Tai, जुन्या आठवणी ताज्या झाल्या,आमची आजी(आईची आई)पण अशीच करत असे,तुमचा पण जरा उर दातलाच होता, आवाजात आजीची माया(ऊब)जाणवली. म्हणूनच आईचा अगोदर आजी बनवली ईश्वराच्या रुपात देवाने.
ताई तुमच्या हाताला खूप चव आहे.तुम्ही सगळेच पदार्थ मन लावून करतात. म्हणून सर्व पदार्थ छान होतात. आजीबाई कुठे आहेत. तुमा दोघींना खूप खूप शुभेच्छा.धन्यवाद. ❤❤
असंच जुन्या आठवणी पूर्वीच्या गावाकडच्या पद्धती, परंपरा नक्की सांगत रहा ताई, आम्हांला ऐकायला खूप आवडतं, नाहीतर शहरातल्या लोकांना कुठून हे माहित असणार, साथीला तुमच्या चवीष्ठ असे पदार्थ तर असतातच. यासाठी तुम्हांला द्यावे तितके धन्यवाद कमीच आहेत. शुभेच्छा. 🙏
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Tai, जुन्या आठवणी ताज्या झाल्या,आमची आजी(आईची आई)पण अशीच करत असे,तुमचा पण जरा उर दातलाच होता, आवाजात आजीची माया(ऊब)जाणवली. म्हणूनच आईचा अगोदर आजी बनवली ईश्वराच्या रुपात देवाने.
खुप छान वाटते अशा पूर्वी च्या पध्दती ऐकायला...
ताई तुमच्या हाताला खूप चव आहे.तुम्ही सगळेच पदार्थ मन लावून करतात. म्हणून सर्व पदार्थ छान होतात. आजीबाई कुठे आहेत. तुमा दोघींना खूप खूप शुभेच्छा.धन्यवाद. ❤❤
स्वयंपाकाला गावाकडच्या पाण्याची पण चव असते त्यामुळे तो चवीचा वाटतो खूप छान
खरच खूप छान.कडक भाकरीची जी चव आहे ती खुप चविष्ट आहे.
जुने दिवस पद्धत छानच होते मस्तच आहे रेसिपी
Junya jamanyatli AAJJI ....Gharala , suna mulanna , natvandanna , ek vardan asayche jevha akhkha kutumb ekatrit asayche...❤
Tai tumhi Khoop premal aahat,premane sangata bhakti ekdam Mast jhunka llay Bhari.Dhanyavad 🙏🙏
Thanks kaki,mala hi junka recipe pahije hoti 😊
Khupchan kaku junya parmpara samjalya THANKS
असंच जुन्या आठवणी पूर्वीच्या गावाकडच्या पद्धती, परंपरा नक्की सांगत रहा ताई, आम्हांला ऐकायला खूप आवडतं, नाहीतर शहरातल्या लोकांना कुठून हे माहित असणार, साथीला तुमच्या चवीष्ठ असे पदार्थ तर असतातच. यासाठी तुम्हांला द्यावे तितके धन्यवाद कमीच आहेत. शुभेच्छा. 🙏
व्वा ताई, काय खास जुन्या आठवणी आहेत तुमच्या आजी बद्दलच्या..खूप मस्त आवडते पदार्थ दाखवलेत तुम्ही..
Ek number 👌🙏
वाह ! काय झणसणीत मे न्यू पाहताक्षणीच खावीशी वाटतात. आमच्या माताजी अशाच पातळ भाकऱ्या करायची खूप आठवण येते माय ची❤
Khup Chan tai😊😊😊
Ya peksha chanyachi dal bhijun tyache pithal kiva zunka hiravi mirachi ghalun kekela zunka khup chan lagato aani jwari kiva bajarichi bhakari khup chan kagate
Mavshi tumchi recipe kupch cahn astat❤
1no jhala junka bhakri mast 👌🌹💐👍😘
वाह मस्त बेत!
खूप खूप धन्यवाद
खरचं खुप छान👌👌
Sundar recipe vahini avadli mala
Ek number🚜🐄🌾 zunkka.
खूपच मस्त मावशी❤
Kaku mast recipe hoti mi nakki try karne
खूपच छान
खुप खुप छान...
Khupach chan 🎉
Mast kaku 👌👌
Khup chan 👌
खूप छान!
कधी ..!! कधी..!! कधी..!! #पांढरा_रस्सा Plzz एक विडिओ 🙏❤❤
Khupache mast tai
Purn shidori che items dakhva kaku
Makyacha thombra
I like ur channel ❤❤
Mast mast mast ahe aunty 🥰👌👌🙏
एक नंबर
Khup Chan. Aai chi aathvan Ali.
तुम्ही जेवन बनवताना स्वछतेची पण काळजी घेता छान
So nice 😊
Amchi karbharinn vahini karbharyana shetavar duparchi shidori ghevun chalalyat kaa
Tey matichi bhandi process karun ka nahi vaprat? Aata sagley tel pitay tumchi bhandi
Nice kakuuu❤
. छान👌👌
mast banavalay
Dry khat jau naka constipation cha tras hoto ni tyamule piles hoto tikhat masale khat jau naka
🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻
Nice
Jevanachi bhandi tummhi Kashi dhuta te dhutana dakhaval ka pls
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला माझ्या आजी-आजोबांची आठवण झाली.. जेव्हा ते भेटायला जायचे तेव्हा ते आमच्यासाठी शिदोरी आणायचे.❤️🥹
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Khup mast vatla baghun 😊,lakdi parat milte ka ho tumchya kade,pls sanga,😊
काटवट म्हणतात त्याला
Delicious recipe khup chchan
Kiti chhan bolta tumhi ptemal bolne aani ruchkar Jevan baghun chhan varare
👌👌👌
Mast🎉🎉🎉🎉🎉
सेकण्ड कॉमेन्ट आणि पंधरावी लाईक🎉🎉
Aaji kshya ahet
Shengdana lasun chatni dhakwa
Mith kadhi takale zunkyat
मस्त च
काकू तुम्ही कुठे राहता
Masta
Mst 😋😋
छान मावशी😂😂😂
भरडा भाजी झाली हाय कांद्याची
Mavshi tumche ghar dakhva na kadhi tari
भाकरी साठी तवा कोणता वापरला आहे
मस्त ताई ऐक पूर्वीची जुनी आठवण मुलगी सासरी चालली की अशी शिदोरी आई बांधून द्यायची लेकीला
काटवट मिळेल का काकी 🙏🏽
हो ताई तुमच्या आई कुठे हो
काटवट कुठून घेतली
Give english subtitles. Can not understand.
पदार्थ सारखे आपले बोलणे. ऐकावेसे वाटते.
परात कुठे मिळते अशी?
काटवट म्हणतात त्याला
छान
आजी कुठंय आज?
Allen Gary Robinson Jeffrey Jackson Brenda
आई आली नाही
खूप खूप धन्यवाद , aaji gavi gele
Lonche dakhva
Tai aajji video madhe nahi
Thanks for sharing recipe, Aaji kutte aahe
पुर्वी खूप आपुलकी होती.आता नाही ती तुमच्या मध्ये जानवते.
ताई एकदा काकांना पण दाखवा ना व्हिडिओमध्ये
पिठलं असो किंवा झुणका त्याला हिंग घातल्याने चव येते
खूप सुंदर..
Nice