अरे डीपी दादा तू बिग बॉस मध्ये असताना वहीनी शांत नव्हती बसलेली , सतत तुमच्या साठी व्होटींग साठी सर्वांना आवाहन करत होती. अशी बायको मिळायला भाग्य लागते. वहीनीला छान पैकी मस्त विदेशात फीरवून आण.
डीपी कोल्हापुरच्या पैलवानबद्दल सांग जरा, निकी कशी वाटली आणि मुख्य म्हणजे अंकिता कशी वाटली. डीपी वैनी, आईसाहेब आणि तुझ पप्पा लै ठिकाणी फिरल्यात कलानगर गणेशोत्सव मंडळात, झेंडा चौकात, बऱ्याच ठिकाणी तुझ्याकरता लै फिरल्यात
🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌 असंच राहा कायम दादा, वहिनी ना शॉपिंग ला घेऊन जा. लई मेहनत घेतली त्यांनी. पाडवा येतोय एक तोळा सोना नका देऊ निदान 5 ग्राम तरी घेऊन द्याच. सगळ्यांना दीपावली चा खुप खुप शुभेच्छा - मुंबई ची एक बहीण. 🙏🙏🙏🍨🍨🍨🍨🍨🍫🍫🍫🙌🙌🙌🙌🙌🙌 चूक भूल द्यावी घ्यावी. 🙆♀️🙆♀️🙆♀️
दादा, हर्ष ऐकतोय कारण तो वहिनी सारखा आहे ( स्वभाव ), हेच जानू ला सांगा बघा करती काय. अगदी बापा वर गेली आहे ती. 19:20 प्रश्न बरोबर आहे वहिनी चा, जरा करा कि मदत वहिनी ना. माझा एक प्रश्न आहे, कविता ची आठवण आलिका एकदा तरी. तेव्हा काय केलासा तुम्ही. हर्ष म्हणालात ते बरोबर आहे, ऑल राऊंडर तुम्ही आणी अंकिता आहे.
Kay dada reply tri dya ki o aamhi evad prem krto tumala bhetaych hot kuthe bhetal tumi karad madhe kadhi yenar ahe magchya week madhe tumi aala hota theva bhet zalich nsti
Ankita mule game kharab krun ghetla... Kaan upta yache. KAPTI ANKITA chya Nadi lagun swata che nuksaan krvun ghetle. Sampurn video mdhe ekda hi Suraj che naav ghetle nahi.. manapasun aabhar.🙏 Karan zero game hota tyacha
अंकिता च्या नादाला लागल्या मुळे डी पी ची पोझिशन खराब झाली. आम्ही खूप मान देत होतो डी पी दादाला आम्ही हि कोल्हापूर चेच त्या मुळे अभिमान आहे पण अंकिता मुळे दादाचं नाव खराब झालं
अरे डीपी दादा तू बिग बॉस मध्ये असताना वहीनी शांत नव्हती बसलेली , सतत तुमच्या साठी व्होटींग साठी सर्वांना आवाहन करत होती. अशी बायको मिळायला भाग्य लागते. वहीनीला छान पैकी मस्त विदेशात फीरवून आण.
तुम्ही प्रत्येक हप्ता मधी तुम्ही नॅामिनेशन ला
एवढे पराक्रम तुमचे
९९ वेळा बटन दाबून कंटाळा यायचा आम्हाला😂
हा ना मी आता मोबाईल कडे बघत पण नाही एवढं डोक्यात गेलाय वोटिंग मोबाईल
अभिजीत ने साडी नेसून चंद्रा वर डान्स केला तेव्हा कुठे होता दादा तुम्ही
तेव्हा दादा टॉयलेट मध्ये झोपले असतील 😂
Aamhi pn khup shodht hote kuthe ahe dada mnun
Zople hote bathrum made
Tevha dada toilet madhe zhople hote😂😂😅
घरी
Jagatla saglyat bhari interview haaaa.....ekdam thand ....without any preparation...manat yeil te bolaych...v4yach
बायकोच मनातलं हळू हळू बाहेर येतंय. 😄😉
डीपी कोल्हापुरच्या पैलवानबद्दल सांग जरा, निकी कशी वाटली आणि मुख्य म्हणजे अंकिता कशी वाटली. डीपी वैनी, आईसाहेब आणि तुझ पप्पा लै ठिकाणी फिरल्यात कलानगर गणेशोत्सव मंडळात, झेंडा चौकात, बऱ्याच ठिकाणी तुझ्याकरता लै फिरल्यात
मी कायम फक्त डिपी ,तूलाच वोट केलय. खूप आशिर्वाद!
🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌
असंच राहा कायम दादा, वहिनी ना शॉपिंग ला घेऊन जा. लई मेहनत घेतली त्यांनी. पाडवा येतोय एक तोळा सोना नका देऊ निदान 5 ग्राम तरी घेऊन द्याच.
सगळ्यांना दीपावली चा खुप खुप शुभेच्छा -
मुंबई ची एक बहीण. 🙏🙏🙏🍨🍨🍨🍨🍨🍫🍫🍫🙌🙌🙌🙌🙌🙌
चूक भूल द्यावी घ्यावी. 🙆♀️🙆♀️🙆♀️
दादा मी तुम्हाला वोटिंग भरपूर केले सुरज ला वोटिंग आणि डीपी दादा तुम्हाला दोघांना भरपूर वोटिंग आम्ही सगळ्यांनी केलं पाच जण घरातली होती
दादा ताई मस्त निवांत सोप्या वर बसुन गप्पा मारल्या नी मनमोकळ्या गप्पा चर्चा केली लय भारी वाटलं ...जोडी सलामत रहे आपकी ❤❤😊😊🍫🍫💐💐
Dp bhau kadkkk ki❤❤❤😅😅
डीपी दादा कल्याणी वहिनी मस्तच❤ सर्वात भारी❤
अंकी ता ला भाऊबीजेला साडी घेतली का घ्या यला पाहिजे तुम्ही तिला बहिण मानलय.
शुभ दिपावली दादा आणि वहिनी आणि पूर्ण फॅमिली 🙏🙏🙏
भेटायला येते मी दादा 😊
डीपी भाऊ लहान मुले आई वडील पूर्ण फॅमिली तुमचा व्हिडिओ बगतात जरा व्यवस्थित बसून व्हिडिओ करा
Dp dada lay bhari❤😅
Dp खूपच छान
Ankita la ghay na tuchay vlog madhe Khup divas zale nahi bagitlo
50 min akkhe Vahinila dilit amcha tyabaddal dhanwad, ❤❤ 50 min aakh vahinicha mandiwar❤
Dp दादा लय भारी.
Happy diwali aani aata big boss madhun baher pada v navin kahi tr video aana...
अरे डिपी दादा जरा नीट बसुन विडीओ काढा आता तुम्हाला अखंड महाराष्ट्र बघतोय आपल्या संस्कृतीत हे बसत नाही
Rare👍
बिगबाॅस कधी संपणार दादा .
खुप छान ❤❤
I❤dpdada
Dp घरात लक्ष्मी आहे तुझ्या
नशिबानं अशी बायको मिळते
कल्याणी ला खूप जप
जरा व्यवस्थित बसून व्हिडिओ काढायचा दादा पूर्ण महाराष्ट्र तुमचे ब्लॉग बघतो
Kahi problem nahi
त्यात काय आहे घरच्या सारखेच आहे फक्त नजर आणि डोकं चांगले ठेवा काही प्रोब्लेम नाही
@@Aj-f8k💯
स्वतःची बायको आहे दुसऱ्याची नाही,
💯👍
काय दादा मस्त
DP dada kalyani❤❤
Happy Diwali Dada 🎉
मस्त
😂😂😂 मला सांगा सगळं सोडून तुम्ही टाँयलेट मध्ये जाऊन का झोपा काढायचा .....का तुम्हाला Bigg boss बाहेर बेड वर झोपायला देत नव्हता का 😢😢...
Abhijeet dada sobt bigg boss made friendship hoti changali pan baher al ki ky yevd tumala attitude alay ki tyana visarle
डी पी दादा वोटींगला 2नंबर ला होता मग तुम्ही 4नंबर ला कसं गेला या वरुन लक्षात येतंय बिगबाॅसच अनफेर आहे ...only bp Dada❤❤🎉🎉
❤
दादा, हर्ष ऐकतोय कारण तो वहिनी सारखा आहे ( स्वभाव ), हेच जानू ला सांगा बघा करती काय. अगदी बापा वर गेली आहे ती.
19:20 प्रश्न बरोबर आहे वहिनी चा, जरा करा कि मदत वहिनी ना.
माझा एक प्रश्न आहे, कविता ची आठवण आलिका एकदा तरी. तेव्हा काय केलासा तुम्ही.
हर्ष म्हणालात ते बरोबर आहे, ऑल राऊंडर तुम्ही आणी अंकिता आहे.
❤
Kay dada reply tri dya ki o aamhi evad prem krto tumala bhetaych hot kuthe bhetal tumi karad madhe kadhi yenar ahe magchya week madhe tumi aala hota theva bhet zalich nsti
Dhanu tula vot khup kele fakat trofi sathi
Mi bigboss cha ek hi season pahila navta.ya velela DP dada gelet mhanun mi ha season pahila aani dp dadalach fkt vote kele ani konalach vote kele nhi
Same
बिग बॉस मध्ये असताना तुमच्या फोनवर किती मिस कॉल आले होते किती कॉल येऊन गेले असतील
🙏🙏🌺🌺balumamanchya navan chang bhala 🌺🌺🙏🙏
डी पी नाही पण वहिनी बिग बॉस मधून आल्यासारखं वाटतात फाशनिबल बांगड्या नाही टिकली पण नाही वहिनी आपण कोल्हापुरी!
❤❤❤❤❤dp da
Mi pn dp dada la vote kraychi
Happy Deepavali
Ata khatron ke Khiladi show madhe janar ka tumhi ya mag ekhad Marathi serial thod comedy wal join kra
Bigg boss madhun Baher ya Jara aata
Namaskar 🙏 Reply dya
आगाऊ पणा केलाय त्या न पण सांगना
34.15😂
मला तुमच्या शी मोबाईल वर बोलायचं आहे पण नंबर नाही मला पाठवा व्यक्तीत
डिपी तू चुकिचा, फ्लाॅप सिझन पाहून गेला होता. तू तिसरा सिझन पाहून जायला पाहिजे होते.
DP tula me voting khup kelay
पण तुम्ही फक्त झोपाच काढत होता 😂😂
Asa video aai vadila barober kara ani hych poj madhe
Gotya tumcha friend hota
दोघेही झोपेत बोलतात
😂
ओ डीपी दादा अंकिता ताई आली होती तोह व्हिडिओ टाका कि राव
😂😂😂😂
😂😂😂😂👌🏾👍🏾
अंकिता ने फक्त दुसऱ्याला वाईट दाखवून दाखवून वर खेळ केला
Ankita mule game kharab krun ghetla... Kaan upta yache.
KAPTI ANKITA chya Nadi lagun swata che nuksaan krvun ghetle.
Sampurn video mdhe ekda hi Suraj che naav ghetle nahi.. manapasun aabhar.🙏
Karan zero game hota tyacha
Java ki dukan la
अरे बाबा जरा व्यवस्थित तरी बस
दिवाळीच्या बोनस वाटप कधी
विडिओ आला नाही
Video poj rong tumhi forener nahi
Dhananjay Tummala Bayko suit hot nahhi
Bigboss sgl scripted ast... aso sgl as suru ahe jas ki kute border varun ladhai krun alai....
Nit bs adhi video takatana baykocha mandivarun mg bol
किती दिवस बिग बॉस च्या नावावर नाटकें करशील
धम असला तर कर ना तूपन 😅😅😅
Faltupana band kara chhle dhghva kay bhandtha ai pan Dp la sarkhe marat aste bare disat nahi Dp chgle bpla
Laj nhi vtt ka As video kahsla takych like comment sathi
अंकिता च्या नादाला लागल्या मुळे डी पी ची पोझिशन खराब झाली. आम्ही खूप मान देत होतो डी पी दादाला आम्ही हि कोल्हापूर चेच त्या मुळे अभिमान आहे पण अंकिता मुळे दादाचं नाव खराब झालं
Ankita jalki ahe
King is Only Dhananjay DP ❤❤❤❤❤
Dhanu Dada pinky tai ani ankita sobat pan video yeu dya...And most important Sarjerao😂
👍
❤
😂😂😂
❤