझा ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे. ज्योतिषाचा अभ्यास करताना असंख्य बाबींचा अभ्यास करावा लागतो. सर्व कोनातून अभ्यास करणारी व्यक्ति आता तरी कोणी असेल असे मला वाटत नाही. आणि कोणतीही गोष्ट बदलण्याची क्षमता मानवामध्ये आहे यावरही माझा पूर्ण विश्वास आहे.
माझे स्वतःचे पत्रिकेनुसार सांगितलेले भविष्य मी कष्टाने बदलले आहे. मात्र हे कष्टही माझ्या पत्रिकेत नक्की असतील आणि उज्वल भविष्याची शक्यताही, जी त्या ज्योतिषांना कदाचित वाचता आली नसेल असे मला वाटते.
खुप खुप धन्यवाद 🙏
खूप खूप आभार 🙏
खुपच छान
मनःपूर्वक धन्यवाद 🙏.
Very nice👍👏
Thank you so much.🙏
खूपच छान 🙏
धन्यवाद 🙏
Very nice👍 🙏🙏
Thanks.