सुप्रीया ताई , काळजी करू नका, देवावर विश्वास ठेवा, सगळे ठीक होईल . साहेबांनी खुप पुण्या केलेले आहे. त्याचे फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. साहेबांच्या ह्या वयात असे व्हायला नको होत. ताई, साहेबांचा तब्येतीची काळजी घ्यावी ही विनंती तुमचा एक भाऊ.
अहो सुप्रिया ताई तुम्ही भावी मुख्यमंत्री सुप्रियाताई इंदिरा गांधीच्या पावलावर पाऊल ठेवून जनतेला सबक शिकवत आहात मला वाटतं आपल्या रूपाने इंदिरा गांधी बिलकुल बिलकुल घाबरू आम्ही स्त्रीशक्ती आपल्याबरोबर
यांची जागा दाखवा संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली अन् जे या मागचे सूत्रधार आहेत यांचा सुपडा साफ करा लोकसभे पेशा दारुण पराभव झाला पाहिजे यांचा
संसद रत्न खासदार मा सौ सुप्रियाताई सुळे यांनी भाषणात अतिशय महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत ताई काळजी करू नका महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येणार ही काळया दगडावरची रेष आहे
सुप्रीया ताई , काळजी करू नका, देवावर विश्वास ठेवा, सगळे ठीक होईल .
साहेबांनी खुप पुण्या केलेले आहे. त्याचे फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. साहेबांच्या ह्या वयात असे व्हायला नको होत.
ताई, साहेबांचा तब्येतीची काळजी घ्यावी ही विनंती
तुमचा एक भाऊ.
ताई च्या भाषणं,आपल्या घरातील बहिणी सारखं वाटतं.
कर्माची फळं... पृथ्वीवर च....
👍👌
सुप्रिया ताई बरोबर बोलला
तुम्ही लोक जनतेच्या जीवावर जगताय
तुतारी जिंदाबाद
अहो सुप्रिया ताई तुम्ही भावी मुख्यमंत्री सुप्रियाताई इंदिरा गांधीच्या पावलावर पाऊल ठेवून जनतेला सबक शिकवत आहात मला वाटतं आपल्या रूपाने इंदिरा गांधी बिलकुल बिलकुल घाबरू आम्ही स्त्रीशक्ती आपल्याबरोबर
Khar ahe
❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खर आहे
यांची जागा दाखवा संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली अन् जे या मागचे सूत्रधार आहेत यांचा सुपडा साफ करा लोकसभे पेशा दारुण पराभव झाला पाहिजे यांचा
Tai tumchye basan verry nice
संसद रत्न खासदार मा सौ सुप्रियाताई सुळे यांनी भाषणात अतिशय महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत ताई काळजी करू नका महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येणार ही काळया दगडावरची रेष आहे
ताई तुमचा नंबर पाठवा
हार्दिक शुभेच्छा.
Apple 🍎 आणि steve jobs ची स्टोरी लक्षात ठेवा...
बाप काय रस्त्यावर आला का.
ताई हे च भाषण बारामती त कराय ला पहियेjel होते.
ताई तुम्ही सांगा मी माझ्या सासरच्या आडनाव वाफारतो
👌👌👍👍👍👍✌🩵🩵
तू महाराष्ट्रासाठी काय दिवे लावले सांग. पाच एकर मध्ये 200 कोटी रुपये कमावते. तुझ्या बापाने मराठ्यांचा वाटोळं केलं. त्याच्यावर बोल की तू
सही बात है.
😅@@manoharpawar9450
Barober Maharashtra ahe aai vadlancha sanman thevla pahije
Nati goti kahinayfhakt rajkaran 😂😂😢
काय केले तुझ्या बापाने जनतेच्या जिवावर आरामात खाताय
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
म्हणून तु सासर सोडून माहेरी आली आहे स सत्ते साठी
Ed+नागपुरी नीच सरकार हटवा
ताई तुमचा मो नंबर द्या