⛳सारोळा महाराष्ट्र हिल स्टेशन संपूर्ण माहिती आणि टुर💯 || संभाजीनगर ते सारोळा 🔥

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024
  • नमस्कार मित्रांनो मी कुणाल आहे . आज आपण आलो आहोत सारोळा हिल स्टेशनला.
    सारोळा विषयी काही माहिती =
    सारोळा हे औरंगाबाद जिल्ह्यातील वनपर्यटन केंद्र आहे. औरंगाबाद शहरापासून सुमारे २४ कि. मी अंतरावर असलेले हे ठिकाण समुद्रसपाटीपासून १००० मी. उंच असल्याने याला थंड हवेच्या ठिकाणाचा दर्जा देण्यात आला आहे.डोंगरांच्या कुशीत वसलेले आणि गर्द वनात लपलेले सारोळा हे औरंगाबादवासीयांसाठी एकदिवसीय सहलीवर जाण्याचे उत्तम ठिकाण आहे. म्हैसमाळच्या तुलनेत हे स्थळ अजून फारसे प्रसिद्ध नाही. इ.स. २००८ पासून या ठिकाणाच्या विकासाला सुरुवात झाली आहे.
    सारोळा पर्यंत पोहचण्याचा मार्ग :-
    औरंगाबादहून अजिंठ्याच्या दिशेने जाताना वाटेत छोटासा चौका घाट लागतो, त्याला ओलांडून पुढे आंतरराष्ट्रीय बौद्ध विद्यालय आहे, त्याच्या थोडे पुढे उजव्या हाताला वनविभागाच्या सारोळा उपहारगृहाची पाटी आहे, तिथून आत वळले की रस्ता थेट सारोळा गावात जातो. इथे जाण्याकरिता स्वतःचे वाहन असणे आवश्यक आहे. वर्दळ नसल्यामुळे सार्वजनिक वाहतूक उपलब्ध नाही. घाटमाथ्याचा रस्ता व तुरळक वस्ती यामुळे उत्तम स्थितीत असणारे वाहनच वापरणे हिताचे ठरते.
    My Instagram
    link:- / _kunalmalode
    Ignore hashtag :-#aurangabad #sambhajinagar
    #sarola
    #sarola hill station
    #vlog
    #aurangabad hill station
    #sarola hill station distance
    #cycling
    #kunal malode
    #greenery
    #maharashtra #marathi #kunalmalodevlogs

ความคิดเห็น • 12